We are also on YouTube! Subscribe

महाराष्‍ट्र जमीन महसूल वसूली.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

महाराष्‍ट्र जमीन महसूल वसूली.

शासन निर्णय

  1. महाराष्‍ट्र जमीन महसूल (महसूलाच्‍या वसूलीबाबत नियम) 1967 चे नियम 17 नुसार जमीन महसूलाची थकबाकी म्‍हणून वसूल योग्‍य असलेल्‍या रकमा (आर.आर.सी.) वसूल करण्‍याची कार्यपध्‍दती.. CR क्रमांक:- NO/LEP-2011/CR.59(PART-2) / T-2, दिनांक:- 27-03-2012
  2. शासकीय येणे रक्‍कमांची वसूली व आढावा घेण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरीय समिती. GR क्रमांक:- 2597371, दिनांक:- 18-02-2011
  3. रोखे बाजारातील रोखे खरेदी विक्री संबधात होणा-या दस्‍तऐवजाचे/अभिलेखांचे बाबतीतील मुद्रांक शुल्‍क वसूल करण्‍यासाठी मे.बीओआय शेअर होल्‍डींग लिमिटेड याना प्रधिकृत करणेबाबत. GR क्रमांक:- क्र.मुद्रांक-2006/प्र.क्र./109/म-1, दिनांक:- 09-03-2007
  4. विभागीय महाव्‍यवस्‍थापक,महाराष्‍ट्र राज्‍य वित्‍तीय महामंडळ यांना वसूली प्रमाणपत्र निर्गमीत करण्‍यास प्रधिकृत करण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र.एसएफसी-2005 प्र.क्र.3956/उद्योग-7, दिनांक:- 10-04-2006
  5. भूमी अभिलेख अद्ययावत करणे व त्‍यावरुन जमीन महसूल मागणी निश्चित करणे. CR क्रमांक:- क्र.आरईव्‍ही/102001/प्र.क्र.45/टी-2, दिनांक:- 10-06-2005
  6. महसूल दिन साजरा करणे दिण्‍ 1 ऑगस्‍ट. CR क्रमांक:- क्र.संकीर्ण-10/00/प्र.क्र.306/म-5, दिनांक:- 29-07-2002
  7. भूमी अभिलेख अद्ययावत करणे व त्‍यावरुन जमीन महसूल मागणी निश्चित करणे. CR क्रमांक:- क्र.आरईव्‍ही102001/प्र.क्र.45 /टी-2, दिनांक:- 01-08-2001
  8. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अकृषिक परवानगीविषयक कार्यवाही आणि जमीन महसूल थकबाकीवर व्‍याज लागू होणेबाबत. GR क्रमांक:- क्र.एनएपी/10/2000/प्र.क्र.15/ल-2, दिनांक:- 09-02-2000
  9. महाराष्‍ट्र जमीन महसूल संहिता 1966 विहित मुदतीत वसूल न झालेल्‍या जमीन महसूलाच्‍या थकबाकीवर आपोआप व्‍याज लागू होणेबाबत. GR क्रमांक:- क्र.आरईव्‍ही1099/1629/(1)प्र.क्र.32/ल-5, दिनांक:- 24-08-1999
  10. थकीत वसूली ही जमीन महसूलाची थकबाकी म्‍हणून वसूल करण्‍यास प्रोत्‍साहन देण्‍याकरीता विशेष योजना. GR क्रमांक:- क्र.आरईव्‍ही 1095/प्र.क्र.18 ल-5, दिनांक:- 22-06-1999
  11. शासन राजपत्र जलसिंचनाच्‍या बाकी रक्‍कमा वसूलीसाठी जिल्‍हाधिका-याचे जमीन महसूल थकबाकीचे अधिकार कार्यकारी अभियंता यांनी वापरणेबाबत. GR क्रमांक:- क्र.पीडब्‍लुआर1094/प्र.क्र.198/ल-5, दिनांक:- 17-07-1998
  12. मुंबई मुद्रांक अधिनियम 1958. सन 1958 च्‍या मुद्रांक अधिनियम क्र.60 च्‍या दुरुस्‍तीबाबत. CR क्रमांक:- संकीर्ण-1097/प्र.क्र.25/म-1, दिनांक:- 15-05-1997
  13. शासन राजपत्र महाराष्‍ट्र शिक्षण व रोजगार हमी (उपकर) अधिनियम 1962. GR क्रमांक:- क्र.इडीसी2585/213337/सीआर-208/एल-5, दिनांक:- 20-05-1996
  14. शासन राजपत्र महाराष्‍ट्र जमीन महसूल (कमी करणे,निलंबन व माफी) नियम 1970. GR क्रमांक:- क्र.सीओएन/3489/16873/प्र.क्र.6435/ल-1, दिनांक:- 01-03-1996
  15. महाराष्‍ट्र जमीन महसूल (कमी करणे,निलंबन व माफी) नियम 1970 जमीन महसूल कमी करणे बाबत जमाबंदी आयुक्‍त पुणे यांना जादा अधिकारी देणे बाबत. GR क्रमांक:- सिओएन-3489/13873/प्र.क्र.6435/ल-1, दिनांक:- 28-02-1996
  16. शासकीय खर्चमेळाचे काम. CR क्रमांक:- खर्चमे/1096/367/प्र.क्र.35/96/ पंचवीस, दिनांक:- 05-02-1996
  17. मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 मधिल कलम 34 मध्‍ये करण्‍यात आलेली सूधारणा. CR क्रमांक:- क्र.मुद्रांक 1094/3789/प्र.क्र.778 म-1, दिनांक:- 05-02-1996
  18. जमीन महसूलावरील जिल्‍हा परिषद व ग्रामपंचायत वाढीव उपकराची वसूली करणेबाबत. CR क्रमांक:- क्र.आरईव्‍ही-1096/प्र.क्र. 156/ल-5, दिनांक:- 25-01-1996
  19. शासकीय खर्चमेळाचे काम. CR क्रमांक:- खर्चमे/1095/प्र.क्र.117/95/लेखापरिक्षा, दिनांक:- 04-01-1996
  20. थकीत वसूली ही जमीन महसूलाची थकबाकी म्‍हणून वसूल करण्‍यास प्रोत्‍साहन देण्‍यासाठी विशेष योजना. GR क्रमांक:- क्र.आरईव्‍ही 1095/प्र.क्र.18/ल-5, दिनांक:- 05-10-1995
  21. सहकारी कर्ज वसूलीचे धोरण. GR क्रमांक:- क्र.सीसीआर-1495/प्र.क्र.535/2सी, दिनांक:- 14-09-1995
  22. तलाठयांनी जवळ ठेवावयाच्‍या वसूलीच्‍या रक्‍कमेची मर्यादा वाढविण्‍याबाबत. CR क्रमांक:- संकीर्ण-1092प्र.क्र.403/ई-10, दिनांक:- 01-08-1995
  23. शासकीय हमी उचित नियंत्रणांचा वापर. CR क्रमांक:- शासन हमी 1095/प्र.क्र.112/95, दिनांक:- 13-07-1995
  24. नोंदणी कायदा 1908 मधील कलम 17 अन्‍वये स्‍थावर मालमत्‍तेचे दस्‍तऐवज नोंदविणेबाबत. CR क्रमांक:- क्र.मुद्रांक-1092/3001/प्र.क्र.681/म-1, दिनांक:- 26-05-1995
  25. मुंबई ग्रामपंचायत (दुरुस्‍ती) अधिनियम 1992 ग्रामपंचायत उपकर आकारणीबाबत. GR क्रमांक:- क्र.व्‍हीपीए-1095-के.नं.17/22, दिनांक:- 07-04-1995
  26. शासकीय कर,करेत्‍तर महसूल,अग्रीमे च कर्जे यांच्‍या थकबाकीची वसूली जास्‍तीत जास्‍त लवकरात लवकर करणेबाबत. CR क्रमांक:- क्र.आरईव्‍ही/1093/354/प्र.क्र.5 ल-2, दिनांक:- 03-04-1995
  27. शासकीय खर्चमेळाचे काम चुकीच्‍या नोंदीचा प्रस्‍ताव (नोटस ऑफ एरर) संबधात लोकलेखा समितीचा प्रस्‍ताव. CR क्रमांक:- क्र.खर्चमे/1094/प्र.क्र.45/94/लेखापरिक्षा, दिनांक:- 22-04-1994
  28. महालेखापाल यानी त्‍यांचे लेखा परिक्षणात घेतलेल्‍या आक्षेपामधील रक्‍कमांची वसूलीबाबत आदेश निर्गमीत करताना त्‍यात महालेखापालांच्‍या आक्षेपांचा संदर्भ देण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्र.लेपआ-1093/4414पीअेसी-1, दिनांक:- 11-11-1993
  29. कडा व नॉन कडा प्रकल्‍पाअंतर्गत भूविकास कामाचे खर्चाचे वसूली मध्‍ये सूट देणेबाबत. CR क्रमांक:- क्र.मृदस1093/सीआर-55/जल-23, दिनांक:- 08-11-1993
  30. शासकीय कर,करेत्‍तर महसूल,अग्रीमे व कर्ज यांच्‍या थकबाकीची वसूली जास्‍तीत जास्‍त थकबाकीची वसूली जास्‍तीत जास्‍त लवकरात लवकर करणेबाबत. CR क्रमांक:- क्र.आरईव्‍ही 1093/354/प्र.क्र./4/ल-2, दिनांक:- 24-08-1993
  31. शासकीय कर,करेत्‍तर महसूल,अग्रीमे व कर्ज यांच्‍या थकबाकीची वसूली जास्‍तीत जास्‍त लवकरात लवकर करणेबाबत. CR क्रमांक:- संकीर्ण-1093-सीआर/32/93/29-अ, दिनांक:- 28-07-1993
  32. राज्‍यातील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या गाळप क्षमतेच्‍या विस्‍तारवाढी करीता वित्‍तीय संस्‍थानी मंजर केलेल्‍या अटींच्‍या संदर्भात शासकीय देणी/ऊस खरेदी कराची वसूली पुढे ढकलण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र.ययसकस1089/1011/प्र.क्र.138/89/3 सी, दिनांक:- 10-06-1992
  33. महाराष्‍ट्र वित्‍तीय महामंडळाकडील वसूली जमीन महसूलाची थकबाकी म्‍हणून वसूल करणे नियम 32 ग. CR क्रमांक:- No.H.O RCY, दिनांक:- 27-05-1992
  34. महाराष्‍ट्र वित्‍तीय महामंडळाकडील वसूलीबाबत जिल्‍हाधिका-यांना प्रमाणपत्र देणे. CR क्रमांक:- No.SFC/1086/CR-10-IND-7, दिनांक:- 25-07-1991
  35. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 जमीन महसूलाची थकबाकी म्‍हणून वसूलीच्‍या अनुषंगाने जप्‍त करण्‍यात आलेली जंगम मालमत्‍तेबाबत. CR क्रमांक:- क्र.आरईव्‍ही-2589/113129/7(20)ल-2, दिनांक:- 16-05-1990
  36. प्रधान लेखाशिर्ष- 2029 जमीन महसूल या खाली नवीन उपशिर्ष निर्माण करणे.. GR क्रमांक:- No.NAP1088/CR.1275-L-2, दिनांक:- 06-01-1990
  37. महाराष्‍ट्र जमीन महसूल संहिता 1966 जमीन महसूलाची थकबाकी म्‍हणून वसूली करणेबाबत वसूली प्रमाणपत्र निर्गमित केलेल्‍या प्रकरणाच्‍या वसूली बाबत. CR क्रमांक:- क्र.आरईव्‍ही-2688/3912/(37)ल-2, दिनांक:- 20-11-1989
  38. महाराष्‍ट्र जमीन महसूल संहिता 1966 जमीन महसूलाची थकबाकी म्‍हणून वसूली करणेबाबत वसूली प्रमाणपत्र निर्गमित केलेल्‍या प्रकरणाच्‍या वसूली बाबत. CR क्रमांक:- क्र.आरईव्‍ही-2688/3912/(37) ल-2, दिनांक:- 17-11-1989
  39. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 जमीन महसूलाची थकबाकी म्‍हणून वसूलीच्‍या अनुषंगाने जप्‍त करण्‍यात आलेली जंगत मालमत्‍तेबाबत. CR क्रमांक:- क्र.आरईव्‍ही-2589/113129/(20) ल-2, दिनांक:- 14-09-1989
  40. शासकीय कर व इतर थकबाकी वसूली बाबतचा प्रगती अहवाल. CR क्रमांक:- क्र.आरईव्‍ही-1087/345397/प्र.क्र.18 टी-3, दिनांक:- 05-04-1988
  41. शासकीय थकबाकीची वसूली बाबतचे धोरण. CR क्रमांक:- क्र.आरईव्‍ही-1083/1456/ल-2, दिनांक:- 22-03-1984
  42. महत्‍वाच्‍या शासनाच्‍या आदेश बाबत 1) जमीन महसूल मागणी आणि वसूली 2) शासकीय वसूली जमीन महसूल थकबाकी म्‍हणून वसूल करणे 3) उपाययोजना 4) जमीन महसूल वसूली कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- No.14/248362/I.S./III.B, दिनांक:- 31-03-1983
  43. शासकीय थकबाकीच्‍या वसूली बाबतचे धोरण. CR क्रमांक:- क्र.आरईव्‍ही 1083/1456/ल-2, दिनांक:- 23-03-1983
  44. सहकारी कर्ज वसूली विषयाचे धोरण. CR क्रमांक:- क्र.सीसीआर-1182/46193/सीआर-624/2/सी, दिनांक:- 23-03-1983
  45. कर व करेवर वसूली शासकीय येणे वसूली अहवाल. CR क्रमांक:- No.REV 1083/380/I.S.II.B, दिनांक:- 14-03-1983
  46. शासकीय जमीन महसूल वसूली आणि इतर शासकीय वसूली कमी उत्‍पन्‍न गटातील लोकांकडून वसूल करणे संदर्भात उपाययोजना. CR क्रमांक:- No.REV-1082-960/CR-955/III/L-2, दिनांक:- 10-08-1982
  47. शासकीय सहकार वसूली. CR क्रमांक:- No.CCR/1181/60443/CR-1276-2 C, दिनांक:- 23-04-1982
  48. शासकीय कर्ज व कर वसूली जलद रित्‍या करणेसाठी स्‍थापन करणेत आलेल्‍या समितीच्‍या शिफारशी. GR क्रमांक:- No.RLA/73/RES-13, दिनांक:- 19-03-1982
  49. संस्‍थेकडील येणे वसूली. CR क्रमांक:- No.CCR-1181-60443/CR 1276/2-C, दिनांक:- 02-03-1982
  50. शासकीय जमीन महसूल थकबाकी वसूली बाबत. CR क्रमांक:- No.REV/1082/CR/III-951 L-2, दिनांक:- 15-02-1982
  51. शासकीय सहकार वसूली. CR क्रमांक:- No.CCR/1180/24492/CR-272/2, दिनांक:- 05-10-1981
  52. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नियम 221 अंतर्गत शासकीय जमीन महसूल थकबाकी बाबत. CR क्रमांक:- No.REV/1081/818-Part-1 IS-III-B, दिनांक:- 17-07-1981
  53. शासकीय थकबाकी वसूली अस्‍थापना कायद्याखाली जमीन महसूल थकबाकी वसूली बाबत. CR क्रमांक:- No.REV/1081/25075/CR-933 L 2, दिनांक:- 17-06-1981
  54. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नियम 221 अंतर्गत शासकीय जमीन महसूल थकबाकी बाबत. CR क्रमांक:- No.REV/1079/181721/L-2, दिनांक:- 26-05-1981
  55. 1979-80 चा मच्छिमारी हंगाम रत्‍नागिरी जिल्‍हयात मासळीचा दुष्‍काळ जाहीर करणेबाबत. GR क्रमांक:- क्र.मत्‍स्‍यम-1080/12853/पदुम/1212, दिनांक:- 16-01-1981
  56. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नियम 221 अंतर्गत शासकीय जमीन महसूल थकबाकी वसूली बाबत. CR क्रमांक:- No.REV-1079/181727/L-2, दिनांक:- 04-12-1979
  57. शासकीय जमीन महसूल वसूली. CR क्रमांक:- TAG/2078/196158/M-8, दिनांक:- 26-09-1979
  58. टंचाई ग्रस्‍त क्षेत्रात सहकार थकबाकी वसूली. CR क्रमांक:- No.LDB/1079/2202/(106)7/C, दिनांक:- 13-03-1979
  59. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत शासकीय वसूली. CR क्रमांक:- No.REV.1078/L-3, दिनांक:- 22-11-1978
  60. जिल्‍हा परिषद आणि पंचायत समिती उपकर वसूलीबाबत. CR क्रमांक:- No.LFC 4974/116665/L-3, दिनांक:- 15-01-1978
  61. शासकीय कर्ज वसूली थकबाकि वरील दंडनीय कर्जावर देणेत येणारे त्रुटीबाबत. CR क्रमांक:- TAG2077/190537/M-4, दिनांक:- 23-10-1977
  62. शासकीय थकबाकी वसूली आगाऊ प्रत. CR क्रमांक:- TAG2077/178771/M-4, दिनांक:- 24-06-1977
  63. शासकीय थकबाकी वसूली. CR क्रमांक:- TAG2077/178771/M-4, दिनांक:- 24-06-1977
  64. शासकीय थकबाकी वसूली. CR क्रमांक:- TAG2077/178771/M-4, दिनांक:- 06-05-1977
  65. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 शासकीय थकबाकी वसुली जमीन महसूलाची थकबाकी म्‍हणून वसूल करणे 221. CR क्रमांक:- No.REV1073/5422/CI, दिनांक:- 22-08-1974
  66. शेतक-यांकडील शासकीय कर्ज वसूली बाबत. CR क्रमांक:- No.REV/1074/191115/CI, दिनांक:- 14-06-1974
  67. सहकार थकबाकी वसूली धोरण. CR क्रमांक:- No.LDB/1173/2407/C-I, दिनांक:- 05-05-1973
  68. शासकीय थकबाकी वसूली विलंबाबाबत. CR क्रमांक:- No.PAC/2271677/(i) F 2, दिनांक:- 25-11-1971
  69. शासन राजपत्र महाराष्‍ट्र जमीन महसूलाच्‍या वसूली बाबत नियम 1967. GR क्रमांक:- क्र. क्र.युएनएफ2363.आर, दिनांक:- 01-09-1967

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला महाराष्‍ट्र जमीन महसूल वसूली.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.