We are also on YouTube! Subscribe

बेघरांना घरासाठी जागा पुरविणेबाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती :-

बेघरांना घरासाठी जागा पुरविणेबाबत.

शासन निर्णय

  1. 1987-88 वर्षाकरता उद्दीष्‍ट आर्थीक तरतूद नियोजन वि भागाने कपात केन्‍यानंतर उद्दीष्‍ट. GR क्रमांक:- 3802, दिनांक:- 18-02-1988
  2. दिनांक 10/11/1986 रोजी चर्चा समितीच्‍या झालेल्‍या बैठकीमध्‍ये मुद्दा क्रमांक 4 नुसार घरकुल बांधण्‍यासाठी जमीनीची तरतुद. GR क्रमांक:- अग्राम/1087/214/3793/प्र-22, दिनांक:- 23-02-1987
  3. ग्रामीण बेघर भूमिहिनांना गृहनिर्माण व शहर विकास निगम (हुडको) यांचे कर्जसहाय्याने घरकूले बांधण्‍याची योजना - कार्यपद्धती. GR क्रमांक:- LRW/1086/462/CR-3255 / र - 12, दिनांक:- 14-07-1986
  4. ग्रामीण भागातील बेघर भूमिहिनांना घरकूल बांधून देण्‍याची योजना अर्थ व सांख्यिकी संचलनालयाने केलेले मूल्‍यमापन. CR क्रमांक:- 4498, दिनांक:- 02-01-1986
  5. अकाउंटंट जनरल 2 (लेखा परीक्षा) नागपूर यांचेकडून घरकूल योजनेचे लेखा परिक्षणाबाबत प्रारुप आढावा. CR क्रमांक:- LRW/1084-DR/4726/CR 2534/R-12, दिनांक:- 05-12-1984
  6. ग्रामीण भागातील बेघर भूमिहीन मजूरांना घरकुलासाठी जागा देणे व त्‍यावर घरकूल बांधून देणे या योजनेसाठी म्‍हाडाद्वारा हूडकोकडून 83-84 मध्‍ये घेतलेल्‍या कर्जावरील व्‍याज अदा करणे नवीन उपलेखाशिर्ष उघडणेबाबत. GR क्रमांक:- LRW/183/727/1871-3 र-12, दिनांक:- 30-04-1984
  7. घरकूल बांधणी योजना हडकोकडून आय आणि व्‍यय कर्जाची परतफेड याकरीता सहकार्य. GR क्रमांक:- LRW/183/727/CR/871/III /R-12, दिनांक:- 09-02-1984
  8. घरकूल बांधणी योजना 1983-84 - घरकूल बांधण्‍यासाठी महाराष्‍ट्र शासनाचे गृहनिर्माण व विकास महामंडळाकडून कर्ज स्‍वरुपात अर्थ सहाय्य देणेबाबत.... GR क्रमांक:- LRW/883/4590/CR-2093/ R-12, दिनांक:- 07-10-1983
  9. ग्रामिण भागातील भूमिहिन मजूरांना घरांसाठी जागा व घरकूल बांधून देणेची योजना लेखा ठेवणेबाबत.... CR क्रमांक:- LRW/1082/876/R-12, दिनांक:- 27-04-1982
  10. ग्रामीण भागातील भुमीहीन शेतमजुराना घरकुल बांधुन देणे कार्यक्रमाअंतर्गत मालाची वाहतुक करण्‍या करता ट्रकचे अधीग्रहण. CR क्रमांक:- LRW-1280-25/R-12, दिनांक:- 20-12-1980
  11. ग्रामीण भागातील बेघर भूमीहीन मजूराना घरासाठी जागा पुरवीणे बाबत व घरकुल बांधणे बाबत शासनाचा सहभाग वाढवीणे बाबत. GR क्रमांक:- LRW-1080-2875/R-12, दिनांक:- 09-08-1980
  12. ग्रामीण भुमीहीन मजुराना घरकुल बांधुन देणेच्‍या योजनेतील माल वाहतुकीसाठी ट्रकचे अ‍धीग्रहणाबाबत. CR क्रमांक:- LRW-1280/25/R-12, दिनांक:- 13-03-1980
  13. ग्रामीण बेघर भूमीहीनांना जागा व त्‍यावर घरकुले बांधून देण्‍याची योजना - सन 1985-86 करीता प्रकल्‍प उद्दीष्‍ट व आर्थिक तरतूद. GR क्रमांक:- FRW/1085/431/2728/र-12, दिनांक:- 27-01-1980
  14. आपत्‍तीग्रस्‍तांच्‍या पुनर्वसनाबाबत. CR क्रमांक:- 3447, दिनांक:- 20-07-1979
  15. ग्रामीण भागातील भूमीहीन मजुरांना भूखंड पुरवणे योजनेंतर्गत नवीन स्‍थापित वस्‍त्‍यांमध्‍ये पिण्‍याच्‍या पाण्‍याची सुवीधा पुरवणेबाबत.... CR क्रमांक:- VWS/1075/550/XXXI, दिनांक:- 27-04-1979
  16. ग्रामीण भुमीहीनाना घरकुले बांधणे योजनेत सरकारचा सहभाग वाढवणे. GR क्रमांक:- LRW/1079/4403/R-12, दिनांक:- 07-03-1979
  17. ग्रामीण भुमीहीनासाठी घरकुले बांधणेबाबतची योजना. CR क्रमांक:- जग्राम/1078/2759/12971/ आर-12, दिनांक:- 28-06-1978
  18. बेघर भुमिहीन मजुराना घरकुल देणे बाबत. CR क्रमांक:- LRW/1076/12971/R-12, दिनांक:- 13-06-1978
  19. भुमीहीन कामगाराना घरकुल बांधणेबाबत. CR क्रमांक:- LRW-1078-CR-8/78/160 / 447 /R-12, दिनांक:- 26-04-1978
  20. भुमीहीन शेत मजुराच्‍या घराची रचना. CR क्रमांक:- LRW/R-12/107/91, दिनांक:- 18-03-1978
  21. ग्रामीण भागातील भूमीहीन मजूरांना घरकूलासाठी जागा व बांधकाम करणेसाठी योजना ग्रामीण भाग व्‍याख्‍या. CR क्रमांक:- LRW/3076/203781/R-12, दिनांक:- 05-02-1978
  22. झोपडया बांधण्‍याच्‍या कार्यक्रमांतर्गत माल वाहतुकीसाठी ट्रक्‍सचे अधिग्रहण. CR क्रमांक:- LRW/1077/165818-50/77/ R-12, दिनांक:- 31-12-1977
  23. ग्रामीण भागातील भुमीहीन मजुराना झोपडया बांधण्‍यासाठी जागा व बांधकाम करणेच्‍या योजने बाबत. GR क्रमांक:- LRW/1077/4403/R-12, दिनांक:- 16-11-1977
  24. ग्रामीण भागातील भु‍मीहीन मजुराना घरासाठी जागा पुरवणे बाबत. GR क्रमांक:- LRW-1077/6195/R-12, दिनांक:- 25-07-1977
  25. ज्‍या भुमीहीन मजुराना झोपडया पुरविल्‍या आहेत त्‍याना वीस कलमी कार्यक्रमा अंतर्गत देशी गाई पुरवणे बाबत. GR क्रमांक:- CDS/1777/7574/5-ADF, दिनांक:- 14-03-1977
  26. ग्रामीण भागातील भुमीहीन मजुराना भुखंड देणे बाबतची योजना. CR क्रमांक:- LRW-1075/3196-R-12, दिनांक:- 01-09-1976
  27. रोजगार हमी योजने अंतर्गत भुमी‍हीनाना झोपडया बांधण्‍यासाठी येणारा खर्चाबाबत. GR क्रमांक:- EGS/1176/168/EMP-4, दिनांक:- 15-07-1976
  28. रोजगार हमी योजनेअंतर्गत झोपडया बनवण्‍यासाठी येणा-या खर्चा बाबत. GR क्रमांक:- EGS-1116/168-EMP-4, दिनांक:- 29-06-1976
  29. ग्रामीण भूमीहीनाना घरासाठी जमीन व झोपडया बांधुन देणे बाबत. CR क्रमांक:- LRW/1075/23109/R-12, दिनांक:- 28-01-1976
  30. थाडी शेतजमीन वा घरापुरती जमीन असणारे मजुर योजनेत समावण्‍या बाबत. GR क्रमांक:- 47056/R-12, दिनांक:- 09-10-1975
  31. बेघर भुमीहीन मजुराना घरं पुरवणे याजने अंतर्गत एक एकर जागेत बांधायच्‍या भूखंडांची संख्‍या ठरवणे. CR क्रमांक:- LRW073/31230-R 12, दिनांक:- 16-08-1975
  32. ग्रामीण भागातील बेघर भुमीहीन मजुराना घरे पुरवणे योजने अंतर्गत गावांची निवड व प्राधान्‍या बाबत. GR क्रमांक:- LRW1075/PROT/31310-h, दिनांक:- 25-07-1975
  33. ग्रामीण भागातील भूमीहीन मजूरांना घरे पुरवणे या योजनेंतर्गत मिळालेल्‍या भूखंडावर घर बांधणेबाबत. GR क्रमांक:- LRW1075/24465-H, दिनांक:- 19-07-1975
  34. रोजगार हमी योजनेअंतर्गत कच्‍च्‍या विटांचे उत्‍पादन. GR क्रमांक:- EGS-1175/EMP-EGS, दिनांक:- 07-06-1975
  35. ग्रामीण भागातील भुमीहीन मजुराना घरे पुरवणे योजनेअंतर्गत भू संपादना बाबत. GR क्रमांक:- LRW1075-A/13351-H, दिनांक:- 17-05-1975
  36. ग्रामीण भागातील भुमीहीन मजुराना घरे पुरवणे या योजनंअंतर्गत दिलेल्‍या जमीनीवर घरे बांधण्‍या बाबत. GR क्रमांक:- LRW /13351-H, दिनांक:- 11-03-1975
  37. ग्रामीण भागातील भूमीहीन मजुराना घरासाठी जागा देणे योजने अंतर्गत ग्रामीण भाग संकल्‍पनेची व्‍याख्‍या. CR क्रमांक:- LRW 39087-H, दिनांक:- 02-12-1974
  38. ग्रामीण भागातील भुमीहीन शेतमजुराना घरासाठी जागा देणे बाबत. CR क्रमांक:- LRW-1073/31230-H, दिनांक:- 30-05-1974
  39. भुमीहीन शेतमजुरांचे पुनर्वसन या योजनेसंबधी नेमलेल्‍या स‍मीतीच्‍या शिफारसी व त्‍यावरील शासनाचे आदेश. GR क्रमांक:- 1066/4148-A(योजना), दिनांक:- 26-04-1974
  40. ग्रामीण भागातील भूमीहीन मजुराना घरे देण्‍याच्‍या योजनेत इतर मागास वर्गीय मजुरांचा समावेश करणे बाबत. CR क्रमांक:- S-14-J(Gram-1074)17180 -E, दिनांक:- 15-04-1974
  41. जिल्‍हा परीषदेने तयार केलेली तपशीलवार देयके प्रतिस्‍वाक्षरी करणे व जिल्‍हा परीषदेचा आस्‍थापना खर्च समायोजित करणेबाबत. GR क्रमांक:- LRW-1073/acctts/290433, दिनांक:- 26-02-1974
  42. ग्रामीण भागातील भूमिहीन मजुराना घरासाठी जागा पुरवणे बाबत. CR क्रमांक:- LRW-1072/271920-H, दिनांक:- 03-01-1974
  43. ग्रामीण भागातील भुमिहिन शेतमजुराना घरासाठी जागा पुरवणे बाबत. GR क्रमांक:- 271920, दिनांक:- 03-01-1974
  44. भुमिहिन मजुराना घरासाठी जागा देण्‍या बाबत. GR क्रमांक:- LRW-1072-Acc-TTs-2692-H, दिनांक:- 22-10-1973
  45. भूमिहिन शेतमजूरांचे पुनर्वसन या योजनेसंबंधी नेमलेल्‍या समितीच्‍या शिफारसी व त्‍यावरील शासनाचे आदेश. GR क्रमांक:- RMLL-1066/4148 A(योजना), दिनांक:- 20-09-1973
  46. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी गावठाणातील जागा देण्‍याबाबत. GR क्रमांक:- LQN-1573-27788-IIII, दिनांक:- 18-09-1973
  47. अनुसुचीत जाती व अनुसूचित जमातीना गावठाणातील जमीनी देण्‍याबाबत. GR क्रमांक:- LAN1573-27788- H-II, दिनांक:- 09-08-1973
  48. भूमिहिन शेतमजूरांचे पूनर्वसन या योजने संबंधी नेमलेल्‍या स‍मितीच्‍या शिफारसी व त्‍याव‍रील शासनाचे आदेश. GR क्रमांक:- RLL-1066/4148-A योजना, दिनांक:- 28-06-1973
  49. प्रकल्‍पबाधीत व्‍यक्‍तींसाठी नवीन गावठाण वसवणे बाबत नियमात सुधारणा. GR क्रमांक:- RPA-1070-R-1, दिनांक:- 20-06-1973
  50. ग्रामीण भागातील भूमिहीन मजूरांना घरासाठी जागा पुरवणे. GR क्रमांक:- LEW-1072/Acctis/26925/h, दिनांक:- 16-02-1973
  51. ग्रामीण भागातील भूमिहीन शेत मजुराना घरासाठी जमिन देणे बाबतची योजना. GR क्रमांक:- LRW-1072/115CC/26925-N, दिनांक:- 08-12-1972

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला बेघरांना घरासाठी जागा पुरविणेबाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.