We are also on YouTube! Subscribe

वन्‍य पशु संरक्षणाबाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

वन्‍य पशु संरक्षणाबाबत.

शासन निर्णय

  1. वाघ / चित्‍ता यांनी मारलेल्‍या गुरे ढोरांच्‍या मालकांना नुकसान भरपाईचे रक्‍कमेबाबत. CR क्रमांक:- WLP 1581/11697/F-5, दिनांक:- 21-11-1984
  2. वाघ / चित्‍ता यांनी मारलेल्‍या गुरे ढोरांच्‍या मालकांना नुकसान भरपाईचे रक्‍कमेबाबत. GR क्रमांक:- WLP 1581/116974/F-5, दिनांक:- 22-08-1984
  3. राज्‍यातील वन्‍यजीवांचे देखभालीसाठी व संरक्षणासाठीची नियमावली. CR क्रमांक:- WLP 1574/83357-F1, दिनांक:- 15-02-1978
  4. वन्‍यजीव संरक्षण आणि नैसर्गिक संतुलन (योजना) सन 1977-78,अर्थसंकल्‍पीय मंजूर अनुदान वाटप करणेबाबत. GR क्रमांक:- WLP 1976/81626- F 1, दिनांक:- 05-08-1977
  5. वन्‍यजीव (संरक्षण) कायदा 1972 अधिकार प्रदान करणे बाबत. GR क्रमांक:- Wild life (Protection) Act 1972 - Delegation of powers u;nder the, दिनांक:- 05-05-1977
  6. वन्‍यजीव संरक्षण आणि नैसर्गिक संतुलन (योजना) सन 1977-78. GR क्रमांक:- WLP 1976/81626-F 1, दिनांक:- 04-04-1977
  7. शासकिय राखीव जंगलातील वाघांनी मारलेल्‍या गुरे ढोरांचे मालकांना नुकसान भरपाई रक्‍कम देणे बाबत. GR क्रमांक:- MSC 1076/113554-F1, दिनांक:- 25-03-1977
  8. वन्‍यजीव (संरक्षण) कायदा 1972 खाली अधिकार प्रदान करणे बाबत. CR क्रमांक:- WLP 1073/197578-FI, दिनांक:- 10-12-1976
  9. वन्‍यजीव (संरक्षण) कायदा 1972 खाली शिकार बंद करणेची वेळ घोषित करणेबाबत. GR क्रमांक:- WLP 1676/138297/F5, दिनांक:- 27-10-1976
  10. वन्‍यजीव (संरक्षण) कायदा 1972 खाली पोलीस उपनिरीक्षक यांना अधिकार प्रदान करणेबाबत. GR क्रमांक:- WLP 1973/197578-F-I, दिनांक:- 05-04-1976
  11. वन्‍यजीव (संरक्षण) कायदा 1972 - सहाय्यक वनसंरक्षक यांचे वन व उपवन अधिकारी यांना वनसंरक्षणाचे अधिकार प्रदान करणेबाबत. GR क्रमांक:- WLP 1073/197578/F 1, दिनांक:- 30-01-1976
  12. वन्‍यजीव (संरक्षण)कायदा 1972 खाली प्रतिनिधी मंडळास वन्‍यजीवांचे रक्षणाचे अधिकार प्रदान करणेबाबत. CR क्रमांक:- WLP 1073/197578/ F-1, दिनांक:- 09-12-1975
  13. वन्‍यजीव (संरक्षण)कायदा 1972 खाली प्रतिनिधी मंडळास वन्‍यजीवांचे रक्षणाचे अधिकार प्रदान करणेबाबत. GR क्रमांक:- WLP 1073/197578-F1, दिनांक:- 20-10-1975
  14. 2500व्‍या महावीर जयंती कालावधीत वन्‍य प्राण्‍यांच्‍या शिकारीवर घातलेला बंदी कालावधी वाढविणेबाबत. GR क्रमांक:- WLP 1674/53138-F-1, दिनांक:- 02-10-1975
  15. वन्‍यजीव प्राण्‍यांच्‍या संरक्षणासाठी केलेल्‍या गुन्‍हयाच्‍या अपराध्‍याची माहिती देणा-या ग्रामपंचायतीस वैयक्तिक बक्षीस/पारितोषिक देणेबाबत. GR क्रमांक:- WLP 1674/62377-F-1, दिनांक:- 30-09-1975
  16. वन्‍यजीव (संरक्षण) कायदा 1972 खाली उपविभाग (ब)आणि (क)उपविभाग (1)खंड 4, अधिकारांचा वापर करण्‍यासाठी. GR क्रमांक:- WLP 1073/199274-X, दिनांक:- 03-04-1975
  17. अधिकारांचा वापर करण्‍यासाठी उप विभाग (1)आणि पोटकलम (अ)(ब)(क)(ड)(इ)(एफ)(जी)आणि (ह) उपविभाग (2)खंड 64 वन्‍य जीव (संरक्षण) कायदा 1972. GR क्रमांक:- WLP 1073/75942-X, दिनांक:- 04-02-1975
  18. वन्‍यप्राणी संरक्षण कायदा 1972 खाली खेळाच्‍या शस्‍त्र परवान्‍याची फी माफी बाबत. CR क्रमांक:- WLP 1670/22677-X, दिनांक:- 27-05-1974
  19. 2500 व्‍या महावीर जयंती- वन्‍य प्राण्‍यांच्‍या शिकारीवर बंदी. GR क्रमांक:- WLP 1674/53138-X, दिनांक:- 02-04-1974
  20. वन्‍यजीव प्राणी संरक्षण कायदा 1972 - मुख्‍य वन अधिका-यांच्‍या नेमणूकीबाबत. GR क्रमांक:- WLP 1672/127234-X, दिनांक:- 01-06-1973
  21. वन्‍यजीव प्राण्‍यांचा नाश थांबविणेबाबत. GR क्रमांक:- WLP 1672/51817-X, दिनांक:- 31-05-1973
  22. वाघांच्‍या शिकारीस मनाई करणेबाबत. GR क्रमांक:- WLP 1572/75100-X, दिनांक:- 24-10-1972
  23. वन्‍यजीव प्राण्‍यांचा नाश थांबविणे- विना परवाना खेळाचे शस्‍त्र हाताळणा-याची माहिती देणा-यास बक्षीस देणेबाबत. GR क्रमांक:- WLP 1672/43591-X, दिनांक:- 25-04-1972
  24. खेळासाठीच्‍या परवान्‍याची फी माफ करणेबाबत. GR क्रमांक:- WLP 1666/57616-X, दिनांक:- 25-01-1972
  25. वन्‍यजीव प्राण्‍यांचा नाश थांबविणे- शिकारीचे गुन्‍हयांसंबंधी तपासात मदत करणा-या ग्रामपंयातींना पारितोषिक देणेबाबत. GR क्रमांक:- WLP 1668/257061-X-II, दिनांक:- 15-12-1971
  26. वन्‍यजीव प्राण्‍यांचा नाश थांबविणे- शिकारीचे गुन्‍हयांसंबंधी तपासात मदत करणा-या ग्रामपंयातींना पारितोषिक देणेबाबत. GR क्रमांक:- WLP 1668/257061-XII, दिनांक:- 25-11-1971
  27. वाघांच्‍या शिकारीस मनाई करणेबाबत. GR क्रमांक:- WLP 1570/45404-Y, दिनांक:- 25-07-1970

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला वन्‍य पशु संरक्षणाबाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.