We are also on YouTube! Subscribe

मा.सदस्‍य आणि मंत्री यांच्‍या दौऱ्याबाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती :-

मा.सदस्‍य आणि मंत्री यांच्‍या दौऱ्याबाबत.

शासन निर्णय

  1. डॉ. कैलास कामोद अध्‍यक्ष महाराष्‍ट्र राज्‍य इतर मागासवर्ग मुंबई यांना राज्‍य मंत्र्याचा दर्जा देण्‍याबाबत. GR क्रमांक:- इमाव/2006/283/विघयो-2/प्रक्र, दिनांक:- 23-05-2007
  2. किमान वेतन अधिनियम 1948 अंतर्गत महाराष्‍ट्र राज्‍य किमान वेतन सल्‍लागार मंडळाच्‍या अध्‍यक्षाची नियुक्‍ती. GR क्रमांक:- क्र.किवेअ-22005/सीआर/ 487 /कामगार 7, दिनांक:- 13-09-2006
  3. मान्‍यवरांच्‍या भेटीप्रसंगी करावयाच्‍या व्‍यवस्‍थे बाबत. CR क्रमांक:- टीआरएल1005/1592/30, दिनांक:- 06-12-2005
  4. महाराष्‍ट्र राज्‍यातील कल्‍याणकारी कामाची पहाणी करण्‍याकरीता पालक मंत्री म्‍हणून मा मंत्री व राज्‍यमंत्री यांच्‍यामध्‍ये जिल्‍हानिहाय वाटप. CR क्रमांक:- मंजिवा-1004/प्र.क्र.168/04/ 18अ, दिनांक:- 04-07-2005
  5. महाराष्‍ट्र राज्‍यातील कल्‍याणकारी कामाची पहाणी करण्‍यासाठी पालक मंत्री म्‍हणून मा.मंत्री व राज्‍यमंत्री यांच्‍यामध्‍ये जिल्‍हानिहाय वाटप. GR क्रमांक:- मंजिवा-1004/प्रक्र168/2004/ 18अ, दिनांक:- 06-12-2004
  6. महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळाच्‍या सह अध्‍यक्षपदी नियुक्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- खाक्षेस-2000/प्रक्र15/रस्‍ते-8, दिनांक:- 02-12-2004
  7. अण्‍णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्‍यक्ष श्री संजय पाटील सांगली यांची नियुक्‍ती व राज्‍य मंत्र्याचा दर्जा रद्द करण्‍याबाबत. GR क्रमांक:- अपामं2001/प्रक्र114/रोस्‍वरो-1, दिनांक:- 30-09-2004
  8. महाराष्‍ट्र राज्‍य सहकारी दुध महासंघ मर्यादित या संघावरील संचालक मंडळाची नियुक्‍ती. GR क्रमांक:- 1803/125, दिनांक:- 16-12-2003
  9. राज्‍य अल्‍पसंख्‍यांक आयोगावर उपाध्‍यक्षांची नियुक्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- राअआ-2003/मुमंस-67/ प्रक्र73/2003/35, दिनांक:- 30-10-2003
  10. मा अध्‍यक्ष महाराष्‍ट्र राज्‍य जलसंधारण सल्‍लागार परिषद यांना दयावयाच्‍या सोयी सुवीधा. GR क्रमांक:- जसंप-2003/प्रक्र195/जल24, दिनांक:- 13-10-2003
  11. उच्‍च न्‍यायालयाच्‍या न्‍याधीशांना पोलीस एस्‍कार्ट देण्‍याबाबत. CR क्रमांक:- एसएसए-10/03/29/विशा-4, दिनांक:- 31-07-2003
  12. महाराष्‍ट्र राज्‍यातील कल्‍याणकारी कामाची पहाणी करण्‍या करीता पालक मंत्री म्‍हणून मा उपमुख्‍यमंत्री मा मंत्री व राज्‍यमंत्री यांच्‍या मध्‍ये जिल्‍हानिहाय वाटप. CR क्रमांक:- मंजिवा-1004/प्रक्र98/2004/18अ, दिनांक:- 26-07-2003
  13. वा‍हनावर लाल दिवा वापरण्‍याच्‍या अनुज्ञेय तेबाबत. CR क्रमांक:- एमपव्‍हीआर1303/163/प्रक्र13/परि-2, दिनांक:- 13-05-2003
  14. वाहनावर लाल दिवा वापरण्‍याच्‍या अनुज्ञेयते बाबत. CR क्रमांक:- एमव्‍हीआर1303/101/प्रक्र8/परि2, दिनांक:- 06-03-2003
  15. शासकीय वाहनावर लाल दिवा वापरण्‍याच्‍या अनुज्ञेयतेबाबत. CR क्रमांक:- क्रएमव्‍हीआर/1302/514/प्रक्र33/परिवहन-2, दिनांक:- 15-11-2002
  16. खासदार /आमदार या अशासकीय सदस्‍यांनी बोलाविलेल्‍या बैठकित शासकीय अधिकारी यांनी उपस्थित रहावे किंवा कसे वीषयी मार्गदर्शक सुचना. CR क्रमांक:- संकीर्ण10.02/943/प्रक्र26/2002 /18 (रवका), दिनांक:- 26-09-2002
  17. मा मुख्‍यमंत्री महोदयांच्‍या जिल्‍हा मुख्‍यालय व इतर ठिकाणी दिलेल्‍या भेटीच्‍या वेळी करावयाची व्‍यवस्‍था. CR क्रमांक:- टीआरएस-1401/196/31, दिनांक:- 28-11-2001
  18. मा. मुख्‍यमंत्र्यांच्‍या शासकिय दौ-याच्‍या वेळी क्षेत्रीय अधिका-यांनी उपस्थित राहण्‍याबाबत.. CR क्रमांक:- राजस-1001/प्र.क्र.270/5-स, दिनांक:- 02-11-2001
  19. पाणलोट क्षेत्र विकासाकरिता पडीक जमिन विकास कार्यक्रम राबविणेसाठी पडीक जमीन विकास प्रमुख सल्‍लागार पदावर श्री मोहन थारीया यांची नियुक्‍ती करणेबाबत. GR क्रमांक:- पजवि-18/01/प्र.क्र.149/जल 12, दिनांक:- 05-10-2001
  20. राज्‍य सार्वजनिक उपक्रमांच्‍या अंशकालीन अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष व संचालक मंडळाचे सदस्‍य यांना अनुज्ञेय सेवा सुवीधामध्‍ये सुधारणा व राज्‍यस्‍तरीय समित्‍या/परीषदा/आयोगाच्‍या अध्‍यक्ष आणि उपाध्‍यक्षांना द्यावयाच्‍या सेवा सुवीधा. GR क्रमांक:- शासउ1097/प्र.क्र.12/97/सा.उ., दिनांक:- 01-12-2000
  21. वाहनावर लाल दिवा वापरण्‍याच्‍या अनुज्ञेयतेबाबत. CR क्रमांक:- एमव्‍हीआर-1300/566/प्र.क्र. 20/परिवहन-2, दिनांक:- 28-08-2000
  22. केंद्रीय समाज कल्‍याण बोर्डाच्‍या अध्‍यक्षांना राज्‍य अतीथी म्‍हणून घोषित करणेबाबत. GR क्रमांक:- सकबो2000/प्र.क्र.94/का-10, दिनांक:- 01-06-2000
  23. राष्‍ट्रीय महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा, उपाध्‍यक्षा आणि सदस्‍यांना राज्‍य अतिथी म्‍हणून घोषित करणेबाबत. GR क्रमांक:- रामआ1096/प्रक्र207/का-10, दिनांक:- 16-04-2000
  24. शासकीय वाहनावर लाल दिवा वापरण्‍याच्‍या अनुज्ञेयतेबाबत. CR क्रमांक:- क्र.एसव्‍हीआर1398/1889/प्रक्र293/परिवाहन-2, दिनांक:- 03-11-1998
  25. मा उप मुख्‍यमंत्री महोदयांच्‍या जिल्‍हा मुख्‍यालये व इतर ठिकाणी भेटीच्‍या वेळी करावयाची व्‍यवस्‍था. CR क्रमांक:- टीआरएस1496/4714/31, दिनांक:- 08-01-1997
  26. प्रथम राष्‍ट्रीय न्‍यायिक वेतन आयोगाच्‍या माननीय पदाधिका-यांना राज्‍य अतीथींच्‍या दर्जा देण्‍याबाबत. GR क्रमांक:- एचसीटी 1896/1612/(289)/चार, दिनांक:- 18-11-1996
  27. शासकीय समारंभांच्‍या वेळी महाराष्‍ट्र विधानमंडळाचे पिठासीन अधिकारी व विरोधी पक्षनेते यांना योग्‍य स्‍थान देण्‍याबाबत. CR क्रमांक:- डब्‍ल्‍यूआरपी-1096/757/30, दिनांक:- 27-06-1996
  28. राष्‍ट्रीय एकात्‍मता व विश्‍ववर्धत्‍व विचार संवर्धन समितीची स्‍थापना करणे बाबत. GR क्रमांक:- राएविविसू 1096/प्रक्र 25/मावक 1, दिनांक:- 13-03-1996
  29. राज्‍य शासनाचे मंत्री व अधिकारी राज्‍य विधान मंडळाचे सदस्‍य आणि सार्वत्रिक क्षेत्रातील उपक्रम मंडळे महामंडळे इत्‍यादीचे पदाधिकारी यांच्‍या विदेश दौ-यासंबधातील मार्गदर्शक सुचना. CR क्रमांक:- सीडीआर1095/370/प्रक्र10/95/अकरा, दिनांक:- 11-10-1995
  30. राष्‍ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्‍यक्ष, सदस्‍य आणि सचिव यांना राज्‍य अतीथींच्‍या सुवीधा देण्‍याबाबत. GR क्रमांक:- सीबीसी1094/मुमंस93/प्रक्र179/मावक-5, दिनांक:- 06-10-1995
  31. हायमाऊट राज्‍य अतीथी गृह मुंबई येथील निवासव्‍यवस्‍थेबाबत. CR क्रमांक:- एसजीएच1095/एकतीस, दिनांक:- 25-09-1995
  32. राज्‍य अतीथींची देयके आदा करण्‍याबाबत. CR क्रमांक:- टीआरएस1494/प्रक्र 1/95/31, दिनांक:- 27-07-1995
  33. मंत्र्याचा दर्जा दिलेल्‍या व्‍यक्‍तीनी आयोजित केलेल्‍या बैठकांना शासकीय अधिका-यांनी उपस्थित न राहण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्रमुस1095/प्रक्र 1/एक, दिनांक:- 31-05-1995
  34. मंत्री व राज्‍यमंत्री यांच्‍या मध्‍ये कल्‍याणकारी कामासाठी जिल्‍हानिहाय वाटप करण्‍यासंबधी. CR क्रमांक:- मंजिवा1094/प्रक्र66/18अ, दिनांक:- 21-12-1994
  35. राष्‍ट्रीय एकात्‍मता व विश्‍वबंधूत्‍व विचार संवर्धन समितीची स्‍थापना करणे बाबत. GR क्रमांक:- क्र.साराए 1094/प्रक्र 30/मावक-1, दिनांक:- 14-10-1994
  36. मंत्री व राज्‍यमंत्री यांच्‍या मध्‍ये कल्‍याणकारी कामासाठी जिल्‍हानिहाय वाटप करण्‍यासंबधी. CR क्रमांक:- मजीवा 1094/प्रक्र 66/18-अ, दिनांक:- 17-09-1994
  37. मा मंत्री (जसं) व राज्‍यमंत्री (जसं) महोदयांच्‍या दौ-याचे वेळी संबधीत अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी त्‍यांची भेट घेणे बाबत. CR क्रमांक:- लपायो 1094/प्रक्र103/ जल-2-अ, दिनांक:- 28-07-1994
  38. सार्वत्रिक निवडणूक आणि पोटनिवडणूक-मंत्री राज्‍यंमत्री यांचे दौरे आणि शासकीय वाहनांचा वापर करण्‍या बाबत सूचना. CR क्रमांक:- सीईएल4194/1604/33, दिनांक:- 08-03-1994
  39. महाराष्‍ट्र राज्‍य महिला आयोगाला अधिकारी/कर्मचारी वर्ग निधी व इतर सुविधा उपलब्‍ध करून देणे. GR क्रमांक:- रामआ1093/प्र.क्र.116/सुधार1, दिनांक:- 16-06-1993
  40. मंत्रयाचा दर्जा दिलेल्‍या व्‍यक्‍तींनी आयोजित बै‍ठकांना शासकीय अधिका-यांनी उपस्थित न राहण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1092, दिनांक:- 01-08-1992
  41. अति/अति महत्‍वाच्‍या व्‍यक्‍तींच्‍या दौ-याचे प्रसंगी करावयाची व्‍यवस्‍था. CR क्रमांक:- टीआरएस1291/4331/प्रक्र3/31, दिनांक:- 06-03-1992
  42. दौ-यावर असणा-या परंतु कर्तव्‍यार्थ नसणा-या सर्वोच्‍च न्‍यायालयाचे मुख्‍य न्‍यायाधीश व इतर न्‍यायमुर्तीनी शासकीय विश्रामगृहे विश्रामधामे /निरीक्षण बंगले इत्‍यादीचा निवासासाठी वापर केल्‍या नंतर करावयाच्‍या भाडे आकारणी बाबत. GR क्रमांक:- आरक्षण1091/2438सिंव्‍य-1, दिनांक:- 21-12-1991
  43. सामाजिक राष्‍ट्रीय एकात्‍मता समिती-समितीच्‍या अध्‍यक्षांना दिलेला मंत्री महोदयाचा दर्जा काढुन घेण्‍याबाबत.... GR क्रमांक:- साराए1089/प्र.क्र.242/मावाक-2, दिनांक:- 10-09-1991
  44. महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित मुंबई संचालक मंडळाच्‍या अध्‍यक्षांना मंत्रयांचा दर्जा देणेबाबत. GR क्रमांक:- एमटीसी-1091/प्रक्र280/91, दिनांक:- 14-08-1991
  45. राज्‍य शासनाचे मंत्री व अधिकारी राज्‍य विधानमंड‍ळाचे सदस्‍य आणि सार्वत्रिक क्षेत्रातील उपक्रम महामंडळे इत्‍यादीचे पदाधिकारी यांच्‍या विदेश दौ-यासंबधातील मार्गदर्शक सुचना. CR क्रमांक:- सीडीआर/1191/181/4/91/11, दिनांक:- 08-02-1991
  46. अति अति महत्‍वाच्‍या अति महत्‍वाच्‍या अतीथी च्‍या दौ-यांचे प्रसंगी करावयाची व्‍यवस्‍था. CR क्रमांक:- बीयुडी/1089/प्र.क्र.186/31, दिनांक:- 31-01-1991
  47. मा मुख्‍यमंत्री महोदयांच्‍या जिल्‍हा मुख्‍यालय व इतर ठिकाणचे भेटी वेळी करावयाची व्‍यवस्‍था. CR क्रमांक:- टीआरएस/1490/प्र.क्र.107/31, दिनांक:- 18-12-1990
  48. मुख्‍यमंत्र्याच्‍या समवेत होणा-या शासकीय अधिकारी आमदार व अशासकीय व्‍यक्‍ती यांच्‍या बैठका- चहा अल्‍पउपहार देण्‍याबाबत. CR क्रमांक:- संकर्ण/1088/587/29अ, दिनांक:- 25-10-1988
  49. डी व्‍ही मोटार गाडया वातानुकू‍लीत करणे किंवा किंमती साधन सामुग्री बसवणेबाबत. CR क्रमांक:- BUD/1088/1306/31, दिनांक:- 10-05-1988
  50. महाराष्‍ट्र वीधान मंडळ मुंबई यांच्‍या विवीध वीषयांवरील समित्‍याच्‍या जिल्‍हयाच्‍या ठिकाणी बैठकी - बैठकीच्‍या प्रसंगी डी.व्‍ही.गाडी पुरवीणेबाबत. CR क्रमांक:- डीव्‍हीसी-1084/4937/प्र.क्र. 378/31, दिनांक:- 12-05-1987
  51. डी व्‍ही गाडया व एफ जी ओ गाडयांच्‍या वापराबाबतचे लॉग-बुक काळजीपुर्वक भरण्‍याबाबत. CR क्रमांक:- ज्ञापसे-1185/1250/28-अ, दिनांक:- 30-08-1985
  52. महाराष्‍ट्र वीधानमंडळ मुंबई यांच्‍या विवीध वीषयावरील समित्‍यांच्‍या जिल्‍हयाच्‍या ठिकाणी बैठकी - बैठकीच्‍या प्रसंगी डी व्‍ही गाडी पुरवीणे बाबत. CR क्रमांक:- CVC/1084/4937/1/378/31, दिनांक:- 02-08-1985
  53. शासकीय वाहनांचा विनामुल्‍य उपयोग. CR क्रमांक:- FNR/1085/CR-266 / सर्वसाधारण, दिनांक:- 19-04-1985
  54. आंध्र प्रदेश उच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायमुर्ती यांना देवाण घेवाण तत्‍वावर त्‍यांचे शासकीय व अशासकीय भेटीच्‍या वेळी राज्‍य अतीथींचा दर्जा देणे बाबत. GR क्रमांक:- TRS/1784/6474/31, दिनांक:- 21-01-1985
  55. ज्‍या अतीथीनां राज्‍य अतीथींचा दर्जा देण्‍यात आला होता त्‍यांचा राज्‍य अ‍तीथींचा दर्जा काढुन घेणेबाबत. GR क्रमांक:- TRS/2281/प्र.क्र.19/82/31, दिनांक:- 07-07-1983
  56. महाराष्‍ट्रातील जिल्‍हा दौ-याचे वेळी वीधानसभा अध्‍यक्ष, वीधान परीषद अध्‍यक्ष, वीधानसभा उपाध्‍यक्ष व वीधान परीषद उपाध्‍यक्ष, मंत्री व राज्‍यमंत्री, उपमंत्री यांचे भेटीचे बाबत.... CR क्रमांक:- TRS/1981/XXXI, दिनांक:- 23-05-1983
  57. मुंबई मोटार गाडया अधिनियम 1959 - पांढ-या दिव्‍या व्‍यतिरिक्‍त पुढच्‍या बाजुला दुसरा दिवा गाडयांना लावणेबाबत.... CR क्रमांक:- 0680/59, दिनांक:- 24-01-1983
  58. केंद्र सरकारच्‍या अधिकारी व सह सचिव पदाचे वरील दर्जाचे अधिकारी यांना मिळाणा-या वीशेष दर्जाचे सुवीधांमध्‍ये कपात. GR क्रमांक:- TRS/1782/XXXI, दिनांक:- 01-12-1982
  59. वीशेष व्‍यक्‍तींना राज्‍य अतीथींच्‍या सुवीधा वाढवीणे... खंडीत करणेबाबत.... GR क्रमांक:- TRS/1782XXXIII, दिनांक:- 01-12-1982
  60. मुंबई मोटार गाडया नियम 1959 नुसार पुढच्‍या बाजुला पांढ-या दिव्‍या व्‍यतिरिक्‍त दिवा लावणेबाबत.... CR क्रमांक:- MVR-0690/59/TRA-2, दिनांक:- 30-10-1982
  61. भारतीय शासकीय सेवेतील अधिकारी आणि सहसचिवाच्‍या वरील क्षेत्रातील अधिकारी यांना राज्‍य अतीथीचा दर्जा देण्‍याबाबत. GR क्रमांक:- TRS-V.81/XXXI, दिनांक:- 06-02-1981
  62. अभ्‍यागतांसाठी गाडया भाउयाने घेत असताना द्यावयाचे भाडयाचे सुधारीत दर .... GR क्रमांक:- DVC/1178/XXXI, दिनांक:- 11-05-1978
  63. अति म‍हम्‍वाच्‍या व्‍यक्‍ती आणि उच्‍च अधिकारी यांच्‍यासाठी रेल्‍वे थां‍बवणेबाबत.... CR क्रमांक:- 77/Coaching-II/9/1, दिनांक:- 07-07-1977
  64. डी व्‍ही कार -च्‍या पंट्रोल खर्चाबाबत. CR क्रमांक:- DVC/1077/XXX/I, दिनांक:- 27-05-1977
  65. महाराष्‍ट्र राज्‍य अतीथी नियम 1971 मध्‍ये सुधारणा नियम 5. GR क्रमांक:- SGH/1977/XXXI, दिनांक:- 19-02-1977
  66. मंत्री/राज्‍य मंत्री/उपमंत्री यांनी बोलावलेल्‍या बैठकांना सचिवांनी उपस्थित राहणे बाबत. CR क्रमांक:- MIS/1076/(0 & M)/XVIII, दिनांक:- 23-09-1976
  67. मंत्री/उपमंत्री यांच्‍या जिल्‍हाभेटीं बाबत. CR क्रमांक:- TRS/1968/82959-E, दिनांक:- 16-07-1971
  68. मुख्‍यमत्री व महसूल मंत्री यांचा जिल्‍हा भेट. CR क्रमांक:- 146393, दिनांक:- 02-09-1967
  69. उपपंतप्रधान यांच्‍या महाराष्‍ट्र भेटीचे वेळी करावयाचे राजशिष्‍टाचाराबाबत. GR क्रमांक:- TRS-1967-E, दिनांक:- 29-06-1967
  70. मंत्री व राज्‍यमंत्री यांचे निवडणूक दौ-याचे वेळी शासकीय अधिका-यांनी करावयाचे कार्यवाहीसंदर्भात मार्गदर्शक सुचना. CR क्रमांक:- CDR-1066/5502-D-1, दिनांक:- 23-12-1966
  71. मंत्री व उपमंत्री यांच्‍या जिल्‍हया दौ-याची मा‍हीती म‍हाराष्‍ट्र राज्‍य विधानसभा/परिषद यांचे सदस्‍यांना देणेबाबत. CR क्रमांक:- MIS 1263B, दिनांक:- 02-07-1963
  72. इतर राज्‍याचे मुख्‍यमंत्र्याचे भेटीसंदर्भात. CR क्रमांक:- TRS 1963-E, दिनांक:- 20-06-1963
  73. अतिमहत्‍वाच्‍या व्‍यक्‍तीचे मुंबई भेटीच्‍यासंदर्भात सुचनाबाबत. CR क्रमांक:- TRS1963-E, दिनांक:- 27-05-1963
  74. केंद्र शासनाचे लोकसभा सेक्रेटरी यांचे दौ-याचे वेळी दयावयाच्‍या सुवीधमध्‍ये वाढ करणे बाबत. GR क्रमांक:- 1963, दिनांक:- 21-05-1963
  75. मा मंत्री आणि उपमंत्री यांचा जिल्‍हा दौरा. CR क्रमांक:- TRS1963-E, दिनांक:- 28-03-1963
  76. माननीय मत्री मोहदयांचा जिल्‍हयातील शैक्षणिक दौरा. CR क्रमांक:- GCO462-U-117733, दिनांक:- 12-11-1962
  77. देयकाची रक्‍कम आदा करणेबाबत- अतिमहत्‍वाच्‍या परदेशी व्‍यक्‍तीचा दौरा. CR क्रमांक:- 1962, दिनांक:- 26-10-1962
  78. विशेषव्‍यक्‍तीच्‍या भेटीबाबत. CR क्रमांक:- 1962, दिनांक:- 20-08-1962
  79. सार्वजनिक सभा व भेटीच्‍या वेळी बांधावयाचे व्‍यासपीट संदर्भात. CR क्रमांक:- 1561/2143/2264, दिनांक:- 09-02-1962
  80. सार्वत्रिक निवडणूकीच्‍या वेळी मंत्री व उपमंत्री यांचे विश्रामगृहावर करावयाचे व्‍यवस्‍थेसंदर्भात. CR क्रमांक:- CDR-1061-D, दिनांक:- 28-12-1961
  81. जिल्‍हा भेटीचे वेळी अतिमहत्‍वाच्‍या व्‍यक्‍तींच्‍या व्‍यवस्‍थेसंबधीचे नियम. GR क्रमांक:- TRS 1959-E, दिनांक:- 01-11-1961
  82. मंत्री महोदयांच्‍या वैयक्‍तीक कामकाजासंबधी. CR क्रमांक:- 1160-D, दिनांक:- 21-06-1961
  83. अति महत्‍वाच्‍या व्‍यक्‍तीचे विमानाचे पायलटचे राहण्‍याची व प्रवासाची व्‍यवस्‍था करणे बाबत. CR क्रमांक:- 7(18)/60-D, दिनांक:- 06-10-1960
  84. मंत्री व उपमंत्री यांचे कार्यक्रमामध्‍ये संचलनाचा समावेश करणे बाबत. CR क्रमांक:- 1060, दिनांक:- 10-08-1960
  85. देयकाची रक्‍कम आदा करणे बाबत -अतिमहत्‍वाच्‍या परदेशी व्‍यक्‍तीच्‍या भेटी. CR क्रमांक:- 1959-E, दिनांक:- 19-10-1959
  86. परदेशी अतिमहत्‍वाच्‍या व्‍यक्‍तींच्‍या भेटीच्‍या वेळचे देयकाची रक्‍कम आदा करणे बाबत. GR क्रमांक:- 1059, दिनांक:- 07-07-1959
  87. मंत्री उपमंत्री इत्‍यादीचे दौ-याचे वेळी त्‍यांचे कडे प्राप्‍त झालेल्‍या अर्जासंबंधात कार्यवाही करणेबाबत पध्‍दती. CR क्रमांक:- 1059, दिनांक:- 29-05-1959
  88. मंत्री उपमंत्री व लोकसभेचे सचिव यांचा फिरती कार्यक्रम तयार करणे बाबत. CR क्रमांक:- 1059/30/75, दिनांक:- 06-05-1959
  89. मुंबई राज्‍यातील जिल्‍हयांचे मंत्री उपमंत्री व लोकसभा सचिव या मध्‍ये वाटप करणे बाबत. CR क्रमांक:- 1958, दिनांक:- 20-06-1958
  90. मंत्री व उपमंत्री यांच्‍या दौरा कार्यक्रमाला प्रादेशिक भाषेत प्रसिध्‍दी देणे बाबत. CR क्रमांक:- 1058, दिनांक:- 16-04-1958
  91. आदरातीथ्‍यांसाठी येणारा खर्च भारतसरकारचे परराष्‍ट्रव्‍यवहार मंत्रालयाचे वैयक्‍तीक लेखा खात्‍याला नमुद करणे बाबत. GR क्रमांक:- 2057, दिनांक:- 27-12-1957
  92. शासकीय अधिका-यानी संसद सदस्‍यांबरोबर पाळावयाच्‍या शिष्‍टाचारा बाबत. CR क्रमांक:- 25/29/56, दिनांक:- 28-08-1957
  93. माननीय मुख्‍यमंत्री -जिल्‍हा दौरा. CR क्रमांक:- 1957/41-421, दिनांक:- 07-05-1957
  94. समीती गठन-मंत्री व राज्‍यमंत्री यांच्‍या बंगल्‍यातील फर्निचर व फीटींग यांचे आधुनिकरण करण्‍यासंबधात सुचना. GR क्रमांक:- 1057, दिनांक:- 02-04-1957
  95. भारत सरकारचे राज्‍य अतीथीचे भेटीचे वेळी येणा-या खर्चाची बिले आदा करणेबाबत सुधारित पध्‍दती. CR क्रमांक:- 156, दिनांक:- 07-03-1956
  96. राज्‍य विधानसभेकडून समितीवर नियुक्‍त केलेल्‍या सदस्‍यांना त्‍याचे दौयाचे वेळी दयावयाच्‍या सुविधा इ. बाबत. CR क्रमांक:- 1055, दिनांक:- 14-01-1955
  97. मुंबई राज्‍याचे मंञी व उपमंञी यांचे जिल्‍हादौ-याचे वेळी करावयाची व्‍यवस्‍थे बाबत. CR क्रमांक:- TRS 1554, दिनांक:- 22-06-1954
  98. भारतसरकारचे मंञी महोदयाचे मुबई राज्‍याचे भेटीच्‍यावेळी करावयाची पोलीस व्‍यवस्‍था व राजशिष्‍टाचाराबाबत.... GR क्रमांक:- no65411, दिनांक:- 08-04-1953
  99. विधान परिषद सभापती आणि विधानसभा सभापती यांचे जिल्‍हा दौ-याचे वेळी करावयाच्‍या व्‍यवस्‍थेसंबंधी नियमा बाबत.. GR क्रमांक:- 2799-6, दिनांक:- 22-01-1953
  100. भारतसरकारचे मंत्री,उपमंञी व इतर राज्‍यातील मंञी व उपमंञी तसेच इतर राज्‍याचे राज्‍यपाल व मंञी महोदय यांचे मुबई राज्‍याचे कार्यालयीन भेटीच्‍यावेळी करावयाची व्‍यवस्‍था व राजशिष्‍ठाचाराबाबत... GR क्रमांक:- no 6541 /34, दिनांक:- 30-06-1952
  101. मुबई राज्‍याचे उपमंञी यांचे जिल्‍हा दौ-याचे वेळी करावयाच्‍या राजशिष्‍टाचाराबाबत... GR क्रमांक:- 1040 -34, दिनांक:- 21-06-1952
  102. मुंबई राज्‍याच्‍या माननीय मंञी व उपमंञी यांच्‍या जिल्‍हा दौ-याबाबत.. CR क्रमांक:- 2799 -E, दिनांक:- 19-06-1952
  103. राज्‍य शासनाकडून दशवण्‍यात आलेल्‍या मा केंद्रीय मंत्री यांच्‍या राज्‍य तसेच देशांतर्गत अधिकृत भेटींबाबत. CR क्रमांक:- no 6541 /34/58378, दिनांक:- 28-12-1951
  104. परिपञका बाबत शूध्‍दीपत्रक. CR क्रमांक:- no 27271-46 E, दिनांक:- 22-11-1951
  105. केंद्राचे मंञीमहोदयाचे राज्‍य दौयाचे वेळी राज्‍यशासनकडून कराचयाचे व्‍यवस्‍थेसंबंधी. CR क्रमांक:- no 18/17/51, दिनांक:- 29-08-1951
  106. भारतसरकारचे मंञी महोदयांचे मुबई राज्‍याचे भेटीवेळी करावयाची पोलीस व्‍यवस्‍था व सौजन्‍या बाबत. CR क्रमांक:- no 6541134, दिनांक:- 27-07-1951
  107. भारतसरकारचे उपमंञी व इतर राज्‍यातील मंञी व उपमंञी तसेच इतर राज्‍याचे राज्‍यपाल व मंत्री महोदय यांचे मुंबई राज्‍याचे कार्यालयीन भेटीचेवेळी मुंबई राज्‍याचे मंत्री महोदय व उपमंञी महोदय यानी करावयाची पोलीस व्‍यवस्‍था आणी दाखवावयाचे सौजन्‍याचे बाबत. GR क्रमांक:- no 6541 /34, दिनांक:- 27-12-1950
  108. भारतसरकारचे मंञी महोदयाचे मुबंई राज्‍याचे भेटीसाठी करावयाची पोलीस व्‍यवसथा व सैजन्‍या बाबत. GR क्रमांक:- no 6541 /34, दिनांक:- 14-12-1950
  109. मां मंञी मोदय यांच्‍या जिल्‍हास्‍तरीय दैयाची व्‍यवस्‍था करणे. CR क्रमांक:- no 3046 /46/49945 -B, दिनांक:- 27-11-1950
  110. मुंबई राज्‍याच्‍या माननीय मंञी महोदयाच्‍या जिल्‍हा फिरस्‍ती कार्यक्रम. CR क्रमांक:- no 2799-E, दिनांक:- 07-11-1950
  111. मुंबई राज्‍याचे माननीय मंत्री मोहदय यांचा जिल्‍हा दौरा. CR क्रमांक:- 2799-E, दिनांक:- 11-10-1950
  112. मुबई राज्‍याच्‍या माननीय मंञी महोदयाच्‍या जिल्‍हा दौयाच्‍या वेळी करावयाच्‍या व्‍यवस्‍थेसाठी नियम. CR क्रमांक:- no 2799, दिनांक:- 11-10-1950
  113. मां मंञी महोदयाच्‍या शैक्षणिक भेटीसाठी पोलीस यांची व्‍यवस्‍था करणे. CR क्रमांक:- no 2799, दिनांक:- 18-08-1950
  114. भारत सरकारचे मां मंञी महोदयांच्‍या मुंबई प्रांतात भेटीच्‍या वेळी करावयाची व्‍यवस्‍थेबाबत. CR क्रमांक:- pdsd no.6541/34, दिनांक:- 22-04-1950
  115. मंजुरीसाठी आगाउ प्रती पाठवणे बाबत. CR क्रमांक:- no1531 /33, दिनांक:- 18-03-1950
  116. मंजुरीसाठी आगाउ प्रति पाठवणे बाबत. GR क्रमांक:- no 4874146, दिनांक:- 03-02-1950
  117. राज्‍यघटनेतील बदलानुसार पद नावात बदल. CR क्रमांक:- no 2509 /46, दिनांक:- 26-01-1950
  118. स्‍थानीक स्‍वराज्‍य संस्‍थांनी केलेल्‍या खर्चाची ताळमेळ मा मंत्री यांना सादर करणे बाबत. CR क्रमांक:- 3156/33, दिनांक:- 26-11-1949
  119. मुंबई राज्‍याचे मंत्री मोहदयाचे जिल्‍हा दौ-याचे वेळी करावयाचे व्‍यवस्‍थे संदर्भात नियम. GR क्रमांक:- 2799, दिनांक:- 23-11-1949
  120. मुंबई माननीय मंत्री महोदयांच्‍या स्‍थानीक संस्‍थांना करावा लागणारा खर्च. GR क्रमांक:- 6541/34, दिनांक:- 23-11-1949
  121. मुंबई मंत्री महोदय यांच्‍या भेटीसाठी पोलीस यांची व्‍यवस्‍था करणेचा नियम. GR क्रमांक:- 2799-e, दिनांक:- 23-11-1949
  122. स्‍वत च्‍या कार्यक्षेत्रासाठी कार्यक्षेत्राबाहेर केलेल्‍या भेटींची व्‍यवस्‍था. GR क्रमांक:- 4874/46, दिनांक:- 03-11-1949
  123. मा मंत्री महोदयांच्‍या तसेच उपमंत्रीच्‍या शैक्षणीक भेटीसाठी पोलीस व्‍यवस्‍था करणे. GR क्रमांक:- 6541/84, दिनांक:- 28-10-1949
  124. मा मंत्री महोदयांच्‍या संबधात स्‍थानिक संस्‍थाना करावा लागणारा खर्च. CR क्रमांक:- 3150/33, दिनांक:- 16-07-1949
  125. मा मंत्री महोदय मुंबई प्रातासाठी राजशिष्‍टाचार आणि पोलीस बंदोबस्‍ताची व्‍यवस्‍था करणे. GR क्रमांक:- 6541/34, दिनांक:- 24-06-1949
  126. मा महसुल आणि गृह मंत्रयांच्‍या दै-याबाबत. CR क्रमांक:- 0-29-b, दिनांक:- 01-12-1948
  127. माननीय मंत्री यांच्‍या जिल्‍हा मख्‍यालय आणि इतर ठिकाणाच्‍या भेटी बाबत. CR क्रमांक:- 2799, दिनांक:- 17-06-1947
  128. राज्‍यपालांच्‍या महासमितीचे सदस्‍य यांच्‍या सभेत पोलीसांनी व्‍यवस्‍था करणे बाबत. GR क्रमांक:- 6541/32, दिनांक:- 07-01-1947
  129. मा पंतप्रधानंच्‍या भेटी बाबत. CR क्रमांक:- 529/46, दिनांक:- 30-10-1946
  130. माननीय मंत्री यांच्‍या जिल्‍हा मुख्‍यालय आणि इतर ठिकाणच्‍या भेटी बाबत. GR क्रमांक:- 2799, दिनांक:- 12-10-1946
  131. माननीय मंत्री सदस्‍य यांनी शासकीय भेटीस येत असतांना पोलीस यांनी व्‍यवस्‍था करावी. GR क्रमांक:- 6541/34, दिनांक:- 28-06-1943
  132. मा मंत्री यांच्‍या भेटीच्‍या वेळी झालेल्‍या लोकल कमिटीच्‍या खर्चाच्‍या बाबत. CR क्रमांक:- 3156/33, दिनांक:- 07-03-1939
  133. माननीय मंत्री यांच्‍या जिल्‍हा मुख्‍यालय आणि इतर ठिकाणच्‍या भेटीबाबत. GR क्रमांक:- 2799, दिनांक:- 10-06-1938
  134. माननीय मंत्री यांचे कार्यालयीन आदेश. CR क्रमांक:- 2259/34, दिनांक:- 24-05-1938
  135. माननीय मंत्री यांच्‍या जिल्‍हा मुख्‍यालय आणि इतर ठिकाणच्‍या भेटीसाठी. GR क्रमांक:- 2799, दिनांक:- 15-01-1938
  136. मा मंत्री. CR क्रमांक:- 3680, दिनांक:- 23-12-1937
  137. केंद्र शासनाप्रमाणे मुंबई प्रांतात राहाणारे मा‍ मंत्री महोदय यांनी मुख्‍यालयाला भेट दिल्‍यावर त्‍यांनी त्‍यांच्‍या निवासस्‍थानाला भेट दिल्‍यावर पैसे अदा करणे बाबत. CR क्रमांक:- c.n 2799, दिनांक:- 23-11-1937
  138. माननीय यांच्‍या जिल्‍हा मुख्‍यालय आणि इतर ठिकाणच्‍या भेटीबाबत. CR क्रमांक:- 2799, दिनांक:- 26-10-1937
  139. मां मंञी महोदयाच्‍या जिल्‍हास्‍तरीय दैायाची व्‍यवस्‍था करणे. CR क्रमांक:- no 2799, दिनांक:- 09-08-1937
  140. महाराष्‍ट्र मुंबई राज्‍यातील मा मंत्री यांचा जिल्‍हा दौ-याचे वेळी सर्व सुवीधा उपलब्‍ध करून देणे. CR क्रमांक:- 2799, दिनांक:- 09-08-1937
  141. सरकारी अधिका-यांच्‍या दौ-याच्‍या वेळी पोलीस रक्षक एस्‍कॉर्ट यांच्‍या संदर्भात. GR क्रमांक:- 7866, दिनांक:- 11-02-1937
  142. मुंबई सरकारच्‍या माननीय सदस्‍य आणि मंत्री यांचे अपील निर्गमीत करण्‍यात येण्‍या बाबत नियम. CR क्रमांक:- 7667, दिनांक:- 12-09-1930
  143. मुबंई सरकरच्‍या माननीय सदस्‍‍य आणि मंत्री यांच्‍या जिल्‍हा दै-याच्‍या व्‍यवस्‍थेच्‍या संदर्भातील नियमाबाबत. GR क्रमांक:- 2799, दिनांक:- 25-07-1925

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला मा.सदस्‍य आणि मंत्री यांच्‍या दौऱ्याबाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.