We are also on YouTube! Subscribe

शासकीय जमीनीवरील अतिक्रमणाबाबत (शेती).

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

शासकीय जमीनीवरील अतिक्रमणाबाबत (शेती).

शासन निर्णय

  1. सार्वजनिक वापरातील /गायरान जमिनी इतर प्रयोजनासाठी वापरण्‍यावर निर्बंध घालण्‍याबाबत व अतिक्रमणे निष्‍कासित करण्‍याबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्र जमीन 03/2011 प क्र 53 /-1, दिनांक:- 12-07-2011
  2. पिटीशन फॉर‍ लिव्‍ह टू सिव्‍हील अपिल क्र 8519/2006 प्रकरणी मा सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या निर्देशांच्‍या अनुषंगाने अनधिकृत धार्मिक स्‍थळांचे बांधकाम निष्‍कासित /नियमित /स्‍थलांतरित करणे यासंबंधी नव्‍याने सर्वंकष व सुस्‍पष्‍ट धोरण ठरविण्‍याबाबत. GR क्रमांक:- शासन नण्रिय क्रमांक सीटीएम 0909 प्र.क्र/ 558 (भाग-2) विशा- 1ब, दिनांक:- 05-05-2011
  3. शासकिय पड गायरान जमीनीवरील शेतीसाठी झालेली अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत विशे‍ष मोहिम. CR क्रमांक:- जमीन 03 2010 प्र क्र 40 ज-1, दिनांक:- 29-06-2010
  4. शासकिय पड/गायरान जमिनीकीता शेतासाठी झालेली अतिक्रमणे नियमानुकुल करणेबाबत विशेष मोहिम. CR क्रमांक:- क्र एलईएनल10/2004/पक्र49/ज1, दिनांक:- 04-12-2008
  5. शासकीय पड/गायरान जमीनीवरील शेतीसाठी झालेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलईएनल10/2004/प्र.क्र.49/ज-1, दिनांक:- 09-03-2007
  6. शासकीय पड/गायरान जमीनीवरील शेतीसाठी झालेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलईएन 10/2001/प्र.क्र.222/ज-1, दिनांक:- 14-08-2001
  7. लोकलेखा समितीच्‍या सन 1994-95 चा 27 वा अहवाल शासकीय पड जमीनीवरील गायरानावरील जमीनीवरील अतिक्रमणे हटविण्‍याबाबत. CR क्रमांक:- लोलेस1095/अतिक्रमणे 1015/प्र.क्र.49/95/ज-1, दिनांक:- 04-12-1996
  8. शासकीय जमीनीची मागणी करून जमीन प्रत्‍यक्षात मंजूर होण्‍यापूर्वी जमीनीवर अतिक्रमण करून बांधकाम.. जिल्‍हाधिकारी यांनी कडक कारवाई करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलईएन1096/प्र.क्र.60/96/ज-1, दिनांक:- 16-10-1996
  9. बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण न देणेबाबतची प्रचलित पध्‍दत प्रभावीपणे राबवीण्‍याबाबत. CR क्रमांक:- विकाक-1095/प्र.क्र.795/झोपनि-2, दिनांक:- 13-03-1996
  10. सर्वोच्‍य न्‍यायालयाच्‍या निर्णयानुसार वनजमीनीवरील अतिक्रमण करणा-या अमिक्रमकांची पात्रता तपासण्‍यांसाठी निरनिराळया जिल्‍हयासाठी महसूल अधिकारी व वन अधिकारी यांची समिती नेमण्‍याबाबत. GR क्रमांक:- संकीर्ण1095/2325/प्र.क्र.96/ज-1, दिनांक:- 02-12-1995
  11. शासकीय जमीनीवरील अतिक्रमणाबाबत तलाठी मंडळ अधिकारी,तहसिलदार यांची जबाबदारी. CR क्रमांक:- एलईएन 1095/प्रक्र66/ज-1, दिनांक:- 09-08-1995
  12. जिल्‍हा परिषदेच्‍या ताब्‍यातील जमीनीवरील अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणाबाबत. CR क्रमांक:- जिपशा/1089/सीआर4471/26, दिनांक:- 17-06-1993
  13. ग्रामपंचायत हददीतील सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणे हटविणेबाबत. CR क्रमांक:- व्‍हीपीएम 2693/के.नं.4204/22, दिनांक:- 05-01-1993
  14. नागरी भागातील शासकीय भूखंडाचे झोपडपटटयांपासून अतिक्रमणापासून संरक्षण करण्‍यासाठी कुंपण घालणे, सुरक्षारक्षक नेमणे,नवीन उपशिर्ष‍ उघडणेबाबत. GR क्रमांक:- जमीन 2690/प्र.क्र.3747/ज-3, दिनांक:- 19-08-1992
  15. अतिक्रमणे शासकीय पड व गायरान जमीनीवरील शेतीसाठी झालेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलइएन/1092/प्र.क्र.65/ज-1, दिनांक:- 03-07-1992
  16. अतिक्रमणे शासकीय पड व गायरान जमीनीवरील शेतीसाठी झालेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलईएन1092/प्र.क्र.65/ज-1, दिनांक:- 22-04-1992
  17. अतिक्रमणे शासकीय पड व गायरान जमीनीवरील शेतीसाठी झालेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एलइएन-1090/प्र.क्र.172/ज-1, दिनांक:- 28-11-1991
  18. जिल्‍हा परिषद/पंचायत समितीच्‍या ताब्‍यातील खुल्‍या जागात इमारती यांचे अतिक्रमणापासून रक्षण करणे. CR क्रमांक:- क्रं.जीपज1089/3956/सीआर26, दिनांक:- 25-01-1990
  19. वनजमीनीवरील अतिक्रमणे दूर करणेबाबत. CR क्रमांक:- 1089, दिनांक:- 10-03-1989
  20. नगरपालिका,महानगरपालिका यांच्‍या हददीतील जमीनीचा विकास करणे यासाठी नियोजन प्राधिकरणाची परवानगी घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलईएन/3784/975/सीआर-3035-ग-3, दिनांक:- 08-08-1988
  21. शासकीय जमिनीवरील अ‍तीक्रमणाबाबत तहसीलदारांची जबाबदारी. CR क्रमांक:- क्र.एलइएन-1086/1283/सीआर/3943/ग -3, दिनांक:- 20-02-1987

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला शासकीय जमीनीवरील अतिक्रमणाबाबत (शेती).. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.