We are also on YouTube! Subscribe

पदोन्‍नती.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

पदोन्‍नती.

शासन निर्णय

  1. अप्‍पर जिल्‍हाधिकारी व उपजिल्‍हाधिकारी संवर्गातील निवडश्रेणीची पदे 20% ऐवजी 33.33% इतकी रुपांतरीत करणे / वाढविणेबाबत.. GR दिनांक:- 12-12-2012 क्रमांक:-NO/SLL-2012/11/CR236/E-1
  2. मागासवर्गीयांकरिता पदोन्‍नतीसाठी छोटया संवर्गातील आरक्षित पदे. GR दिनांक:- 05-01-2012 क्रमांक:-शासन‍ निर्णय क्रमांक बासीसी 2011/प्र.क्र. 1056/2011/16 ब दिनांक 05 जानेवारी, 2012
  3. अपंग अधिकारी/कर्मचा-यांच्‍या अनारक्षित पदांवर पदोन्‍नतीसाठी विचार करण्‍याबाबत. CR दिनांक:- 17-10-2011 क्रमांक:-शासन परिपत्रक क्रमांक एसआरव्‍ही 2011/प्र.क्र. 298/12, दिनांक 17/10/2011
  4. जात वैधता प्रमाणपत्राअभावी रिक्‍त रहाणारी पदोन्‍नतीची पदे तात्‍पुरत्‍या पदोन्‍नतीने भरण्‍याबाबत. GR दिनांक:- 16-06-2008 क्रमांक:-1207/08/16
  5. मा. सर्वोच्‍च्‍ा न्‍यायालयाच्‍या दि.28.03.2008 रोजीच्‍या आदेशान्‍वये विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती व विशेष मागास प्रवर्गाची पदोन्‍नतीची रिक्‍त पदे भरणेबाबत. CR दिनांक:- 24-04-2008 क्रमांक:-2001/1887/प्र.क्र.64
  6. पदोन्‍नतीतील-आरक्षण दिनांक 25 मे, 2004 च्‍या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणेबाबत. CR दिनांक:- 01-04-2008 क्रमांक:-2001/1887/प्र.क्र.64
  7. अनु.जाती, वि.जाती.भ.जमाती,इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गाच्‍या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत,शासन अंगीकृत संस्‍थामध्‍ये पदोन्‍नतीपूर्वी वैधता प्रमाणपत्र सादर करण्‍याबाबत. GR दिनांक:- 16-05-2007 क्रमांक:-10/2004/570
  8. पदोन्‍नतीतील आरक्षण हे पदोन्‍नतीच्‍या सर्व टप्‍प्‍यांवर लागू करणेबाबत. CR दिनांक:- 13-03-2007 क्रमांक:-2001/1887
  9. पदोन्‍नतीतील आरक्षण हे पदोन्‍नतीच्‍या सर्व टप्‍प्‍यांवर लागू करणेबाबत. CR दिनांक:- 10-11-2006 क्रमांक:-2001/1887
  10. पदोन्‍नतीतील आरक्षण हे पदोन्‍नतीच्‍या सर्व टप्‍प्‍यांवर लागू करणेबाबत. CR दिनांक:- 03-10-2006 क्रमांक:-2001/1887
  11. पदोन्‍नतीतील आरक्षण हे पदोन्‍नतीच्‍या सर्व टप्‍प्‍यांवर लागू करणेबाबत. CR दिनांक:- 24-08-2006 क्रमांक:-2001/1887
  12. सेवा प्रवेश नियम-पदोन्‍नतीसाठी पूर्व अट म्‍हणून निम्‍न संवर्गात/सेवेत/श्रेणीत किमान सेवेच्‍या अनुभवाची अट विहित करणे. CR दिनांक:- 25-02-2005 क्रमांक:-2005/12
  13. आरक्षणाची पदे पदोन्‍नतीने भरण्‍यासंदर्भातील विहित कार्यपध्‍दती. GR दिनांक:- 26-10-2004 क्रमांक:-2001/1887/64
  14. सेवाप्रवेश नियम पदोन्‍नतीसाठीची पूर्व अट म्‍हणून निम्‍न संवर्गात/सेवेत/श्रेणीत किमान सेवेसंबंधीची अट मागासवर्गीचांचा अनुशेष भरुन काढण्‍यासाठी शिथिल करणेबाबत. CR दिनांक:- 22-09-2003 क्रमांक:-2003/18/12
  15. अपंग कर्मचा-यांना गट-क आणि गट-ड मधील पदांवर पदोन्‍नतीमध्‍ये 3 टक्‍के आरक्षण विहित करण्‍याबाबत. GR दिनांक:- 05-03-2002 क्रमांक:-1099/37/99/16
  16. अपंग व्‍यक्‍तींना शासकीय सेवेतील गट-अ मधील पदांवर सरळसेवेने नियुक्‍ती देण्‍यासंदर्भात क्रमवार बिंदू नामावली व कार्यपध्‍दती विहित करणेबाबत. CR दिनांक:- 04-03-2002 क्रमांक:-1099/37/99/16
  17. शासकीय कर्मचा-यास कालबध्‍द पदोन्‍नती योजनेअंतर्गत वरिष्‍ठ वेतनश्रेणी मंजूर केल्‍यानंतर आगाऊ वेतनवाढ अनुज्ञेय करणेबाबत. GR दिनांक:- 22-11-2000 क्रमांक:-1096/59/97
  18. कोकण विभागातील लिपिक टंकलेखक आणि कालबध्‍द वरिष्‍ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करणेबाबत.. CR दिनांक:- 21-05-1999 क्रमांक:-NO/SRV 2895/CR.758/E-7
  19. आर.के.सभरवाल आणि इतर विरुध्‍द पंजाब राज्‍य प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निकालाच्‍या अनुषंगाने आरक्षणाबाबतचे आदेश. GR दिनांक:- 28-10-1997 क्रमांक:-1097/63/97
  20. आर.के.सभरवाल आणि इतर विरुध्‍द पंजाब राज्‍य प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निकालाच्‍या अनुषंगाने आरक्षणाबाबतचे आदेश. GR दिनांक:- 18-10-1997 क्रमांक:-1097/63/97
  21. शासन सेवेतील मागासवर्गीय/अमागासवर्गीय कर्मचारी/अधिकारी यांची पदोन्‍नती संवर्गात आपापसातील ज्‍येष्‍ठता विनियमित करण्‍याबाबत. GR दिनांक:- 17-03-1997 क्रमांक:-1096/32/96
  22. सेवाप्रवेश नियम-पदोन्‍नतीसाठी पूर्वअट म्‍हणून निम्‍न संवर्गात किमान सेवेसंबंधी अट परिविक्षाधीन कालावधीतील सेवा अनुभवासाठी ग्राहय न धरण्‍याबाबत आदेश मागे घेण्‍याबाबत. GR दिनांक:- 17-02-1997 क्रमांक:-1091/1/91
  23. लिपीक-टंकलेखक या संवर्गाचा संयुक्‍त संवर्ग निर्माण करण्‍याबाबत. CR दिनांक:- 20-08-1996 क्रमांक:-1095/29/95
  24. पदोन्‍नती-विभागीय चौकशीची कार्यवाही सुरु असताना शासकीय सेवकास दिलेल्‍या पदोन्‍नतीचे नियमन करण्‍याबाबत. GR दिनांक:- 22-04-1996 क्रमांक:-1095/29/95
  25. पदोन्‍नती-गोपनीय अभिलेख्‍यांच्‍या प्रतवारीचे निकष. GR दिनांक:- 22-09-1994 क्रमांक:-1088/11/88
  26. सेवाप्रवेश नियम-पदोन्‍नतीसाठी पूर्वअट म्‍हणून निम्‍न संवर्गात किमान सेवेसंबंधी अट परिविक्षाधीन कालावधीतील सेवा अनुभवासाठी ग्राहय धरण्‍याबाबत. GR दिनांक:- 23-05-1994 क्रमांक:-1091/1
  27. पदोन्‍नती-गोपनीय अभिलेख्‍यांच्‍या प्रतवारीचे निकष. GR दिनांक:- 21-02-1994 क्रमांक:-1088/12
  28. पदोन्‍नती नाकारल्‍यामुळे उद्भवणारे परिणाम व त्‍यांच्‍या निवारणार्थ अव‍लंबिण्‍याची कार्यपध्‍दती. CR दिनांक:- 28-05-1992 क्रमांक:-1992/200/263
  29. पदोन्‍नती नाकारल्‍यामुळे उद्भवणारे परिणाम व त्‍याबाबत अ‍व‍लंबिण्‍याची कार्यवाही. GR दिनांक:- 30-04-1991 क्रमांक:-1087/1131/11-89
  30. आस्‍थापना मंडळ क्र.1 व क्र.2 च्‍या कार्यकक्षेतील पदांवरील पदोन्‍नतीसाठी किमान निकष ठरविणेबाबत. GR दिनांक:- 05-11-1990 क्रमांक:-1089/90-89
  31. पदोन्‍नत्‍या-कनिष्‍ठ श्रेणीतून वरिष्‍ठ श्रेणीत पदोन्‍नत्‍या देतांना अवलंबिण्‍याची तत्‍वे. GR दिनांक:- 31-05-1990 क्रमांक:-1090/15/317
  32. कनिष्‍ठ पद/संवर्ग/सेवामधून वरिष्‍ठ पद/संवर्ग/सेवांमधील पदोन्‍नती करताना पाळावयाची तत्‍वे - गोपनीय अहवाल. GR दिनांक:- 28-03-1990 क्रमांक:-1089/3654
  33. आस्‍थापना मंडळ क्र.1 व क्र.2 च्‍या कार्यकक्षेतील पदांवरील पदोन्‍नतीसाठी किमान निकष ठरविणेबाबत. GR दिनांक:- 31-01-1990 क्रमांक:-1089/90-89/13
  34. कनिष्‍ठ पद/संवर्ग/सेवामधून वरिष्‍ठ पद/संवर्ग/सेवांमधील पदोन्‍नती करताना पाळावयाची तत्‍वे,निवड समितीने निवडसूची तयार करताना विचारात घ्‍यावयाच्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या. GR दिनांक:- 01-08-1989 क्रमांक:-1089/406
  35. सेवाप्रवेश नियम पदोन्‍नतीसाठीची पूर्व अट म्‍हणून निम्‍न संवर्गात/सेवेत/श्रेणीत किमान सेवेसंबंधीची अट विहित करणे. CR दिनांक:- 31-05-1989 क्रमांक:-1088/109
  36. सेवाप्रवेश नियम पदोन्‍नतीसाठीची पूर्व अट म्‍हणून निम्‍न संवर्गात/सेवेत/श्रेणीत किमान सेवेसंबंधीची अट विहित करणे. CR दिनांक:- 25-08-1988 क्रमांक:-1088/109
  37. मागासवर्गीय कर्मचा-यांसाठी आरक्षित ठेवलेल्‍या पदांवर बिगर मागासवर्गीय कर्मचा-यांना पदोन्‍नती देण्‍याबाबत. CR दिनांक:- 18-11-1986 क्रमांक:-3686/23959/372
  38. कनिष्‍ठ पद/संवर्ग/सेवामधून वरिष्‍ठ पद/संवर्ग सेवामधील पदोन्‍नती करताना पाळावयाची तत्‍वे. GR दिनांक:- 03-12-1983 क्रमांक:-1077/343/79/12
  39. कनिष्‍ठ पद/संवर्ग/सेवामधून वरिष्‍ठ पद/संवर्ग सेवामधील पदोन्‍नती करताना पाळावयाची तत्‍वे. GR दिनांक:- 18-05-1983 क्रमांक:-1077/343/79/12
  40. सेवाप्रवेश नियम - वरिष्‍ठ पदांवर पदोन्‍नतीसाठी शर्ती म्‍हणून किमान सेवेची तरतूद. CR दिनांक:- 20-07-1981 क्रमांक:-1080
  41. पदोन्‍नतीच्‍या वेळी मागास वर्गातील विशिष्‍ट गटाक‍रिता आरक्षण. GR दिनांक:- 23-05-1974 क्रमांक:-1072
  42. अतिक्रमित करण्‍यात आलेल्‍या अधिका-यांना/कर्मचा-यांना पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्‍नती देणे बाबत. CR दिनांक:- 25-02-1965 क्रमांक:-1064-D
  43. जिल्‍हा परिषदेत शासकीय कर्मचा-यांची विभागणी- पदोन्‍नती. GR दिनांक:- 18-01-1965 क्रमांक:-1465/11923
  44. जिल्‍हा परिषदेत शासकीय कर्मचा-यांची विभागणी- पदोन्‍नती. CR दिनांक:- 30-09-1964 क्रमांक:-1964/58010
  45. शासकीय कार्यालयात आणि विभागात वर्ग-4 मधून वर्ग-3 मध्‍ये पदोन्‍नती. GR दिनांक:- 28-05-1963 क्रमांक:-1061/245/96
  46. अव्‍वल कारकून आणि महालकरी क‍रिता सेवाप्रवेश नियम. GR दिनांक:- 29-03-1963 क्रमांक:-1558

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला पदोन्‍नती.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.