We are also on YouTube! Subscribe

शस्‍त्र परवाना.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

शस्‍त्र परवाना.

शासन निर्णय

  1. दुसऱ्या राज्यातून देण्यात आलेल्या परवान्याबाबत. GR क्रमांक:- ALS1113/C-149/POL-9, दिनांक:- 06-12-2013
  2. महाराष्‍ट्र पोलीस दलासाठी शस्‍त्र धोरण.. GR क्रमांक:- NO/ALS-1205/C-200/POL-9, दिनांक:- 15-04-2010
  3. शासन जमा / जप्‍त झालेल्‍या अग्‍नीशस्‍त्राची किंमत ठरविण्‍यासाठी समितीचे गठन करणेबाबत. GR क्रमांक:- 1098/c 289, दिनांक:- 31-10-2009
  4. वन कर्मचा-यांना दारुगोळा हत्‍यारे देण्‍याबाबत. GR क्रमांक:- TRS 1095/112/F 6, दिनांक:- 19-09-2006
  5. माजी सैनिकांना प्राथम्‍याने शस्‍त्र परवाने मंजूर करणेबाबत. CR क्रमांक:- MIS 0201/531/POL-9, दिनांक:- 23-10-2002
  6. माजी सैनिकांना प्राथम्‍याने शस्‍त्र परवाने मंजूर करणे बाबत. CR क्रमांक:- एमआयएस 0201/531/पोल-9, दिनांक:- 17-04-2002
  7. शस्‍त्र परवाना, शस्‍त्र परवाने, पेट्रोलियम परवाने, शस्‍त्र अधिनियमान्‍वये देण्‍यात येणा-या परवान्‍याबाबत करावयाची कारवाई. GR क्रमांक:- एमआयएस/1099/सी 289/पोल-9, दिनांक:- 04-01-2000
  8. शस्‍त्र परवानाधारकाचा मृत्‍यु झाल्‍यास त्‍याच्‍या वारसाने अथवा प्रतिनिधीने परवानाधारकाचे शस्‍त्र विनाविलंब जवळच्‍या पोलीस ठाण्‍यात जमा करण्‍याबाबत तसेच जमा शस्‍त्राची विल्‍हेवाट लावण्‍यासाठी मुदतवाढ घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- एएलएस 0999/सी 332/पोल -9, दिनांक:- 04-01-2000
  9. सार्वजनीक क्षेत्रातील बँकांचे सुरक्षिततेकरिता 12 बोअर पम्‍प अशन शॉट गन बाळगण्‍यासाठी परवाना देण्‍याबाबत. CR क्रमांक:- एएलएस 0196/सी 221/पोल -9, दिनांक:- 10-09-1997
  10. सरकार जमा/जप्‍त झालेल्‍या अग्निशस्‍त्राची किंमत ठरविण्‍यासाठी समितीची नियुक्‍ती. GR क्रमांक:- एएलएस/1093/सी 412/पोल -9, दिनांक:- 29-01-1994
  11. पीक संरक्षणासाठी बंदूक परवाने देण्‍यासंबंधी. CR क्रमांक:- डब्‍ल्‍यूएलपी/1682/237275-फ-5, दिनांक:- 04-11-1982
  12. हत्‍यार कायदा आणि नियम - निशाण नेमबाजांना शस्‍त्र व दारुगोळे मंजूरीचे विहित परिणामाबाबत.... CR क्रमांक:- AAM 2281/36370/POL-10, दिनांक:- 25-06-1982
  13. हत्‍यार कायदा आणि नियम - निशाण नेमबाजांना शस्‍त्र व दारुगोळे मंजूरीचे विहित परिणामाबाबत.... CR क्रमांक:- AAM 2279/33644-POL-9, दिनांक:- 20-06-1980
  14. प्राणी संग्रहालयातील वन्‍यजीव प्राण्‍यांची शिकारीबाबत शस्‍त्र रद्द करणे. CR क्रमांक:- IAA 1279/30334-A-POL-9, दिनांक:- 13-05-1980
  15. शस्‍त्र परवाना मंजूर करतांना होणा-या विलंबाबाबत. CR क्रमांक:- ALS 1179/c-2574-pol-9, दिनांक:- 11-09-1979
  16. हत्‍यार कायदा 1959 चे कलम 18 खाली वरच्‍या न्‍यायालयात अपिल दाखल करणेबाबत. CR क्रमांक:- ALS 0674/68117/XII-P, दिनांक:- 11-08-1975
  17. वसूली अधिकारी आणि इतर यांनी शस्‍त्र परवान्‍यावर विक्रीसाठी दिलेली अग्‍नीशस्‍त्र जप्‍त करणे व त्‍याची अन्‍य परवानाधारकांना विक्री करणे. CR क्रमांक:- ALS 1174/51334-X, दिनांक:- 27-01-1975
  18. खेळाचा शस्‍त्र परवान्‍यावरील फी चे सूट बाबत. CR क्रमांक:- IAA 1069/10580-X, दिनांक:- 22-01-1970
  19. खेळाचा शस्‍त्र परवान्‍यावरील फी चे सूट बाबत. GR क्रमांक:- WLP 1666/57616-y, दिनांक:- 28-08-1969
  20. शस्‍त्र कायदा 1959 आणि नियम 1962- शेती संरक्षण परवाना मंजूर करतांना वन विभागाची चौकशी अहवाल माग‍ विणेबाबत. CR क्रमांक:- ALS 1068/32718-X, दिनांक:- 08-07-1968
  21. शस्‍त्र कायदा 1959 आणि नियम 1962- शस्‍त्र परवाना मंजूर करतांना कागदपत्रांची काटेकोर छाननी करणेबाबत. CR क्रमांक:- ALS 1068/32722-X, दिनांक:- 02-07-1968
  22. शस्‍त्र परवाना- शस्‍त्र परवाना मंजूर करतांना घ्‍यावयाचे दक्षतेबाबत व कागदपत्रांचे छाननी बाबत. CR क्रमांक:- 1162/T.S.717-X, दिनांक:- 14-11-1962
  23. शस्‍त्र परवाना- शस्‍त्र परवाना नूतनीकरणाबाबत. CR क्रमांक:- HCL1159/102352(XVI)-X, दिनांक:- 22-09-1960
  24. भारतीय शस्‍त्र कायदा 1951 अन्‍वये मंजूर केलेल्‍या शस्‍त्र परवान्‍याची नोंदणी विहित पध्‍दतीनूसार करणेबाबत. GR क्रमांक:- 6145/6 -F, दिनांक:- 07-12-1955
  25. शस्‍त्र परवाना- शस्‍त्र परवाना प्रदान करीत असतांना परवाना मंजूरीबाबत कारणमिमांसा देणेबाबत. CR क्रमांक:- ALS 4255/1809-F, दिनांक:- 07-03-1955
  26. शस्‍त्र परवाना - शस्‍त्राचा वर्ग बदलतांना वसूल करावयाचे फी बाबत. CR क्रमांक:- ALS 1754/2126, दिनांक:- 24-07-1954
  27. भारत सरकार शस्‍त्र नियम व अटी- शस्‍त्र परवान्‍यासंदर्भात पत्रव्‍यवहार स्‍थानिक भा‍षेत करणेबाबत. CR क्रमांक:- 0154/2042-F, दिनांक:- 18-02-1954
  28. शस्‍त्र नियम - विना चौकशी मंजूरी प्रमाणे शस्‍त्र परवाना धारण केलेल्‍या व शस्‍त्र बाळगणा-यास मंजूरी मिळालेल्‍या इसमांची / समुहांची यादी वाढ करणेबाबत. GR क्रमांक:- 9749/6, दिनांक:- 01-04-1952
  29. अग्‍नी शस्‍त्र - खरेदी विक्री बाबत. CR क्रमांक:- 5447/5-F, दिनांक:- 26-09-1949
  30. शस्‍त्र परवाना- शस्‍त्र परवाना मंजूरी करतांना अर्जदार यांचे चौकशी करण्‍याची कार्यवाहीबाबत. CR क्रमांक:- 5450/5, दिनांक:- 17-06-1948
  31. शस्‍त्र नियम - विना चौकशी मंजूरी प्रमाणे शस्‍त्र परवाना धारण केलेल्‍या व शस्‍त्र बाळगणा-यास मंजूरी मिळालेल्‍या इसमांची / समुहांची यादी वाढ करणेबाबत. GR क्रमांक:- 1897-Poll, दिनांक:- 19-11-1934
  32. शस्‍त्र परवाना- 1924 मधील नमूना 16 मधील परवान्‍याचे अर्हतेबाबत. GR क्रमांक:- 1476-Poll, दिनांक:- 06-06-1932
  33. शस्‍त्र परवाना- शस्‍त्र नियम 1924 मधील नमूना 19 बाबत. GR क्रमांक:- 458-poll, दिनांक:- 12-02-1931
  34. शस्‍त्र परवाना- शस्‍त्र परवाना धारण करण्‍यास पात्र ठरलेल्‍या इसमांबाबत. GR क्रमांक:- 817-poll, दिनांक:- 23-05-1929
  35. शस्‍त्र परवाना- शस्‍त्र परवाना धारण करण्‍यास पात्र ठरलेल्‍या इसमांबाबत. GR क्रमांक:- 823-poll, दिनांक:- 17-05-1928
  36. शस्‍त्र नियम - विना चौकशी मंजूरी प्रमाणे शस्‍त्र परवाना धारण केलेल्‍या व शस्‍त्र बाळगणा-यास मंजूरी मिळालेल्‍या इसमांची / समुहांची यादी वाढ करणेबाबत. GR क्रमांक:- 2092-POll, दिनांक:- 12-09-1927
  37. शस्‍त्र परवाना-हयातीसाठी शस्‍त्र परवाना मंजूरीबाबत. GR क्रमांक:- 2345-poll, दिनांक:- 05-11-1924

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला शस्‍त्र परवाना.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.