We are also on YouTube! Subscribe

गावठाण विस्‍तार योजनेबाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

गावठाण विस्‍तार योजनेबाबत.

शासन निर्णय

  1. ग्रामपंचायतीनी त्‍यांच्‍या अखत्‍यारीतील मोकळया जागी बांधकामास परवानगी देण्‍यापूर्वी घ्‍यावयाच्‍या दक्षतेबाबत तसेच महाराष्‍ट्र ग्रामपंचायत(गावठाणाच्‍या विस्‍ताराची तत्‍वे आणि इमारतीचे नियमन) नियम 1967 मधील नियमांचे काटेकोरपणे पालन करण्‍याबाबत. CR क्रमांक:- व्‍ही.पी.एम.-2005 / प्र.क्र. 245 / पं.रा.-3, दिनांक:- 22-08-2005
  2. गावठाण विस्‍तार योजनेचा आढावा व त्‍यामधे बदल सुचवीण्‍यासाठी समितीची नियुक्‍ती. GR क्रमांक:- क्र.गावठाण/10-02/प्र.क्र.16/ र-12, दिनांक:- 23-07-2002
  3. महसूल अधिका-याना पुनर्वसीत वसाहतीना भेट देण्‍याचे आवश्‍यक करणे बाब‍त. CR क्रमांक:- संकीर्ण/2000/951/प्र.क्र.352/र.-1, दिनांक:- 08-01-2001
  4. ग्रामीण बेघर भूमीहीनाना जागा व घरकुल देण्‍याची योजना बंद करणे. GR क्रमांक:- क्र.घरकुल-695/प्रक्र293II) /66, दिनांक:- 19-03-1996
  5. प्रकल्‍पबाधीत व्‍यक्‍तीना पुर्णपणे गावठाणातील भूखंडावर घरबांधण्‍या करीता कर्ज देणे संबंधीकार्यपध्‍दती. GR क्रमांक:- शासन निर्णय क्र. आर.पी.ए./1086/सी.आर.3931/आर-1, दिनांक:- 15-06-1989
  6. गावठाण विस्‍तार व ग्रामीण बेघर भूमीहीनाना घरकुल बांधुन देण्‍याची योजना राबवण्‍यासाठी खासगी जमीनीचे संपादन करण्‍याबाबत.. CR क्रमांक:- जी.टी.एम.-1086/4074/ 3437 / र-12, दिनांक:- 16-06-1986
  7. पुरग्रस्‍तांचे पुनर्वसन लोकसंख्‍या वाढीमुळे गावठाण विस्‍तार - भटक्‍या जमाती,विमोचन जमाती, व मागासवर्गातील व्‍यक्‍तींचे वसन - गावठाण वसवणे, जमिनीची निवड करणे इ.. CR क्रमांक:- जीटीएन/एफएलडी/1086/2876/ सीआर/3377/र-12, दिनांक:- 07-05-1986
  8. नवीन गावठाणात नागरी सुविधा पुरविण्‍यासाठी सुधारीत अर्थसंकल्‍पीय पध्‍दत तसेच केलेल्‍या खर्चाचा महालेखापालांच्‍या कार्यालयातील लेखांशी मेळ घालण्‍याच्‍या पध्‍दती बाबत. CR क्रमांक:- क्र. बी.जी.टी.-1085/र-1, दिनांक:- 04-04-1986
  9. गावठाण विस्‍तार योजनेअन्‍तर्गत जारी आदेश. CR क्रमांक:- GTN/183/217/R-12, दिनांक:- 10-02-1983
  10. ऑगस्‍ट 1979 च्‍या मान्‍सूनमधील पूरामुळे बाधीत नागपूर महसूल विभाग गावातील पुनर्वसनाबाबत. GR क्रमांक:- 4375, दिनांक:- 12-09-1979
  11. गावठाण विस्‍तार योजना एच एस जी 5 द्रुतगतीने कार्यान्‍वीत करण्‍यासंबंधी. CR क्रमांक:- LND-1076/165655/र-12, दिनांक:- 09-09-1976
  12. गावठाण विस्‍तार योजनेंतर्गत मुद्दल व व्‍याज वसूलीबाबत. CR क्रमांक:- LND-1074/27085-NII, दिनांक:- 05-07-1974
  13. गावठान विस्‍तार योजना व घरासाठी भूखंड घरकूल योजना नं. एच एस जी 5 अंतर्गत खर्चाची वर्गवारी. CR क्रमांक:- LND-3962-107047-HII, दिनांक:- 10-01-1974
  14. गावठाण विस्‍तार योजना घरकुलासाठी भूखंड योजनेअंतर्गत कर्जाचे विनियोजन पत्रक. GR क्रमांक:- LND-1070/195842-H-II, दिनांक:- 06-11-1972
  15. गावठाण विस्‍तार योजनेंतर्गत स्‍मशानासाठी जमीनी उपलब्‍ध करून देणेबद्दल. GR क्रमांक:- LQN1669-142423-QII, दिनांक:- 06-09-1971
  16. मागासवर्गीय स‍हकारी गृहनिर्माण योजना - सुधारणे बाबत. GR क्रमांक:- BCH-1071/3022-I, दिनांक:- 30-07-1971
  17. भू संपादन - गावठाण विस्‍तारयोजने अन्‍तर्गत घरकुल योजना एच एस जी -5 बाबत. GR क्रमांक:- LNI-1070/187581-Q-II, दिनांक:- 21-07-1971
  18. घरकुल योजना एच एस जी -5 त्रैमासीक सुधारीत सूचना. GR क्रमांक:- LND 1070/169682, दिनांक:- 22-09-1970
  19. घरकुल योजना एच एस जी 5 भटक्‍याजमाती, माजीगुन्‍हेगारी जमाती,व मागासवर्गीयांसाठी उपयोंजनेअन्‍तर्गत नवीन आराख‍डयानुसार भुखंडाचे वाटप. CR क्रमांक:- LQN. 1569/186081-Q, दिनांक:- 25-03-1970
  20. प्रकल्‍पग्रस्‍तांसाठी ग्रामीण घरकुल योजना. GR क्रमांक:- HSGP APS -1169 R I, दिनांक:- 16-03-1970
  21. महाराष्‍ट्र राज्‍यात गावठाण योजनेअंतर्गत सर्वेक्षण. GR क्रमांक:- No.CTS 5768/189600-v, दिनांक:- 22-01-1970
  22. पाणी पुरवठा व विद्युत प्रकल्‍पबाधीत लोकासाठी नवीन गावठाण्‍मध्‍ये अत्‍यावश्‍यक सोयी सुवीधांसीहित पुनर्वसन. CR क्रमांक:- Gen Admin Dept RPA-1068/R.I., दिनांक:- 06-09-1968
  23. महाराष्‍ट्र राज्‍यातील गावठाण मोजणी योजना महाराष्‍ट्र महसूल अधीनियम 1966 मधील कलमे 79,83 व 126 मधील तरतूदीबाबत. GR क्रमांक:- CTS/12019/5768-B, दिनांक:- 15-07-1968
  24. सरकारी पैशाच गैरवापरासंदर्भात अहवाल सादरकरणेबाबत. CR क्रमांक:- MIS/1067/94272-M, दिनांक:- 13-07-1968
  25. ग्रामीण भागातील भूमीहीन कामगाराना जंगलातील भूमीवर पुर्नस्‍थापित करण्‍याच्‍या योजनेअन्‍तर्गत नवीन लेखाशीर्ष तयार करणे बाबत. GR क्रमांक:- 202039, दिनांक:- 14-06-1968
  26. गावठाण विस्‍तार योजना संपादन कारवाइपुर्वी वाटाघाटीने तात्‍पूरत्‍या घैतलेल्‍या जमीनीच्‍या बाबतीत भाडे विनाविलंब देणे बाबत. CR क्रमांक:- LNG-1866-241057 ख, दिनांक:- 27-05-1967
  27. गावठाण विस्‍तार योजना एचएसजी-5- प्‍लॉटचे वाटप व ग्रामपंचायतीकडून जमीन काढून घेणेबाबत. CR क्रमांक:- LND/1066-185619-cha, दिनांक:- 02-01-1967
  28. राज्‍य नियोजीत योजनाना केंद्रीय सहाय्यता अंतिम समायोजन प्रक्रीये बाबत. CR क्रमांक:- CFA /1065, दिनांक:- 05-08-1966
  29. चौथ्‍या पंचवार्षीक योजनेत समाविष्‍ट असलेल्‍या योजनांच्‍या प्रगतीचा अहवाल. CR क्रमांक:- PRO-1066/XXIV, दिनांक:- 16-07-1966
  30. निवासी प्रयोजनासाठी मागाव वर्गीय व भटक्‍या जातीच्‍या प्रवर्गासाठी जमीन मंजूर करणे बाबत. GR क्रमांक:- LND/1066/100345-V, दिनांक:- 20-04-1966
  31. तिसरी पंचवार्षीक योजनेतील एचएसजी-5 व एचएसजी-4 या योजनांचे अंशतः विलीनीकरण. CR क्रमांक:- LND-1065-76859-V, दिनांक:- 15-03-1966
  32. राज्‍याच्‍या योजनाना केंद्रीय सहाय्यासंदर्भात कार्यध्‍दतीनुसार अंतिम समायोजन. CR क्रमांक:- CFA1065 / XXIX, दिनांक:- 12-11-1965
  33. पूरग्रस्‍ताच्‍या पूर्नवसनासाठी भू संपाद. GR क्रमांक:- lqn-4061-H, दिनांक:- 22-10-1965
  34. तिसरी पंचवार्षीक योजने अंतर्गत गावठाण विस्‍तार योजनेची अंमलबजावणी करणे बाबत. GR क्रमांक:- LNA (I)2897, दिनांक:- 23-08-1965
  35. तीसरी पंचवार्षीक योजनेअंतर्गत गावठाण विस्‍तार योजना अंमलबजावणी बाबत सूचना. GR क्रमांक:- LND-1065/1364- V, दिनांक:- 05-04-1965
  36. गावठाण विस्‍तारयोजने अंतर्गत महसूल खात्‍याच्‍या योजना. GR क्रमांक:- 107047, दिनांक:- 02-01-1964
  37. गावठाण विस्‍तार योजने अंतर्गत शेतकी व बिनशेतकी लोकांसाठी द्यावयाच्‍या भूखंडांचे प्रमाणीकरण. GR क्रमांक:- 56047, दिनांक:- 15-11-1963
  38. गावठाण विस्‍तार अनुसूचीत जाती जमाती साठी घरासाठी भूखंड संबंधी अंमलबजावणी आदेश. GR क्रमांक:- LND-3962-94008A, दिनांक:- 13-03-1963
  39. गावठाण विस्‍तार पूरग्रस्‍त अनसुचीत जाती जमाती समाजाकरता घरासाठी भूखंड. CR क्रमांक:- LND-3963-96697A, दिनांक:- 25-02-1963
  40. गावठाण विस्‍तार योजनेअन्‍तर्गत घरकूल योजना एच एस जी-5 सन1970-71 नंतर स्‍थगित करणे. CR क्रमांक:- LND-1069-173403Q, दिनांक:- 20-06-1962
  41. गावठाण विस्‍तारासंदर्भात जमीन संपादीत करणे,भूखंड आरक्षण इत्‍यादी. GR क्रमांक:- LAQ-2557-106278-H, दिनांक:- 07-08-1961
  42. गावठाण- चालु सूचनांना मुदतवाढ. GR क्रमांक:- LND-3960/20698-A, दिनांक:- 09-06-1961
  43. अनुसुचित जाती जमातींसाठी जमिनी उपलब्‍ध करुन देणेबाबत. GR क्रमांक:- 45098, दिनांक:- 28-02-1961
  44. भू संपादन - शेतजमिनी बिगर शेती कामाकरता संपादित करणे. CR क्रमांक:- GEN-1461-Q, दिनांक:- 14-02-1961
  45. पुरग्रस्‍त लोकांसाठी घरासाठी जमीन उपलब्‍ध करण्‍या बाबत. GR क्रमांक:- 190602, दिनांक:- 06-01-1960
  46. पुरग्रस्‍ताना घरासाठी जागेची तरतुद करण्‍या बाबत. GR क्रमांक:- 163425(a), दिनांक:- 10-11-1959

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला गावठाण विस्‍तार योजनेबाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.