We are also on YouTube! Subscribe

गोपनीय अहवाल लिहीणे व जतन करणे.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

गोपनीय अहवाल लिहीणे व जतन करणे.

शासन निर्णय

  1. गोपनिय अहवाल विहित वेळापत्रकानुसार लिहीण्याची जबाबदारी पार न पाडणा-या अधिका-यांची दिनांक 1 जुलै रोजी देय होणारी वार्षिक वेतनवाढ मंजूर न करण्याबाबत.. CR दिनांक:- 12-09-2013 क्रमांक:-NO.MISC-1013/CR.55/KOSHA PRA-5
  2. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व तालुका कार्यालय येथे कार्यरत असलेल्या अधिकारी /कर्मचारी यांचे गोपनिय अहवाल लिहिण्यासाठी प्रतिवेदन अधिकारी व पुनर्विलोकन अधिकारी घोषित करण्याबाबत... GR दिनांक:- 06-02-2013 क्रमांक:-NO.GO A A-2012/CR-56/MAGRARO-3
  3. मंत्रालयात दिनांक 21.06.2012 रोजी लागलेल्या आगीत नष्ट झालेल्या गोपनीय अहवाल नस्तीची पुनर्बांधणी करणेबाबत अधिकारी/कर्मचारी यांच्या पदोन्नती, सेवा पुनर्विलोकन व अन्य सेवाविषयक प्रयोजनासाठी पुनर्बांधणी केलेला गोपनीय अभिलेख ग्राहय धरण्याबाबत.. GR दिनांक:- 19-07-2012 क्रमांक:-NO.CFR-1212/CR.144/13
  4. अखिल भारतीय सेवेतील व राज्य शासकीय सेवेतील अधिका-यांचे / कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल प्रतिवेदित व पुनर्विलोकनासाठी कॅम्प आयोजित करण्याबाबत... GR दिनांक:- 17-12-2011 क्रमांक:-NO.CFR-1211/CR.217/13
  5. शासकीय अधिका-यांचे / कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणेबाबत.. GR दिनांक:- 01-11-2011 क्रमांक:-NO.CFR-1210/CR.47/2010/13
  6. शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहिताना त्यामध्ये अपंगांबाबतच्या दृष्टीकोनाची नोंद घेण्याबाबत... GR दिनांक:- 27-04-2011 क्रमांक:-NO.CFR-1210/CR.47/2010/13
  7. महसूल संवर्गातील व भूमी अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहीण्याबाबत.. CR दिनांक:- 04-04-2009 क्रमांक:-NO.ACR-2009/CR.54/E-3
  8. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखालील अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल प्रतिदीन व पूर्नविलोकीत करण्याबाबत... CR दिनांक:- 27-01-2009 क्रमांक:-NO.ACR-2008/CR.240/E-3
  9. शासकीय अधिका-यांचे/कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल लिहीणे व जतन करणे पदोन्‍नतीच्‍या पात्रतेपर्यंत येत नसलेले शेरे संबंधितांना कळविणे. CR दिनांक:- 02-07-2008 क्रमांक:-1208/60/2008
  10. वार्षिक गोपनीय अहवालात नोंद घेणेबाबत मग्रारोहयो व पाणलोट विकासांतर्गत. CR दिनांक:- 05-04-2007 क्रमांक:-क्र.रोहयो/का1/2007
  11. राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागातील अधिका-यांचे /कर्मचा-यांचे सन 2006 2007 या कालावधीचे गोपनीय अहवाल लिहीणे. CR दिनांक:- 14-03-2007 क्रमांक:-1003/25
  12. वार्षिक गोपनीय अहवालात नोंद घेणेबाबत मग्रारोहयो व पाणीलोट. CR दिनांक:- 07-03-2007 क्रमांक:-44752
  13. जलसंपदा विभागातील अधिकारी/कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल लिहीण्‍याबाबत. CR दिनांक:- 22-01-2007 क्रमांक:-गोपअ/1003
  14. अपंग कर्मचारी/अधिकारी यांचे गोपनीय अहवाल लिहीण्‍याबाबत. CR दिनांक:- 12-12-2006 क्रमांक:-1206/प्र.क्र 60
  15. शासकिय अधिका-यांचे/कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल लिहीणे व जतन करणेबाबत. CR दिनांक:- 10-11-2006 क्रमांक:-1206/प्र.क्र. 51/2006
  16. संशयास्‍पद सचोटी असलेल्‍या अधिका-यांची यादी बनविण्‍याबाबत. CR दिनांक:- 30-10-2006 क्रमांक:-सीडीआर1005/प्र.क्र.1/05
  17. जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी यांचे गोपनीय अहवाल प्रतिवेदित करणेबाबत. CR दिनांक:- 31-01-2006 क्रमांक:-15701/1
  18. शासकिय अधिका-यांचे/कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल लिहीणे व जतन करणेबाबत. CR दिनांक:- 07-07-2005 क्रमांक:-2005/(प्र.क्र.201/2005)
  19. संवर्ग मुख्‍य‍अधिका-याचे गोपनीय अहवाल लिहीणेबाबत. CR दिनांक:- 15-06-2005 क्रमांक:-1204/04
  20. मुख्‍याधिक-चांचे/जिल्‍हा प्रकल्‍प अधिकारी/सहा. प्रादेशिक संचालक यांचे गोपनीय अहवाल लिहीणे. CR दिनांक:- 04-10-2004 क्रमांक:-2004/प्र.क्र.7/04
  21. शासकिय अधिकारी/कर्मचारी यांच्‍या गोपनीय अहवाल संदर्भात. CR दिनांक:- 01-08-2003 क्रमांक:-1202/440/13
  22. भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यांचे गोपनीय अहवाल लिहीण्‍याची प्रकिया. CR दिनांक:- 14-07-2003 क्रमांक:-प्र.क्र.99/2002/दहा
  23. शास‍किय अधिका-यांचे /कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल लिहीणे. GR दिनांक:- 30-06-2003 क्रमांक:-प्र.क्र.34/13
  24. भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यांचे गोपनीय अहवाल लिहीण्याची प्रकिया विहीत मुदतीत पूर्ण करण्याबाबत... CR दिनांक:- 03-06-2003 क्रमांक:-NO.CPF-1002/CR.99/2002/10
  25. भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यांचे गोपनीय अहवाल लिहीण्‍याची प्रक्रिया विहीत मुदतीत पूर्ण करण्‍याबाबत. GR दिनांक:- 03-06-2003 क्रमांक:-2002/दहा
  26. नवीन आकृतीबंधानुसार रोजगार हमी योजनेवरील जिल्‍हाधिकारी व विभागीय आयुक्‍त कार्यालयाचे कामकाजाबाबत व गोपनीय अहवाल अहवालाबाबत. GR दिनांक:- 02-05-2003 क्रमांक:-1101/प्र.क्र.87
  27. पाटबंधारे विभागातील मुख्‍य अभियंता गोपनीय अहवाल लिहीणेबाबत. CR दिनांक:- 17-03-2003 क्रमांक:-गोपअ 1003/(26)
  28. गट ड मधील कर्मचा-यांच्‍या वैय‍क्तिक नस्‍ती अदयावत ठेवणेबाबत. CR दिनांक:- 27-02-2003 क्रमांक:-725/13
  29. महाराष्‍ट्र विकास सेवा गट ब मधील बालविकास प्रकल्‍प अधिका-यांचे गोपनीय अहवाल लिहीणे व जतन करणे कार्यपध्‍दती.. GR दिनांक:- 10-02-2003 क्रमांक:-2001/प्र.क्र.3683
  30. गोपनीय अहवालात अत्‍युत्‍कृष्‍ट दर्जाचे शेरे नोंदविण्‍यासंबंधी. CR दिनांक:- 27-03-2002 क्रमांक:-सीएफआर 1201/प्र.क्र. 74
  31. मुख्‍याधिका-यांचे गोपनीय अहवाल लिहीण्‍याच्‍या पध्‍दतीबाबत. GR दिनांक:- 14-09-2000 क्रमांक:-2495/2284
  32. नव्‍याने अ गटात आलेल्‍या तहसिलदार संवर्गातील अधिका-यांच्‍या गोपनीय अहवालांचे संस्‍करण करणे. CR दिनांक:- 16-06-2000 क्रमांक:-सीएलआर/1099/
  33. गोपनीय अहवाल विहीत मुदतीत प्रतिवेदित/पुनर्विलोकित करणे. CR दिनांक:- 20-10-1999 क्रमांक:-सीएफआर 1099/प्र.क्र.272
  34. गोपनीय अहवालांचे संस्‍करण करणे. CR दिनांक:- 17-09-1997 क्रमांक:-सीएफआर 1297/623
  35. गोपनीय अहवालासोबतच्‍या तांत्रिक पुरवणीचे सुधारित प्रपत्र. CR दिनांक:- 11-02-1997 क्रमांक:-गोपअ 1095
  36. शासकीय अधिका-याचे/ कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल लिहीणे व जतन करणे. GR दिनांक:- 28-06-1996 क्रमांक:-सीएफआर
  37. शास‍कीय अधिका-यांचे/कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल लिहीणे व जतन करणेबाबत.... GR दिनांक:- 01-02-1996 क्रमांक:-सीएफआर/1295/प्र.क्र36/9
  38. शासकीय अधिका-यांचे/कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल लिहीणे व जतन करणे. GR दिनांक:- 01-02-1996 क्रमांक:-सीएफआर/1295/प्र.क्र. 36/95/ते

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला गोपनीय अहवाल लिहीणे व जतन करणे.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.