We are also on YouTube! Subscribe

कायदे विष‍यक सहाय.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

कायदे विष‍यक सहाय.

शासन निर्णय

  1. विशेष न्‍यायालय, महाराष्‍ट्र राज्‍य या न्‍यायालयात दाखल होणा-या विशेष प्रकरणाकडे अधिक लक्ष घालून ही प्रकरणे चालविण्‍याबाबत. CR क्रमांक:- डीजीपी-2892/(173)-नऊ अ, दिनांक:- 11-06-1992
  2. सरकारी अभियोक्‍ताने आरोपीचे वतीने फौजदारी प्रकरणात उपस्थित होणे, व्‍यावसाईक नितीतत्‍वाच्‍या विरुध्‍द आहे किंवा नाही या प्रश्‍नाबाबत. CR क्रमांक:- बीआरसी /1085/6157/8, दिनांक:- 17-10-1985
  3. कायदेविषयक सहाय्य -ज्‍या मागासवर्गिय व्‍यक्‍तींचे वार्षिक उत्‍पन्‍न 1800 पेक्षा जास्‍त नाही अशा व्‍यक्‍तींना फौजदारी व मामलेदार कायद्याखालील प्रकरणांमध्‍ये मोफत कायदेविषयक सहाय्य देणे बाबत. GR क्रमांक:- 21961/C, दिनांक:- 10-09-1973
  4. कायदेविषयक सहाय्य- मागासवर्गीय लोकांना मोफत कायदे विषयक सहाय्य देणेबाबत. CR क्रमांक:- 32658/C, दिनांक:- 27-12-1971
  5. कायदेविषयक सहाय्य- परदेशी राष्‍ट्राविरुध्‍दच्‍या युध्‍दात/चकमकीत मरण पावलेल्‍या, निराधार झालेले, हरवलेले व्‍यक्‍तींना मोफत कायदे विषयक सहाय्य देणेबाबत. GR क्रमांक:- DFS 1070/6593-J, दिनांक:- 23-02-1971
  6. कायदेविषयक सहाय्य- मागासवर्गीय व्यक्‍तींना एखादया प्रकरणात छळ झालेला असल्‍यास त्‍या बद्दल नूकसान भरपाईचा दावा करण्‍यासाठी सरकारी खर्चाने कायदेविषयक सहाय्य देणे बाबत. GR क्रमांक:- 7449/C, दिनांक:- 30-03-1967
  7. कायदेविषयक सहाय्य -ज्‍या मागासवर्गिय व्‍यक्‍तींचे वार्षिक उत्‍पन्‍न 1800 पेक्षा जास्‍त नाही अशा व्‍यक्‍तींना फौजदारी व मामलेदार कायद्याखालील प्रकरणांमध्‍ये मोफत कायदेविषयक सहाय्य देणे बाबत. GR क्रमांक:- 7448/C, दिनांक:- 30-03-1967
  8. मागासवर्गाच्‍या लोकांना मोफत वैधानिक मदत. CR क्रमांक:- 3076 - च, दिनांक:- 06-02-1967
  9. मागासर्गीय लोकांच्‍या हक्‍कासाठी जातीचा दाखला सक्षम प्राधिका-याने देणेबाबत. CR क्रमांक:- CSC 1462-M, दिनांक:- 01-10-1962
  10. कायदे विषयक सहाय्य- ज्‍या व्‍यक्‍तीचे वार्षिक उत्‍पन्‍न रु.1800 पेक्षा कमी आहे अशा गरीब अत्‍याचारीस (अन्‍यायग्रस्‍त) आधार नसलेल्‍या लोकांना मोफत कायदेविषयक सहाय्य देणेबाबत. GR क्रमांक:- DFS 1058/791-J, दिनांक:- 30-05-1962
  11. कायदेविषयक सहाय्य - अनुसूचीत जातीतील ज्‍यांचे वार्षिक उत्‍पन्‍न रु.1800 पेक्षा जास्‍त नाही अशा व्‍यक्‍तींना दिवाणी व फौजदारी कामकाज पहाण्‍यासाठी मोफत कायदेविषयक सहाय्य देणे बाबत. GR क्रमांक:- 11919/C, दिनांक:- 14-04-1960
  12. कायदेविषयक सहाय्य- मागासवर्गीय व्यक्‍तींना एखादया प्रकरणात छळ झालेला असल्‍यास त्‍या बद्दल नूकसान भरपाईचा दावा करण्‍यासाठी सरकारी खर्चाने कायदेविषयक सहाय्य देणे बाबत. GR क्रमांक:- 11918/C, दिनांक:- 14-04-1960
  13. कायदेविषयक सहाय्यः दिवाणी आणि गुन्‍हेगारी प्रकरणामध्‍ये विमुक्‍त जातीतील सदस्‍यांना मोफत कायदेविषयक सहाय्य देणे बाबत. GR क्रमांक:- 11917/C, दिनांक:- 14-04-1960
  14. कायदेविषयक सहाय्य- गुन्‍हेगारी प्रकरणांमध्‍ये अनुसूचीत जमातीतील सदस्‍यांना मोफत कायदेविषयक सहाय्य देणे बाबत. GR क्रमांक:- 11915/C, दिनांक:- 14-04-1960
  15. कायदेविषयक सहाय्य- गुन्‍हेगारी प्रकरणांमध्‍ये अनुसूचीत जमातीतील सदस्‍यांना मोफत कायदे विषयक सहाय्य देणे बाबत. GR क्रमांक:- 11916/C, दिनांक:- 14-04-1960
  16. कायदेविषयक सहाय्यः दिवाणी आणि गुन्‍हेगारी प्रकरणामध्‍ये अनुसूचित जमातीतील सदस्‍यांना मोफत कायदे विषयक सहाय्य देणे बाबत. GR क्रमांक:- 5672/C, दिनांक:- 23-02-1960
  17. कायदेविषयक सहाय्यः दिवाणी आणि गुन्‍हेगारी प्रकरणामध्‍ये विमुक्‍त जातीतील सदस्‍यांना मोफत मदत देणे बाबत. GR क्रमांक:- 5673/C, दिनांक:- 23-02-1960
  18. कायदेविषयक सहाय्य - अनुसूचीत जातीतील ज्‍यांचे वार्षिक उत्‍पन्‍न रु.1800 पेक्षा जास्‍त नाही अशा व्यक्‍तींना दिवाणी व फौजदारी प्रकरणांमध्‍ये मोफत कायदे‍ विषयक सहाय्य देणे बाबत. GR क्रमांक:- 5674/C, दिनांक:- 23-02-1960
  19. कायदे विषयक सहाय्य - ज्‍या व्‍यक्‍तीचे वार्षिक उत्‍पन्‍न रु.1800 पेक्षा कमी आहे अशा गरीब अत्‍याचारीस (अन्‍यायग्रस्‍त) आधार नसलेल्‍या लोकांना मोफत कायदे विषयक सहाय्य देणेबाबत. GR क्रमांक:- DFS 1058/791-III, दिनांक:- 28-12-1959
  20. कायदे विषयक सहाय्य -ज्‍या व्‍यक्‍तीचे वार्षिक उत्‍पन्‍न रु.1800 पेक्षा कमी आहे अशा गरीब अत्‍याचारीस (अन्‍यायग्रस्‍त) आधार नसलेल्‍या लोकांना मोफत कायदे विषयक सहाय्य देणेबाबत. GR क्रमांक:- DFS 1058/791-III, दिनांक:- 30-03-1959

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला कायदे विष‍यक सहाय.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.