We are also on YouTube! Subscribe

सरकारी जमीनीचे वितरण.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

सरकारी जमीनीचे वितरण.

शासन निर्णय

  1. शासकीय जमिनी संस्था/व्यक्तींना विविध प्रयोजनार्थ अकृषिक वापराकरीता प्रदान करतावेळी त्या जमिनीचे मुल्यांकन निश्चित करताना अवलंबावयाच्या कार्यपध्दतीबाबत...... GR क्रमांक:- जमिन-01/2014/प्र.क्र.04/ज-1, दिनांक:- 20-02-2016
  2. केंद्र पुरस्कृत एकात्मिक ऊर्जा विकास योजना (Integrated Power Development Scheme ) महाराष्ट्र राज्यात सुरु करण्याबाबत.. GR क्रमांक:- एवियो-201५/प्र.क्र.१९७/ऊर्जा-५, दिनांक:- 28-01-2016
  3. केंद्र पुरस्कृत दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात सुरु करण्याबाबत.. GR क्रमांक:- क्र.दिियो-२०१५/प्र.क्र.१४७/ऊजा-५, दिनांक:- 28-01-2016
  4. सहकारी गृहनिर्माण संस्ांिा र्महसूल निभागाच्या अखत्यारीतील शासकीय जर्मीि प्रदाि करण्या निषयक प्रचनलत धोरणाबाबत सपष्टीकरण. GR क्रमांक:- एलसीएस-09/2013/प्र.क्र.450/पुिबांधणी/ज-1, दिनांक:- 01-06-2015
  5. महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे)नियम १९७१ मधील शासकीय जमीन प्रदानाच्या वित्तीय मर्यादांच्या तरतुदी अनुषंगिक नियमात दुरुस्तीबाबत शासन राजपत्रातील अधिसुचना.. CR क्रमांक:- क्र.जमीन-०८/२०११/प्र.क्र.४८/पुर्नबांधणी/ज-१, दिनांक:- 26-05-2015
  6. सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे. अधिसुचना दि.१९/०५/२०१५. CR क्रमांक:- अधिसुचना दि.१९/०५/२०१५, दिनांक:- 19-05-2015
  7. राजीव गांधी पंचायत राज अभियाना अंतर्गंत ग्रा.पं.कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी सुधारीत आराखडा - मार्गदर्शक सूचना. GR क्रमांक:- NO/GPE-2013/C.R.189/PR-7, दिनांक:- 30-01-2014
  8. शासकीय जमीन विविध प्रयोजनासाठी कब्जेहक्काने अथवा भाडेपटटयाने देताना तसेच शासकिय जमीनीच्या मूल्यांकनाचा अंर्तभाव असलेल्या सर्व प्रकरणात मूल्यांकनाची कार्यपध्दतीबाबत.. GR क्रमांक:- जमीन-11/2013/प्र.क्र.502/ज-1, दिनांक:- 28-01-2014
  9. ग्राम व शहर क्रीडा संकुल.. CR क्रमांक:- क्र.ग्रावशक्रीसं/२०१२-१३/४०५/का/९/१२२०, दिनांक:- 08-03-2013
  10. शासकीय जमिनीचा आगाउ ताबा देण्‍याचे अधिकार जिल्‍हाधिकारी/विभागिय आयुक्‍त यांना प्रत्‍यायोजित करण्‍याबाबत अधिक स्‍पष्‍टीकरण.. CR क्रमांक:- CR.NO JAMIN 09/2012/PRA.KRA.79/J-1, दिनांक:- 30-11-2012
  11. Advance Possession of Govt. Land to various Govt. Dept explanation of previous orders. GR क्रमांक:- जमीन/09/2012/प्र.क्र.79/ज-1, दिनांक:- 30-11-2012
  12. शासकीय जमीन शासकीय जमीन प्रदानाचे शासन आदेश, शासन ज्ञापन, संकलित करुन ते शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करणे व ज-समुह कार्यासनांतील निवड नस्त्यांची देखील पुनर्बांधणी करण्याबाबत.. GR क्रमांक:- NO.LAND-08/2012/CR.49/J-1, दिनांक:- 26-11-2012
  13. शासकीय जमीन भाडेपट्टयाने/कब्जेहक्काने आगाऊ ताबा देवून प्रदान केल्यानंतर थकित रक्कमेवर आकारावयाच्या व्याजाचा दर व वार्षिक भू-भाडयाचा दर व संबंधित वर्षाचा घोषित “पी.एल.आर.” दर व याबाबत मागील काही वर्षांचा घोषित दर यांचा एकत्रीत संग्रह आदेश.. GR क्रमांक:- NO.LAND-08/2012/CR.64/J-1, दिनांक:- 26-11-2012
  14. तालुका क्रिडा संकूल योजनांसाठी जागा उपलब्ध करुन देणेबाबत.. CR क्रमांक:- क्र.विशा/कार्या-६/ससं/शशिक्रिवि/२०१२/६८९, दिनांक:- 01-11-2012
  15. शासकीय जमिन शासकीय "इमारतींसाठी राखीव भ्‍ूमीखंड सूची"तयार करण्‍यासाठी महसूली अधिकारी यांना निर्देश देण्‍याबाबत.. CR क्रमांक:- CR.NO/JAMIN-08/2012/PRA.KRA.49/J-1, दिनांक:- 10-09-2012
  16. शासकीय जमिन महाराष्‍ट्र जमिन महसूल (सरकारी जमिनीची विल्‍हेवाट करणे) नियम 1971 मधिल तरतूदिंमध्‍ये दुरूस्‍ती करण्‍याची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिध्‍द करणे.. GR क्रमांक:- GR.NO/JAMIN 07/2010/PRA.KRA.101 /J-1, दिनांक:- 24-04-2012
  17. शासकीय जमिन विविध प्रयोजनासाठी शासकीय जमिन मागणीचे प्रस्‍ताव सादर करताना जमिनीची सद्यःस्थिती व नकाशा सोबत जोडण्‍याबाबत.. CR क्रमांक:- CR. NO/JAMIN 01/2008/PRA.KRA./175/J-1., दिनांक:- 03-03-2012
  18. शासकीय जमिन आगाउ ताबा दिल्‍यानंतर कब्‍जेहक्‍काच्‍या किंमतीवर दयावयाच्‍या जमिनीच्‍या वार्षिक भाडेपट्टयाच्‍या दराबाबत.. CR क्रमांक:- CR.NO/01/2012/PRA.CRA.24/J -1, दिनांक:- 03-03-2012
  19. शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा देण्‍याबाबतचे अधिकार जिल्‍हाधिकारी/ विभागीय आयुक्‍त यांना प्रत्‍यायोजित करण्‍याबाबत. CR क्रमांक:- जमीन 05/ 2011/ प्र.क्र.90/ ज-1, दिनांक:- 17-10-2011
  20. शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा देण्‍याबाबतचे अधिकार जिल्‍हाधिकारी विभागीय आयुक्‍त यांना प्रत्‍यायोजीत करण्‍याबाबत. GR क्रमांक:- जमिन 05 /2011/ प्र.क्र.90/ ज-1, दिनांक:- 27-07-2011
  21. एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमासाठी तसेच शहरी गरीबांना मुलभूत सुविधा पुरविणे या कार्यक्रमासाठी शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा देणेबाबत.. GR क्रमांक:- jamin05/2008/p.no.88/j-1, दिनांक:- 18-06-2011
  22. पर्यटन विकास महामंडळास शासकिय जमीनीचा आगाऊ ताबा देण्‍याबाबत. CR क्रमांक:- 12/2010/212/J-1, दिनांक:- 01-03-2011
  23. महानगरपालीका क्षेत्रातील सार्वजनिक सुविध्‍ाा प्रयोजनासाठी आरक्षित शासकिय जमीनीचा आगावू ताबा जमीन संरक्षणार्थ महानगरपालीकेकडे सोपविण्‍याचे अधिकार जिल्‍हाधिका-यांना प्रदान करणेबाबत. GR क्रमांक:- जमीन 07/ 2010/प्रक्र 99/ज1, दिनांक:- 18-09-2010
  24. चुकून लागलेल्‍या ब' सत्‍ताप्रकारच्‍या नोंदी कमी करण्‍याबाबत अप्‍पर जिल्‍हाधिकारी किंवा उपविभागिय अधिकारी यांना अधिकार प्रदान करण्‍याबाबत. GR क्रमांक:- जमीन 03 /2010 /प्रक्र48/ ज-1, दिनांक:- 09-07-2010
  25. शासकीय जमीन गायरान जमीन मंजूर करण्‍याच्‍या प्रकरणात ग्रामसभेचा ठराव आवश्‍यक असलेबाबत. CR क्रमांक:- जमीन 08 /2008/ प्रक्र /113 ज-1, दिनांक:- 28-05-2010
  26. शासकिय जमीनी आगाऊ ताबा दिल्‍यानंतर कब्‍जेहक्‍काच्‍या किमतीवर आकारावयाच्‍या व्‍याजाच्‍या दराबाबत व भाडेपट्टयाने द्यावयाच्‍या जमिनीच्‍या वार्षिकभाडे पट्टयाच्‍या दराबाबत. CR क्रमांक:- जमीन 01 /2010 /प्रक्र 14/ ज-1, दिनांक:- 17-02-2010
  27. आजी माजी सैनिक यांना शासकिय जमीन मंजूर करण्‍याची प्रकरणे तातडीने निकाली काढणेबाबत. CR क्रमांक:- जमीन 12 /2009/ प्रक्र 145 /ज -1, दिनांक:- 29-01-2010
  28. दिघी बंदराच्‍या विकासासाठी महाराष्‍ट्र मेरीटाईम बोर्डाकडे हस्‍तांतरीत करण्‍यात आलेल्‍या शासकिय जमीनीच्‍या मूल्‍यांकनास मान्‍यता देण्‍याबाबत. GR क्रमांक:- पीआरटी 0109 /प्रक्र 4 /बंदरे-2, दिनांक:- 19-09-2009
  29. चूकून लागलेल्‍या ब सताप्रकाराची नोंद कमी करणेबाबत प्रतिनिधीक चोकशीचा निर्णय संपूर्ण सर्वे गट नंबरला लागू करणे. GR क्रमांक:- जमीन 06 /2009 /प्रक्र- 76 ज-1, दिनांक:- 01-08-2009
  30. शासकिय जमीनीची शासनाच्‍या पूर्व परवानगीशिवाय विक्री लिलाव अथवा हस्‍तांतरण न करणेबाबत. CR क्रमांक:- जमीन 07 /2007/ प्रक्र 49 /ज -1, दिनांक:- 14-05-2009
  31. राज्‍यातील लहाने बंदराच्‍या विकासाकरीता भरती ओहोटीच्‍या पाण्‍याखालील जमीनीचे मुल्‍यांकन ठरविण्‍याबाबत. GR क्रमांक:- जेईटी- 302/ प्र.क्र. 31/ बंदरे-2, दिनांक:- 27-02-2009
  32. शासकीय जमीनी आगावू ताबा दिल्‍यानंतर कब्‍जेहक्‍काच्‍या किमतीवर आकारावयाच्‍या व्‍याजाच्‍या दराबाबत व भाडपट्टयाने आकारावयाच्‍या जमिनीच्‍या वार्षिक भाडेपट्टयाच्‍या दराबाबत. CR क्रमांक:- जमीन 01/ 2009 /प्रक्र 3/ ज-1, दिनांक:- 06-02-2009
  33. चूकून लागलेल्‍या ब सत्‍ताप्रकाराची नोंद कमी करणेबाबत. GR क्रमांक:- जमीन 10 /2008/ प्रक्र 146 /ज-1, दिनांक:- 20-01-2009
  34. एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमासाठी तसेच शहरी गरीबांना मूलभूत सुविधा पुरविणे या कार्यक्रमासाठी शासकिय जमीन उपलब्‍ध करुन देणेबाबत जमीनीचा आगाऊ ताबा देणे. CR क्रमांक:- जमीन 05/ 2008 /प्रक्र 88/ ज-1, दिनांक:- 19-01-2009
  35. शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा देणेबाबत.. CR क्रमांक:- जमीन १०/२००५/प्र.क्र.३८/ज-१, दिनांक:- 03-12-2008
  36. अधिसूचना गाळपेर जमीनीच्‍या वाटपाबाबत. CR क्रमांक:- No RPA/1086/3949/CR20(A)/86/J-1, दिनांक:- 25-09-2008
  37. अधिसूचना गाळपेर जमीनीची विल्‍हेवाट. CR क्रमांक:- आरपीए 1086 /3949 /प्रक्र 20(अ)/ 86 /ज-1, दिनांक:- 25-09-2008
  38. महाराष्‍ट्र जमीन महसूल (सरकारी जमीनीचे वितरण) 1971 मघ्‍ये गाळपेर जमिनीचे वाटपाबाबत नवीन नियम 21(अ) अंतर्भुत करणेबाबत. GR क्रमांक:- आरपीए 1086 /3949 /प्रक्र 20(अ) /86/ ज-1, दिनांक:- 25-09-2008
  39. शासकिय जमीनीमधून गॅस कंपनीच्‍या पाईपलाईन टाकण्‍याची परवानगी देण्‍याबाबत. GR क्रमांक:- जमीन 01/ 2007/ प्रक्र8/ ज -1, दिनांक:- 06-09-2008
  40. अपंग व्‍यक्‍ती अधिनियम 1995 मधील तरतूदीनुसार अंधि व अपंग व्‍यक्‍तींना प्राधान्‍याने व सवलतीने शासकिय जमीन देण्‍याकरीता समिती स्‍थापन करणे व पात्रातेकरीता अटी व शर्ती विहीत करणेबाबत. GR क्रमांक:- जमीन 01/ 2008/ प्रक्र 10 /ज-1, दिनांक:- 06-08-2008
  41. एकात्मिक गृहनिमार्ण व झोपडपट्टीविकास कार्यक्रमासाठी तसेच शहरी गरीबांना मूलभूत सुविधा पुरविणे या कार्यक्रमासाठी शासकीय जमीन उपलब्‍ध करुन देणेबाबत.. CR क्रमांक:- ए एनआय 2008/‍प्र.क्र 32/म-7, दिनांक:- 22-07-2008
  42. अग्निशमन केंद्र उभारण्यास शासकीय जमिनींचा आगाऊ ताबा देणेबाबत.. GR क्रमांक:- जमीन०४/२००८/प्र.क्र.82/ज-1, दिनांक:- 21-07-2008
  43. महाराष्‍ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीचे वितरण) नियम 1971 मधील नियम 11 (एक) मध्‍ये पुरामुळे नापीक झालेया शासकिय जमिनीच्‍या बदल्‍यात पर्यायी शासकिय जमीन देण्‍याकरीता करावयाची सुधारणा. GR क्रमांक:- जमीन 1095/ 1464/ प्रक्र 1/‍ज-1, दिनांक:- 22-05-2008
  44. महाराष्‍ट्र ‍जमीन महसूल (सरकारी जमीनीचे वितरण) नियम 1971 मधील नियम 11 (1) मध्‍ये पूरामुळे नापीक झालेल्‍या शासकिय जमीनीच्‍या बदल्‍यात पर्यायी शासकिय जमीन देण्‍याकरीता करावयाची सुधारणा. GR क्रमांक:- जमीन 1095 /1464 /प्रक्र 10 /ज-1, दिनांक:- 22-05-2008
  45. अधिसूचना पूरामुळे नापीक झालेल्‍या जमीनीबाबत. CR क्रमांक:- महाराष्‍ट्र शासन राजपत्र अधिसूचना जमीन 1095 / 1464 /प्रक्र 10 /ज-1, दिनांक:- 22-05-2008
  46. शासकिय जमीन विविध प्रयोजनासाठी कब्‍जेहक्‍काने भाडेपट्टयाने देताना तसेच शासकिय जमीनीच्‍या मूल्‍यांकनाचा अंतर्भाव असलेल्‍या सर्व प्रकरणात वार्षीक बाजारमूल्‍य दर तक्‍यानुसार मूल्‍यांकनाची सूधारित पध्‍दती लागू करणे. CR क्रमांक:- जमीन 10 /2002 /प्रक्र 387 /ज -1, दिनांक:- 06-05-2008
  47. शासकिय जमीन विविध प्रयोजनासाठी देताना तसेच शासकिय जमीनीचे मुल्‍याकंन करताना वार्षिक बाजारमुल्‍ये दर तक्‍त्‍यानुसार मुल्‍यांकन करणेबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक जमीन11/2007/ प्रक 98/ज -1, दिनांक:- 29-04-2008
  48. अपंग व्‍यक्‍ती अधिनियम-मधील तरतुदीनुसार अंध व अपंग व्‍यक्‍तींना प्राधात्‍याने व सवलतीने जमीन देण्‍याबाबत. GR क्रमांक:- शासन पर‍िपत्रक क्रमांक जमीन10/2003/ प्रक 401/ज -1, दिनांक:- 25-07-2007
  49. शासकीय जमीनी -शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा दिल्‍यानंतर कब्‍जेहक्‍काच्‍या किमंतीवर आकारावयाच्‍या दराबाबत भाडेपटटयाने द्यावयाच्‍या जमिनीचा वार्षिक भाडेपटटयाच्‍या दराबाबत भारतीय स्‍टेट बँकेने ठरविलेल्‍या प्राईम लेंडीग रेटबाबत. CR क्रमांक:- शासन पर‍िपत्रक क्रमांक जमीन07/2007/ प्रक 42/ज -1, दिनांक:- 21-07-2007
  50. आजी/माजी सैनिकांना शेतीसाठी जमीन देण्‍याकरीता विहित कदण्‍यात आलेल्‍या अटी व शर्ती शिथिल करण्‍याबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक जमीन10/200/ 1005/प्रक 161/ज -1, दिनांक:- 12-07-2007
  51. शासकिय जमीन मंजुर करताना मंजुर जमीनीपैकी काही क्षेत्रावर वृक्ष लागवड करण्‍याची अट घालण्‍याबाबत. CR क्रमांक:- शासन पर‍िपत्रक क्रमांक जमीन05/2007/ प्रक 32/ज -1, दिनांक:- 28-06-2007
  52. शासकिय जमीनीचा वापर मंजूर प्रयोजनाव्‍यतिरिक्‍त इतर प्रयोजनाकरीता करताना शासनाची पूर्व परवानगी घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- शासन पर‍िपत्रक क्रमांक जमीन01/2007/ प्रक 4/ज -1, दिनांक:- 23-02-2007
  53. शासकीय जमीन विविध प्रयोजनासाठी कब्जेहक्काने अथवा भाडेपटटयाने देताना तसेच शासकीय जमिनीच्या मुल्यांकनाचा अंतर्भाव असलेल्या सर्व प्रकरणात मुल्यांकनाची सुधारित कार्यपध्दती लागू करणेबाबत. GR क्रमांक:- जमीन/10/2002/प्र.क्र.387/ज-1, दिनांक:- 29-05-2006
  54. अंध अंपगाना निवासासाठी,वाणिज्यिक/औद्योगिक प्रयोजनासाठी विनांलिलावाने जमीन देण्‍यासंबंधातील धोरण. GR क्रमांक:- जमीन 1098/151524/प्र.क्र.75/98/ज-1, दिनांक:- 26-04-2001
  55. पथकिनारवर्ती नियमात एकसुत्रता आणण्‍यासाठी 'इमारत रेषा' व 'नियंत्रण रेषा' याकरीता घ्‍यावयाची अंतरे. GR क्रमांक:- आरबीडी1081/871/रस्‍ते-7, दिनांक:- 09-03-2001
  56. शासकीय जमिनी- शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा दिल्‍यानंतर कब्‍जेहक्‍काच्‍या किंमतीवर आकारावयाच्‍या दराबाबत व भाडेपट्टयाने द्यावयाच्‍या जमिनीच्‍या वार्षिक भाडेपटटयाच्‍या दराबाबत भारतीय स्‍टेट बँकेने ठरविलेल्‍या ''प्राईम लेन्‍डींग रेट'' बाबत. CR क्रमांक:- जमीन1097/2214/प्र.क्र.93/ज-1, दिनांक:- 15-01-2001
  57. बंदर विकासाच्‍या धोरणात फेरबदल करणे. GR क्रमांक:- जेईटी 05/2000/प्र.क्र.32/बंदरे-2, दिनांक:- 28-11-2000
  58. महाराष्‍ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्‍हेवाट) नियम 1971 जमीन प्रदानाबाबत जिल्‍हाधिकारी/विभागीय आयुक्‍त यांना अधिकाराचे प्रत्‍याची करण्‍यासाठी नियमात दुरुस्‍ती. GR क्रमांक:- एलएनडी 1083/16097/प्र.क्र.9/ज-1, दिनांक:- 17-11-2000
  59. महाराष्‍ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीचे वितरण) नियम 1971 मधील नियम 11 (5) मध्‍ये दुरुस्‍ती. GR क्रमांक:- जमीन1097/1102/प्र.क्र.50/ज-1, दिनांक:- 17-11-2000
  60. अधिसूचना महाराष्ट्र जमिन महसूल संहिता १९६६ सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे (सुधारणा)नियम - २०००. CR क्रमांक:- एलएनडी-1083/16097/प्र.क्र.९/ज-१, दिनांक:- 11-10-2000
  61. महाराष्‍ट्र शासनाने महाराष्‍ट्र अधिनियमान्‍वये तयार केलेले (भाग एक,एक-अ आणि एक-ल यांमध्‍ये प्रसिध्‍द केलेले नियम व आदेश या व्‍यतिरिक्‍त) नियम व आदेश. GR क्रमांक:- जमीन1097/1102/प्र.क्र.50/ज-1, दिनांक:- 11-10-2000
  62. महाराष्‍ट्र शासनाने महाराष्‍ट्र अधिनियमान्‍वये तयार केलेले (भाग एक,एक-अ आणि एक-ल यांमध्‍ये प्रसिध्‍द केलेले नियम व आदेश या व्‍यतिरिक्‍त) नियम व आदेश. GR क्रमांक:- एलएनडी1083/16097/प्र.क्र.9/ज-1, दिनांक:- 11-10-2000
  63. महाराष्‍ट्र शासनाने महाराष्‍ट्र अधिनियमान्‍वये तयार केलेले (भाग एक,एक-अ आणि एक-ल यांमध्‍ये प्रसिध्‍द केलेले नियम व आदेश या व्‍यतिरिक्‍त) नियम व आदेश. GR क्रमांक:- सीटीएस1099/प्र.क्र.214/ल-1, दिनांक:- 08-05-2000
  64. राज्‍यात ऑप्‍टीक फायबर केबल नेटवर्क पुरविणा-या कंपन्‍यांना शासनाचे धोरण. GR क्रमांक:- जमीन10/2000/प्र.क्र.91/ज-1, दिनांक:- 27-04-2000
  65. परवाना कराराचा मसूदा. GR क्रमांक:- No.Jamin10-2000-CR-91-J1, दिनांक:- 27-04-2000
  66. महाराष्‍ट्र शासनाने महाराष्‍ट्र अधिनियमान्‍वये तयार केलेले (भाग एक,एक-अ आणि एक ल यांमध्‍ये प्रसिध्‍द केलेले नियम व आदेश यांव्‍यतिरिक्‍त) नियम व आदेश. GR क्रमांक:- एलएनडी 1083/16097/प्र.क्र.9/ज-1, दिनांक:- 25-02-2000
  67. शासकीय जमीन वितरण- जम्‍मु-काश्मिर जिल्‍हयात सीमा रेषेजवळ झालेल्‍या लष्‍करी कारवाईत सन 1999 च्‍या कारगील युध्‍दात वीरगती प्राप्‍त झालेल्‍या जवानांच्‍या वारसांना अपंग सैनिकांना निवासी प्रयोजनासाठी ग्रामीण भागात जमीन मिळणेबाबत सैनिक कल्‍याण विभागाची शिफारस. GR क्रमांक:- जमीन 1099/प्र.क्र.45/ज-1, दिनांक:- 25-01-2000
  68. शासकीय जमिनी-शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा दिल्‍यानंतर कब्‍जेहक्‍काच्‍या किंमतीवर आकारावयाच्‍या दराबाबत व भाडेपटटयाने द्यावयाच्‍या जमिनीच्‍या वार्षिक भाडेपटटयाच्‍या दराबाबत भारतीय स्‍टेट बँकेने ''ठरविलेल्‍या प्राईम लेन्‍डींग रेट''बाबत. CR क्रमांक:- जमीन 1097/2214/प्र.क्र.93/ज-1, दिनांक:- 19-01-2000
  69. मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्‍था सहकारी तत्‍वावर लाभ देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र.बीसीएच-1099/प्र.क्र.545मावक-2, दिनांक:- 11-12-1999
  70. महाराष्‍ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्‍हेवाट करणे) नियम 1971 खाली निवासी प्रयोजनासाठी भूखंड मंजूर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलएनडी 1097/प्र.क्र.62/97/ज-1, दिनांक:- 03-11-1999
  71. शासकीय जमिनी- शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा दिल्‍यानंतर कब्‍जेहक्‍काच्‍या किंमतीवर आकारावयाच्‍या दराबाबत व भाडेपटटयाने द्यावयाच्‍या जमिनीच्‍या वार्षिक भाडेपटटयाच्‍या दराबाबत भारतीय स्‍टेट बँकेने ठरविलेल्‍या प्राईम लेन्‍डींग रेट. CR क्रमांक:- जमीन1097/2214/प्र.क्र.93/ज-1, दिनांक:- 06-08-1999
  72. खाजगी उद्योजकांमार्फत मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्‍हयाच्‍या परिसरात 'बांधा' मालकी वापरा,परत करा/'' या तत्‍वावर बारमाही जल प्रवासी वाहतूक सुरु करण्‍यासाठी जमीन देण्‍याबाबत. GR क्रमांक:- एलबीएल 1098/37457/प्र.क्र.845/ज-2, दिनांक:- 22-07-1999
  73. शासकीय जमिनी-आगाऊ ताबा दिल्‍यानंतर कब्‍जेहक्‍काच्‍या रकमेवर आकारावयाच्‍या व्‍याजाच्‍या दराबाबत व भाडेपटटयाने द्यावयाच्‍या जमिनीच्‍या वार्षिक भाडेपटटयाच्‍या दराबाबत. GR क्रमांक:- जमीन 1097/2214/प्र.क्र.93/ज-1, दिनांक:- 08-07-1999
  74. शासकीय गायरान जमिनी इतर प्रयोजनासाठी मंजूर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- जमीन1091/713/प्र.क्र.59/ज-1, दिनांक:- 28-06-1999
  75. शासकीय जमीन वितरण सैन्‍य दलातील सेवापदक धारकांना निवासी व कृषि प्रयोजनासाठी शासकीय जमीन प्रदान करण्‍याबाबत. GR क्रमांक:- जमीन1099/24/प्र.क्र.686/ज-1, दिनांक:- 15-05-1999
  76. महाराष्‍ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 मधील कलम 154 अन्‍वये आदेश भाडेपट्टयाने दिलेल्‍या शासकीय भूखंडावर देण्‍यात येणा-या बांधकाम परवानगीबाबत. CR क्रमांक:- क्रमांक.टीपीबी 4398/1850/प्र.क्र.288/98/नवि-11, दिनांक:- 15-03-1999
  77. कर्तव्‍य बजावताना मृत पावलेल्‍या पोलीस/सैन्‍य दलातील कर्मचारी/अधिकारी यांच्‍या वारसांना (पत्‍नी किंवा मुले) घरबांधणीसाठी शासकीय जमीन मंजूर करणेबाबत. CR क्रमांक:- जमीन1098/27/प्र.क्र.20/ज-1, दिनांक:- 17-11-1998
  78. महाराष्‍ट्र शासनाने महाराष्‍ट्र अधिनियमान्‍वये तयार केलेले (भाग 1,एक अ आणि एक-ल यांमध्‍ये प्रसिध्‍द केलेले नियम व आदेश यांव्‍यतिरिक्‍त) नियम व आदेश. GR क्रमांक:- जमीन 1097/1102/प्र.क्र.50/ज-1, दिनांक:- 03-10-1998
  79. जमीन- सशस्‍त्र दलातील कर्मचारी/माजी सैनिक यांना निवासी प्रयोजनासाठी शासकीय जमीन प्रदान करणेबाबत राज्‍य सैनिक मंडळाच्‍या शिफारसीबाबत. GR क्रमांक:- संकीर्ण 1097/1102/प्र.क्र.50/97/ज-1, दिनांक:- 08-07-1998
  80. शासकीय जमीन वितरण-सन 1962 व सन 1965 च्‍या युध्‍दातील शौर्यपदक विजेत्‍यांना निवासी व कृषी प्रयोनासाठी शासकीय जमिनी प्रदान करणेबाबत-राज्‍य सैनिक मंडळाच्‍या बैठकीतील शिफारस. GR क्रमांक:- संकीर्ण 1097/1102/प्र.क्र.50/97/ज-1, दिनांक:- 08-07-1998
  81. राज्‍यातील पडीक/अवनत जमीन विकासासाठी उच्‍च स्‍तरीय समितीचे गठण. GR क्रमांक:- जलसं 1098/प्र.क्र.34/98/जल्र-23, दिनांक:- 05-03-1998
  82. शासकीय जमिनीच्‍या मुल्‍य निर्धारणाबाबत. GR क्रमांक:- एलबीएल 2586/779/प्र.क्र.127/ज-2, दिनांक:- 13-08-1997
  83. दूरध्‍वनी सेवा सुरु करण्‍यासाठी दूरसंचार विभागाच्‍या विकासासाठी त्‍वरेने शासकीय जमीन प्राधम्‍याने उपलब्‍ध करणेबाबत. CR क्रमांक:- एलएनडी 1097/772/प्र.क्र.40/97/ज-1, दिनांक:- 06-06-1997
  84. खास बाब म्‍हणून प्रस्‍ताव पाठवू नये याबाबत सुचना देण्‍याबाबत. CR क्रमांक:- जमीन 3695/679/प्र.क्र.सं.405/ज-5, दिनांक:- 15-10-1996
  85. शासकीय आदिवासी आश्रमशाळांसाठी सन 1996-97 मध्‍ये निमपक्‍कया स्‍वरुपाच्‍या इमारती (वर्गखोल्‍या) बांधण्‍याबाबत. GR क्रमांक:- एएससी-1694/प्र.क्र.138 (94) का-13, दिनांक:- 14-08-1996
  86. आश्रमशाळांसाठी सरकारी जमिनी प्रदान करणे महाराष्‍ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीचे वितरण) नियम 1971च्‍या तरतुदीनुसार अवाजवी विलंब न होता आश्रमशाळांसाठी जमिनी प्रदान करणे. CR क्रमांक:- संकीर्ण 1096/634/प्र.क्र.22/96/ज-1, दिनांक:- 08-08-1996
  87. महाराष्‍ट्र राज्‍य जलसंधारण व पडीक जमीन विकास सल्‍लागार परिषद स्‍थापन करण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्रमांक जलसं 1093/प्र.क्र.102/जल-23, दिनांक:- 28-06-1996
  88. कब्‍जेहक्‍काने/भाडेपटटयाने प्रदान करण्‍यात आलेल्‍या जमिनीः- प्रदान करण्‍यात आलेल्‍या जमिनींच्‍या नोंदीसाठी रजिस्‍टर ठेवणे व शर्तभंगाबाबत कारवाई करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलएनडी 1096/341/प्र.क्र.4/96/ज-1, दिनांक:- 22-02-1996
  89. खळवाड जमिनीचा वापर घरकूल व गांवठाणवाढ योजनेस करण्‍यास आयुक्‍तांचे अधिकार. CR क्रमांक:- एलएनडी 3988/1200/सीआर-61/ज-1, दिनांक:- 18-01-1996
  90. गायरान जमिनी विविध प्रयोजनासाठी मंजूर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलएनडी 1095/प्र.क्र.98/95/ज-1, दिनांक:- 18-12-1995
  91. शासकीय जमिनी महाविद्यालयांसाठी देताना लावावयाची सवलतीची किंमत/भाडेपट्टा. GR क्रमांक:- एलआरएफ 1093/प्र.क्र.61/ज-1, दिनांक:- 20-07-1995
  92. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 122 प्रमाणेच्‍या तरतुदी संबंधातील मुद्यांबाबत. CR क्रमांक:- क्र.भूमापन 3394/प्र.क्र.90 /ल-1, दिनांक:- 06-10-1994
  93. महिलासंबंधी धोरण- शासकीय जमीन मंजूरीचे आदेश पती आणि पत्‍नीच्‍या संयुक्‍त नावाने काढण्‍याबाबत. CR क्रमांक:- संकीर्ण 1094/4679/प्र.क्र.78/ज-1, दिनांक:- 10-08-1994
  94. गृहनिर्माणासाठी म्‍हाडा किंवा इतर तत्‍सम गृहनिर्माण मंडळांना शासकीय जमीन देण्‍यापूर्वी त्‍यावर सार्वजनिक प्रयोजनासाठी आरक्षण नसल्‍याचे खात्री करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलएनडी 1094/757/प्र.क्र.59/94/ज-1, दिनांक:- 01-06-1994
  95. उपविभागात नियमात सुधारणा. GR क्रमांक:- RPA 1086/3949/CR-20/(a)/J-1, दिनांक:- 24-03-1994
  96. जमीन- प्राथमिक/माध्‍यमिक शाळेच्‍या क्रीडांगणासाठी शासकीय गायरान जमिनीचा आगाऊ ताबा देण्‍याबाबत. GR क्रमांक:- एलएनडी1090/1367/प्र.क्र.136/ज-1, दिनांक:- 02-12-1993
  97. जमीन-दुरध्‍वनी सेवा सुरु करण्‍यासाठी टेलिफोन एक्‍सचेंजसाठी आगाऊ ताबा देणेबाबत. CR क्रमांक:- संकीर्ण1092/प्र.क्र.213/ज-1, दिनांक:- 30-06-1993
  98. जमीन- शेती प्रयोजनासाठी ओढा/नदी पात्रातील जमीन विहीर खोदण्‍यास परवानगी देणेबाबत. GR क्रमांक:- एलएनडी 1092/प्र.क्र.174/ज-1, दिनांक:- 14-12-1992
  99. जमीन- भोगवटादार वर्ग (2) चे भोगवटादार वर्ग (1) मध्‍ये रुपांतर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलएनडी 1092/प्र.क्र.14/ज-1, दिनांक:- 01-10-1992
  100. ग्रामीण भागातील दहन व दफन भूमीची व्‍यवस्‍था स्‍मशानभूमीवरील प्राथमिक गरजांच्‍या तुटी दूर करणे. CR क्रमांक:- क्र.ददभ्‍ू 1092/प्र.क्र.1915/21 अ, दिनांक:- 12-08-1992
  101. शासकीय जमिनी- स्‍वंयसेवी संस्‍था/खाजगी संस्‍था/विविध विश्‍वस्‍त मंडळे व इतर धर्मादय संस्‍था यांना रुग्‍णालयाच्‍या बांधकामासाठी महसूल मुक्‍त/सवलतीने प्रदान करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एलआरएफ 1092/प्र.क्र.85/ज-1, दिनांक:- 20-07-1992
  102. शासकीय जमिनी महाविद्यालयासाठी देताना लावावयाची सवलतीची किंमत/भाडेपटटा. GR क्रमांक:- एलआरएफ 1092/प्र.क्र.87/ज-1, दिनांक:- 20-07-1992
  103. शासकीय जमिनीचे वाटप करताना घ्‍यावयाची खबरदारी. CR क्रमांक:- एलएनडी 1092/227992/प्र.क्र..94/ज-1, दिनांक:- 02-07-1992
  104. शासकीय जमिनी महाविद्यालयांसाठी देताना लावावयाची सवलतीची किंमत/भाडेपटटा. GR क्रमांक:- एलआरएफ1092/प्र.क्र.87/ज-1, दिनांक:- 30-06-1992
  105. शासकीय जमिनी- आगाऊ ताबा दिल्‍यानंतर कब्‍जेहक्‍काच्‍या रक्‍कमेवर आकारावयाच्‍या व्‍याजाच्‍या दराबाबत व भाडेपटटयाने द्यावयाच्‍या जमिनीच्‍या वार्षिक भाडेपटटयाच्‍या दराबाबत. GR क्रमांक:- एलएनडी 1092/प्र.क्र.84/ज-1, दिनांक:- 30-06-1992
  106. शासकीय जमिनी महाविद्यालयांसाठी देताना लावावयाची सवलतीची किंमत/भाडेपटटी. GR क्रमांक:- एलआरएफ 1092/प्र.क्र.87/ज-1, दिनांक:- 30-06-1992
  107. महाराष्‍ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्‍हेवाट करणे) नियम 1971 खाली निवास प्रयोजनासाठी भूखंड मंजूर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलएनडी 1091/232464/प्र.क्र.64/ज-1, दिनांक:- 20-04-1992
  108. सरकारी जमिनी- पर्यटनाची वाढ व विकास करण्‍याच्‍या दृष्‍टीने महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळाला भाडेपटटयाने मंजूर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलएनडी 1091/2221/प्र.क्र.174/ज-1, दिनांक:- 08-04-1992
  109. महाराष्‍ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्‍हेवाट करणे) नियम 1971 नियम 6 अन्‍वये शाळा व महाविद्यालये यांना संलग्‍न असलेल्‍या वसतीगृहांसाठी भोगाधिकार मुल्‍य रहित सारामाफीने शासकीय जमिनी देण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलएनडी 1091/प्र.क्र.38/ज-1, दिनांक:- 27-03-1992
  110. जमीन- महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत मंडळास 33/11 किलोव्‍होल्‍ट क्षमतेची सबस्‍टेशने उभारण्‍यासाठी शासकीय जमिनीची आगाऊ ताबा देण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलएनडी 1090/220231/प्र.क्र.200/ज-1, दिनांक:- 05-04-1991
  111. शासकीय जमिनी महसूल मुक्‍त/सवलतीने प्रदान करण्‍याबाबतच्‍या धोरणाबाबत. CR क्रमांक:- एलएनडी 1090/2153/प्र.क्र.228/ज-1, दिनांक:- 13-02-1991
  112. जमीन- वाणिज्‍य प्रयोजनासाठी शासकीय जमिनीवर तात्‍पुरते स्‍टॉल्‍स,टप-या उभारण्‍यास परवानगी देण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलएनडी 1090/प्र.क्र.115/ज-1, दिनांक:- 05-02-1991
  113. सकस आहार योजनेखाली संपादित करण्‍यात आलेल्‍या जमिनींचा पर्यायी वापर. GR क्रमांक:- सआयो-1089/सीआर-1991/47, दिनांक:- 05-02-1991
  114. महाराष्‍ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्‍हेवाट करणे) नियम 1971 जमीन प्रदानाबाबत जिल्‍हाधिकारी/विभागीय आयुक्‍त यांना अधिकारांचे प्रत्‍योजन करण्‍यासाठी नियमात दुरुस्‍ती करणारे प्रारुप नियम प्रसिध्‍द करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एलएनडी 1083/16097/प्र.क्र.9/ज-1, दिनांक:- 18-12-1990
  115. महाराष्‍ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्‍हेवाट करणे) नियम 1971 अन्‍वये व्‍यक्‍ती/खाजगी संस्‍था अगर स्‍वयंसेवी संस्‍था यांना विविध प्रकल्‍पासाठी शासकीय जमिनी देण्‍यापूर्वी त्‍याचे प्रकल्‍प वर्धनधम (व्‍हाबाबत) असल्‍याची खात्री करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलएनडी-1090/प्र.क्र.220/ज-1, दिनांक:- 11-12-1990
  116. महाराष्‍ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्‍हेवाट करणे) नियम 1971 जमीन प्रदानाबाबत जिल्‍हाधिकारी/विभागीय आयुक्‍त यांना अधिकाराचे प्रत्‍योजन करण्‍यासाठी नियमात दुरुस्‍ती करणारे प्रारुप नियम प्रसिध्‍द करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एलएनडी 1083/16097/प्र.क्र.9/ज-1, दिनांक:- 29-11-1990
  117. नगरपरिषदा/नगरपालिका/महानगरपालिका यांना रस्‍त्‍यासाठी शासकीय जमीनी देण्‍याबाबत. GR क्रमांक:- एलएनडी 1090/प्र.क्र.181/ज-1, दिनांक:- 12-10-1990
  118. लोकप्रतिनिधी या नात्‍याने खासदार/आमदार यांना राजकीय किंवा सामाजिक कार्यासाठी जनसंपर्क साधण्‍याच्‍या दृष्‍टीने निवासी प्रयोजनासाठी शासकीय भूखंड विना लिलाव मंजूर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलएनडी-1089/1962/सीआर-102/ज-1, दिनांक:- 26-09-1990
  119. शासनातर्फे ज्‍या शासकीय जमिनी कृषी प्रयोजनासाठी नव्‍या शर्तीने (म्‍हणजे भोगवटादार वर्ग-2 म्‍हणून) प्रदान केलेल्‍या आहेत अशा भोगवटादारांना राष्‍ट्रीयकृत बँकामार्फत कब्‍जे मिळण्‍याबाबत येणा-या अडचणीबाबत. CR क्रमांक:- एलएनडी-1088/187244/सीआर 51/ज-1, दिनांक:- 17-07-1990
  120. शासकीय इमारतीतील व त्‍या इमारतीच्‍या आवारातील मोकळया जागांच्‍या वाटपाबाबत. GR क्रमांक:- शाकाजा-1590/प्र.क्र.137/बावीस, दिनांक:- 29-06-1990
  121. शासकीय जमीनी-महानगर पालिका क्षेत्रात स्‍वयंसेवी संस्‍था/खाजगी संस्‍था/विविध विश्‍वस्‍थ मंडळे व इतर धर्मादय संस्‍था यांना रुग्‍णालयाच्‍या बांधकामासाठी महसूल मुक्‍त/सवलतीने प्रदान करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलआरएफ-1089/7284/सीआर-19/ज-1, दिनांक:- 22-06-1990
  122. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 व त्‍या खालील महाराष्‍ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्‍हेवाट करणे) नियम 1971 अन्‍वये कब्‍जेहक्‍काने/भाडेपटटयाने प्रदान केलेल्‍या शासकीय जमिनीच्‍या शर्ती व अटींचा भंग झाल्‍याबाबत जिल्‍हाधिकारी यांनी करावयाच्‍या कारवाई. CR क्रमांक:- एलएनडी 1090/प्र.क्र.94/ज-1, दिनांक:- 22-05-1990
  123. महाराष्‍ट्र जमीन महसूल संहिता 1966 व महाराष्‍ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्‍हेवाट करणे)नियम 1971 अन्‍वये करावयाच्‍या शासकीय जमिनीच्‍या वाटपाच्‍या वेळी पती-पत्‍नी यांच्‍या संयुक्‍त नावाने प्रदान करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलएनडी 1089/1044/86/ज-1, दिनांक:- 07-05-1990
  124. शेती प्रयोजनासाठी विहिरी खोदण्‍यासाठी शासकीय जमिनीचे वितरण करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलएनडी-1090/208813/प्र.क्र.48/ज-1, दिनांक:- 16-04-1990
  125. शासकीय जमिनी - कृषी व निवासी प्रयोजनासाठी प्रादेशिक सेनेतील जवानांना/अधिका-यांना शासकीय जमिनी देण्‍याबाबत. CR क्रमांक:- जमीन 1089/सीआर 45/ज-1, दिनांक:- 30-01-1990
  126. सामाजिक वनीकरण कार्यक्रमात जनतेचा सहभाग किसान रोपवाटिका. GR क्रमांक:- एसएलएफ-1889/सीआर-2028/फ-12, दिनांक:- 03-01-1990
  127. गलिच्‍छ वस्‍ती हटविताना पर्यायी जमीन/भूखंड देण्‍याकरीता असलेल्‍या संरक्षणाची कालमर्यादा सुविधासांठी पात्रता. GR क्रमांक:- एससीएस-1089/3354/कार्यासन-7, दिनांक:- 01-11-1989
  128. गावठाण विस्‍तार योजनांतर्गत भूखंड वाटप करताना सैनिक/माजी सैनिक कुंटुबियांना भूखंड देणेबाबत. CR क्रमांक:- गावठाण-1089/4244/प्र.क्र.374/89/र-12, दिनांक:- 20-09-1989
  129. जागतिक बँक अर्थसहायीत बीयुडीपी-1 या प्रकल्‍पाखाली उपलब्‍ध होणा-या विकसीत भूखंडाच्‍या 2 टक्‍के शासकीय स्‍वेच्‍छाधीन कोटा म्‍हणून आरक्षित ठेवण्‍याबाबत. GR क्रमांक:- डब्‍ल्‍युबीपी 1089/सीआर-1187/का-5, दिनांक:- 14-08-1989
  130. सरकारी पडीत जमिनीची माहिती तालुक्‍याच्‍या मध्‍यवर्ती ठिकाणी वृक्ष प्रेमी व्‍यक्‍तींना/संस्‍थांना उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत. CR क्रमांक:- संकीर्ण-1088/3871/प्र.क्र.25/ज-1, दिनांक:- 10-07-1989
  131. जमीन भाडेपटटयाने देताना घालावयाच्‍या अटीबाबत. GR क्रमांक:- जमीन 1088/222336/(2162)/ग-9, दिनांक:- 23-01-1989
  132. सरकारी जमीन निरनिराळया प्रयोजनार्थ वाटप करण्‍याविषयीचे प्रस्‍ताव. CR क्रमांक:- एलसीएस-1088/प्र.क्र.1937/ग-4, दिनांक:- 04-01-1989
  133. विशिष्‍ट प्रयोजनासाठी मंजूर करण्‍यात आलेल्‍या शासकीय भूखंडावरील इमारतीमधील का‍ही भाग दुस-या अधिक लाभदायी प्रयोजनासाठी वापरण्‍यास परवानगी देण्‍यासाठी आकारावयाच्‍या भूईभाज्‍याच्‍या अधिक दरासंबंधीचे धोरण. GR क्रमांक:- एलबीएल-1086/2644/प्र.क्र.196/ग-8, दिनांक:- 14-06-1988
  134. महाराष्‍ट्र जमीन महसूल (जलाशयात उपलब्‍ध होणा-या गाळपेर जमिनीचे वितरण) नियम 1988 प्रारुप नियम प्रसिध्‍द करणेबाबत. GR क्रमांक:- आरपीए-1086/प्र.क्र.3949/ग-1, दिनांक:- 29-03-1988
  135. देवळे,मशिदी,चर्च इत्‍यादी धार्मिक स्‍वरुपाच्‍या बांधकामासाठी शासकीय जमिनी देणेबाबत. CR क्रमांक:- एलएनडी 1087/(1873)/ग-9, दिनांक:- 22-03-1988
  136. शेतीसाठी देण्‍यात आलेल्‍या सरकारी जमिनींच्‍या अभिलेखात नोंदी होणे व भूमीधारांचा भोगवटादार वर्ग-1 मध्‍ये अंतर्भाव करणे. CR क्रमांक:- एलएनडी 5187/196328/प्रकरण 5356/ग-6, दिनांक:- 23-02-1987
  137. जमीनः- मुंबई उपनगर जिल्‍हा सि.टी.एस नं. 789 मौजे एक्‍सर तहसिल बोरावली. CR क्रमांक:- जमीन 2685/124805/सीआर-1518/ग-8(2), दिनांक:- 09-05-1986
  138. राष्‍ट्रीय छात्रसेनेकडे प्रतिनियुक्‍तीवर असलेल्‍या संरक्षण विभागातील अधिकां-यासाठी निवासस्‍थाने बांधण्‍याकरीता सरकारी जमीन केंद्र शासनाला विनामूल्‍य देण्‍याबाबत. GR क्रमांक:- जमीन 4684/105222/सीआर 1244/ग-8 (3), दिनांक:- 04-04-1986
  139. शासकीय पडीत जमीन शेतीकरीता देण्‍यात आलेल्‍या वाटपा संबंधीचे विवरणपत्र. CR क्रमांक:- जमीन 1084-42-ग-1, दिनांक:- 26-07-1984
  140. शासकीय जमीनी नगर परिषदांना महसूल मुक्‍त किमंतीने शैक्षणिक,धर्मादय,सार्वजनिक प्रयोजनासाठी प्रदान करणेबाबत. GR क्रमांक:- LRF 1083/1496/CR 3700/G-6, दिनांक:- 11-05-1984
  141. विदर्भातील 4 जिल्‍हयांतील शालेय संस्‍थांना एकसालीने दिलेल्‍या जमिनी कायम देण्‍याबाबत. GR क्रमांक:- LND-1077-1271/CR-495 G-1, दिनांक:- 28-03-1984
  142. शासकीय जमीनीच्‍या कब्‍जे हक्‍काच्‍या किंमतीबाबत. CR क्रमांक:- LND 1084/159002/CR-2235/G-5, दिनांक:- 28-02-1984
  143. भूसंपादन अधिनियम 1894 नुसार ज्‍ंयाची शेतजमीन संपादन होईल त्‍या भूधारकांना पुनर्वसन अनुदान देण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1083/1364/सीआर-3355/र-1 (अे), दिनांक:- 15-12-1983
  144. शासकीय जमीन प्रदान करताना शासनकडे सादर करावयाच्‍या प्रस्‍तावाबाबत. CR क्रमांक:- LND-5079/11633/CR-1473/G-6, दिनांक:- 24-10-1983
  145. सरकारी जमीन- प्रत्‍येक जिल्‍हा मुख्‍यालयाच्‍या ठिकाणी पत्रकार भवनासाठी जागा देताना लागू करण्‍यात यावयाच्‍या शर्तीबाबत. CR क्रमांक:- LND 1080/3640/2336/G-6, दिनांक:- 21-05-1983
  146. कुक्‍कुटपालनासाठी भाडेपटटयाने द्यावयाच्‍या जमिनीबाबत. CR क्रमांक:- 1081/14446/CR/1445/G-1, दिनांक:- 12-05-1983
  147. शासकीय जमीनी महसूल किमंतीने अकृषिक प्रयोजनासाठी प्रदान करणे, जमीनीचा भाडेपटटयाचा कालावधी. CR क्रमांक:- LND 1079/43277/G.8, दिनांक:- 24-02-1983
  148. सरकारी जमीन- मच्छिमारांच्‍या धंद्याकरीता मच्छिमारांच्‍या गावलगतच्‍या खुल्‍या सरकारी जागा विहित करण्‍याबाबत. CR क्रमांक:- LND/1081/C 172/CR 2415/G-6, दिनांक:- 04-02-1983
  149. स्‍वराज्‍य संस्‍था, सहकार संस्‍थाना,शासकीय जमीन प्रदान करताना वापरणेची कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- LND 1083/2702/CR 1909/G-5, दिनांक:- 04-02-1983
  150. जमीन- विदर्भ पटवारी संघास पटवारी भवनासाठी जमीन देण्‍याबाबत. CR क्रमांक:- LND-1083/293997/3426/G-6, दिनांक:- 21-01-1983
  151. जमीन- शासकीय जमीन भारत सरकार एन.सी.सी.युनिटसाठी प्रदान करणे. CR क्रमांक:- LED 1081/123477 -G.8, दिनांक:- 11-01-1983
  152. शासकीय जमिनीवर अतिक्रमण दूर करणे,नियमीत करणे संबधात सूचना. CR क्रमांक:- LEN-2678/(CR-782) 29115/G-3, दिनांक:- 03-12-1979
  153. शासकीय वापरासाठी अकृषिक प्रयोजनासाठी शासकीय जमीन प्रदान करणेबाबत. CR क्रमांक:- LND 1078/18287/G.8, दिनांक:- 14-06-1978
  154. अकृषिक प्रयोजनासाठी जमीन प्रदान करताना तपासावयाच्‍या बाबी. CR क्रमांक:- LND 1078/18287/G.8, दिनांक:- 14-06-1978
  155. सैनिकांना निवासी प्रयोजनासाठी आरक्षित ठेवावयाच्‍या जमीनीबाबत. GR क्रमांक:- LND. 1067/83257/AI, दिनांक:- 28-07-1972
  156. जमीन- महसूल मुक्‍त किमंतीने जमीन प्रदान करताना सादर करावयाचे प्रस्‍तावाबाबत. CR क्रमांक:- LRF 1069/182496-B, दिनांक:- 20-12-1969
  157. महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळाला जमिन प्रदान करणेबाबत अटी व शर्ती. GR क्रमांक:- IDC-1069/32302/IND-I, दिनांक:- 14-08-1969
  158. महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळाला जमीन प्रदान करणेबाबत अटी व शर्ती. GR क्रमांक:- IDC-1067/38498 LND I, दिनांक:- 16-08-1967
  159. अकृषिक दस्‍त रत्‍नागिरी वसूली बाबत. GR क्रमांक:- 1472/33, दिनांक:- 13-01-1940

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला सरकारी जमीनीचे वितरण.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.