थोडक्यात माहिती:-
वैयक्तिक संगणक-मोटारसायकल अग्रीम.शासन निर्णय
- मोटार-सायकल, स्कुटर, मोपेड, तीन चाकी स्वयंचलीत सायकल,मोटार-कार खरेदी करण्यासाठी दिल्या जाणा-या अग्रीमावर आकारावयाच्या व्याजाचा दर.. GR क्रमांक:- NO/AGRIM (INTEREST RATE ) -2011/CR.47/2011/VINIYAM, दिनांक:- 10-05-2012
- शासकीय व इतर कार्यालयांमध्ये वाहनांच्या वापरासंबंधी धोरण- खाजगी वाहन शासकीय कामकाजासाठी वापरण्याच्या पर्यायाबाबत.. GR क्रमांक:- NO/VAHAN 1012/CR.1/2012/VINIYAM, दिनांक:- 29-02-2012
- राजपत्रित राज्य शासकिय अधिका-यांना मोटार कार खरेदी करण्यासाठी अग्रीम मंजूर करण्याबाबत.. GR क्रमांक:- NO/AGRIM 2011/CR.57/2011/VINIYAM, दिनांक:- 17-02-2012
- शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना वैयक्तिक संगणक/लॅपटॉप/टॅबलेट संगणक खरेदी करण्यासाठी अग्रिम मंजूर करणेबाबत.. GR क्रमांक:- NO/AGRIM-1011/CR.50/2011/VINIYAM, दिनांक:- 03-02-2012
- मुख्यलेखाशिर्ष मागणी क्रमांक-3, 3451 सेक्रेटरिएट आर्थीक सेवा या पउलेखाशिर्षाखाली उपलेखाशिर्ष उघडणे बाबत.. GR क्रमांक:- संकिर्ण 2002/प्रक्र 75/का 1424, दिनांक:- 01-04-2003
- शासकीय अधिका-यांना वैयक्तिक संगणक खरेदी करण्यासाठी अग्रिम मंजूर करण्याबाबत. CR क्रमांक:- लेखामेळ -2 आरसीएन/2वैस, दिनांक:- 12-06-2001
- उपर्शि र्षकासाठी संगणक संकेतांक देणे बाबत मागणी क्रं. सी-7610 शासकिय कर्मचारी इ. ना कर्जे-204 वैयक्ति क संगणक यंत्रे खरेदी करिता अग्रिम 47 आगाऊ रकमा.. GR क्रमांक:- 7610, दिनांक:- 20-12-2000
- शासकिय कार्यालयात संगणक खरेदी तसेच लॅपटॉप संगणक खरेदी करण्यासाठी कॉन्फीग्रेशन ठरविणे बाबत.. GR क्रमांक:- 1098/ प्रक्र 72 /98/39, दिनांक:- 24-09-1998
- मोटार-कार वैयक्तिक संगणक,मोटार सायकल स्कूटर,मोपेड व सायकल खरेदी करण्यासाठी दिल्या जाणा-या अग्रिमावर आकारावयाचा व्याजदरमोटार-कार वैयक्तिक संगणक,मोटार सायकल स्कूटर,मोपेड व सायकल खरेदी करण्यासाठी दिल्या जाणा-या अग्रिमावर आकारावयाचा संगणक,मोटार सायकल स. GR क्रमांक:- अग्रीम (व्याजदर)1098/26-98/ विनियम, दिनांक:- 15-07-1998
- शासकीय अधिका-यांना वैयक्तिक संगणक खरेदी करण्यासाठी अग्रिम मंजूर करण्याबाबत. GR क्रमांक:- अग्रीम 1098/प्रक्र /16/98/ विनियम, दिनांक:- 17-06-1998
- शासकीय अधिका-यांना जूनी मोटार कार करण्यासाठी अग्रिम मंजूर करण्याबाबत. GR क्रमांक:- प्रक्र 1095 93/95- विनियम, दिनांक:- 10-02-1998
- मोटार-कार वैयक्तिक संगणक,मोटार सायकल स्कूटर,मोपेड व सायकल खरेदी करण्यासाठी दिल्या जाणा-या अग्रिमावर आकारावयाचा व्याजदर. GR क्रमांक:- अग्रिम/व्याजदर/1097/प्रक्र /26/97/विनियम, दिनांक:- 16-08-1997
- शासकीय अधिका-यांना वैयक्तिक संगणक खरेदी करण्यासाठी अग्रिम मंजूर करण्याबाबत. GR क्रमांक:- अग्रिम/1094/प्रक्र 41/96/ विनियम, दिनांक:- 30-10-1996
संबंधित पोस्ट
Source:
Maha e GR
सूचना
ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला वैयक्तिक संगणक-मोटारसायकल अग्रीम.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !