We are also on YouTube! Subscribe

प्रोत्‍साहन अनुदान योजना.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

प्रोत्‍साहन अनुदान योजना.

शासन निर्णय

  1. 2003-04 या आर्थिक वर्षामध्‍ये विवधि अल्‍पबचत योजनांमध्‍ये मिळवलेल्‍या गुंतवणूकीवर अल्‍पबचत अधिकृत अभिकर्त्‍यांना प्रोत्‍साहन अनुदान देण्‍याविषयी
  2. म‍हाराष्‍ट्र राज्‍य जिल्‍हा अल्‍पबचत प्रोत्‍साहन योजना 1999-2000 या वर्षाचे अल्‍पबचतीचे उदिदष्‍ट पूर्ण करणा-या जिल्‍हयांना प्रोत्‍साहन अनुदान देण्‍याबाबत व सन 2000-2001 या आर्थिक वर्षापासून मिळणा-या अनुदानाच्‍या विनियोगाच्‍या बाबी ठरविण्‍याबाबत
  3. म‍हाराष्‍ट्र राज्‍य जिल्‍हा अल्‍पबचत प्रोत्‍साहन योजना 1998-99 या वर्षाचे अल्‍पबचतीचे उदिदष्‍ट पूर्ण करणा-या जिल्‍हयांना प्रोत्‍साहन अनुदान देण्‍याबाबत व विनियोगाच्‍या बाबी ठरविण्‍याबाबत
  4. सन 1999-2000 या आर्थिक वर्षामध्‍ये मिळवलेल्‍या अल्‍पबचत योजनांमधील गुंतवणूकीवर अल्‍पबचत अधिकृत अभिकर्त्‍यांना प्रोत्‍साहन अनुदान देण्‍याविषयी
  5. म‍हाराष्‍ट्र राज्‍य जिल्‍हा अल्‍पबचत प्रोत्‍साहन योजना 1999-2000 या वर्षाचे अल्‍पबचतीचे उदिदष्‍ट पूर्ण करणा-या जिल्‍हयांना प्रोत्‍साहन अनुदान देण्‍याबाबत व सन 2000-2001 या आर्थिक वर्षात अनुदानाच्‍या विनियोगाच्‍या बाबी ठरविण्‍याबाबत
  6. म‍हाराष्‍ट्र राज्‍य जिल्‍हा अल्‍पबचत प्रोत्‍साहन योजना 1998-99 या वर्षाचे अल्‍पबचतीचे उदिदष्‍ट पूर्ण करणा-या जिल्‍हयांना प्रोत्‍साहन अनुदान देण्‍याबाबत व विनियोगाच्‍या बाबी ठरविण्‍याबाबत
  7. म‍हाराष्‍ट्र राज्‍य जिल्‍हा अल्‍पबचत प्रोत्‍साहन योजना 1997-98 या वर्षाचे अल्‍पबचतीचे उदिदष्‍ट पूर्ण करणा-या जिल्‍हयांना प्रोत्‍साहन अनुदान देण्‍याबाबत व विनियोगाच्‍या बाबी ठरविण्‍याबाबत
  8. महाराष्‍ट्र राज्‍य अल्‍पबचत प्रोत्‍साहनपर योजना. जिल्‍हा प्रोत्‍साहनपर अनुदानाच्‍या विनियोगाबाबत.
  9. 1996-97 या आर्थिक वर्षामध्‍ये मिळवलेल्‍या अल्‍पबचत योजनांमधील गुंतवणूकीवर अल्‍पबचत अधिकृत अभिकर्त्‍यांना प्रोत्‍साहन अनुदान देण्‍याविषयी
  10. महाराष्‍ट्र राज्‍य जिल्‍हा अल्‍पबचत प्रोत्‍साहनपर योजना
  11. महाराष्‍ट्र राज्‍य जिल्‍हा प्रोत्‍साहनपर अनुदान योजना. जिल्‍हयाकडे पर्यटन खेळासाठी अनुदान व व्‍याज भागामध्‍ये असलेल्‍या रकमेच्‍या विनियोगाबाबत.
  12. महाराष्‍ट्र राज्‍य अल्‍पबचत प्रोत्‍साहनपर अनुदान योजना
  13. अल्‍पबचत अभिकर्त्‍यांना देण्‍यात येणारे प्रोत्‍साहनपर कमिशन/प्रोत्‍साहनपर बक्षिस
  14. महाराष्‍ट्र राज्‍य अल्‍पबचत प्रोत्‍साहनपर अनुदान योजना
  15. अल्‍पबचतीचे लक्ष्‍य ओलांडणा-या जिल्‍हयांना उत्‍तेजनार्थ अनुदान
  16. कुटुंब कल्‍याण कार्यक्रमासाठी घोषित झालेली कै.पंडीत जवाहर नेहरू बाल कल्‍याण योजना
  17. जिल्‍हा प्रोत्‍साहनपर अनुदान योजना. जिल्‍हयांकडे असलेले असंवितरीत(अखर्चित) रक्‍कम
  18. अल्‍पबचतीचे लक्ष्‍य ओलांडणा-या जिल्‍हयांना उत्‍तेजनार्थ अनुदान
  19. अल्‍पबचत गंतवणूकीचे उत्‍कृष्‍ठ काम करणा-या अधिका-यांना प्रोत्‍साहनपर बक्षिसे देण्‍याबाबात.
  20. महाराष्‍ट्र राज्‍य अल्‍पबचत प्रोत्‍साहनपर योजना
  21. कुटुंब कल्‍याण कार्यक्रमासाठी घोषित झालेले कै.पंडित जवाहरलाल नेहरू बालक कल्‍याण योजना
  22. अल्‍पबचत प्रोत्‍साहनपर अनुदानातून संचालक महाराष्‍ट्र विकास प्रशासन संस्‍था पूणे यांना काम्‍प्‍यूटर खरेदीकरीता देण्‍यात आलेले अनुदान
  23. अल्‍पबचतीचे लक्ष्‍य ओलांडणा-या जिल्‍हयांना उत्‍तेजनार्थ अनुदान
  24. अल्‍पबचत प्रोत्‍साहनपर अनुदानाची रक्‍कम टपाल कार्यालय बचत बँकेत ठेवण्‍याबाबत
  25. अल्‍पबचतीचे लक्ष्‍य ओलांडणा-या जिल्‍हयांना उत्‍तेजनार्थ अनुदान
  26. जिल्‍हयांना अल्‍पबचतीचे लक्ष ओलांडल्‍याबददल मिळणारे प्रोत्‍साहन अनुदान 5 टक्‍के अथवा अधिकाअधिक रूपये 1 लाख अनुदानाचा विनियोग करण्‍याबाबत मार्गदर्शक तत्‍वे
  27. जिल्‍हयांना अल्‍पबचतीचे लक्ष ओलांडल्‍याबददल मिळणारे प्रोत्‍साहन अनुदान 5 टक्‍के अथवा अधिकाअधिक रूपये 1 लाख अनुदानाचा विनियोग करण्‍याबाबत मार्गदर्शक तत्‍वे
  28. अल्‍पबचत प्रोत्‍साहन अनुदानातून बांधण्‍यात आलेल्‍या इमारतींची देखभाल व दूरूस्‍ती व्‍यवस्‍थेबाबत.
  29. अल्‍पबचत प्रोत्‍साहनपर अनुदानाचा समित्‍यांनी करावयाचा विनियोग
  30. अल्‍पबचत इष्‍टांक पुर्ण केलेल्‍या जिल्‍हयांना प्रोत्‍साहन अनुदान देणे.
  31. अल्‍पबचतीचे लक्ष्‍य ओलांडणा-या जिल्‍हयांना उत्‍तेजनार्थ अनुदान
  32. अल्‍पबचत इष्‍टांक पुर्ण केलेल्‍या जिल्‍हयांना प्रोत्‍साहन अनुदान देणे. बँकेत किंवा पोस्‍टात असलेल्‍या अखर्चित रकमेचे व्‍याज वापरण्‍याची पध्‍दतीबाबत
  33. अल्‍पबचत इष्‍टांक पुर्ण केलेल्‍या जिल्‍हयांना प्रोत्‍साहन अनुदान देणे.
  34. अल्‍पबचत इष्‍टांक पुर्ण केलेल्‍या जिल्‍हयांना प्रोत्‍साहन अनुदान देणे.
  35. इष्‍टांकापेक्षा जास्‍त गुंतवणूक मिळवणा-या जिल्‍हयांना वर्ष 1981-82 करीता प्रोत्‍साहन अनुदान देणे.
  36. नोकर वर्गाला अल्‍पबचतीच्‍या पे रोल सेव्‍हींग योजनेअंतर्गत प्रोत्‍साहन अनुदान देणे
  37. इष्‍टांकापेक्षा जास्‍त गुंतवणूक मिळवणा-या जिल्‍हयांना प्रोत्‍साहन देणे. अनुदान देणे. अनुदान जिल्‍हयातील पर्यटन विकासासाठी वापरण्‍याबाबत
  38. अल्‍पबचत प्रोत्‍साहन योजना. मंजूर प्रोत्‍साहन अनुदानासाठी विनियोग दाखले आवश्‍यक.
  39. इष्‍टांकापेक्षा जास्‍त अल्‍पबचत गुंतवणूक मिळवणा-या जिल्‍हयांना प्रोत्‍साहनपर अनुदान.
  40. अल्‍पबचतीचे उदिष्‍ट पुर्ण केलेल्‍या जिल्‍हयांना अनुदान देणे.जिल्‍हापरि षदांना त्‍या संबधीच्‍या कार्यपध्‍दतीबाबत
  41. इष्‍टांकापेक्षा जास्‍त अल्‍पबचत गुंतवणूक मिळवणा-या जिल्‍हयांना प्रोत्‍साहनपर अनुदान.
  42. इष्‍टांकापेक्षा जास्‍त अल्‍पबचत गुंतवणूक मिळवणा-या जिल्‍हयांना प्रोत्‍साहनपर अनुदान.
  43. इष्‍टांकापेक्षा जास्‍त अल्‍पबचत गुंतवणूक मिळवणा-या जिल्‍हयांना प्रोत्‍साहनपर अनुदान.
  44. इष्‍टांकापेक्षा जास्‍त अल्‍पबचत गुंतवणूक मिळवणा-या जिल्‍हयांना प्रोत्‍साहनपर अनुदान.
  45. इष्‍टांकापेक्षा जास्‍त अल्‍पबचत गुंतवणूक मिळवणा-या जिल्‍हयांना प्रोत्‍साहनपर अनुदान.
  46. जिल्‍हयांना अल्‍पबचतीच्‍या उदिष्‍टासाठी प्रोत्‍साहन देणे.
  47. अल्‍पबचतीचे उदिष्‍टापेक्षा जास्‍त गुंतवणूक मिळवणा-या जिल्‍हयांना प्रोत्‍साहन अनुदान देणे.
  48. अल्‍पबचतीचे उदिष्‍टापेक्षा जास्‍त अल्‍पबचत गुंतवणूक मिळवणा-या जिल्‍हयांना प्रोत्‍साहनपर अनुदान देणे.
  49. अल्‍पबचतीमध्‍ये उदिष्‍टापेक्षा जास्‍त गुंतवणूक मिळविलेल्‍या जिल्‍हयाना प्रोत्‍साहनपर अनुदान देणे.
  50. अल्‍पबचतीचे उदिष्‍ट पार करणा-या जिल्‍हयांना प्रोत्‍साहनपर अनुदान देणे.

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला प्रोत्‍साहन अनुदान योजना.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.