We are also on YouTube! Subscribe

स्‍वातंत्र्य सैनिक.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती :-

स्‍वातंत्र्य सैनिक.

शासन निर्णय

  1. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न - उच्चाधिकार समितीची पुनर्रचना करण्याबाबत.. CR क्रमांक:- NO/MKC/3014/112/CR-35/2014/36, दिनांक:- 05-03-2015
  2. राज्य स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतनधारकां ची सर्व प्रदाने कोषागारांमार्फत करणे- निवृत्तीवेतन प्रदान आदेशाबाबत. CR क्रमांक:- NO/FF/2013/CR-2016/FF-1, दिनांक:- 23-02-2015
  3. राज्य स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतनधारकांची सर्व प्रदाने कोषागारांमार्फत करण्याबाबत. GR क्रमांक:- NO/FF/2013/CR-216/FF-1, दिनांक:- 15-12-2014
  4. राज्य स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतनधारकांची प्रदाने कोषागारांमार्फत करण्याबाबत.. GR क्रमांक:- NO/FF/2013/CR-216/FF-1, दिनांक:- 10-12-2014
  5. राज्य शासन स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतनधारक स्वातंत्र्य सैनिक/त्यांचे जोडीदार यांना स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतनात वाढ करणेबाबत. GR क्रमांक:- NO/FF PENSION/2012/CR-119/2012/FF-1, दिनांक:- 03-09-2014
  6. स्वातंत्र्यसैनिकावर अवलंबून असलेला जवळचा नातेवाईक या संज्ञेमध्ये त्याच्या विवाहीत मुलीचा समावेश करण्याबाबत... GR क्रमांक:- NO/FF/1413//CR-227/16-A, दिनांक:- 19-05-2014
  7. दिवाणी अर्ज क्रमांक 783/2007 (भारत सरकार विरुध्द कौशल्यादेवी) या प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतन हे मंजुरीच्या दिनांकापासून अनुज्ञेय करणेबाबत. CR क्रमांक:- NO/1214/CR-47/2014/FF-1, दिनांक:- 13-03-2014
  8. स्वातंत्र्य सैनिकांनी किंवा त्यांच्या वारस विधवा पत्नी वा विधुर पती यांनी केलेले नामनिर्देशन त्यांच्या मृत्यूनंतर रद्द करण्याबाबत..... GR क्रमांक:- NO/SWA.SAI.K-1413/C.R.-228/16-A, दिनांक:- 28-02-2014
  9. महाराष्‍ट्र गौरव पुरस्‍कार योजनेखाली सैन्‍यातील शौर्यपदक/सेवापदक धारकांना रोख रक्‍कम/जमिन किंवा जमिनीच्‍या बदल्‍यात रोख रक्‍कम देण्‍याबाबत ब्रिगेडियर अशोक शंकर आंब्रे.. GR क्रमांक:- NO/MGP-2012/1643/CR.537/28, दिनांक:- 04-01-2013
  10. स्‍वातंत्र्यसैनिक सन्‍मान पेंन्‍शन योजना 1980 केंद्र शासन स्‍वातंत्र्य सैनिक निवृत्‍तीवेतन धारकांच्‍या महागाई भत्‍त्‍यात वाढ दि. 01.08.2012. CR क्रमांक:- NO/MISC 2012/CR.274/2012/FF-1, दिनांक:- 15-12-2012
  11. स्‍वातंत्र्य सैनिकांना द्यावयाच्‍या वैद्यकीय सवलतीत वाढ.. GR क्रमांक:- NO/MISC 2008/CR.122/2008/FF-1, दिनांक:- 24-09-2012
  12. संरक्षण दलातील सैन्‍य भरती प्रवेश प्रक्रियेवरील खर्चासाठी वाढीव अनुदान मंजूर करणेबाबत.. GR क्रमांक:- NO/SBM-2012/1134/(CR.399/12)/28, दिनांक:- 13-09-2012
  13. स्‍वातंत्र्यसैनिक निवृत्‍तीवेतन प्रकरणे निकाली काढणेबाबत.. GR क्रमांक:- NO/MISC-2011/CR.45/2011/FF-1, दिनांक:- 13-08-2012
  14. पती-पत्‍नी स्‍वातंत्र्यसैनिकांचे निवृत्‍तीवेतनाबाबत.. CR क्रमांक:- NO/SNV 2011/CR.20/FF-1, दिनांक:- 10-07-2012
  15. स्‍वातंत्र्यसैनिक सन्‍मान निवृत्‍तीवेतन योजना 1980 स्‍वातंत्र्य सैनिकाच्‍या विधवा पत्‍नीच्‍या निवृत्‍तीवेतनाबाबत.. CR क्रमांक:- NO/MISC 2012/CR.65/2012/FF 1, दिनांक:- 04-04-2012
  16. स्वातंत्र्य सैनिकांचे वारस प्रमाणपत्र मिळणेबाबत.. CR क्रमांक:- NO/MISC-2012/CR.23/2012/FF-1, दिनांक:- 08-02-2012
  17. स्वातंत्र्य सैनिक सन्मान पेन्शन योजना 1980- केंद्रशासन स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्‍यात दि. 1.8.2011 पासून वाढ करणेबाबत.. CR क्रमांक:- NO/MISC 2011/312/CR.279/FF-1, दिनांक:- 17-12-2011
  18. स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवाचे/नातीचे नामनिर्देशन करणेबाबत.. CR क्रमांक:- NO/MISC-2011/CR.155/11/FF-1, दिनांक:- 23-09-2011
  19. म्हाडाच्या लॉटरीच्या अनुषंगाने स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांना वारसदार असल्याचे प्रमाणपत्र देणेबाबत.. CR क्रमांक:- NO/MISC-2011/CR.136/2011/FF-1, दिनांक:- 30-08-2011
  20. स्‍वातंत्र्य सैनिक निवृत्‍तीवेतन योजना नियंत्रक अधिकारी/आहरण व स‍ंवितरण अधिकारी यांनी खर्चाचा ताळमेळ घालणेबाबत.. CR क्रमांक:- NO/KHARCHAMEL 2011/CR.139/2011/FF-1, दिनांक:- 16-08-2011
  21. महाराष्‍ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनातील हुतात्‍म्‍यांच्‍या वारसांना निवृत्‍ती वेतनात वाढ देण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/MAKASI-1010/CR.91/2010/36, दिनांक:- 29-03-2011
  22. राज्‍य शासनाकडून स्‍वातंत्र्य सैनिकांना देण्‍यात येणा-या निवृत्‍ती वेतनात वाढ करणेबाबत.. GR क्रमांक:- NO/MISC-2010/CR.59/10/FF-1, दिनांक:- 07-12-2010
  23. केंद्र शासनाचे परिपत्रक केंद्र शासनाच्‍या निवृत्‍तीवेतनधारक स्‍वातंत्र्य सैनिकांना दि.1-8-2010 पासून सुधारित 123% दराने महागाई भत्‍ता देण्‍याबाबत.. CR क्रमांक:- NO/MISC 2010/CR.259/10/FF-1, दिनांक:- 04-12-2010
  24. महाराष्‍ट्र गौरव पुरस्‍कार योजनेखाली सैन्‍यातील शौर्यपदक/सेवापदक धारकांना रोख रक्‍कम, जमीन किंवा जमिनीच्‍या बदल्‍यात रोख रक्‍कम देण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/MGP-2010/CR.132(2010)/28, दिनांक:- 12-11-2010
  25. स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे नामनिर्देशित यांना शासकीय सेवेत वर्ग-3 व वर्ग-4 मधील पदावर प्रवेशासाठी सवलत. स्वातंत्र्य सैनिकाने केलेले नामनिर्देशिन बदलण्याचे अधिकार त्यांच्या विधवा वारस पत्नीस देणेबाबत.. GR क्रमांक:- NO/CNS-1010/150/CR.68/10/16-A, दिनांक:- 29-05-2010
  26. जीवनदायी आरोग्‍य योजनेमध्‍ये स्‍वातंत्र्य सैनिकांचा समावेश करण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/GAYO 2008/CR.241/HEALTH-6, दिनांक:- 10-12-2009
  27. महाराष्‍ट्र राज्‍याची सुवर्ण महोत्‍सवी वर्ष योजना महाराष्‍ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनातील हुतात्‍म्‍यांच्‍या वारसांना निवृत्‍ती वेतनात वाढ देण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/MKASI-1009/219/CR.6/2009/36, दिनांक:- 28-08-2009
  28. स्वातंत्र्य सैनिकांचा वारसांना अनुज्ञेय असलेले लाभ व अनुषंगिक अटीबाबतची माहिती देण्याबाबत.. GR क्रमांक:- NO/MISC-2007/CR.130/07/FF-1, दिनांक:- 12-03-2009
  29. सभापती, स्वातंत्र्य सैनिक उच्चाधिकार समिती यांना मानधन मंजूर करण्याबाबत.. GR क्रमांक:- NO/2008//CR.263/08/FF-1, दिनांक:- 20-02-2009
  30. स्वातंत्र्य सैनिक उच्चाधिकार समितीवर सदस्य म्हणून श्री. जैनुद्दीन एम. इस्माईल शेख, जि. सोलापूर यांची नियुक्ती करण्याबाबत.. GR क्रमांक:- NO/MISC 2008/CR.264/FF-1, दिनांक:- 21-10-2008
  31. राज्‍य शासनाकडून स्‍वातंत्र्य सैनिकांना देण्‍यात येणा-या निवृत्‍ती वेतनात वाढ करणेबाबत.. GR क्रमांक:- NO/POS-2008/CR.122/08/FF-1, दिनांक:- 24-09-2008
  32. शासकीय कार्यालयात कामासाठी येणा-या स्वातंत्र्य सैनिकांना सौजन्यपूर्ण वागणूक देण्याबाबत व त्यांची प्रकरणे त्वरेने निकाली काढण्याबाबत.. GR क्रमांक:- NO/POS-1096/CR.202/1196/FF-1, दिनांक:- 12-02-2008
  33. शासकीय कार्यालयात कामासाठी येणा-या स्वातंत्र्य सैनिकांना सौजन्यपूर्ण वागणूक देण्याबाबत व त्यांची प्रकरणे त्वरेने निकाली काढण्याबाबत. GR क्रमांक:- NO/POS-1096/CR.202/1196/FF-1, दिनांक:- 14-01-2008
  34. स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना शासनातर्फे दिलेल्या फोटो पासवर मंत्रालयात प्रवेश देण्याबाबत.. CR क्रमांक:- NO/PES-0607/CR.512/VI.SHA.4, दिनांक:- 12-10-2007
  35. स्‍वातञ सैनिकांच्‍या निवृत्‍तीवेतनात केलेल्‍या वाढीच्‍या अनुषंगाने जिल्‍हयांना अ‍तीरिक्‍त अनुदानाचे वाटप. GR क्रमांक:- pos /1205/CR 226 /F F /1, दिनांक:- 05-01-2007
  36. स्‍वातंत्र सैनिक उच्‍चाअधिकार समितीचे स‍मीती सदस्‍य सचीव यांना राज्‍य मंञीपदाचा दर्जा देण्‍याबाबत. GR क्रमांक:- GR-2006/प्रक्र143स्‍वासैक-1, दिनांक:- 11-10-2006
  37. जिल्‍‍हा गौरव समिती बरखास्‍त झाल्‍यामुळे नवीन समित्‍या गठीत होईपर्यत स्‍वातञ सैनिकांचे निवृत्‍ती वेतनाचे प्रकरणे शासनाकडे पाठ‍वीण्‍याचा अ‍धिकार जिल्‍हाधिकारी यांना देणे बाबत. GR क्रमांक:- जिगौस-2005/प्रक्र-28/स्‍वासैक-1, दिनांक:- 23-03-2005
  38. स्‍वातंत्र्य सैनिक व त्‍यांच्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्‍ती यांना द्यावयाचे निवृत्‍तीवेतन व अन्‍य सवलती यासाठी जिल्‍हा गौरव समित्‍यांची रचना सदर समित्‍यांवर उर्दु जाणकार सदस्‍यांची नियुक्‍ती करणेबाबत. GR क्रमांक:- जिगौस2004/1693/प्रक्र-183/ स्‍वासैक-1, दिनांक:- 14-03-2005
  39. स्‍वातञ सैनिकांच्‍या निवृत्‍ती वेतनासंबंधीच्‍या प्रकरणांवर अंतिम निर्णय घण्‍यासाठी स्‍थापन करण्‍यात आलेली स्‍वातंत्र्य सैनि‍‍क राज्‍य स्‍तरावर राज्‍यस्‍तरीय उच्‍चा‍धीकार स‍मीती बरखास्‍त करणे बाबत. GR क्रमांक:- पीओएस-2005/प्रक्र-1/2005/ स्‍वसैक-1, दिनांक:- 01-01-2005
  40. स्‍वातंत्र्य सैनिकांच्‍या नातवाचे/नातीचे नामनिर्देशन करण्‍याबाबत. GR क्रमांक:- सीएनएस-1004/802/प्रक्र42/ 04/16अ, दिनांक:- 06-08-2004
  41. स्‍वातंत्रय सैनिक सन्‍मान पेन्‍शन मंजूर झाल्‍यास देय होणरी थकबाकीची रक्‍कम स्‍माल सेवींग बॉड च्‍या स्‍वरूपात देण्‍याबाबत. GR क्रमांक:- संकीर्ण 1002/प्रक्र101/स्‍वासैक-1, दिनांक:- 05-07-2002
  42. जम्‍मू काशिमीर मधील नियंत्रण रेषेजवळील क्षेत्रात तसेच देशांतर्गत भागात मे 1999 पासून निर्माण झालेल्‍या युध्‍दजन्‍य तणावाच्‍या परीस्थितीत धारातीर्थी पडलेल्‍या सैन्‍यातील महाराष्‍ट्रातील अधिकारी व जवान यांच्‍या विधवा व अवलंबीताना तसेच अपंगत्‍व प्राप्‍त झाले. GR क्रमांक:- मासैम2002/प्रक्र76(2002)/28, दिनांक:- 01-07-2002
  43. महाराष्‍ट्र शासनातर्फे माजी सैनिकांप्रमाणे जनरल रिझर्व इंजीनेअरींग फोर्स मधील कर्मचा-यांना देण्‍यात येणा-या सुवीधा रद्द करणे बाबत. GR क्रमांक:- संकीर्ण1095/2075/प्रक्र-176/95/28, दिनांक:- 19-03-2002
  44. आजी/माजी सैनिकांप्रमाणेच राज्‍यातील सीमेवर लढणा-या जवानांच्‍या पत्‍नी/माता/पिता/कुटुंबियांना/अवलंबितांना सौजन्‍याची वागणूक देणे - राज्‍यातील शासनाने बांधलेल्‍या शहिद जवानांच्‍या स्‍मारकांची निगा राखणेबाबत..... GR क्रमांक:- संकीर्ण-2002/मुमंस-17/प्र.क्र.6/2002/28, दिनांक:- 27-02-2002
  45. महाराष्‍ट्र शासनातर्फे माजी सैनिकांप्रमाणे जनरल रिझर्व इंजिनिअरींग फोर्स मधील कर्मचा-यांना देण्‍यात येणा-या सुवीधा रदृ करणेबाबत. GR क्रमांक:- संकीर्ण-1095/2075/प्रक्र176/ 95/28, दिनांक:- 28-01-2002
  46. महाराष्‍ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनासाठी मृत्‍यु पावलेल्‍या तसेच सीमावर्ती क्षेत्रात मृत्‍यू पावलेल्‍या व्‍यक्‍तींना हुतात्‍मा घो‍षित करण्‍याबाबत त्‍यांच्‍या नातेवाईकांना निवृत्‍ती वेतन देणे बाबत. GR क्रमांक:- मकसी-1099/236/प्र.क्र.32/ 99/36, दिनांक:- 27-09-2001
  47. आजी/ माजी सैनिकांप्रमाणेच राज्‍यातील सीमेवर लढणा-या जवांनाच्‍या पत्‍नी/माता/पिता/कुटूंबियांना देखील सौजन्‍याची वागणूक देण्‍याबाबत. GR क्रमांक:- संकीर्ण-2001 / 1811 / प्र.क्र. 194 /2001/28, दिनांक:- 27-09-2001
  48. स्‍वातंत्र्य सैनिक उच्‍चाधिकार समितीच्‍या सदस्‍य सचिव पदावर नियुक्‍ती करणेबाबत. GR क्रमांक:- पीओएस/1099/385/प्र.क्र.223 /99/स्‍वा.सै.-1, दिनांक:- 10-08-2001
  49. स्‍वातंत्र्य सैनिक उच्‍चाधिकार समितीचे सदस्‍य सचिव यांना राज्‍य मंत्र्यांचा दर्जा देणे वेतन भत्‍ते व कर्मचारी वृंद मंजुर करण्‍याबाबत. GR क्रमांक:- संकीर्ण-1001/प्र.क्र.1/2001/ स्‍वासैक1, दिनांक:- 01-03-2001
  50. स्‍वातंत्र्य सैनिक उच्‍चाधिकार समितीचे सभापती यांना कर्मचारी वृंद मंजुर करणे. GR क्रमांक:- पीओएस1099/385/प्र.क्र.223/ 99/स्‍वासैक-1, दिनांक:- 20-02-2001
  51. स्‍वातंत्र्य सैनिक सन्‍मान पेन्‍शन मिळण्‍यासाठी अर्ज केल्‍यानंतर पेन्‍शन मंजूर होण्‍यापुर्वी अर्जदाराचा मृत्‍यू झाल्‍यास त्‍याच्‍या विधवा पत्‍नीस परस्‍पर पेन्‍शन मंजूर करण्‍याबाबत अवलंविण्‍यात यावयाची कार्यपध्‍दती. GR क्रमांक:- संकीर्ण/प्र.क्र.338/2000/ स्‍वासैक-1, दिनांक:- 14-02-2001
  52. स्‍वातंत्र्य सैनिक उच्‍चाधिकार समितीची पुनर्रचना. GR क्रमांक:- पीओएस1099/385/प्र.क्र.223 /99/स्‍वासैक-1, दिनांक:- 05-01-2001
  53. मे 1999 पासून जम्‍मू काश्मिर मधील युध्‍दजन्‍य परिस्थितीप्रमाणेच देशातील सर्व क्षेत्रात अंतर्गत सुरक्षा संबंधी मोहिमेत/चकमकीत धारातीर्थी पडलेल्‍या / जखमी झालेल्‍या सैन्‍यदलातील तसेच सीमा सुरक्षा बल तत्‍सम निम लष्‍करी दलातील अधिकारी / जवानांच्‍या कुटुबियांन. GR क्रमांक:- मासैम 1099 / 1661 / प्र.क्र.126 / 99, दिनांक:- 04-10-2000
  54. महाराष्‍ट्र गौरव पुरस्‍कार योजनेखाली सैन्‍यातील शौर्य पदक / सेवा पदक धारकांना रोख रक्‍कम, जमीनीच्‍या बदल्‍यात रोख रक्‍कम देणेबाबत. GR क्रमांक:- शौपपु-2000/303/प्र.क्र.31 (2000)/28, दिनांक:- 03-07-2000
  55. स्‍वातंत्र्यसैनिकांना निवृत्‍तीवेतन व इतर सुविधा,हुतात्‍मा स्‍मारकाची उभारणी परिरक्षण व निगा इ.बाबत वेळोवेळी निर्गमित करण्‍यात आलेल्‍या आदेशांचे एकत्रीकरण करुन सर्वसमावेशक आदेश. CR क्रमांक:- पीओएसS-2000/215/प्रक्र35/ स्‍वासैकक्ष-1, दिनांक:- 23-05-2000
  56. स्‍वातंत्रय सैनिकांना राज्‍य शासनाकडून देण्‍यात येत असलेल्‍या निवृत्‍ती वेतनात वाढ करणे बाबत. GR क्रमांक:- पीओएस1099/प्रक्र-291/99/ स्‍वासैकक्ष-1, दिनांक:- 08-03-2000
  57. स्‍वातंत्र्य सैनिक सन्‍मान निवृत्‍ती वेतन प्रकरणांचा जिल्‍हाधिकारी स्‍तरावर निपटारा करणे बाबत. GR क्रमांक:- पीओएस 1097/प्रक्र 76/97/ स्‍वासैक-1, दिनांक:- 10-03-1999
  58. राज्‍य शासनाची पेन्‍शन घेत असलेल्‍या स्‍वातंत्र्य सैनिकांच्‍या पेन्‍शनमध्‍ये वाढ करणेबाबत. GR क्रमांक:- पीओएस-1097/1120/प्र.क्र. 67/97/स्‍वासैकक्ष, दिनांक:- 16-03-1998
  59. शासकीय सेवेतील नेमणूकी बाबतच्‍या सवलतीसाठी स्‍वातंत्रय सैनिकांनी केलेल्‍या नामनिर्देशन पत्राच्‍या तपासणीसाठी-पडताळणीसाठी यंत्रणा निर्माण करणे शासकीय सेवेतील नेमणूकीबाबतच्‍या सवलती साठी स्‍वातंत्रय सैनिकानी केलेल्‍या नामनिर्देशन पत्रांच्‍या तपासणीसाठी-पडता. GR क्रमांक:- सीएनएस1097/567/प्रक्र40/97/16-अ, दिनांक:- 24-06-1997
  60. स्‍वातंत्र्य सैनिकांच्‍या तसेच आजी व माजी सैनिकांच्‍या पाल्‍यांना शैक्षणिक सवलती. CR क्रमांक:- एनडीएफ-1095/503/1807/ 95/साशि-5, दिनांक:- 13-06-1997
  61. स्‍वातंत्र्याच्‍या सुवर्णमहोत्‍सवी वर्षामध्‍ये स्‍वातंत्र्य सैनिकांचे प्रलंबित अर्ज त्‍वरेने निकाली काढण्‍याबाबत. CR क्रमांक:- विपसु-1097/प्र.क्र.4/97/ स्‍वासैकक्ष-1, दिनांक:- 05-04-1997
  62. शासकीय कार्यालयात कामासाठी येणा-या स्‍वातंत्र्य सैनिकांना सौजन्‍यपूर्ण वागणूक देण्‍याबाबत व त्‍यांची प्रकरणे त्‍वरेने निकालात काढण्‍याबाबत. CR क्रमांक:- पीओएस 1096/प्रक्र-202/96/स्‍वासैकक्ष, दिनांक:- 29-02-1996
  63. शासन निर्णय क्र.पीओएस-1093/प्रक्र127/स्‍वासैकक्ष दि.4जुलै 1995 नुसार शासनाला सादर करावयाच्‍या स्‍वातंत्रय सैनिकांच्‍या कागदपत्राची पुर्तता करणे बाबत. CR क्रमांक:- पीओएस-1093/प्रक्र 127/स्‍वासैकक्ष, दिनांक:- 30-09-1995
  64. स्‍वातंत्रय सैनिकांच्‍या पेन्‍शनसाठी अर्जमुदतीचे बंधन न घालता स्विकारणे बाबत. GR क्रमांक:- पीओएस 1093/प्रक्र127/ स्‍वासैकक्ष, दिनांक:- 04-07-1995
  65. राज्‍य शासनाची व केंद्र शासनाची पेन्‍शन घेत असलेल्‍या स्‍वातंत्रय सैनिकांच्‍या पेन्‍शन मध्‍ये वाढ करण्‍याबाबत. GR क्रमांक:- पीओएस/1094/1854/प्रक्र 301/ स्‍वासैकक्ष, दिनांक:- 24-10-1994
  66. शासकीय कार्यालयात कामासाठी येणा-या सौजन्‍य पूर्वक वागणूक देण्‍याबाबत. CR क्रमांक:- pos/1294 pk243, दिनांक:- 29-03-1994
  67. स्‍वातत्रय सैनिकांना दयावयाचे निवृत्‍ती वेतन व आर्थिक सहाय्यात वाढ. GR क्रमांक:- पीओएस-1292/प्रक्र102/92/स्‍वासैकक्ष, दिनांक:- 22-10-1993
  68. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचा सन 1990-91 चा महसुली जमा रकमांवरील लेखा परीक्षा अहवाल - स्‍पष्‍टीकरणात्‍मक ज्ञापने लोकलेखा समितीकडे पाठविणेबाबत.... CR क्रमांक:- भानिम/1793/प्र.क्र.67/93/ लोलेस, दिनांक:- 30-04-1993
  69. भूमिगत स्‍वातंत्रय सैनिकांच्‍या प्रकरणी वयोमर्यादा निश्चित करणे बाबत. GR क्रमांक:- pos/1092/pk-10, दिनांक:- 05-09-1992
  70. विवधि क्षेत्रात राष्‍ट्रसेवा केलेल्‍या व्‍यक्‍तीना त्‍यांच्‍या कुटुबियांना स्‍वेच्‍छा दिन नधितुन आर्थिक सहाय. GR क्रमांक:- pos/1292, दिनांक:- 08-08-1992
  71. विवधि क्षेत्रात राष्‍ट्रसेवा केलेल्‍या व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या कुटुबियांना मदत देण्‍यासाठी स्‍वेच्‍छा धीन नधितुन आर्थिक सहाय. GR क्रमांक:- pos/1292, दिनांक:- 08-08-1992
  72. स्‍वातंत्रय सैनिकांना दयावयाच्‍या सवलतीत वाढ. GR क्रमांक:- pos/1292/pk102/92, दिनांक:- 07-08-1992
  73. दिनांक 1-5-84 ते30-4-87 या कालावधीत अर्ज केलेल्‍या भूमीपुत्र स्‍वातंत्रय सैनिकांना निवृत्‍ती वेतन व आर्थिक सहाय देणे बाबत. GR क्रमांक:- pos/1092, दिनांक:- 07-08-1992
  74. क्षय रोग कॅन्‍सर इत्‍यादी दुर्घर रोगांनी आजारी असलेल्‍या स्‍वातंत्रय सैनिकांना आर्थिक मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- पीओएस/1290/614/सीएएस/स्‍वासैक., दिनांक:- 09-09-1991
  75. स्‍वातंत्र्य सैनिकांनी त्‍यांची पत्‍नी अथवा पती अथवा साथीदार यास वर्षभर विनामुल्‍य प्रवास होणा-या खर्चाची प्रतीपूर्ती. GR क्रमांक:- pos/1091/1459, दिनांक:- 21-06-1991
  76. स्‍वातंत्र्य सैनिकांच्‍या पाल्‍यांना शैक्षणिक सवलती - गोवा मुक्‍ती संग्रामात भाग घेतलेल्‍या महाराष्‍ट्रातील स्‍वातंत्र्य सैनिकांच्‍या पाल्‍यांना लागू करणेबाबत.... GR क्रमांक:- एफई/1088/543)/88/साशि /5, दिनांक:- 31-12-1990
  77. स्‍वांतत्र्य सैनिकांना त्‍यांच्‍या पत्‍नी - पती अथवा एक साथीदार यास विनामुल्‍य प्रवास सवलत देणेबाबत.... GR क्रमांक:- पीओएस/1090/प्र.क्र.77/90/ स्‍वा.सै.क., दिनांक:- 26-12-1990
  78. दिवंगत स्‍वांतत्र्य सैनिकांच्‍या अत्‍यंविधीच्‍या वेळी शासकीय अधिका-याने शासनाच्‍या वतीने उपस्थित राहून पुष्‍पचक्र वाहण्‍याबाबत. GR क्रमांक:- पीओएस/1089/228/प्र.क्र.1/ 10/स्‍वा.सै.कक्ष, दिनांक:- 30-04-1990
  79. स्‍वातंत्र्य सैनिक उच्‍चाधिकार समितीला सभापती यांना घेतलेल्‍या वृत्‍तपत्राची देयके भागविण्‍याबाबत. GR क्रमांक:- पीओएस/1089/सभापती वृ.दे./ स्‍वा.सै.कक्ष, दिनांक:- 06-01-1990
  80. स्‍वातंत्र्य सैनिक आणि त्‍यांची पत्‍नी/पती अथवा एक साथीदार यास वर्षातुन एकदा महाराष्‍ट्रात कोणत्‍याही एका एतिहासिक अथवा धार्मिक स्‍थळास भेट देण्‍यास राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाच्‍या सर्वसाधारण गाडीतून विनामुल्‍य सवलत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- पीओएस /1088/स्‍वासैकक्ष, दिनांक:- 21-04-1989
  81. राज्‍य शासनाची व केद्र शासनाची पेन्‍शन घेत असलेल्‍या स्‍वातंत्र्य सैनिकांना पेन्‍शन मध्‍ये वाढ करणेबाबत. GR क्रमांक:- पीओएस 1088/राशापे/स्‍वासै कक्ष, दिनांक:- 07-01-1989
  82. शासकीय सेवेतील नेमणूकीबाबतच्‍या सवलतीसाठी स्‍वातंत्र्य सैनिकांने करावयाच्‍या नामनिर्देशन पत्राबाबत. GR क्रमांक:- सीएनएस-1087 3462/सीआर-55/88/16-अ, दिनांक:- 30-11-1988
  83. स्‍वातंत्र्य सैनिकांना ताम्रपट देण्‍याबाबत. GR क्रमांक:- टीएमपी/1288/स्‍वासैकक्ष, दिनांक:- 11-08-1988
  84. पेन्‍शनधारक स्‍वातंत्र्य सैनिकांना व दिवगंत स्‍वातंत्र्य सैनिकांच्‍या वीधवा पत्‍नी वीधुर पती यांना प्रतिवर्षी प्रवासासाठी प्रवास खर्च देण्‍याबाबत. CR क्रमांक:- पीओएस-1287/स्‍वासै-1, दिनांक:- 09-09-1987
  85. महाराष्‍ट्र राज्‍य निर्मिती साठी बलिदान केलेल्‍या हुतात्‍म्‍यांच्‍या कुटुबियांना निवृत्‍ती वेतन व इतर आर्थिक सवलती देण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1087, दिनांक:- 04-08-1987
  86. दिवंगत स्‍वातंत्र्य सैनिकांच्‍या पेन्‍शनधारक वीधवा पत्‍नी / वीधूर पती यांना प्रतिवर्षी प्रवासासाठी प्रवास खर्च देण्‍याबाबत. GR क्रमांक:- पीओएस/1287/विप्रभ/स्‍वासैकक्ष, दिनांक:- 03-08-1987
  87. देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी ज्‍या हूतात्‍म्‍यांनी प्राणार्पण केले त्‍यांच्‍या वीधवांना व आई वडीलांना राज्‍य शासनाचे निवृत्‍ती वेतन मंजूर करणे बाबत. GR क्रमांक:- एचएमटी-1081/स्‍वासैकक्ष, दिनांक:- 22-07-1987
  88. सहा महिन्‍यापेक्षा कमी व एक महिन्‍यापेक्षा जास्‍त शिक्षा झाालेल्‍या आर्य समाज चळवळीतील स्‍वातंत्रय सैनिकांना पेन्‍शन देण्‍याबाबत. GR क्रमांक:- बीओएस/1286/1/स्‍वासैकक्ष, दिनांक:- 01-01-1987
  89. गोवा मुक्‍ती संग्रामामध्‍ये भाग घेतलेल्‍या स्‍वातंत्र्य सैनिकांना इतर स्‍वातंत्र्य सैनिकांप्रमाणे पेन्‍शन व इतर सवलती देण्‍याबाबत. GR क्रमांक:- pos/स्‍वासैक/1286/3, दिनांक:- 07-08-1986
  90. सहाव्‍या प्रवर्गातील भुमिगत स्‍वातंत्र्य सैनिकांना पेन्‍शन व इतर सहाय्य देण्‍याबाबत. GR क्रमांक:- pos/1286/भूस्‍वासै/स्‍वासै/कक्ष, दिनांक:- 07-08-1986
  91. राज्‍य शासनाची पेन्‍शन घेत असलेल्‍या स्‍वातंत्र्य सैनिकांना वाढीव दराने पेन्‍शन देण्‍याबाबत. GR क्रमांक:- pos/1085/व्‍ही.क.-1/स्‍वासै, दिनांक:- 20-08-1985
  92. स्‍वातंत्र्य सैनिकांच्‍या प्रवास खर्चात वाढ करणे बाबत. GR क्रमांक:- pos/1285/kv-1/स्‍वासै, दिनांक:- 16-08-1985
  93. स्‍वातंत्र्य सैनिकांना शासकीय सेवेत वर्ग 3 आणि 4 या पदावर सेवा प्रवेशासाठी सवलत मिळणे बाबत - स्‍वातंत्र्य सैनिकांची नातेवाईक अवलंबित व्‍यक्‍ती .... GR क्रमांक:- CSN-1084/CR-103/सोळा-अ, दिनांक:- 10-01-1985
  94. स्‍वातंत्र्य सैनिकांना जादा दिलेल्‍या निवृत्‍तीवेतनाची वसुली करणे बाबत. GR क्रमांक:- pos/1284/पेन्‍शन/स्‍वासै/जि.क.1/स्‍वासै, दिनांक:- 19-03-1984
  95. सहाव्‍या प्रवर्गातील भूमीगत स्‍वातंत्र्य सैनिकांना पेन्‍शन व इतर सहाय्य देणे बाबत. GR क्रमांक:- pos/1283/मास्‍वासै/विक-1 स्‍वासै, दिनांक:- 03-12-1983
  96. क्षय रोग कॅन्‍सर इत्‍यादी दुर्धर रोगांनी आजारी असलेल्‍या स्‍वातंत्र्य सैनिकांना आर्थिक मदत देणे बाबत. GR क्रमांक:- pos/1283/विक-1, दिनांक:- 21-11-1983
  97. स्‍वातंत्रय सैनिकांना प्रतिवर्षी प्रवासासाठी सवलती देण्‍याबाबत. GR क्रमांक:- pos/1283/विक-1/स्‍वासै, दिनांक:- 21-09-1983
  98. स्‍वातंत्र्य सैनिकांच्‍या पश्‍चात त्‍यांच्‍या वीधवांना राज्‍य शासनाचे पेन्‍श्‍ान मंजूर करणे बाबत. GR क्रमांक:- pos/1083/577/vk-1/स्‍वासै, दिनांक:- 09-08-1983
  99. केंद्र शासनाकडे शिफारस केलेल्‍या परंतु अदयाप पेन्‍शन मंजूर न झालेल्‍या स्‍वातंत्र्य सैनिकांना राज्‍य शासनाची पेन्‍शन देण्‍याबाबत. GR क्रमांक:- pos/1283/1165/vk-1 स्‍वासै, दिनांक:- 17-06-1983
  100. स्‍वातंत्रय सैनिक व त्‍यांच्‍यावर अवलंबुन असणा-या व्‍यक्‍तींना देण्‍यात यंणा-या आर्थिक सवलती बाबत. GR क्रमांक:- POS/1082/विक/1/स्‍वासै, दिनांक:- 24-12-1982
  101. केंद्र शासनाच्‍या योजनेंतर्गत निवृत्‍तीवेतन घेणा-या स्‍वातंत्र्य सैनिकांना राज्‍याच्‍या निवृत्‍तीवेतनातून अतिरिक्‍त अनुदान देणेबाबत.... GR क्रमांक:- pro-1082/sc-1/ff, दिनांक:- 20-10-1982
  102. स्‍वातंत्र्य सैनिकांच्‍या मुलांना शैक्षणिक सवलती देण्‍याबाबतच्‍या योजनेखालील उत्‍पन्‍नाची अट काढुन टाकण्‍याबाबत. GR क्रमांक:- FFE/1081/CR-1080/साशि/5, दिनांक:- 30-09-1982
  103. स्‍वातंत्रय सैनिकांना व त्‍यांच्‍यावर अवलंबूनअसलेल्‍यांना निवृत्‍तीवेतन देणे बाबत. GR क्रमांक:- pos-1082/sc-iffs, दिनांक:- 16-02-1982
  104. राज्‍य शासनाकडून स्‍वातंत्र्यसैनिकांना त्‍ंयाच्‍या अवलंबीतांना देण्‍यात येणारे पेन्‍शन / एक रक्‍कमी अनुदान योजना. GR क्रमांक:- साप्रवि -hnt/1081/fss, दिनांक:- 07-08-1981
  105. देशासाठी प्राणार्पण करणा-या हुतात्‍म्‍यांच्‍या वीधवांना व त्‍यांचे पालकांना मिळणा-या मानधनात वाढ करणेबाबत.... GR क्रमांक:- hmt/1081/sc-i/ffs, दिनांक:- 07-08-1981
  106. राज्‍यस्‍तरीय समारंभात ताम्रपट मिळालेल्‍या स्‍वातंत्र्य सैनिकांना सरकारी कार्यक्रमांना बोलावणेबाबत.... GR क्रमांक:- TRS-1981/2194/XXX, दिनांक:- 03-07-1981
  107. स्‍वातंत्र्य सैनिकांना वैद्यकीय सेवेसाठी सरकारी व राज्‍य शासनाचे अनुदानीत रुग्‍णालयांमध्‍ये आकारणेत येणा-या शुल्‍काचे नियमन. GR क्रमांक:- No.mag/1076/146/ph-9, दिनांक:- 03-06-1978
  108. विवीध क्षेत्रामध्‍ये राष्‍ट्रासाठी कार्य करणा-या व्‍यक्‍ती / त्‍यांच्‍या कुटूंबियांना सहाय - अनुदानाचे वाटप. CR क्रमांक:- NO.pos-1077-sc.I.FF, दिनांक:- 09-02-1978

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला स्‍वातंत्र्य सैनिक.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.