We are also on YouTube! Subscribe

संजय गांधी निराधार योजना.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

संजय गांधी निराधार योजना.

शासन निर्णय

  1. संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्य संख्येत वाढ करणे बाबत..... GR क्रमांक:- Visayo 2015/ P.K. 275/ Visayo 2, दिनांक:- 05-01-2016
  2. संजय गांधी निराधार अनुदान योजना समितिचे अध्यक्ष व अशासकीय सदस्य यांच्यावर जबाबदारी निच्छित करणे बाबत.... GR क्रमांक:- Visayo2015/ P.K. 285/ Visayo 2, दिनांक:- 13-10-2015
  3. संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या फक्त अध्यक्षाचीच नियुक्ती झाली असल्यास विशेष सहाय्य कार्यक्रमा अंतर्गत विविध योजना मधील लाभर्थ्यांचे अर्ज मंजूर करण्याबाबत.... GR क्रमांक:- Visayo 2015/ P.K. 257/Visayo 2, दिनांक:- 17-08-2015
  4. संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या बैठकामध्ये शिस्तबद्धता व सुसूत्रता आणणे बाबत.... CR क्रमांक:- Visayo 2015/P.K. 94/ Visayo-2, दिनांक:- 04-08-2015
  5. विविध योजना मधील लाभार्थी यांचे अर्ज उपविभागीय अधिकारी महसूल यांच्या समिति एवजी तहसिलदार यांनी मंजूर करणे बाबत... GR क्रमांक:- Visayo 2015/P.K. 105/Visayo 2, दिनांक:- 05-05-2015
  6. संजय गांधी निराधार अनुदान योजना समितिवरील अध्यक्ष व आशासकीय सदस्यांच्या नेमणुका रद्द करणे.. CR क्रमांक:- Samiti-2014/P.K.162/Visayo - 2, दिनांक:- 27-11-2014
  7. संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक आयोजित करण्याच्या कालावधीबाबत स्वयंस्पष्ट निर्देश देणे... CR क्रमांक:- Visayo 2014/P.K 26/Visayo 2, दिनांक:- 14-02-2014
  8. सामाजिक अर्थसहाय्य योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीमध्ये अपंगांना प्राधान्य देणे बाबत. GR क्रमांक:- Visayo 2013/P.K.206/ visayo2, दिनांक:- 21-01-2014
  9. सामाजिक अर्थ सहाय्य योजना लाभर्थ्यांना निवृत्ती वेतना चे वाटप महिन्याच्या 1 तारखेस दर महा करणे बाबत. CR क्रमांक:- Visayo 213 / P.K. 464/ Visayo 1, दिनांक:- 27-06-2013
  10. विशेष सहाय्य योजनांतर्गत लाभार्थ्यााना अनुदान/निवृत्तीवेतनाची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये कोषागारातून थेट जमा करणे- नियंत्रण समितीची स्थापना. GR क्रमांक:- misc 213/c.no.50/visayo-2, दिनांक:- 21-01-2013
  11. अपात्र व बोगस लाभार्थ्‍यांवर अर्ज भरतेवेळीच नियंत्रण ठेवण्‍यासाठी करावयाची कार्यवाही. अर्जावर आधार नोंदणी क्रमांक नमूद करणे.. CR क्रमांक:- NO/SGY-2012/CR.182/VISAYO-2, दिनांक:- 02-01-2013
  12. विशेष सहाय्य कार्यक्रम अपात्र लाभार्थी प्रकरणे संजय गांधी योजना समिति पुढे पुनच्छ मंजूरी साठी ठेवणे.... GR क्रमांक:- Visayo 2012/ P.K.271/ Visayo 2, दिनांक:- 05-12-2012
  13. विशेष सहाय्य कार्यक्रम- अपात्र लाभार्थ्‍यांची प्रकरणे संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीपुढे पुनश्‍च मंजूरीसाठी ठेवणे.. GR क्रमांक:- NO/VISAYO 2012/CR.271/VISAYO-2, दिनांक:- 05-12-2012
  14. विशेष सहाय्य कार्यक्रम अभिलेख जतन करण्‍याबाबत मार्गदर्शक सुचना.. CR क्रमांक:- NO/VISAYO 2012/CR.248/VISAYO-2, दिनांक:- 19-11-2012
  15. विशेष सहाय्य योजनेच्‍या मासिक लाभाचे बँकामधून वाटप करताना घ्‍यावयाची काळजी.. CR क्रमांक:- NO/VISAYO-2012/CR.357/VISAYO-1, दिनांक:- 05-10-2012
  16. अपात्र व बोगस लाभार्थ्‍यांवर अर्ज भरतेवेळीच नियंत्रण ठेवण्‍यासाठी करावयाची कार्यवाही. अर्जावर आधार नोंदणी क्रमांक नमूद करणे.. CR क्रमांक:- NO/SGY-2012/CR.182/VISAYO-2, दिनांक:- 16-08-2012
  17. विशेष सहाय्य योजना- संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठित झाल्‍यानंतर पुर्नरचना, सुधारणा अथवा काही बदल करण्‍यापुर्वी शासनाची पूर्वमान्‍यता घेणेबाबत.. GR क्रमांक:- NO/VISYO-2012/CR.102/VISAYO-2, दिनांक:- 02-04-2012
  18. महा ऑनलाईन या संस्‍थेमार्फत आम आदमी विमा योजना व विशेष सहाय योजनेसाठी सॉफ्टवेअर तयार करणे आणि राज्‍यस्‍तर,विभागीय स्‍तर, जिल्‍हा स्‍तर व तालुका स्‍तरावरील विशेष सहाय योजनेच्‍या कार्यालयासाठी संगणक चालक (Data Entry Operator) आऊट सोर्सिंग तत्‍वावर नियुक्‍त. GR क्रमांक:- NO/SGY-2011/C.R.-118/VISAYO-2, दिनांक:- 17-11-2011
  19. विशेष सहाय योजनांच्‍या निकषांत सुधारणा. GR क्रमांक:- NO/VISAYO-2011/C.R.-175/VISAYO-2, दिनांक:- 31-10-2011
  20. विशेष सहाय कार्यक्रमांतर्गत राबविण्‍यात येणा-या योजनांच्‍या लाभार्थ्‍यांना बायोमेट्रीक पध्‍दतीने गावपातळीवर अनुदान/निवत्‍ती वेतनाचे वाटप करणे. GR क्रमांक:- NO/VISAYO-2011/C.R.-44/VISAYO-2, दिनांक:- 29-09-2011
  21. देवदासी निर्वाह अनुदान योजनेअंतर्गत निर्वाह अनुदान घेणा-या देवदासींना संजय गांधी निराधार अनुदान योजनेत व श्रावण बाळ सेवा राज्‍य निवृत्‍ती वेतन योजनेत वर्ग करण्‍याबाबत.... GR क्रमांक:- NO/MIS-2010/C.R.-215 (PART -2)D-2, दिनांक:- 15-02-2011
  22. विशेष सहाय कार्यक्रमांतर्गत ठाणे, कोल्‍हापूर व बीड जिल्‍हयातील लाभार्थ्‍यांना आय.सी.आय.सी.आय. बॅंकेमार्फत प्रायोगिक तत्‍वावर बायोमेटि्क पध्‍दतीने गावपातळीवर अनुदान निवृत्‍तीवेतन वाटप करण्‍याबाबत.... GR क्रमांक:- ViSAYO-2010/C.R.-185/VISAYO-2, दिनांक:- 04-01-2011
  23. मुंबई शहर जिल्‍ह्यासाठी उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य प्रशासन)यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती ग‍ठीत करणे. CR क्रमांक:- NO/VISAYO-2010/C.R.-177/VISAYO-2, दिनांक:- 09-11-2010
  24. सामाजिक अर्थसहाय योजना 1)संजय गांधी निराधार अनुदान योजना, 2) श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍ती वेतन योजना, 3) इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ निवृत्‍ती वेतन योजना, 4) इंदिरा गांधी राष्‍ट्रीय विधवा निवृत्‍ती वेतन योजना व 5) इंदिरा गांधी राष्‍ट्रीय अपंग न. GR क्रमांक:- NO/VISAYO-2010/C.R.-175/VISAYO-2, दिनांक:- 26-10-2010
  25. उपवभागीय अधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठणाबाबत.... GR क्रमांक:- NO/VISAYO-2010/C.R.-177/VISAYP-2, दिनांक:- 28-09-2010
  26. राज्‍यातील शिष्‍यवृत्‍ती, मानधनाचे प्रदान इत्‍यादी योजनांकरिता अनुदान वितरण प्रक्रियेचे सुलभीकरण.. CR क्रमांक:- NO/MTR 1010/CR.32/TP-5, दिनांक:- 15-04-2010
  27. सामाजिक अर्थ‍ सहाय योजना (1)सेंजय गांधी निराधार योजना (2)श्रावण बाळ सेवा राज्‍य निवत्‍तीवेतन योजना (3) इंदिरा गांधी राष्‍टीय वध्‍दापकाळ निवत्‍तीवेतन योजना. GR क्रमांक:- क्र विसयो 2008/प्रक्र78/विसयो1, दिनांक:- 17-08-2009
  28. सामाजिक अर्थ‍ सहाय योजना (1)सेंजय गांधी निराधार योजना (2)श्रावण बाळ सेवा राज्‍य निवत्‍तीवेतन योजना (3) इंदिरा गांधी राष्‍टीय वध्‍दापकाळ निवत्‍तीवेतन योजना. CR क्रमांक:- क्र विसयो 2008/प्रक्र 78/विसयो 1, दिनांक:- 06-05-2009
  29. सामाजिक अर्थ‍ सहाय योजना (1)सेंजय गांधी निराधार योजना (2)श्रावण बाळ सेवा राज्‍य निवत्‍तीवेतन योजना (3) इंदिरा गांधी राष्‍टीय वध्‍दापकाळ निवत्‍तीवेतन योजना. GR क्रमांक:- क्र विसयो 1 2008/प्रक्र 78/विसयो1, दिनांक:- 27-02-2009
  30. संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा राज्‍य निवत्‍तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्‍टीय वध्‍दापकाळ निवत्‍तीवेतन योजना यांच्‍या खर्चासाठी नविन लेखाशर्षि उघडणेबाबत. GR क्रमांक:- क्र विसयो 1 2008/प्रक्र 248/विसयो1, दिनांक:- 22-01-2009
  31. सामाजिक अर्थसहायय योजना 1 संजय गांधी अनुदान योजना 2 श्रावणबाळ सेवा राज्‍य निवत्‍ती वेतन योजना 3 इंदिरा गांधी राष्‍टीय वध्‍दपाकाळ निवत्‍ती वेतन योजना बाबत. GR क्रमांक:- क्र विसयो 2008 प्रक्र 78 विसयो 1, दिनांक:- 30-09-2008
  32. वि शेष सहायय योजनाखाली अधिक लाभार्थ्‍यासाठी अनुदानाची तरतुद करण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र विसयो 2008 प्रक्र 84, दिनांक:- 05-05-2008
  33. संजय गांधी सामाजिक सहायय योजना समितीच्‍या बैठकाबाबत. GR क्रमांक:- क्र संगायो 2007 प्रक्र 466, दिनांक:- 28-03-2008
  34. संजय गांधी निराधार व आ र्थिक दुर्बलासाठी अनुदान योजना व इतर वि शेष सहायय योजनेसंदर्भात जिल्‍हाधिकरी कार्यालयातील. GR क्रमांक:- क्र साअयो 2006 प्रक्र 368, दिनांक:- 26-12-2007
  35. संजय गांधी निराधार व आ‍ र्थिक दुर्बलासाठी अनूदान योजना व इतर वि शेष सहाय योजना संदर्भात शंका. GR क्रमांक:- क्र सअयो 2006 प्रक्र 340, दिनांक:- 06-08-2007
  36. सामाजिक अर्थसहाय योजना अनूदान पोष्‍ट बचत खात्‍यादारे वाटपा बाबत. CR क्रमांक:- क्र संगायो 2005 प्रक्र 57, दिनांक:- 06-05-2006
  37. वि शेष सहायय योजना अडी अडचणी बाबत. CR क्रमांक:- क्र साअयो 2004 प्रक्र 37, दिनांक:- 19-04-2006
  38. संजय गांधी निराधार व आ र्थिक दुर्बलासाठी अनुदान योजनेमध्‍ये अपंग या अंतर्गत स्‍वत चा चरितार्थ चालू न शकणा-यानां देण्‍यात येणारा अर्थसहाययात वाढ करणेबाबत. GR क्रमांक:- क्र साअयो 2005प्रक्र 47, दिनांक:- 18-03-2006
  39. संजय गांधी निराधार व आ र्थिक दुर्बलासाठी अनुदान योजनेअतंर्गत एडस आधीन लाभार्थ्‍याना दयावयाच्‍या वैदय किय प्रमाणपत्रा बाबत. GR क्रमांक:- क्र साअयो 2005 न्रक्र264, दिनांक:- 28-02-2006
  40. संजय गांधी निराधार व आ र्थिक दुर्बलासाठी अनुदान योजना व इतर वि शेष सहायय योजनेसंदर्भात जिल्‍हाधिकरी कार्यालयातील अडचणी /शंका बाबत. CR क्रमांक:- क्र साअयो 2005 प्रक्र 263, दिनांक:- 30-01-2006
  41. सजयो समितीचे गठण. GR क्रमांक:- साअयो 20004 प्रक्र 199, दिनांक:- 12-06-2004
  42. सामाजिक अर्थसहाय योजना. CR क्रमांक:- क्र साअयो 2003-प्रक्र 159, दिनांक:- 21-05-2004
  43. विशेष सहायय योजनांच्‍या अपात्र लाभार्थीच्‍या सूक्ष्‍म तपासणीत पात्र आढळून आलेल्‍या लाभार्थीनां लाभ रकमा वितरीत करणे. GR क्रमांक:- क्र विकाक 2001-पक्र 185, दिनांक:- 19-01-2004
  44. सामाजिक अर्थसहाय योजना. GR क्रमांक:- क्र साअयो 2003-प्रक्र 159, दिनांक:- 14-01-2004
  45. सं.गां.नि.व आर्थिक दृष्‍टया दुर्बलासाठी योजना. CR क्रमांक:- 2001, दिनांक:- 08-08-2001
  46. महाराष्‍ट्र शासन कार्य नियमावलीतील 2001 सहावी सुधारणा वीशेष स‍हाय हा विषय सामाजिक न्‍याय सांस्‍कृतिक कार्य व क्रिडा वीभागाकडे हस्‍तांतरीत करण्‍याबाबत. GR क्रमांक:- शाकावि -1001prakra-15-2001-18, दिनांक:- 27-04-2001
  47. राज्‍य शा.पु.नि.अनु.योजना दारिद्रय रेषेखालील कुटूंबाना देण्‍यात येणा-या सहाय योजनातर्गत अनुदानात सुसुत्रता आणणे व राष्‍ट्रीय वृध्‍दाप‍काळ योजनेशी सांगड घालणे. GR क्रमांक:- IGY-1020prakra-65-vis-1, दिनांक:- 19-04-2001
  48. संजय गांधी योजना समित्‍या पुर्नगठीत करण्‍याबाबत. GR क्रमांक:- Sgy-1099prakra-197-vis-1, दिनांक:- 08-03-2001
  49. सगायो-इंगायो या दोन्‍ही योजनांचे देण्‍यात येणा-या अनुदानात सुसुत्राता आणणे व राष्‍टी्य वृध्‍दापकाळ योजनेशी त्‍यांची सांगड घालणे व या दांन्‍ही अनुदान वाटप मनीऑर्डर ऐवजी बँकामार्फत वाटणेबाबत. GR क्रमांक:- IGY-1099-prakra-65-vis-1, दिनांक:- 03-07-2000
  50. संजय गांधी योजना -समित्‍या पुर्नगठीत करण्‍याबाबत. GR क्रमांक:- SGY-1099-prakra-147-vis-1, दिनांक:- 08-03-2000
  51. निराश्रीत आणि शारीरीक दृष्‍टया अपंग असणा-या व्‍यक्‍तींना देण्‍यात येणा-या आर्थिक मदतीत केलेली वाट. CR क्रमांक:- 1099, दिनांक:- 15-02-2000
  52. निराश्रीत आणि शारीरीक दृष्‍टया अपंग असणा-या व्‍यक्‍तींना देण्‍यात येणा-या आर्थिक मदतीत केलेली वाढ. GR क्रमांक:- GR-No-SGY-1099-prakra-134-vis-1, दिनांक:- 21-12-1999
  53. संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत लाभ देणारे लाभार्थी. GR क्रमांक:- SGY-1097-125-vis-1, दिनांक:- 21-10-1997
  54. देवदासीना निर्वाह अनुदान मंजूर करणेबाबत. GR क्रमांक:- DRS-1097-prakra-10-ka-2, दिनांक:- 02-09-1997
  55. महाराष्‍ट्र जि.प.व पं.स.अधिनियम 1961च्‍या 100 अन्‍वये जि.प.कडे हस्‍तांतरीत केलेल्‍या योजना. GR क्रमांक:- 1095-prakra-233-Ka-2, दिनांक:- 25-10-1996
  56. संजय गांधी निराधार/स्‍वावलंबन अनुदान योजना अंतर्गत 50 वर्षावरील देवदासीना लाभ मिळण्‍याबाबत. GR क्रमांक:- DRS-1095-prakra-217-Ka-2, दिनांक:- 01-02-1996
  57. संजय गांधी निराधार/स्‍वावलंबन अनुदान योजना अंतर्गत 50 वर्षावरील देवदासीना लाभ मिळण्‍याबाबत. GR क्रमांक:- SGY-1094-CR-72, दिनांक:- 03-09-1994
  58. संजय गांधी निराधार/स्‍वावलंबन अनुदान योजना-महाराष्‍ट्रातील 15 वर्ष वास्‍तव्‍याचा दाखला देण्‍याबाबत. CR क्रमांक:- SGY-1093-CR-840-Ka-17, दिनांक:- 13-07-1993
  59. खर्चावर नियंत्रण ठेवणेसबंधीच्‍या सूचना. CR क्रमांक:- P-518-prakra-146-91, दिनांक:- 17-05-1991
  60. संगायो अंतर्गत कर्मचारी वर्गास कोणतेही काम न देण्‍याबाबत. CR क्रमांक:- SGY-2090-CR-169-Ka-17, दिनांक:- 13-12-1990
  61. संजय गांधी निराधार/स्‍वावलंबन अनुदान योजना-महाराष्‍ट्रातील 15 वर्ष वास्‍तव्‍याचा दाखला देण्‍याबाबत. CR क्रमांक:- SGY-1090-CR-55-Ka-17, दिनांक:- 20-06-1990
  62. निराश्रीत आणि शारीरीक दृष्‍टया अपंग असणा-या व्‍यक्‍तींना देण्‍यात येणा-या आर्थिक मदतीत केलेली वाट. GR क्रमांक:- SGY-1084-CR-3673-ka-17, दिनांक:- 25-10-1989
  63. एप्रिल1988 पासून दरमहा रु60/-ऐवजी रू 100/- प्रमाणे वाढीव अनू देण्‍याबाबत. CR क्रमांक:- BUD-1088 (169)/Lekah, दिनांक:- 19-05-1988
  64. संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थीच्‍या पात्रतेसंबंधी. CR क्रमांक:- BUD-1086(23)/Lekha ka, दिनांक:- 21-01-1987
  65. निराधार अनु.लाभार्थीच्‍या अनुदानाच्‍यारक्‍कमा टपाल कार्यालयास स्‍थानिक टपाल अधिका-यामार्फत चेकने देण्‍याबाबत. CR क्रमांक:- SGY-1083(2887)Desk-17, दिनांक:- 15-09-1986
  66. शासकीय रक्‍कम बँकेत ठेवणे शास.अभिलेख व्‍यव‍ स्थितपणे न ठेवणे जबाबदार व्‍यक्‍तीवर कारवाई करणेबाबत. CR क्रमांक:- SGY-1086/3337,D-17, दिनांक:- 10-07-1986
  67. निराधार अनु.लाभार्थीच्‍या अनुदानाच्‍यारक्‍कमा टपाल कार्यालयास स्‍थानिक टपाल अधिका-यामार्फत चेकने देण्‍याबाबत. CR क्रमांक:- SGY-1083(2887)Desk-17, दिनांक:- 28-04-1986
  68. संजय गांधी योजना नियतकालीन अहवाल पाठविण्‍याबाबत. CR क्रमांक:- SGY-1085(7)/Lekha, दिनांक:- 17-01-1986
  69. संजय गांधी निराधार अनुदान योजना राज्‍यस्‍तरीय समितीचा अहवाल शिफारस क्र 17. GR क्रमांक:- SGY-1085(3195)D-17, दिनांक:- 13-01-1986
  70. बैठकींना वरीष्‍ठ अधिका-यांनी उपस्थित राहण्‍याबाबत. GR क्रमांक:- SGY-1085(3229)D-17, दिनांक:- 30-12-1985
  71. संजय गांधी निराधार अनुदान योजना शारीरीक विकल्‍पेसाठी सहायय. GR क्रमांक:- SGY-1085(3173)D-18, दिनांक:- 29-08-1985
  72. सरपंच व पोलिस पाटील यांनी दिलेले हयातीचे प्रमाणपत्र ग्राहय मानन्‍याबाबत. GR क्रमांक:- SGY-1084(2921)D-18, दिनांक:- 11-10-1984
  73. संजय गांधी निराधार अनुदान योजना पात्रतेच्‍या अटीबाबत खुलासा. GR क्रमांक:- SGY-1084-13023(3005)/D-18, दिनांक:- 17-09-1984
  74. संजय गांधी योजना कर्मचारी वर्गाचा वापर. CR क्रमांक:- SGY-1484,(3084)Desk-18, दिनांक:- 12-09-1984
  75. संजय गांधी निराधार अनुदान योजना विधवा स्‍त्रीच्‍या अनुदानाबाबत. CR क्रमांक:- SGY-1084-13023(3005),D-18, दिनांक:- 22-04-1984
  76. संजय गांधी निराधार अनुदान योजना. GR क्रमांक:- SGY-1084,(2932)-B,D-18, दिनांक:- 16-02-1984
  77. संजय गांधी निराधार अनुदान योजना पात्रतेच्‍या अटीबाबत खुलासा. GR क्रमांक:- SGY-1084(2932)-A,D-18, दिनांक:- 16-02-1984
  78. संजय गांधी योजना बँकेतील खाते बंद करण्‍याबाबत. CR क्रमांक:- SGY-1083,(2812),D-XVIII, दिनांक:- 20-10-1983
  79. संजय गांधी योजना - आ‍ र्थिक सहायय मंजूर करण्‍याची कार्यपद्धती. GR क्रमांक:- SGY-1083/(2815)-D-XVIII, दिनांक:- 10-10-1983
  80. संजय गांधी योजना - आ‍ र्थिक सहायय मंजूर करण्‍याची कार्यपद्धती. GR क्रमांक:- 1083, दिनांक:- 10-10-1983
  81. संजय गांधी योजना - कर्ज व अनुदान वितरीत करण्‍याच्‍या समारंभाबाबत. CR क्रमांक:- SGY-1083-13580-(2796)-18, दिनांक:- 30-09-1983
  82. संजय गांधी निराधार अनुदान योजना -चुकीच्‍या प्रकरणी सहाय थांब‍वीणेबाबृ‍त. GR क्रमांक:- SGY-1083/(2805),D-18, दिनांक:- 15-09-1983
  83. संजय गांधी निराधार योजना दुस-यांदा मनिऑर्डर पाठविण्‍याबाबत. CR क्रमांक:- SGY-1083-10834-(2591),D-18, दिनांक:- 18-06-1983
  84. संजय गांधी योजना आर्थिक सहाय मंजूर करण्‍याची कार्यपद्ध्‍ती. GR क्रमांक:- SGY-1083-180(2645),D-XVIII, दिनांक:- 02-05-1983
  85. अनुदान वाटपाच्‍याकार्यपद्धतीची तहसील कार्यालयाची तपासणी करण्‍याबाबत. CR क्रमांक:- EST-1083-(280)-I, दिनांक:- 28-04-1983
  86. संजय गांधी योजना नवीन प्रकरणे मंजूर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- BUD-1083-(2632),D-18, दिनांक:- 15-04-1983
  87. राज्‍यस्‍तरीय उच्‍चाधिकार समितीच्‍या शिफारशी. GR क्रमांक:- SGY-1082-1970-D-18, दिनांक:- 14-09-1982
  88. संजय गांधी निराधार अनुदान योजना निराधार इस्‍मानी त्‍यांचे मूळचे राहण्‍याचे ठिकाण बदल्‍यास त्‍यास अनुदान देणेबाबत. CR क्रमांक:- SGY-108239473-(239)-18-A, दिनांक:- 20-08-1982
  89. संजय गांधी निराधार अनुदान योजना फोटो खर्च रुपये 6 निराधारास मनिऑर्डरने पाठविण्‍याबाबत. GR क्रमांक:- SGY-1081-19495-(2223),D-18, दिनांक:- 18-06-1982
  90. वैद्यकीय दाखला हजर करण्‍याबाबत. GR क्रमांक:- SGY-1081(676),D-18, दिनांक:- 21-04-1982
  91. संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुज्ञेयतेबाबत स्‍पष्‍टीकरण. CR क्रमांक:- SNA-1081(609),D-18, दिनांक:- 22-01-1982
  92. संजय गांधी निराधार योजना पात्रतेसाठी उत्‍पन्‍नाची अट. CR क्रमांक:- SGY-1082(1945)D-18-A, दिनांक:- 16-01-1982
  93. संजय गांधी निराधार योजना आणि स्‍वांवलंबन योजना सगणक नंबराबाब‍‍त. CR क्रमांक:- SGY-1081,(1750),D-18, दिनांक:- 21-12-1981
  94. संजय गांधी योजना - चुकीच्‍या प्रकरणी सहायय थांबविण्‍याबाबत जिल्‍हाधिकारी यांना अधिकार प्रधान. CR क्रमांक:- SGY-1081(1275),D-18, दिनांक:- 07-12-1981
  95. संजय गांधी योजना. CR क्रमांक:- 1081, दिनांक:- 25-11-1981
  96. S.G.N.A.Yojana मासिक अर्थसहायय वाटप. CR क्रमांक:- SGY-1081(763),D-18, दिनांक:- 07-09-1981
  97. S.G.N.A.Yojana-घटस्‍पोटीत महिला. CR क्रमांक:- SGY-1081/(805)-D-18, दिनांक:- 17-08-1981
  98. संजय गांधी निराधार अनुदान योजना वि धवा अर्जदाराकडून वयाचा दाखला घेणेबाबत. CR क्रमांक:- SNA-1081/(661)/D-18, दिनांक:- 15-05-1981
  99. संजय गांधी निराधार अनुदान योजना देण्‍याची पद्धत. CR क्रमांक:- 1081/728/293,Desk-18, दिनांक:- 08-05-1981
  100. S.G.N.A.Yojana - मेडिकल ऑफिसर वयाचे प्रमाणपत्र देण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1081/1299/hi-9, दिनांक:- 21-04-1981
  101. संजय गांधी योजना - कलेक्‍टर यांनी करावयाची कार्यवाही. CR क्रमांक:- SGY-1081-(627),D-18, दिनांक:- 18-04-1981
  102. संजय गांधी निराधार अनुदान योजना -अर्जाबाबत. CR क्रमांक:- SNA-1081-12440-(518),D-18, दिनांक:- 10-04-1981
  103. संजय गांधी निराधार अनुदान योजना -नियंत्रण व पर्यवेक्षक अधिकारी. GR क्रमांक:- 1081, दिनांक:- 27-03-1981
  104. संजय गांधी निराधार अनुदान योजना. CR क्रमांक:- SNA-1080-1369-22-Desk-18, दिनांक:- 27-11-1980
  105. संजय गांधी निराधार अनुदान योजना. CR क्रमांक:- EDD-3380-D-X, दिनांक:- 02-10-1980
  106. संजय गांधी निराधार योजना कायदयानुसार अनुदान-अपंग व्‍यक्‍तीना वित्‍तीय सहायय. GR क्रमांक:- EDD-3380-Desk-X, दिनांक:- 18-09-1980

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला संजय गांधी निराधार योजना.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.