We are also on YouTube! Subscribe

नैसर्गीक आपत्‍ती.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

नैसर्गीक आपत्‍ती.

शासन निर्णय

  1. केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती (SDRF/NDRF) निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित होणा-या आपद्ग्रस्त व्यक्तींना द्यावयाच्या मदतीचे दर केंद्र शासनाच्या धर्तीवर अद्यावत करणेबाबत. GR क्रमांक:- NO/CLS/2012/CR-157/M-3, दिनांक:- 05-08-2014
  2. शुध्दीपत्र - केंद्रशासनाच्या नैसर्गिक आपत्ती (SDRF/NDRF) निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित होणा-या आपद्ग्रस्त व्यक्तींना द्यावयाच्या मदतीच्या दरात व निकषामध्ये सुधारणा. GR क्रमांक:- NO/CLS/2012/CR-157/M-3, दिनांक:- 05-08-2014
  3. अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या जिल्हा परिषद रस्ते व पूल दुरुस्तीच्या कामाचा प्राधान्यक्रम ठरविण्याबाबत.. GR क्रमांक:- NO/MIS/2011/CR-508/PR-8, दिनांक:- 01-02-2014
  4. केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती (SDRF/NDRF) निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणा-या आपदग्रस्त व्यक्तींना द्यावयाच्या मदतीच्या दरात व निकषामध्ये सुधारणे करणे.. GR क्रमांक:- NO/CLS/2012/CR-157/M-3, दिनांक:- 30-01-2014
  5. राज्यात अतिवृष्टीने आलेल्या महापूरामूळे बुजल्या गेलेल्या विहीरीचे नोंदवहयांतील नोंदीबाबत सुचना.. CR क्रमांक:- NO/LAND-01/2014/CR-02/J-1, दिनांक:- 28-01-2014
  6. नैसर्गिक आपत्‍तीमध्‍ये थंडी या बाबीचा समावेश करण्‍याबाबत.. CR क्रमांक:- NO/-2012/CR.200(PART-2)/M-3, दिनांक:- 12-10-2012
  7. सर्व सामान्‍य नागरीकांशी निगडीत प्रश्‍नावरील मंत्रालय स्‍तरावर नागरीकांनी केलेल्‍या अर्जांची पुर्नबांधणी करणेबाबत तसेच नोडल अधिकारी नियुक्‍त करणेबाबत.. CR क्रमांक:- NO/MISC-2012/CR.225/ASTHA-1, दिनांक:- 24-06-2012
  8. 2245, नैसर्गिक आपत्‍तीच्‍या निवारणासाठी सहाय्य (योजनेतर) या मुख्‍य लेखाशीर्षाखाली नव्‍याने तयार करण्‍यात आलेल्‍या उपलेखाशीर्षामधून खर्च करण्‍याची अनुज्ञेयता.. CR क्रमांक:- NO/SCY-04/2012/CR.58/M-11, दिनांक:- 09-05-2012
  9. दि. 20 जुलै ते 30 जुलै 2010 या कालावधीत रत्‍नागिरी जिल्‍हयात झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे झालेल्‍या सार्वजनिक मालमत्‍तेचे नुकसानीबाबत निधी मागणी प्रस्‍ताव.. CR क्रमांक:- NO/SCY 10/2010/CR.113/M-11, दिनांक:- 23-01-2012
  10. पूरप्रतिबंधक रस्‍ते दुरूस्‍ती व तत्‍सम सरंचनात्‍मक उपाययोजनांच्‍या प्रस्‍तावाबाबत.. CR क्रमांक:- NO/REV-WORK-2/VASULI/KAVI 692011, दिनांक:- 15-06-2011
  11. नै‍सर्गिक आपत्‍तीमुळे बाधित झालेल्‍या आपदग्रस्‍तांना मदत देण्याबाबत.. GR क्रमांक:- NO/CLS-2010/CR.71/M-3, दिनांक:- 26-03-2010
  12. राज्‍यात कमी पाऊस झालेल्‍या ठिकाणी आवश्‍यक उपाययोजना करणे.. GR क्रमांक:- NO/SCY 2009/CR.98/M-7, दिनांक:- 13-08-2009
  13. केंद्र शासनाचे परिपत्रक आपत्‍ती मदत निधी व केंद्र आपत्‍ती मदत निधी मधून सन 2005 ते 2010 मदत अर्थसहाय्य करणेसाठी बाबी व त्‍यांचे निकष.. CR क्रमांक:- NO/32-17/2008-NDM-I, दिनांक:- 31-07-2009
  14. टंचाई/नैसर्गिक आपत्‍ती/तात्‍काळ सन 2009-2010 या आर्थिक वर्षात अर्थसंकल्‍पीय अनुदान अर्थसंकल्‍प वितरण प्रणालीवर वितरीत करण्‍याबाबत. मागणी क्रमांक - सी-6-2245-नै‍सर्गिक आपत्‍तीच्‍या निवारणासाठी सहाय्य (योजनेतर).. CR क्रमांक:- NO/SCY-02/2009/CR.49/M-11, दिनांक:- 10-07-2009
  15. विवि‍ध्‍ा क्षेत्रिय पहाणीचे चित्रीकरण करणे व महसूल व‍िभागाच्‍या तपासण्‍या विहित वेळेत करण्‍याकरता शिफारसी करण्‍यासाठी तज्ञ समिती गठीत करणे. GR क्रमांक:- क्रमांक उलोआ/2009/प्रक्र1/म-8, दिनांक:- 17-04-2009
  16. सन 2006-07 मध्‍ये कोकणातील आंबा पिकांचे अकाली पाऊस उशिरा पडलेली थंडी व तापमानात झालेला वाढ या हवामानातील बदलामुळे आंबा पिकाचे उत्‍पादनात झालेल्‍या घटीसाठी एक वि शेष बाबत म्‍हणून अर्थ सहायय देणेबाबत. GR क्रमांक:- क्र फळनु1008/प्रक्र 132/13ए, दिनांक:- 30-03-2009
  17. शेतकरी आत्‍महत्‍या प्रकरणी केंद्र शासन व राज्‍य शासनाने जाहीर केलेल्‍या पॅकेजसच्‍या अंमलबजावणीचे मुल्‍यमापन करण्‍यासाठी नेमलेल्‍या डॉ नरेद्र जाधव स मितीच्‍या अहवालातील शिफारशीची अमलबजावणी करण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र एससीवाय 2009/प्रक्र 16/म7, दिनांक:- 20-02-2009
  18. सन 2005 व 2006 मधील पुरात बाधित झालेल्‍या गावांच्‍या पुर्नवसनासाठी प्रकल्‍प व्‍यवस्‍थापन सल्‍लागार यांची नेमणुक करण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/REHABLATION 2008/CR.13/M-3, दिनांक:- 10-12-2008
  19. दहशदवादग्रस्‍त व दंगलग्रस्‍त आपदग्रस्‍तनाना मदत देउन त्‍यांचे पुनर्वसन करणे. GR क्रमांक:- आरएलएफ/12-08/प्रक्र298/म-3, दिनांक:- 01-12-2008
  20. सन 2006-07 मध्‍ये कोकणातील आंबा पिकांचे अकाली पाऊस उशिरा पडलेली थंडी व तापमानात झालेला वाढ या हवामानातील बदलामुळे आंबा पिकाचे उत्‍पादनात झालेल्‍या घटीसाठी एक वि शेष बाबत म्‍हणून अर्थ सहायय देणेबाबत. GR क्रमांक:- क्र फळनु 1008/प्रक्र 132/13ए, दिनांक:- 24-10-2008
  21. नागपूर व मराठवाडा वीभागात लष्‍करी अळीच्‍या प्रादुर्भावामूळे बाधीत झालेल्‍या शेतीपिकांच्‍या नुकसानी बाबत मदत. GR क्रमांक:- सीएलएस09-08/प्रक्र242/म-3, दिनांक:- 13-10-2008
  22. शेतकरी आत्‍महत्‍याप्रकरणातील पात्र प्रकरणात मृतकाचे वारसास अनुदान वितरीत करण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्रमांक एससीवाय2008/प्रक्र25/म-7, दिनांक:- 20-09-2008
  23. राज्यात माहे मार्च व एर्पिल 2008 मध्ये वादळ अवेळी पाउस गारपीट यामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतक-याना मदत देणेबाबत. GR क्रमांक:- क्रमांक सीएलएस03-08/प्रक्र71/म-3, दिनांक:- 15-09-2008
  24. नैसर्गिक आपत्‍तीमुळे शेती पिकांचे नुकसानीच्‍या क्षेत्राची तपासणी व नि र्धारण महाराष्‍ट रिमोट सेन्सिंग अप्‍लीकेशन सेंटर (MRSAC)नागपुर यांचेकडुन उपलब्‍ध होणा-या सॅटेलाइट इमेजरीवरुन करण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्र नैसआ 2008/ प्रक्र 156/10 ए, दिनांक:- 09-09-2008
  25. वीज पडुन होणारे मुत्‍यु रोखण्‍यासाठी उपाययोजना सुचविण्‍याबाबत अभ्‍यासगटाची स्‍थापना करणे मुदतवाढ देणे. GR क्रमांक:- क्र डीएमयु 2007/सीआर 227/ डीएम 1, दिनांक:- 06-09-2008
  26. राज्यात माहे जुलै ते सप्टेंबर 2006 मध्ये अतिवष्टी व पुर यामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतक-याना मदत देण्याबाबत. GR क्रमांक:- नैसआ-1006/प्रक्र199/10-ए, दिनांक:- 29-08-2008
  27. राज्यात माहे जुन ते ऑक्‍टोबर 2006 आणी मार्च ते जुन 2007 या कालावधी वादळ अवेळी पाऊस गारपीट अतिवष्टी व पुर यामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतक-याना मदत देण्याबाबत. GR क्रमांक:- नैसआ-1007/प्रक्र281/10-ए, दिनांक:- 29-08-2008
  28. राज्‍यात माहे जुन ते सप्‍टेंबर 2007 मध्‍ये अतिवष्‍टी व पुर यामुळे पिकांचे नुकसान झालेल्‍या शेतक-याना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र नैसआ 1008/प्रक्र45/10ए, दिनांक:- 29-08-2008
  29. वर्ष 2008 मध्‍ये अतिवृष्‍टी/पूर यामुळे आपदग्रस्‍त झालेल्‍याना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्रमांक सीएलएस08-08/प्रक्र234/म-3, दिनांक:- 12-08-2008
  30. राज्‍यात माहे मे ते जुन व ऑक्‍टोबर 2006 आणी मार्च ते जुन 2007 या कालावधीत वादळ अवेळी पाऊस गारपीट अतिवष्‍टी व पुर यामुळे पिकांचे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र नैसआ 1007/प्रक्र281/10ए, दिनांक:- 24-06-2008
  31. असुरक्षित बोटींमुळे होण्‍या-या दुर्घटना टाळण्‍याच्‍या दृष्‍टीने करावयाच्‍या उपाय योजनांबाबत - जिल्‍हा परीषदांमार्फत करण्‍यात येत असलेल्‍या लॉंचसेवा/वाहतूक नियंत्रणाबाबत ए‍‍कत्रित आदेश. CR क्रमांक:- नौकाअ-2008/प्रक्र296/पंरा7, दिनांक:- 20-06-2008
  32. सन 2005ची अभूतपुर्व अतिवृष्‍टी व पूर सानुग्रह अनुदानाचे वाटप थांबवीणे. CR क्रमांक:- परीपत्रक क्रमांक लोआ907/प्रक्र360/म-3, दिनांक:- 03-06-2008
  33. नैसर्गिक आपत्‍ती व इतर आपत्‍तीमध्‍ये समाजासाठी उस्‍फूर्तपणे बचावकार्यात मदत करणा-या व्‍यक्‍ती त्‍यामध्‍ये जखमी अथवा आपत्‍तीमध्‍ये बाधीत होउन मृत्‍यू झाल्‍यास द्यावयाची मदत. GR क्रमांक:- सीएलएस1006/प्रक्र415/म-3, दिनांक:- 28-05-2008
  34. सन 2005 ची अभूतपूर्व अतिवृष्‍टी व पूर सानुग्रह अनुदानाचे वाटप थांबवणे बाबत. CR क्रमांक:- प, दिनांक:- 13-05-2008
  35. महासंचालक शेती स्‍वावलंबन मीशन अमरावती या पदास मुदतवाढ मंजूर करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एससीवाय-1008/प्रक्र55/म-7, दिनांक:- 22-04-2008
  36. वीज पडून होणारे मृत्‍यू रोखण्‍यासाठी उपाययोजना सुचविण्‍याबाबत अभ्‍यासगटाची स्‍थापना करणे-मुदतवाढ देणे. GR क्रमांक:- डीएमयु-2007/सीआर-228/डीएम-1, दिनांक:- 15-04-2008
  37. राज्‍यात माहे मे-2006 जून-2006 आक्‍टोबर 2006 मार्च ते मे 2007 मधील वादळ अवेळीपाउस व गारपीट यामुळे बाधीत झालेल्‍या शेती पिकांच्‍या नुकसानी करीत मदत. GR क्रमांक:- आरएलएफ09/07/प्रक्र363/म-3, दिनांक:- 07-04-2008
  38. राज्‍यात माहे नोव्‍हेंबर 2006 मध्‍ये वादळ अवेळी पाउस गारपीट यामुळे पिकांचे नुकसान झालेल्‍या शेतक-याना मदत देणेबाबत. GR क्रमांक:- नैसआ-1006/प्रक्र206/10-ए, दिनांक:- 30-03-2008
  39. राज्‍यात माहे जून ते सप्‍टेंबर 2007 मध्‍ये अ‍ तिवृष्‍टी व पूर यामुळे पिकांचे नुकसान झालेल्‍या शेतक-याना मदत देणेबाबत. GR क्रमांक:- नैसआ-1008/प्रक्र45/10-ए, दिनांक:- 27-03-2008
  40. माहे नोव्‍हेंबर 2006 मधील वादळ अवेळी पाउस व गारपीट आपदग्रस्‍ताना मदत. GR क्रमांक:- सीलएस11-06/प्रक्र558/म-3, दिनांक:- 18-03-2008
  41. डॉ नरेद्र जाधव कुलगुरु पुणे विदयापीठ यांची एक सदस्‍यीय समिती / आयोग नेमणूकीबाबत. GR क्रमांक:- क्र एससहवाय 2007/प्रक्र 328/म 7, दिनांक:- 11-03-2008
  42. सन 2006-2007 मध्‍ये कोकणातील आंबा पिकाचे अकाली पाऊस, उशीरा पडलेली थंडी व तापमानात झालेली वाढ व हवामानातील बदलामुळे आंबा पिकाचे उत्‍पादनात झालेल्‍या घटीसाठी एक विशेष बाब म्‍हणून अर्थसहाय्य देणेबाबत.. GR क्रमांक:- NO/FNB 1007/CR.153/13-A, दिनांक:- 27-12-2007
  43. वर्ष 2007 मध्‍ये अतिवृष्‍टी /पूर यामुळे आपदग्रस्‍तांना झालेल्‍यांना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र.सीएलएस07-07/प्र.क्र.271/म-3, दिनांक:- 16-07-2007
  44. वर्ष 2007 मध्‍ये अतिवृष्‍टी/पूर यामुळे आपदग्रस्‍त झालेल्‍यांना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र. सीएलएस 07-07/प्र.क्र.271/म-3, दिनांक:- 09-07-2007
  45. अतिवृष्‍टी/गारपीटीमुळे झालेल्‍या पिकाच्‍या नुकसानीमुळे त्‍या पिकावरील सिंचनाची पाणीपटटी माफ करणे बाबत. CR क्रमांक:- क्र.सिंपामा 1006/(1041/06)सिंव्‍य(ए), दिनांक:- 16-04-2007
  46. माहे नोव्‍हेबंर 2006 मधील वादळ अवेळी पाऊस व गारपीट आपदग्रस्‍तांना मदत. GR क्रमांक:- क्र.सीएलएस-11-06/प्र.क्र.558/म-3, दिनांक:- 16-04-2007
  47. राज्‍यात 25 ते 30 जानेवारी 2005 दरम्‍यान झालेल्‍या अवेळी पाऊस व गारपीटीमुळे पिकाचे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-यांना मदत देणे बाबत. GR क्रमांक:- क्र.नैसआ1005/प्र.क्र.16/10ए, दिनांक:- 30-03-2007
  48. राज्‍यात माहे जुलै,ऑगस्‍ट 2006 मध्‍ये अतिवृष्‍टी व पूर यामूळे पिकांचे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र.नैसआ1006/प्र.क्र.199/10-ए, दिनांक:- 30-03-2007
  49. माहे मार्च 2006 मधील वादळ अवेळी पाऊस व गारपीट आपदग्रस्‍तांना विशेष बाब म्‍हणून मदत. GR क्रमांक:- क्र नैसआ-1006/प्र.क्र.40/10-ए, दिनांक:- 26-03-2007
  50. राज्‍यातील कापूस उत्‍पादक शेतक-यांना विशेष आर्थिक सहाय्य देणेबाबत. GR क्रमांक:- क्र.कापूस 1607/प्र.क्र.28/4 अे, दिनांक:- 15-03-2007
  51. राष्‍ट्रीय चक्रीवादळ धोका निवारण या जागतिक बँक अर्थसहायित प्रकल्‍पासाठी नव्‍याने उघडण्‍यात आलेल्‍या आठ नवीन योजनातंर्गत उपशि र्षाचे अनुक्रमांक सुधारणाबाबत.. GR क्रमांक:- क्र.इक्‍युआर2006/चक्रीवादळ/प्रक्र103/भूपूक, दिनांक:- 06-03-2007
  52. राज्‍यात माहे जुलै ते सप्‍टेंबर 2006 मध्‍ये अतिवृ ष्‍टी व पूर यामुळे पिकांचे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देण्‍या बाबत. GR क्रमांक:- क्र.नैसआ-1006/प्र.क्र.199/10-ए, दिनांक:- 23-01-2007
  53. माहे मार्च 2006 मधील वादळ अवेळी पाऊस व गारपीट आपदग्रस्‍तांना विशेष बाब म्‍हणून मदत. GR क्रमांक:- क्र नैसआ1006/प्र क्र40/10ए, दिनांक:- 23-01-2007
  54. आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन प्रभाग,योजनेतर दत्‍तमत कार्यक्रमासाठी नवीन लेखा उपशिर्ष उघडण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र.इक्‍युआर 2006/प्रक्र23/भूपूक, दिनांक:- 20-12-2006
  55. राष्‍ट्रीय चक्री वादळ निवारण प्रकल्‍प या,जागतिक बँक अर्थसहायित प्रकल्‍पासाठी 8 नवीन योजनेअंतर्गत दत्‍तमत खर्चाची उपशीर्ष नव्‍याने उघडण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र इक्‍युआर2006/चक्रीवादळ/प्र.क्र.103/भुपूक, दिनांक:- 20-12-2006
  56. राज्‍यात माहे जुलै,ऑगस्‍ट 2006 मध्‍ये अतिवृष्‍टी व पूर यामुळे पिकांचे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र नैसआ1006/प्र.क्र.199/10ए, दिनांक:- 11-12-2006
  57. राज्‍यात माहे जुलै,ऑगस्‍ट 2006 मध्‍ये अतिवृरष्‍टी व पूर यामुळे पिकांचे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र.नैसआ-1006/प्र.क्र.199/10-ए, दिनांक:- 04-12-2006
  58. टंचाई/नैसर्गिक आपत्‍ती /तात्‍काळ सन 2006-2007 या चालू वित्‍तीय वर्षासाठी‍ नियंत्रण अधिका-याकडे अनुदान सुपूर्द करणे...... "मागणी क्रं. सी- 6-2245-नैसर्गिक आपत्‍तींच्‍या निवारणासाठी सहाय (योजनेतर)". GR क्रमांक:- क्र.एससीवाय 4006/प्रक्र15/म11, दिनांक:- 28-11-2006
  59. राज्‍यात माहे एप्रिल 2006 मध्‍ये अवेळी वादळी पाऊस आणि गारपीटीमुळे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-यांना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र.नैसआ1006/प्र.क्र.112/10-ए, दिनांक:- 24-11-2006
  60. टंचाई/नैसर्गिक आपत्‍ती /तात्‍काळ सन 2006-2007 या चालू वित्‍तीय वर्षासाठी‍ नियंत्रण अधिका-याकडे अनुदान सुपूर्द करणे...... "मागणी क्रं. सी- 6-2245-नैसर्गिक आपत्‍तींच्‍या निवारणासाठी सहाय (योजनेतर)". GR क्रमांक:- क्र एससीवाय 4006/प्रक्र15/मं11, दिनांक:- 15-11-2006
  61. पुरवणी अनुदान 2006-2007 (जुलै 2006 चे अधिवेशन)नियंत्रण अधिका-यांना अनुदान सुपूर्द करणे बाबत.. GR क्रमांक:- क्र एससीवाय-106/प्रक्र3/म7, दिनांक:- 07-11-2006
  62. राज्‍यात माहे जुलै,ऑगस्‍ट 2006 मध्‍ये अतिवृष्‍टी व पूर यामुळे पिकांचे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र.नैसआ-1006/प्र.क्र.199/10-अे, दिनांक:- 26-10-2006
  63. टंचाई/नैसर्गिक आपत्‍ती तात्‍काळ सन 2006-2007 या चालू वित्‍तीय वर्षासाठी नियंत्रण अधिका-यांकडे अनुदान सुपर्द करणे "मागणी क्रं.सी 6-2245-नैसर्गिक आपत्‍तीच्‍या निवारणासाठी सहाय(योजनेतर)". GR क्रमांक:- क्र.एससीवाय 4006/प्रक्र15/म11, दिनांक:- 20-10-2006
  64. सप्‍टेंबर 2006 मध्‍ये अतिवृष्‍टी व पुर यामुळे बाधित झालेल्‍या आपदग्रस्‍तांना मदत देणे बाबत.. GR क्रमांक:- क्र.सीएलएस-10/06/प्र.क्र.411/06/म-3, दिनांक:- 11-10-2006
  65. अतिवृष्‍टी/नैसर्गिक आपत्‍तीमुळे पिडीत झालेल्‍या आदिवासी कुटूंबाना न्‍युक्लिअस बजेट मधून आर्थिक मदत करणे बाबत. GR क्रमांक:- क्र.न्‍युबयो 2006/प्र.क्र.63/का-5, दिनांक:- 04-09-2006
  66. मार्च 2006 मधील वादळ अवेळी पाऊस व गारपीट आपदग्रस्‍तांना विशेष बाब म्‍हणून मदत.. GR क्रमांक:- क्र सीएलएस03-06/प्रक्र55/म/3, दिनांक:- 30-08-2006
  67. राज्‍यातील पुर परिस्थितीमुळे उद़भवणा-या जलजन्‍य साथीच्‍या रोगांच्‍या उद्रेकाबाबत करावयाची उपाययोजना. CR क्रमांक:- क्र डब्‍यूक्‍यूएम 2006/प्रक्र33/पापु 12, दिनांक:- 29-08-2006
  68. टंचाई/नैसर्गिक आपत्‍ती /तात्‍काळ सन 2006-2007 या चालू वित्‍तीय वर्षासाठी नियंत्रण अधिका-यांकडे अनुदान सुपूर्द करणे "मागणी क्र.सी-6-2245-नैसर्गिक आपत्‍तीच्‍या निवारणासाठी सहाय (योजनेतर)"शुध्‍दीपत्रक. GR क्रमांक:- क्र.एससीवाय 2006/प्रक्र15/म11(2), दिनांक:- 26-08-2006
  69. टंचाई/नैसर्गिक आपत्‍ती /तात्‍काळ सन 2006-2007 या चालू वित्‍तीय वर्षासाठी नियंत्रण अधिका-यांकडे अनुदान सुपूर्द करणे "मागणी क्र.सी-6-2245-नैसर्गिक आपत्‍तीच्‍या निवारणासाठी सहाय (योजनेतर)". GR क्रमांक:- क्र एससीवाय 4006/प्रक्र15/म-11(2), दिनांक:- 25-08-2006
  70. जुलै ऑगस्‍ट 2006 च्‍या पूरामुळे निराधार व बाधित झालेल्‍या कुटूंबाना सानूग्रह अनूदान व अन्‍नधान्‍य वाटप.. CR क्रमांक:- सीएलएस/08/2006/प्र.क.341/म-3, दिनांक:- 10-08-2006
  71. जुलै व ऑगस्‍ट 2006 मध्‍ये अतिवृष्‍टी/पूर यामुळे बाधित झालेल्‍या आपदग्रस्‍तांना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र.सीएलएस08/2006/प्र.क्र.341/म-3, दिनांक:- 10-08-2006
  72. मा.पंतप्रधान महोदयांचे शेतक-यासाठीचे विदर्भ पॅकेज व महाराष्‍ट्र राज्‍याने जाहीर केलेल्‍या वि शेष पॅकेजच्‍या अंमलबजावणीवर संनियंत्रण ठेवण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र.एससीवाय 706/प्र.क्र.101/म-6, दिनांक:- 05-08-2006
  73. अति विशाल वि शेष आर्थिक क्षेत्रासाठी भूसंपादनामूळे विस्‍थापित होणा-या व्‍यक्तिंना पुरेसा मोबदला देण्‍यासंदर्भातील बाबींचा अभ्‍यास करुन त्‍याबाबत उपाययोजना सुचविण्‍यासाठी मा.मंत्री(मदत व पुनर्वसन)यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समितीची स्‍थापना करणे बाबत. GR क्रमांक:- क्र.विआक्षे 2006/प्र.क्र.1288/उद्योग-2, दिनांक:- 20-07-2006
  74. माहे मार्च 2006 मधील वादळ अवेळी पाऊस व मारपीट आपदग्रस्‍तांना विशेष बाब म्‍हणून मदत. GR क्रमांक:- क्र नैसआ1006/प्र क्र40/10अे, दिनांक:- 17-07-2006
  75. माहे जूलै व ऑक्‍टोबर 2006 मध्‍ये अतिवृष्‍टी व महापुर शेतीपिकांचे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-यांना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र.नैसआ1005/प्र.क्र.290/10अे, दिनांक:- 14-07-2006
  76. महाराष्‍ट्र राज्‍य चक्री वादळ निवारण प्रकल्‍पास मान्‍यता प्रदान करणे बाबत. GR क्रमांक:- क्र.इक्‍युआर2004/प्रक्र81/डिएम-1, दिनांक:- 14-07-2006
  77. टंचाई/नैसर्गिक आपत्‍ती /तात्‍काळ अवेळी पाऊस आणि गारपीटीमूळे झालेल्‍या पिकांच्‍या नुकसानीसाठी आपदग्रस्‍त शेतक-यांना मदत देण्‍यासाठी कृषि वि भागास अनुदान वर्ग करणे...... "मागणी क्रं. सी 6-2245-नैसर्गिक आपत्‍तींच्‍या निवारणासाठी सहाय (योजनेतर)". GR क्रमांक:- क्र एससीवाय 0406/प्रक्र15/मं11, दिनांक:- 07-07-2006
  78. यात्रा उत्‍सव इत्‍यादी प्रसंगी होणा-या दुघर्टना टाळण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरावर करावयाच्‍या उपाययोजना व वीशेष कृती आराखडे.. CR क्रमांक:- योजना-2005/प्रक्र-19-यो/7, दिनांक:- 05-07-2006
  79. माहे जुलै ते ऑक्‍टोबर 2005 मध्‍ये अतिवृष्‍टी व महापूर यामूळे शेती पिकांचे व फळझाडांचे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-यांना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र.नैसआ-1005/प्र.क्र.290/10अे, दिनांक:- 30-06-2006
  80. टंचाई/नैसर्गिक आपत्‍ती /तात्‍काळ अवेळी पाऊस आणि गारपीटीमूळे झालेल्‍या पिकांच्‍या नुकसानीसाठी आपदग्रस्‍तांना शेतक-यांना मदत देण्‍यासाठी कृषि विभागास अनुदान वर्ग करणे...... "मागणी क्रं. सी 6-2245-नैसर्गिक आपत्‍तींच्‍या निवारणासाठी सहाय (योजनेतर)". GR क्रमांक:- क्र.एससीवाय0406/प्र.क्र.15/म-11, दिनांक:- 27-06-2006
  81. राज्‍यातील शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या 6 जिल्‍हयासाठी विशेष पॅकेज शेतक-यांचे प्रबोधन. GR क्रमांक:- क्र.संकीर्ण2006/म-7, दिनांक:- 27-06-2006
  82. शासनाने नेमलेल्‍या अभियांत्रिकी/पर्यवेक्षकीय, व्‍यवस्‍थापकीय सल्‍लागार टीसीई कन्‍सल्‍टींग इंजिनीअर्स लिमिटेड यानी पुर्नवसनाबाबत करावयाच्‍या कामाची व्‍याप्‍ती आणि सनियंत्रणा बाबत.. GR क्रमांक:- NO/CLS11-05/CR.239/M-3, दिनांक:- 02-06-2006
  83. शासनाने नेमलेल्‍या अधियांत्रिकी पर्यवेक्षकिय व्‍यवस्‍थापकीय टीसीई कंसल्‍टींग इंजिनिअर्स लिमिटेड यांनी पुनर्वसनाबाबत करावयाच्‍या कामाची व्‍याप्‍ती आणि संनियंत्रणाबाबत.... GR क्रमांक:- क्र.सीएलएस-11-05/प्र.क्र.239/म-3, दिनांक:- 02-06-2006
  84. जिल्‍हास्‍तरीय शोध व बचाव पथक गठीत करणे बाबत. GR क्रमांक:- क्र. क्र.डिएमयु2006/सीआर12/डीएम-1, दिनांक:- 01-06-2006
  85. जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण स्‍थापित करण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र.डिएमयु2006/प्र.क्र.10/डीएम/1, दिनांक:- 01-06-2006
  86. माहे जुलै ते ऑक्‍टोबर 2005 मध्‍ये अतिवृष्‍टी व महापूर यामुळे शेतीपिकांचे व फळापिकांचे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-यांना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- नैसआ-1005/प्रक्र 290/10-ए, दिनांक:- 25-05-2006
  87. माहे मार्च2006 मधील वादळ अवेळी पाऊस व गारपीट आपदग्रस्‍तांना वि शेष बाब म्‍हणून मदत. GR क्रमांक:- नैसआ/1006/प्र.क्र.40/10-अ, दिनांक:- 25-05-2006
  88. महाराष्‍ट्र राज्‍य आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण स्‍थापित करण्‍याबाबत. GR क्रमांक:- डिएमयु2005/प्र.क्र.70/डिएम-1, दिनांक:- 24-05-2006
  89. सन 2005 मधील अतिवृष्‍टी व पूर यामुळे बाधित गावांचे पुर्नवसन,घरदुरूस्‍ती,घरांची पुर्नबांधणी,नागरी सुविधा इत्‍यादी बाबत धोरण.. CR क्रमांक:- NO/CLS11-05/CR.239/M-3, दिनांक:- 12-05-2006
  90. राज्‍यातील शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍यांच्‍या पार्श्‍वभूमीवर शासनाने घोषित केलेल्‍या विशेष पॅकेज अंतर्गत तातडीची मदत या करीताची देयके अनुदान उपलब्‍ध नसल्‍याच्‍या कारणास्‍तव पारित होण्‍यात अडचणी येवू नयेत यासाठी महाराष्‍ट्र कोषागार नियम 1968 खंड 1 मधील नियम 1. GR क्रमांक:- मकोनि-1006/प्रक्र.79/कोषा-प्र-5, दिनांक:- 29-04-2006
  91. सन 2005-06 या चालू वित्‍तीय वर्षात अंतिम सुधारीत खर्च करण्‍यास प्राधिकृत करणे. GR क्रमांक:- एससीवाय-06/प्र.क्र.9/म.-11, दिनांक:- 31-03-2006
  92. सन 2005-06 या वित्‍तीय वर्षासाठी वितरीत केलेल्‍या अनुदानापैकी अनुदान परत घेणे व त्‍याचे पुर्नवितरण करणे. GR क्रमांक:- एससीवाय-06/प्र.क्र.12/म.-11(2), दिनांक:- 31-03-2006
  93. नैसर्गिक आपत्‍ती 2005 आपदग्रस्‍त यांचे पुर्नवसन करणे.. CR क्रमांक:- NO/CLS07-05/CR.239/M-3, दिनांक:- 14-03-2006
  94. राज्‍यातील शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या 6 जिल्‍ह्यांसाठी विशेष पॅकेज तातडीची मदत. GR क्रमांक:- एससीवाय-1205/प्र.क्र.189/म.7, दिनांक:- 27-02-2006
  95. राज्‍यातील शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या 6 जिल्‍ह्यांसाठी विशेष पॅकेज सावकारी कर्जाचे आवश्‍यक नियमन. CR क्रमांक:- एमएलए-1206/प्र.क्र.110/7-स, दिनांक:- 10-02-2006
  96. अतिवृष्‍टी व पूर यामुळे निमार्ण झालेल्‍या परिस्थितीवर उपाययोजना करण्‍यासाठी विशेष कार्यकारी गटाची स्‍थापना करण्‍याबाबत. GR क्रमांक:- ईएसटी-2005/प्र.क्र. 679/ई., दिनांक:- 24-01-2006
  97. राज्‍यातील शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या -6 जिल्‍ह्यांसाठी तातडीची मदत. GR क्रमांक:- एससीवाय-1205/प्र.क्र.189/म.7, दिनांक:- 23-01-2006
  98. सन 2005 मधील अतिवृष्‍टी व पूर यांमुळे बाधित गावांचे पुर्नवसन, घरदुरूस्‍ती,घरांची पुर्नबांधणी,नागरी सुविधा इत्‍यादीबाबत धोरण.. GR क्रमांक:- NO/CLS-11-05/CR.239/M-3, दिनांक:- 09-01-2006
  99. सन 2005 मधील अतिवृष्‍टी व पूर यामुळे बाधीत गावांचे पुनर्वसन घरदुरुस्‍ती घरांची पुर्नबांधणी, नागरी सुविधा इत्‍यादीबाबत धोरण. GR क्रमांक:- सीएलएस 11-05/प्रक्र 239/म3, दिनांक:- 09-01-2006
  100. आर्थिकदृष्‍ट्या दुर्बल घटकातील विडी कामगार आणि खाण कामगार यांच्‍यासाठी केंद्रशासनाने जाहीर केलेली सुधारीत एकात्‍मिक गृहनिर्माण योजना कार्यान्‍वीत करण्‍याबाबत. GR क्रमांक:- विसीए- 72005/प्र.क्र.567/कामगार-7, दिनांक:- 02-01-2006
  101. राज्‍यातील शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या 6 जिल्‍ह्यांसाठी विशेष पॅकेज. GR क्रमांक:- एससीवाय-1205/प्र.क्र.189/म.7, दिनांक:- 19-12-2005
  102. राज्‍यात फेब्रुवारी व एप्रिल 2005 मध्‍ये अवेळी पाऊस व गारपिटीमुळे शेतपिकांचे व फळपिकांचे नुकसान झालेल्‍या आपद्ग्रस्‍त शेतक-यांना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- नैसआ-1005/प्रक्र 22/(भाग-2)/10-ए, दिनांक:- 15-12-2005
  103. राज्‍यात माहे जुलै ते ऑक्‍टोंबर 2005 मध्‍ये अतिवृष्‍टी व महापूर यामुळे पिकांचे नुकसान झालेल्‍या शे‍तक-यांना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- नैसआ-1005/प्रक्र 290/10-ए, दिनांक:- 14-11-2005
  104. राज्‍यात माहे सप्‍टेंबर ऑक्‍टोंबर 2005 मध्‍ये अतिवृष्‍टी व महापूरामुळे पिकांचे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- नैसआ-1005/प्रक्र 330/10-ए, दिनांक:- 27-10-2005
  105. पूरग्रस्‍त शासकीय / निमशासकीय व जिल्‍हा परिषद अधिकारी / कर्मचा-यांना 3 महिन्‍यांचे अग्रिम वेतन बिनव्‍याजी देण्‍याबाबत. CR क्रमांक:- सीएमएफ-1005/प्रक्र 76/05/16-अ, दिनांक:- 26-10-2005
  106. पुरग्रस्‍त शासकीय निमशासकीय व जिल्‍हा परीषद अधिकारी कर्मचा-यांना तीन महीन्‍यांचे अग्रीम वेतन बीनव्‍याजी देणे बाबत. CR क्रमांक:- सीएमएफ/1005/प्रक्र76/05/16-अ, दिनांक:- 26-10-2005
  107. रोजगार हमी योजना- माहे जुलै 2005 ते सप्‍टेंबर 2005 मध्‍ये झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे नुकसान झालेल्‍या शेतजमीनीची दुरुस्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- रोहयो -1005/प्रक्र 189/रोहयो-6, दिनांक:- 25-10-2005
  108. माहे सप्‍टेंबर ऑक्‍टांबर व मधील अतिवृष्‍टी व महापुर विशेष बाब म्‍हणून मदत. GR क्रमांक:- CLS/09-05/प्रक्र-207/म-3, दिनांक:- 24-10-2005
  109. माहे सप्‍टेंबर व ऑक्‍टोंबर 2005 मधील अतिवृष्‍टी व महापूर विशेष बाब म्‍हणुन मदत. GR क्रमांक:- सीएलएस 09-05/प्रक्र 207/म-3, दिनांक:- 24-10-2005
  110. बागायत क्षेत्राची एकाच पध्‍दतीची आकडेवारी संकलन करण्‍याबाबत जिल्‍हास्‍तरीय आणि राज्‍य स्‍तरीय समित्‍यांची नियुक्‍ती करणे. GR क्रमांक:- साख्‍यींकी -1402/24072/प्रक्र 296/11-A, दिनांक:- 15-10-2005
  111. पशुसंवर्धन विभागाच्‍या दिनांक 25-5-2004 च्‍या पुनर्रचनेसंदर्भातील शासन निर्णयात सुधारणा करण्‍यासंबधी. CR क्रमांक:- पसंप्र-1004/प्रक्र 262/पदुम-1, दिनांक:- 07-10-2005
  112. राज्‍यात माहे जुलै ऑगस्‍ट 2005 मध्‍ये प्रलयंकारी अभुतपुर्व अतिवृष्‍टी व महापूर यामुळे पिकांचे नुकसान झालेल्‍या शे‍तक-यांना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- नैसआ-1005/प्रक्र 290/10-अे, दिनांक:- 05-10-2005
  113. पॉडिचरी त्‍सुनामी पुनर्वसन व पुनःस्‍थापन कार्यक्रम. GR क्रमांक:- इक्‍युआर 1005/प्रक्र 22/भूपुक-1, दिनांक:- 04-10-2005
  114. माहे जुलै ऑगस्‍ट 2005 ची प्रलयकारी व अभुतपुर्व अतिवृष्‍टी व महापुर बाधित शेतकरी यांना व बेपत्‍ता व्‍यक्‍तीच्‍या नातलगांना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- सीएलएस 07-05/प्रक्र 192( शेत जमीन व बेपत्‍ता व्‍यक्‍ती मदत)म-3, दिनांक:- 19-09-2005
  115. मुर्तीकारांना विशेष बाब म्‍हणुन अर्थ सहाया बाबत. GR क्रमांक:- सीएलएस 07-05/प्रक्र 192( मुर्ती मदत )म-3, दिनांक:- 01-09-2005
  116. जुलै ऑगस्‍ट2005 ची अतिवृष्‍टी व पूर दुकानदार टपरीधारक व हातगाडी व्‍यावसायीकांना मदत मिळणेबाबत. GR क्रमांक:- सीएलएस-07-05/प्रक्र 192/(छो व्‍या )म-3, दिनांक:- 01-09-2005
  117. जुलै-ऑगस्‍ट 2005 च्‍या अतिवृष्‍टीबाबत. GR क्रमांक:- सीएलएस07-05/प्र.क्र.192 (मुर्ती-मदत) म-3, दिनांक:- 01-09-2005
  118. दंकानदार टपरीधारक व हातगाडी व्‍यवसायिकांना मदत मिळणेबाबत. GR क्रमांक:- 192, दिनांक:- 01-09-2005
  119. अतिवृष्‍टी व पुर परिस्‍थीतीमुळे बाधीत झालेल्‍या गावातील बाधीत झालेल्‍या पशुधनास उपलब्‍ध करण्‍यात येणा-या पशुवैद्यकीय सेवा विनामुल्‍य करणे बाबत. GR क्रमांक:- संकीर्ण102005/प्रक्र309/पदुम4, दिनांक:- 25-08-2005
  120. पुरग्रस्‍त शासकीय /निमशासकीय व जिल्‍हा परिषद अधिकारी/कर्मचा-यांना 3 महिन्‍याचे अग्रिम वेतन बिनव्‍याजी देण्‍याबाबत. CR क्रमांक:- सीएमएफ-1005/प्रक्र 54/05/16-अ, दिनांक:- 23-08-2005
  121. पूरग्रस्‍त शासकीय/निमशासकीय व जिल्‍हा परीषद अधिकारी / कर्मचा-यांना तीन महिन्‍यांचे अग्रीम वेतन बिनव्‍याजी देणेबाबत.... CR क्रमांक:- सीएमएफ-1005/प्र.क्र.54/05 /16अ, दिनांक:- 23-08-2005
  122. पुनर्वसन होण्‍यापुर्वी तात्‍पुरत्‍या निवा-यांची सोय करणेबाबत. GR क्रमांक:- क्र/सीएलएस-07-05/प्र क्र 192( निवारे )/म-3, दिनांक:- 19-08-2005
  123. मुख्‍यमंत्री सहाय्यता निधी राज्‍यातील अभुतपुर्व अशा अतिवृष्‍टीमुळे झालेल्‍या आपदग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी शासकीय/निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे कडुन देणग्‍या. CR क्रमांक:- सीएमएफ-1005 / प्र.क्र. 54 / 05 / 16अ, दिनांक:- 10-08-2005
  124. जुलै व ऑगस्‍ट 2005 मध्‍ये अतिवृष्‍टी/पूर यामुळे मृत झालेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या वारसांना मदत देणेबाबत. GR क्रमांक:- सीएलएस 07-05/प्र.क्र.192(1)/म3, दिनांक:- 06-08-2005
  125. नैसर्गिक आपत्‍तीत बाधीत आपदग्रस्‍ताना मदत देण्‍याबाबत. CR क्रमांक:- सीएसएल-07-05/प्र.क्र.192/ म-3, दिनांक:- 05-08-2005
  126. मुख्‍यमंत्री सहायता निधी-राज्‍यातील अभूतपुर्व अशा अतिवृष्‍टीमुळे झालेल्‍या आपदग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी शासकीय/निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्‍याकडुन देणग्‍या. CR क्रमांक:- सीएमएफ-1005/प्र.क्र.54/05/16अ, दिनांक:- 03-08-2005
  127. नैसर्गिक आपत्‍तीत बाधीत झालेल्‍या आपदग्रस्‍तांसाठी करावयाच्‍या उपाययोजना. CR क्रमांक:- सीएसएल-7-05/प्रक्र192/म-3, दिनांक:- 02-08-2005
  128. नैसर्गिक आपत्‍तीत बाधीत झालेल्‍या आपदग्रस्‍तांसाठी करावयाची उपाययोजना. CR क्रमांक:- सीएसएल-7-05/प्र.क्र.192/ म3, दिनांक:- 31-07-2005
  129. सन 2004-2005 मधील कोकणातील ज्‍या शेतक-यांच्‍या हापूस आंबा पिकाचे नुकसान झाले आहे अशा शेतक-यांना आर्थिक मदत देणे.. GR क्रमांक:- NO/FNB 1005/CR.83/13-A, दिनांक:- 12-07-2005
  130. मौजे सोंडेघर ता.दापोली जि.रत्‍नागिरी येथील लघुपाटबंधारे वि भागाचे धरण अतिवृष्‍टीमुळे फुटल्‍याने शेतपिकाचे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-याना मदत देणेबाबत. GR क्रमांक:- नैसआ1002/प्रक्र422/10ए, दिनांक:- 02-04-2005
  131. मौजे सोंडेघर ता.दापोली जि.रत्‍नागिरी येथील लघुपाटबंधारे विभागाचे धरण अतिवृष्‍टीमुळे फुटल्‍याने शेतपिकाचे नुकसान झालेल्‍या आपदग्रस्‍त शेतक-याना मदत देणेबाबत. GR क्रमांक:- नैसआ1002/प्र.क्र.422/10ए, दिनांक:- 31-03-2005
  132. दहशदवादग्रस्‍त व दंगलग्रस्‍त आपदग्रस्‍त मदत देऊन त्‍यांचे पुनर्वसन करणे. GR क्रमांक:- आरएलएफ-11-03/प्रक्र310/ म-3, दिनांक:- 24-08-2004
  133. नैसर्गिक आपत्‍तीत बाधित झालेल्‍या आपदग्रस्‍ताना देय मदतीत वाढ करण्‍याबाबत. GR क्रमांक:- सीएलएस-06-04/प्र.क्र.168 /म-3, दिनांक:- 19-08-2004
  134. वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामुळे व्‍यक्‍ती मृत झाल्‍यास द्यावयाचे अर्थसहाय्य. GR क्रमांक:- डब्‍ल्‍युएलपी1002/प्र.क्र.258/फ-1, दिनांक:- 20-05-2003
  135. वन्‍य प्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामुळे व्‍यक्‍ती मृत/जखमी झाल्‍यास किंवा पशुधनाचा मृत्‍यु झाल्‍यास द्यावयाच्‍या अर्थसहाय्य/नुकसान भरपाई बाबत. GR क्रमांक:- डब्‍ल्‍युएलपी1002/प्रक्र258/फ-1, दिनांक:- 17-01-2003
  136. नैसर्गिक आपत्‍ती -पूरप्रतिबंधक उपाययोजना तातडीने करावयाची कार्यवाही. CR क्रमांक:- ससीएलएस9-02/प्रक्र339/म-3, दिनांक:- 17-09-2002
  137. नैसर्गिक आपत्‍तीतील मृत्‍युपावलेल्‍या बालकांच्‍या वारसाना अर्थसहाय्य देण्‍या बाबत. GR क्रमांक:- सीएलएस-04-02/प्रक्र190/म-3, दिनांक:- 17-05-2002
  138. नैसर्गिक आपत्‍तीतील आपदग्रस्‍तांना मदत देणे बाबत. GR क्रमांक:- सीएसएल 2-02/प्रक्र 72/म-3, दिनांक:- 13-03-2002
  139. नैसर्गिक आपत्‍तीमुळे बाधीत झालेल्‍या आपद्ग्रस्‍ताना त्‍वरीत मदत मिळणेबाबत. CR क्रमांक:- सीएलएस-0-01/प्रक्र120/म-3, दिनांक:- 12-06-2001
  140. दरड/खडक कोसळणे/जमीन सरकणे/खचणे यामुळे बाधित झालेल्‍या व्‍यक्‍तींचे पुर्नवसन करणे.. GR क्रमांक:- NO/CLS-5/2001/CR.94/M-3, दिनांक:- 30-05-2001
  141. नैसर्गिक आपत्‍तीत मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या कुटुंबीयाना अर्थसहाय्य देणेबाबत. GR क्रमांक:- सीएलएस8-97/प्रक्र189/म-3, दिनांक:- 22-12-1999
  142. ओरीसा राज्‍यातील चक्रीवादळग्रस्‍ताना विवीध खात्‍या मार्फत पाठविण्‍यात येणारे साहित्‍य पाठविण्‍याबाबत. CR क्रमांक:- सीएलएस-1199/प्रक्र-240/म-3, दिनांक:- 26-11-1999
  143. नैसर्गिक आपत्तीतील ‍आपदग्रस्‍ताना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- सीएलएस-1097/प्रक्र-271/म-3, दिनांक:- 11-06-1998
  144. संगमनगर ता जि सातारा येथे दि 13/03/97 रोजी स्‍फोटामुळे झालेल्‍या नुकसानीबाबत आपदग्रस्‍ताना द्यावयाची मदत. GR क्रमांक:- सीएलएस-397/प्रक्र-87/33/ म-3, दिनांक:- 30-08-1997
  145. नैसर्गिक आपदग्रस्‍ताना मदत. GR क्रमांक:- सीएलएस-8-97/प्रक्र189/म-3, दिनांक:- 26-08-1997
  146. वन्‍य प्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामुळे मृत अथवा जखमी झाल्‍यास द्यावयाच्‍या आर्थिक सहाय्याबाबत. GR क्रमांक:- डब्‍ल्‍युएलपी/1096/प्रक्र-29/फ-1, दिनांक:- 19-03-1997
  147. चक्रीवादळामुळे होणा-या नुकसानीबाबत आपदग्रस्‍ताना मदत-मागणी क्र.सी-15 2245 नैसर्गिक आपत्‍तीच्‍या निवारणासाठी सहाय्य(योजनेत्‍तर). GR क्रमांक:- एससीवाय1396/प्रक्र 43/म-11, दिनांक:- 24-10-1996
  148. जुन 1996 च्‍या वादळात मृत पावलेल्‍या/बेपत्‍ता झालेल्‍या मच्‍छीमारांच्‍या कुटुंबीयाना अर्थसहाय्य देणे बाबत. GR क्रमांक:- मत्‍स्‍य वि /1096/272/पदुम-14, दिनांक:- 02-09-1996
  149. Technical sanctions for Budget,Mapping and Flood protection project. CR क्रमांक:- एफ डी डब्‍ल्‍यु/1092/170/सिंव्‍य, दिनांक:- 07-08-1992
  150. पुराचा संभाव्‍य धोका टाळण्‍यासाठी पुररेषेच्‍या आत बांधकामे न होण्‍याच्‍या दृष्‍टीने पुररेषेची आखणी करण्‍या बाबत. CR क्रमांक:- क्र/सी एफ एल/2789/प्रक्र331/म-3, दिनांक:- 04-10-1989
  151. पुराचा संभाव्‍य धोका टाळण्‍यासाठी पुर रेषेच्‍या आत कोणतेही बांधकाम न होणेच्‍या दृष्‍टीने आखणी करणे बाबत. CR क्रमांक:- ए डी डब्‍यु 1089/243/89/सिं व्‍य /(कामे), दिनांक:- 21-09-1989

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला नैसर्गीक आपत्‍ती.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.