We are also on YouTube! Subscribe

शासकिय अभियोक्‍ता यांचे नियुक्‍ती बाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

शासकिय अभियोक्‍ता यांचे नियुक्‍ती बाबत.

शासन निर्णय

  1. सर्वोच्‍च न्‍यायालय व उच्‍च न्‍यायालयात दाखल करावयाच्‍या शपथपत्रा व त्‍याबाबत उत्‍तर देणेबाबत औरंगाबाद व नागपूर खंडपीठ महाराष्‍ट्र प्रशासकिय प्राधिकरण मुंबई, औरंगाबाद व नागपूर. CR क्रमांक:- 1523/E, दिनांक:- 14-08-2002
  2. मा.मुंबई उच्‍च न्‍यायालय यांच्‍याकडून प्राप्‍त झालेल्‍या संदर्भात त्‍वरीत कार्यवाही करण्‍याबाबत. CR क्रमांक:- संकिर्ण 1000/प्र.क्र.31/2000/18/(रवका), दिनांक:- 24-08-2000
  3. शासकिय वकीलांना न्‍यायालयीन प्रकरणामध्‍ये तातडीने कार्यवाही करण्‍याबाबत सुचना. CR क्रमांक:- जीपीएच 1000/(228)/का. चौदा, दिनांक:- 23-08-2000
  4. सरकारी अभियोग संचालनालयातील सहायक सरकारी अभियोक्‍ता यांना प्रशिक्षण देण्‍याबाबत. GR क्रमांक:- एसपीपी 0996/119/पोल-10, दिनांक:- 10-01-2000
  5. विधी अधिकारी आणि मंडळ यांना द्यावयाची फी व भत्‍ते यामध्‍ये महाराष्‍ट्र शासनाने सुधारणा केलेबाबत. GR क्रमांक:- GPH 4398/(173)-XIV, दिनांक:- 03-09-1999
  6. विधी अधिकारी आणि मंडळ यांना द्यावयाची फी व भत्‍ते यामध्‍ये महाराष्‍ट्र शासनाने सुधारणा केलेबाबत. GR क्रमांक:- GPH 4398/(173)-XIV, दिनांक:- 09-08-1999
  7. विधी अधिकारी आणि मंडळ यांना द्यावयाची फी व भत्‍ते यामध्‍ये महाराष्‍ट्र शासनाने सुधारणा केलेबाबत. GR क्रमांक:- GPH 4398/(173)-XIV, दिनांक:- 23-03-1999
  8. महानगरपालिका कायदा व इतर कायद्यांखाली दंडरुपाने वसूल केलेल्‍या रकमेतून आस्‍थापना खर्च वजा करुन स्‍थानिक संस्‍थांना देण्‍यात येणारे सहायक अनुदान- 50 टक्‍के आस्‍थापना खर्च वजा करण्‍यासंबंधी. GR क्रमांक:- जीडीए 1698/(90)/एकोणतीस, दिनांक:- 15-02-1999
  9. विधी अधिकारी आणि मंडळ यांना द्यावयाची फी व भत्‍ते यामध्‍ये महाराष्‍ट्र शासनाने सुधारणा केलेबाबत. GR क्रमांक:- GPH 4398/(173)-XIV, दिनांक:- 10-02-1999
  10. विधी अधिकारी आणि मंडळ यांना द्यावयाची फी व भत्‍ते यामध्‍ये महाराष्‍ट्र शासनाने सुधारणा केलेबाबत. GR क्रमांक:- GPH 4398/(173)-XIV, दिनांक:- 30-01-1999
  11. महाराष्‍ट्र महसूल न्‍यायाधिकरण्‍ा मध्‍ये दाखल केसीस मध्‍ये काम करीत असलेल्‍या शासकीय अभियोक्‍ता यांचे फी मध्‍ये सुधारणा बाबत. GR क्रमांक:- SGM 1096/(340))/-XIV, दिनांक:- 09-09-1998
  12. राज्‍य अधिस्विकृती समिती व विभागीय अधिस्विकृती समित्‍यांची पुनर्रचना. GR क्रमांक:- अधिस्‍वी1098/992/प्र.क्र.444/94/34, दिनांक:- 23-07-1998
  13. विशेष न्‍यायदंडाधिकारी यांचे मानधन वाढविण्‍याबाबत. GR क्रमांक:- एसजेएम 1095/384/(43)/का-7, दिनांक:- 20-01-1998
  14. सर्वोच्‍च न्‍यायालयाचे आदेशानुसार सहायक सरकारी अभियोक्‍ता या पदासाठी वेगळा संवर्ग व परिणामी सरकारी अभियोग संचालनालयाची पुर्नरचना करणेबाबत. CR क्रमांक:- 97/651/1997, दिनांक:- 08-07-1997
  15. महाराष्‍ट्रातील बालहत्‍याकांड गुन्‍हयाचे खटले चालविण्‍यासाठी नियुक्‍ती विशेष सरकारी अभियोक्‍तांच्‍या फी बाबत. GR क्रमांक:- एसपीआर-1296(338)/का.चौदा, दिनांक:- 07-02-1997
  16. सरकारी अभियोक्‍ता नेमणुकीबाबत समिती. CR क्रमांक:- 1473/का अठरा, दिनांक:- 01-07-1994
  17. मोटारी वाहन अपघात न्‍याधिकरणापूढील प्रकरणे चाविण्‍याकरिता नेमण्‍यात येणा-या जिल्‍हा सरकारी वकील/सहायक सरकारी वकीलांना फी प्रदान करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलओआर-1291/1069-नऊ, दिनांक:- 14-05-1991
  18. विधी अधिकारी आणि मंडळ यांना द्यावयाची फी व भत्‍ते यामध्‍ये महाराष्‍ट्र शासनाने सुधारणा केलेबाबत. CR क्रमांक:- GPH 4390/(120)-IX, दिनांक:- 05-04-1991
  19. जिल्‍हा सरकारी वकील/सहायक सरकारी वकील यांना औद्यागिक न्‍यायालय व कामगार न्‍यायालयातील प्रकरणे चालविण्‍याबद्दल फी प्रदान करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलओआर 1690/1204-नऊ, दिनांक:- 04-06-1990
  20. विधी अधिकारी आणि मंडळ यांना द्यावयाची फी व भत्‍ते यामध्‍ये महाराष्‍ट्र शासनाने सुधारणा केलेबाबत. CR क्रमांक:- GPH 4390/(120)-IX, दिनांक:- 15-05-1990
  21. विधी अधिकारी आणि मंडळ यांना द्यावयाची फी व भत्‍ते यामध्‍ये महाराष्‍ट्र शासनाने सुधारणा केलेबाबत. GR क्रमांक:- GPH 4390/(120)-IX, दिनांक:- 14-05-1990
  22. शासनाविरुध्‍द दाखल झालेल्‍या दाव्‍यात करावयाची कार्यवाही संबंधीत अधिका-यांना सूचना देण्‍याबाबत. CR क्रमांक:- 3263/ म, दिनांक:- 27-03-1986
  23. सरकारी अभियोक्‍त्‍यांच्‍या नियुक्‍तीसाठीची मंडळ. CR क्रमांक:- DGP 1085-9, दिनांक:- 13-03-1986
  24. कायदा विषयक नियम 1984 मध्‍ये शासनाने बदल केलेबाबत. GR क्रमांक:- 1205/(53 b) -IX (lor cell), दिनांक:- 28-01-1986
  25. सरकारी अभियोक्‍त्‍यांनी आरोपीचे वतीने फौजदारी प्रकरणात उपस्थित होणे व्‍यावसायीक नितीतत्‍वाच्‍या विरुध्‍द आहे किंवा नाही हया प्रश्‍नाबाबत. CR क्रमांक:- PRC 1085/6157/8, दिनांक:- 17-10-1985
  26. विधी सरकारी नियम 1939 (सुधारीत). CR क्रमांक:- LOR 1284/(53 AB) -IX(LOR CELL), दिनांक:- 21-12-1984
  27. विधी अधिकारी आणि सल्‍लागार मंडळ यांची फी व भत्‍ते सुधारणेबाबत. GR क्रमांक:- LOR 1284/(53)-IX, दिनांक:- 06-02-1984
  28. सरकारी वकील आणि सरकारी अभियोक्‍ता यांची फी व भत्‍ते सुधारणेबाबत. GR क्रमांक:- DGP 1079/(327)-IX, दिनांक:- 01-08-1980
  29. सरकारी अभियोक्‍ता आणि अतिरिक्‍त सरकारी वकील यांचे मंडळाचे नियुक्‍तीबाबत. CR क्रमांक:- 1080/IX, दिनांक:- 23-05-1980
  30. शासकीय कामात हजर न राहाणे किंवा नाकारणे याबाबत सरकारी अभियोक्‍ता यांनी अहवाल सादर करणे. CR क्रमांक:- 9173/I-2, दिनांक:- 17-04-1973
  31. मा.उच्‍च न्‍यायालय मध्‍ये दाखल केस प्रकरणा मध्‍ये शासनाचे जिल्‍हा सरकारी वकिल यांनी घ्‍यावयाचे दक्षताबाबत. CR क्रमांक:- 19410/M, दिनांक:- 11-08-1972
  32. सरकारी वकील आणि सरकारी अभियोक्‍ता यांची फी व भत्‍ते सुधारणेबाबत. GR क्रमांक:- 15165/L1, दिनांक:- 15-06-1971
  33. केंद्राचे कायद्याखाली अदखलपात्र गुन्‍हयामध्‍ये अपील दाखल केल्‍यानंतर त्‍यामध्‍ये बाजू मांडण्‍यासाठी शासकिय अभियोक्‍त्‍यांचे मोबदला रक्‍कमे बाबत. CR क्रमांक:- 963/L, दिनांक:- 12-01-1971
  34. जिल्‍हा सरकारी वकिल यांचे कामकाज विषयक नियम. CR क्रमांक:- 2550/L, दिनांक:- 27-01-1970
  35. विधी अधिकारी यांना रेल्‍वे किंवा रस्‍ता प्रवासाचा दैनिक भत्‍ता व प्रवास भत्‍ता देणेबाबत. GR क्रमांक:- 19403/L, दिनांक:- 31-07-1969
  36. विधी अधिकारी यांनी भारतीय कंपनी कायदा 1956 खाली चालविलेल्‍या केसीस संदर्भात रक्‍कम अदा करणेबाबत. CR क्रमांक:- 15129/L, दिनांक:- 08-06-1968
  37. केंद्र शासनाचे दिवाणी दाव्‍या संदर्भात दिलेल्‍या सूचना बाबत.... CR क्रमांक:- 1853/L, दिनांक:- 23-01-1967
  38. शासनाला सूचना करणेबाबत. CR क्रमांक:- 25768/L, दिनांक:- 08-10-1965
  39. जिल्‍हा सरकारी वकिल आणि त्‍यांचे सहाय्यक सरकारी वकील यांचे पॅनेल नियुक्‍त करणेसाठी प्रस्‍ताव पाठविणेबाबत. CR क्रमांक:- 4147/L, दिनांक:- 16-02-1965
  40. वार्षिक गोपनीय अहवाल विधी अधिकारी यांनी पाठविणेबाबत. CR क्रमांक:- 1651/cc/confil, दिनांक:- 12-11-1963
  41. जिल्‍हा परिषद- कायदेशीर मदतीबाबत. CR क्रमांक:- DZP 1362/62774-A, दिनांक:- 22-03-1963
  42. कार्यालय प्रमूख- संचालक सरकारी अभियोक्‍ता मुंबई, जाहीर करणेबाबत. CR क्रमांक:- DPP 1061/66340-IX, दिनांक:- 31-01-1963
  43. विधी अधिकारी म्‍हणुन उमेदवारांची नियुक्‍ती करणेबाबत माहिती. CR क्रमांक:- 1514/L, दिनांक:- 17-01-1962
  44. विधी अधिकारी यांचे रेल्‍वे किंवा रस्‍ता प्रवासाचा दैनंदिन भत्‍ता व प्रवास भत्‍ता देणेबाबत. GR क्रमांक:- 29430/L, दिनांक:- 21-12-1961
  45. मा.उच्‍च न्‍यायालय महाराष्‍ट्र नागपूर येथे नियुक्‍त अतिरिक्‍त सरकारी अभियोक्‍ता व सहाय्यक यांचे मोबदला रक्‍कमे बाबत.... GR क्रमांक:- 15354/L, दिनांक:- 07-07-1961
  46. अदखलपात्र प्रकरणांमध्‍ये सरकारी अभियोक्‍ता यांना मोबदला रक्‍कम अदा करणे. CR क्रमांक:- 12253/c, दिनांक:- 17-04-1958

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला शासकिय अभियोक्‍ता यांचे नियुक्‍ती बाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.