थोडक्यात माहिती:-
मुंबई पोलीस कायदा अन्वये सार्वजनिक मनोरंजनाचे जागे बाबत.शासन निर्णय
- राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाचे बाजूला हॉटेल अनुज्ञप्ती देणेबाबत. CR क्रमांक:- PPE 2163/16617-XVI, दिनांक:- 17-06-1963
- हॉटेल अनुज्ञप्ती नुतनीकरणाबाबत. CR क्रमांक:- HLG 1159/102353-XVI, दिनांक:- 22-09-1960
- आदर्श नियम मुंबई पोलीस कायदा 1951 खालील कलम 33(1),(अ),(ब) आणि (क). CR क्रमांक:- MSC 2357/89010-V, दिनांक:- 11-04-1957
- सार्वजनिक मनोरंजनाच्या जागांसाठी 133 म.म.मधील परवाना बाबत. GR क्रमांक:- PPE 2154/1656/73390-VII, दिनांक:- 14-02-1957
- सार्वजनिक मनोरंजनाच्या जागा बदलणेबाबत. CR क्रमांक:- HLF 2255/8852, दिनांक:- 22-02-1955
- हॉटेल मालक यांनी हॉटेल चालू असलेबाबत इंग्रजीमध्ये निशाणी फलक दाखविणे आवश्यक नसलेबाबत. CR क्रमांक:- PPE 2154/62634, दिनांक:- 01-11-1954
- सार्वजनिक मनोरंजनाच्या जागांसाठी अनुज्ञप्ती फी. CR क्रमांक:- HLF 1353/84548, दिनांक:- 05-07-1954
- मुंबई जिल्हा पोलीस कायदा कलम 33 (1) (5) सार्वजनिक मनोरंजनाच्या जागांसाठी अनुज्ञप्ती मुंबई शहर आणि जिल्हा. GR क्रमांक:- 8884/5, दिनांक:- 10-10-1951
- मुंबई जिल्हा पोलीस कायदा 1890 सार्वजनिक मनोरंजनाच्या जागाचा वापर करणेसाठी वेळेचा निर्बंध घालणेबाबत. CR क्रमांक:- 3959/6, दिनांक:- 07-03-1951
- मुंबई जिल्हा पोलीस कायदा कलम 39 अ मुंबई शहर पोलीस कायदा कलम 22 (1) सार्वजनिक मनोरंजनाच्या जागांसाठी अनुज्ञप्ती मुंबई शहर आणि जिल्हा यांच फी बाबत.... GR क्रमांक:- 8884/5, दिनांक:- 27-10-1950
- सार्वजनिक मनोरंजनाच्या जागांसाठी 133 म.म. मधील परवाना नियमात सुधारणा बाबत. GR क्रमांक:- 6064/5, दिनांक:- 27-05-1950
- सार्वजनिक मनोरंजनाच्या जागांसाठी 133 म.म. मधील परवाना नियमांत सुधारणा बाबत. GR क्रमांक:- 06291/5, दिनांक:- 11-05-1950
- मुंबई जिल्हा पोलीस कायदा 1890 कलम 39 अ मधील नाश तरतदी मुळ नियमातून मुंबई शहर वगळणेबाबत. GR क्रमांक:- 7220/5, दिनांक:- 21-02-1949
- सार्वजनिक मनोरंजनाच्या जागांसाठी 133 म.म. मध्ये परवाना दुरुस्ती नियमांबाबत. GR क्रमांक:- 9665/3, दिनांक:- 16-12-1941
- सार्वजनिक मनोरंजनाच्या जागांसाठी 133 म.म. मध्ये परवाना नियम 12 ब समाविष्ठ करणे. GR क्रमांक:- 721/4, दिनांक:- 21-09-1938
- सार्वजनिक मनोरंजनाच्या जागांसाठी 133 म.म.मध्ये परवाना नियम 12 अ समाविष्ठ करणे. GR क्रमांक:- 5546/3, दिनांक:- 13-03-1936
- सार्वजनिक मनोरंजनाच्या जागांसाठी 133 म.म. मधील परवाना पुनमुर्द्रण बाबत... GR क्रमांक:- 5546/3, दिनांक:- 22-02-1935
- मुंबई जिल्हा कायदा कलम 39 अ खालील नियमावली रत्नागिरी, मालवण वेंगुर्ला आणि चिपळूण व जिल्हा रत्नागिरी.. GR क्रमांक:- 3908/3, दिनांक:- 30-10-1933
- मुंबई जिल्हा कायदा कलम 39 अ प्रमाणे सार्वजनिक मनोरंजनाच्या जागांसाठी अनुज्ञप्ती फीमध्ये वाढ करणे. GR क्रमांक:- 318/3, दिनांक:- 27-07-1932
संबंधित पोस्ट
Source:
Maha e GR
सूचना
ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला मुंबई पोलीस कायदा अन्वये सार्वजनिक मनोरंजनाचे जागे बाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !