We are also on YouTube! Subscribe

झाडे तोडण्‍या बाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

झाडे तोडण्‍या बाबत.

शासन निर्णय

  1. वर्षे 2007 मध्‍ये अतिवृष्‍टी /पूर यामुळे आपदग्रस्‍तांना झालेल्‍यांना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्रमांक सीएलएस 07 -07 /प्र.क्र. 271 /म -3, दिनांक:- 09-07-2007
  2. नैसर्गिक आपत्‍तीतील आपदग्रस्‍तांना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र. सीएलएस 2/ 02/ प्र.क्र.72 /म -3, दिनांक:- 12-03-2002
  3. नैसर्गिक आपत्‍तीमुळे बाधित झालेल्‍या आपदग्रस्‍तांना त्‍वरित मदत मिळणेबाबत. CR क्रमांक:- क्र. सीएलएस 0 01 प्र.क्र.120 म 3, दिनांक:- 12-06-2001
  4. कूळ खरेदीदारांना तगाई कर्जे - मागणी क्रमांक सी 29/6401 - पि‍क संवर्धन विषयक कर्जे 2000-2001 या वित्‍तीय वर्षाकरिता अनुदानाचे वितरण. GR क्रमांक:- क्र.टिएनसी 6700 प्र.क्र./343/ल-9, दिनांक:- 22-09-2000
  5. नैसर्गिक आपत्‍तीतील आपदग्रस्‍तांना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र. सीएलएस 1097 /प्र.क्र. 271/म-3, दिनांक:- 11-06-1998
  6. नैसर्गिक आपत्‍तीतील आपदग्रस्‍तांना मदत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्रमांक. सीएलएस 5994 /प्र.क्र.135/म- 3, दिनांक:- 17-04-1995
  7. सन 1995 मध्‍ये झालेल्‍या गारपीठीमुळे ग्रस्‍त झालेल्‍या व्‍यक्‍तींना मदत. GR क्रमांक:- क्र. सीएलएस 5994 /प्र.क्र.135 /म- 3, दिनांक:- 24-03-1995
  8. आदिवासी,मागासवर्गीय व अल्‍पभूधारकांना वाटप करण्‍यांत येणा-या गाई,म्‍हशी , पारडया आणि वळू यांच्‍या नोंदी ठेवण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्र.नोंदणी 1092/ प्र.क्र.249 /ई 10, दिनांक:- 04-07-1992
  9. नैसर्गिक आपत्‍ती - जुलै 1991 महिन्‍यात झालेल्‍या अतिवृष्‍टी, पूर व वादळ यामुळे बाधित झालेल्‍या व्‍यक्तिंना द्यावयाचे सहाय्य. GR क्रमांक:- क्र. सीएफएल 5991/ सीआर 608/ म -3, दिनांक:- 06-08-1991
  10. केंद्र शासनाद्वारे कर्जे /आगावू रक्‍कम व्‍याज दर व इतर अटी शर्ती. CR क्रमांक:- No. F 5 (5) - PD/90, दिनांक:- 17-07-1990
  11. अतिवृष्‍टी/ पूर सन 1989 - रायगड जिल्‍हामध्‍ये पूरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी पाठविण्‍यांत आलेल्‍या मुख्‍यालया बाहेरील कर्मचा-यांना अतिरिक्‍त दैनिक भत्‍ता मंजूर करणेबाबत. GR क्रमांक:- क्रमांक/ सीएलएस 2890/ प्र.क्र. 48/ म- 3, दिनांक:- 16-07-1990
  12. खाजगी व्‍यक्‍तींना किंवा संस्‍थांना द्यावयाच्‍या सहाय्यक अनुदानाच्‍या प्रदानाबाबतच्‍या पत्रामध्‍ये सुधारणा करण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्रमांक /मुंविनी 1089 /(87) विनियम, दिनांक:- 21-03-1990
  13. राज्‍य शासनाद्वारे कर्जे व आगाऊ रक्‍कम व्‍याज व इतर अटी व शर्ती यामध्‍ये सुधारणा. GR क्रमांक:- क्र. जीआयएस 1089 /332 /अर्थसंकल्‍प- 7, दिनांक:- 05-02-1990
  14. नैसर्गिक आपत्‍ती जुलै 1989 मध्‍ये झालेल्‍या वादळ,अतिवृष्‍टी व पूर यामुळे बाधित झालेल्‍या व्‍यक्‍तींना द्यावयाचे सहाय्य. GR क्रमांक:- क्र सीएफएल 25989 प्र.क् 217 म3, दिनांक:- 01-08-1989
  15. गारपीठ मार्च 1989 - जनावरे,शेळया- मेंढया नव्‍याने खरेदीसाठी मदत. GR क्रमांक:- क्र. सीअलएस 5989/प्र.क्र. 83 /म -3, दिनांक:- 06-06-1989
  16. गारपीठ - डिसेंबर 1986. GR क्रमांक:- क्र. सीएलएस 5987/सीआर3031 /‍म- 3, दिनांक:- 05-02-1987
  17. गारपीठ -डिसेंबर 1986. GR क्रमांक:- क्र. सीएचएस 5987/सीआर3034 /‍म- 3, दिनांक:- 12-01-1987
  18. कोयना भूकंपग्रस्‍तांना घर बांधण्‍यासाठी घरांच्‍या दुरुस्‍तीसाठी पूनवर्सनासाठी ज्‍यांना रु.1500/- किंवा अधिक कर्ज दिले आहे अशांना कर्जावरील व्‍याज माफ करणेबाबत. GR क्रमांक:- क्र.सीएफएल 1083 /व-53/83 /सीआर 529 म -11, दिनांक:- 28-08-1985
  19. नैसर्गिक आपत्‍ती - आपदग्रस्‍तांना देण्‍यात येणारे आर्थिक सहाय्य- कर्ज देण्‍यास संबंधित अधिका-यांना प्रदान केलेल्‍या शक्‍तीत वाढ. GR क्रमांक:- क्र. सीएफएल 5983 /166813 /सीआर1016 /‍म- 3, दिनांक:- 20-05-1985
  20. पूरग्रस्‍तांना कर्जाचे वाटप - रत्‍नागिरी जिल्‍हातील राजापूर व संगमेश्‍वर तालुकांना. CR क्रमांक:- CFL 2784/CR878/M-3, दिनांक:- 31-01-1985
  21. श्रीम.इंदिरा गांधी यांच्‍या हत्‍येनंतर झालेली दंगल -दंगलग्रस्‍तांना मदत. GR क्रमांक:- क्र.सीएफएल 5984 /सीआर 1487 /ए‍म- 3, दिनांक:- 31-12-1984
  22. नैसर्गिक आपत्‍ती - घरांच्‍या दुरुस्‍तीसाठी पुर्नबांधणीसाठी आर्थिक सहाय्य. GR क्रमांक:- क्र. सीएफएल 5984/सीआर 1182 /म -3, दिनांक:- 29-10-1984
  23. अतिवृष्‍टी दरडी कोसळणे पूर,जळीत इत्‍यादी नैसर्गिक आपत्‍तीमुळे मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या कुटूंबियांना महाराष्‍ट्र श्रमजीवी कुटूंब कल्‍याण योजना व मुख्‍यमंत्री मदत निधीतून मदत करण्‍याबाबत. GR क्रमांक:- ठराव क्र.सीएफएल 5984 /सीआर 1179/ म -3, दिनांक:- 18-08-1984
  24. पूर-1983 - पुरग्रस्‍तांना गुरे खरेदीसाठी सहाय्य. GR क्रमांक:- CFL 5983/CR1248/M-3, दिनांक:- 09-08-1984
  25. अतिवृष्‍टी व पूर यामूळे झालेल्‍या घरांचे नुकसानीबाबत घर दुरूस्‍ती पुर्नबांधणीसाठी द्यावयाच्‍या कर्जांस तारणाबाबत. CR क्रमांक:- सीएफएल 5984 /सीआर 731 /म-3, दिनांक:- 05-05-1984
  26. नैसर्गिक आपत्‍ती - घरांच्‍या दुरुस्‍तीसाठी पुर्नबांधणीसाठी आर्थिक सहाय्य. GR क्रमांक:- क्र क्र सी क्र. सीएफएल 5983 /सीआर 166 /म -3, दिनांक:- 26-12-1983
  27. चक्रीवादळे - सावधगिरी व प्रतिबंधक उपाय योजना. CR क्रमांक:- क्र सी क्र.सीएफएल 5983 /सीआर 227 /ए‍म- 3, दिनांक:- 07-10-1983
  28. पूर - जून 1987 रत्‍नागिरी सिंधुदूर्ग जिल्‍हातील आपदग्रस्‍तांना मदत तालुका समन्‍वय समित्‍यांची नियुक्‍ती. GR क्रमांक:- क्र./सीएलएस 5983 /सीआर1249/म-3, दिनांक:- 23-09-1983
  29. नैसर्गिक आपत्‍ती - घरांच्‍या दुरुस्‍तीसाठी आणि पुर्नबांधणीसाठी आर्थिक सहाय्य. GR क्रमांक:- निर्णय क्र. सीएफएल 5983 /सीआर 148/ म -3, दिनांक:- 13-09-1983
  30. पूरामुळे बाधीतांना विशेष सहाय्य - बियाणेबाबत तगाई स्‍वरुपात अनुदान. GR क्रमांक:- IST 2183/40935/Cr113/3-A, दिनांक:- 09-09-1983
  31. पूर - गुरे खरेदीसाठी सहाय्य. GR क्रमांक:- CFL 5983/CR/1248/M-3, दिनांक:- 03-09-1983
  32. नैसर्गिक आपत्‍ती - घरांच्‍या दुरुस्‍ती आणि पुर्नबांधणीसाठी मदत. GR क्रमांक:- CFL 5983/CR/1249/M-3, दिनांक:- 01-09-1983
  33. पूर रत्‍नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्‍हापूर जिल्‍हातील व्‍यापा-यांना आर्थिक मदत देणेबाबत. CR क्रमांक:- CLS 5983/CR-22/M-3, दिनांक:- 12-08-1983
  34. पूर कोकण- अतिवृष्‍टी व पूर आपदग्रस्‍तांना घरदुरुस्‍ती आणि घरांच्‍या पूर्नबांधणीसाठी घेण्‍यात आलेल्‍या कर्जाची परतफेड. GR क्रमांक:- ठराव क्रमांक /सीएफएल 5983/ सीआर 1249 म 3, दिनांक:- 28-07-1983
  35. पूर कोकण /कोल्‍हापूर गुरे खरेदीसाठी आर्थिक मदत. GR क्रमांक:- CLF 5983/Cr1248/M-3, दिनांक:- 22-07-1983
  36. कोकणात पूरपरिस्थितीमुळे घराच्‍या नुकसानीबाबत सहाय्यता निधी ( वाढीव दर). GR क्रमांक:- CFL 5983/Cr1249/M-3, दिनांक:- 19-07-1983
  37. नैसर्गिक आपत्‍तीमुळे पिकांचे झालेल्‍या नुकसानीबाबत अनुदान वाटप. GR क्रमांक:- IST 1082/13887/Cr86/3A, दिनांक:- 16-07-1983
  38. कोकण विभागातील पुरामुळे फळबागायतदार यांना सहाय्यता योजना. GR क्रमांक:- IST 1082/13887/Cr86/3A, दिनांक:- 16-07-1983
  39. नैसर्गिक आपत्‍ती - घराच्‍या नुकसानीबाबत अनुदान. GR क्रमांक:- CLS 5981/160396/CR1480/M-3, दिनांक:- 06-05-1983
  40. नैसर्गिक आपत्‍ती- घराच्‍या नुकसानीबाबत अनुदान. GR क्रमांक:- CLS 5981/160396/CR1480/M-3, दिनांक:- 04-05-1983
  41. कर्जाचा गैरवापर टाळण्‍याकरिता कर्जाच्‍या रक्‍कमेचे उपयोगिता प्रमाणपत्रबाबत. CR क्रमांक:- MIS 1082/CR-127/82/ADM-11, दिनांक:- 24-03-1983
  42. नैसर्गिक आपत्‍तीग्रस्‍तांना अनुदान वापरण्‍याबाबतचे अधि‍कार. GR क्रमांक:- CLS 5982/Cr 577/149935-M-3, दिनांक:- 18-02-1983
  43. नैसर्गिक आपत्‍ती - सहाय्यता निधी. GR क्रमांक:- Cls 5983/246831/Cr86/3, दिनांक:- 31-01-1983
  44. नैसर्गिक आपत्‍तीमुळे नुकसानग्रस्‍त शेतक-यांना सहाय्य. GR क्रमांक:- IST 1082/13887/Cr86/3, दिनांक:- 22-10-1982
  45. गारपीटीमुळे झालेले नुकसान व त्‍याबाबत सहाय्याची उपाय योजना. CR क्रमांक:- क्र./सीएलएस 5979 /123361 /म-3, दिनांक:- 01-03-1982
  46. नैसर्गिक आपत्‍तीग्रस्‍तांना सहाय्याबाबत. GR क्रमांक:- CLS 5981/Cr-168/M-3, दिनांक:- 26-02-1982

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला झाडे तोडण्‍या बाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.