We are also on YouTube! Subscribe

शासकीय सेवेत अंध-अपंग व्‍यक्‍तींसाठी आरक्षण.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

शासकीय सेवेत अंध-अपंग व्‍यक्‍तींसाठी आरक्षण.

शासन निर्णय

  1. अपंग व्यक्ती अधिनियम 1995(समान संधी, हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग ) मधील तरतुदीनुसार राज्य शासनाच्या आस्थापनेवरील पदे अपंग प्रवर्गासाठी सुनिश्चित करणेबाबत.... GR क्रमांक:- NO.APANG-2013/CR.35/A.K.2, दिनांक:- 26-08-2013
  2. अपंग व्‍यक्‍ती अधिनियम 1995 समान संधी, हक्‍कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग मधील तरतुदीनुसार राज्‍य शासनाच्‍या आस्‍थापनेवरील पदे अपंग प्रवर्गासाठी सुनिश्चित करणेबाबत. GR क्रमांक:- शासन नि र्णय क्रमांक अपंग 2011/प्र.क्र.177/अ.क.2 दि. 23/04/2012, दिनांक:- 23-04-2012
  3. शासकीय/निमशासकीय सेवेत नियुक्‍त्‍ा झालेले/होणा-या अंध/क्षीणदृष्‍टी/मुकबधीर व अ‍ स्थिव्‍यंग कर्मचा-यांना सहाय्यक तंत्रज्ञान उपकरणे उपलब्‍ध करुन देणेबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक अपंग 2012/प्र.क्र.32/अ.क. 2 दिनांक 3 मार्च, 2012, दिनांक:- 03-03-2012
  4. अपंग व्‍यक्‍ती अधिनियम 1995 मधील तरतुदीनुसार अपंग व्‍यक्‍तींना शासकीय/निमशासकीय सेवेत आरक्षण देऊन पदे भरणेबाबत. CR क्रमांक:- शासन परिपत्रक क्रमांक न्‍यायाप्र 2011/प्र क्र 129/सुधार 3 दि 04 ऑगस्‍ट 2011, दिनांक:- 04-08-2011
  5. अपंग व्‍यक्‍ती (समानसंधी, संपूर्ण सहभाग व हक्‍कांचे संरक्षण)अधिनियम, 1995 नुसार गट क व गट ड मधील पदावर शारिरीकदृष्‍टया अपंगांसाठी आरक्षण ठेवणे व त्‍यानुसार अनुशेष भरणे. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 10/2004/प्र क्र 252/ई 7, दि 10 फेब्रुवारी 2011, दिनांक:- 10-02-2011
  6. अंपगांसाठी सुयोग्‍य ठरविण्‍यात आलेल्‍या पदांवर अंध प्रवर्गातील व्‍यक्‍तींच्‍या नियुक्‍तीबाबत. CR क्रमांक:- क्र 2009/प्रक्र9, दिनांक:- 27-07-2009
  7. Disable person Act 1995 Reservation to disable person in class 1 to 4 posts Subject Marathi अपंग व्‍यक्‍ती(समान संधी सपूर्ण सहभाग व हक्‍काचे संरक्षण) अधिनियम 1995 मधील तरतुदीच्‍या अनुषंगाने अपंग व्‍यक्‍तींना राज्‍या शासनाच्‍या सेवेत आरक्षण देऊन पदे भरणे बाबात. CR क्रमांक:- क्र न्‍यायाप्र 06/प्रक्र9/सुधार3, दिनांक:- 27-02-2009
  8. अपंग व्‍यक्‍ती(समान संधी सपूर्ण सहभाग व हक्‍काचे संरक्षण) अधिनियम 1995 नुसार विभागातील वर्ग 1 ते वर्ग 4 च्‍या पदावर शारिरीक दृष्‍टया अपंगांसाठी आरक्षण ठेवणे/सुट देणेबाबात. GR क्रमांक:- क्र कृषीआ 1204/प्रक्र387/16ऐ, दिनांक:- 16-02-2009
  9. अपंग कर्मचा-यांना गट व गट ड पदांवर पदोन्‍नतीमध्‍ये दिलेल्‍या 3 टक्‍के आरक्षणाच्‍या अंमलबजावणीबाबत. CR क्रमांक:- 1008/111/08/96, दिनांक:- 08-09-2008
  10. अपंग व्‍यक्‍ती (समान संधी)संपूर्ण सहभाग व हक्‍काचे संरक्षण अ‍ धिनियम 1995 नुसार सैनिक कल्‍याण विभाग पुणे व सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्‍था औरंगाबाद कार्यालयातील पदांना अपंग आरक्षण लागू करणेबाबत. GR क्रमांक:- 2003/369/50/2003, दिनांक:- 27-08-2008
  11. नायब तहसीलदार (गटळ-ब) संवर्गात सरळसेवा प्रवेशाने नेमणूक करताना अपंगासाठी आरक्षण ठेवण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1098/218/9, दिनांक:- 11-07-2008
  12. अपंग व्‍यक्‍ती (समान संधी,संपूर्ण सहभाग व हक्‍कांचे संरक्षण)अधिनियम, 1995 नुसार गट क मधील तलाठी संवर्गात अपंग प्रवर्गाकरिता 3 टक्‍के आरक्षण ठेवाण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2892/127, दिनांक:- 10-07-2008
  13. अपंगासाठी सुयोग्‍य ठरविण्‍यात आलेल्‍या अंधाच्‍या सर्व प्रवर्गासाठी विहित केलेल्‍या पदांवर पूर्ण अंध व्‍यक्‍तींची नियुक्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- 2006/400, दिनांक:- 18-06-2007
  14. अपंगांसाठी सुयोग्‍य सेवा ठरविण्‍यात आलेल्‍या व अंधाच्‍या सर्व प्रवर्गासाठी केलेल्‍या पदांवर पूर्ण अंध व्‍यक्‍तींची नियुक्‍ती करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2006/400, दिनांक:- 19-12-2006
  15. शासन सेवेत अपंगांचा अनुशेष भरण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2006/31, दिनांक:- 07-04-2006
  16. नायब तहसिलदार (गट-ब)संवर्गात सरळ सेवा प्रवेशाने नेमणूक करताना अपंगासाठी आरक्षण ठेवण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1098/2004/218, दिनांक:- 09-11-2004
  17. अपंग व्‍यक्‍ती (समान संधी, संपूण सहभाग व हक्‍काचे संरक्षण)अधिनियम, 1995 नुसार गट-क,गट-ड मधील (तलाठी संवर्ग वगळून)पदावर शारिरिकदृष्‍टया अपंगांसाठी आरक्षण ठेवणेबाबत. GR क्रमांक:- 2004/252, दिनांक:- 23-09-2004
  18. शासकीय विभाग/कार्यालयामधील खुल्‍या प्रवर्गातील रिक्‍त पदे भरण्‍यासाठी मान्‍यता देण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1001/29/2004, दिनांक:- 01-07-2004
  19. अपंग व्‍यक्‍तींसाठी आरक्षण ठेवण्‍याबाबत व आरक्षणातून पदे भरण्‍याबाबत कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- 1003/127/2003, दिनांक:- 06-05-2004
  20. अपंग व्‍यक्‍ती (समान संधी, संपूण सहभाग व हक्‍काचे संरक्षण)अधिनियम,1995नुसार अन्‍न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्‍या अधिपत्‍याखालील गट-ब,गट-क व गट-ड या पदावर शारिरिक दृष्‍टया अपंगांसाठी आरथ्‍क्षण ठेवणेबाबत. GR क्रमांक:- 1003/2742, दिनांक:- 29-04-2004
  21. शारिरिकदृष्‍टया अपंग व्‍यक्‍तींच्‍या राखीव पदांचा अनुशेष भरुन काढण्‍याकरिता भरती मोहिमेच्‍या अंमलबजावणीबाबत. CR क्रमांक:- 2002/95, दिनांक:- 27-04-2004
  22. शारिरिकदृष्‍टया अपंग व्‍यक्‍तींच्‍या राखीव पदांचा अनुशेष भरुन काढण्‍याबाबत विशेष मोहिम सुरु करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2002/95, दिनांक:- 24-12-2003
  23. शारिरिकदृष्‍टया अपंग व्‍यक्‍तींच्‍या राखीव पदांचा अनुशेष भरुन काढण्‍याबाबत विशेष मोहिम सुरु करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2002/95, दिनांक:- 01-07-2003
  24. पदनिर्मिती, पदभरती व पदांचे पुनरुज्‍जीवन याबाबतचे निर्बंध व आनुषंगिक आणि अतिरिक्‍त संवर्ग योजनांतर्गत कक्षाची स्‍थापना व त्‍याचे व्‍यवस्‍थापन. GR क्रमांक:- 1001/29/2002, दिनांक:- 09-01-2003
  25. अपंग व्‍यक्‍ती (समान संधी,संपूर्ण सहभाग व हक्‍कांचे संरक्षण)अधिनियम 1995 मधील तरतूदींचे अंमलबजावणी करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2002/387, दिनांक:- 13-11-2002
  26. अपंग व्‍यक्‍तींना शासकीय सेवेतील गट अ ते गट ड मधील पदांवर अधिनियम 1995 मधील तरतुदीनुसार आरक्षण विहीत करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1001/36/2002, दिनांक:- 10-05-2002
  27. अपंग व्‍यक्‍ती (समान संधी, संपूर्ण सहभाग)अधिनियम 1995 नुसार 'नोंदणी व मुद्रांक' विभागाच्‍या आस्‍थापनेवरील गट-अ,गट-ब,गट-क,गट-ड या पदावरील शारिरिक दृष्‍टया अपंगांसाठी आरक्षण व सूट याबाबत. GR क्रमांक:- 1098/4747, दिनांक:- 22-03-1999
  28. अपंग व्‍यक्‍ती(समान संधी,संपूर्ण सहभाग )अधि.,1995 नुसार शासन सेवेतील पदांवर अपंगांसाठी आरक्षण ठेवण्‍याची कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- 1097/12/97, दिनांक:- 02-05-1998
  29. शारिरिक अपंगां‍करिता सेवेमध्‍ये आरक्षण. GR क्रमांक:- 1081/15, दिनांक:- 07-09-1982
  30. शारिरिक अपंगां‍करिता सेवेमध्‍ये आरक्षण. GR क्रमांक:- 1077/, दिनांक:- 23-05-1978

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला शासकीय सेवेत अंध-अपंग व्‍यक्‍तींसाठी आरक्षण.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.