We are also on YouTube! Subscribe

महागाई भत्‍ता.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

महागाई भत्‍ता.

शासन निर्णय

  1. दि.1 जुलै,2013 ते दि.30 सप्टेंबर,2013 या कालावधीतील निवृत्तिवेतन/ कुटुंब निवृत्तिवेतनावरील महागाई वाढीची थकबाकी देण्याबाबत.. GR क्रमांक:- NO.NIMAVA-2013/CR-77/SEVA-4, दिनांक:- 28-01-2014
  2. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना दि.1 जुलै, 2013 ते दि. 30 सप्टेंबर, 2013 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत.. GR क्रमांक:- NO.MABHAVA-1113/CR.18/SEVA-9, दिनांक:- 23-01-2014
  3. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दि. 1 जुलै, 2013 पासून सुधारणा करण्याबाबत.... GR क्रमांक:- NO.MABHAVA-1113/CR.18/SEVA-9, दिनांक:- 08-10-2013
  4. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना मंजूर करण्यात येणा-या महागाई भत्त्याच्या दरात दि. 1 जुलै, 2013 पासून सुधारणा करण्याबाबत.... GR क्रमांक:- NO.MABHAVA-1113/CR.18/SEVA-9, दिनांक:- 08-10-2013
  5. असुधारित वेतनश्रेणीत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि. 1 जानेवारी, 2013 ते दि. 30 एप्रिल, 2013 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत..... GR क्रमांक:- NO.MABHAVA-1113/CR.22/SEVA-9, दिनांक:- 29-06-2013
  6. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना दि. 1 जानेवारी, 2013 ते दि. 30 एप्रिल,2013 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत.. GR क्रमांक:- NO.MABHAVA-1113/CR.18/SEVA-9, दिनांक:- 29-06-2013
  7. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दि. 1 जानेवारी, 2013 पासून सुधारणा करण्याबाबत.... GR क्रमांक:- NO.MABHAVA-1113/CR.18/SEVA-9, दिनांक:- 15-05-2013
  8. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना मंजूर करण्यात येणा-या महागाई भत्त्याच्या दरात दि. 1 जानेवारी, 2013 पासून सुधारणा करण्याबाबत.... GR क्रमांक:- NO.MABHAVA-1113/CR.18/SEVA-9, दिनांक:- 15-05-2013
  9. अखिल भारतीय सेवेतीच्या महाराष्ट्र संवर्गातील भाप्रसे अधिकाऱ्यांना दि. 1.1.2013 पासून महागाई भत्ता वाढ लागू करण्याबाबत. GR क्रमांक:- NO.1(2)/2013-E-II(B), दिनांक:- 02-05-2013
  10. असुधारित वेतनश्रेणीत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि. 1 जुलै, 2012 ते दि. 31 ऑक्टोबर, 2012 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत.. GR क्रमांक:- NO/MABHAVA-1112/CR.18/SEVA-9, दिनांक:- 05-03-2013
  11. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना दि. 1 जुलै, 2012 ते दि. 31 ऑक्टोबर,2012 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत.. GR क्रमांक:- NO.MABHAVA-1112/CR.15/SEVA-9, दिनांक:- 05-03-2013
  12. नवीन परिभाषित अंशदान निवृत्‍तीवेतन योजना लागु असलेल्‍या कर्मचा-यांच्‍या सहाव्‍या वेतन आयोगाच्‍या थकबाकीवरील व्‍याज व नियमित मासिक अंशदानावरील व्‍याज जमा करण्‍याबाबत.. CR क्रमांक:- NO/DCPS/1010-CR.67/SEVA-4, दिनांक:- 16-11-2012
  13. राज्‍य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना मंजूर करण्‍यात येणा-या महागाई भत्‍त्‍याच्‍या दरात दिनांक 1 जुलै, 2012 पासून सुधारणा करण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/DAI-1112/CR.15/SEVA-9, दिनांक:- 08-11-2012
  14. महालेखापालांनी स्‍थानिक लेखापरीक्षणात काढलेल्‍या आक्षेपांची पूर्तता करण्‍यासाठी करावयाच्‍या कार्यवाहीबाबत.. CR क्रमांक:- NO/A.G-1012/CR.93/09/PUNARBANDHANI -45/T-2, दिनांक:- 25-10-2012
  15. नवीन सेवार्थ प्रणालीमध्‍ये वेतन देयक सादर करण्‍याबाबत.. CR क्रमांक:- NO/MISC-1007/CR.112/PART1/TRY ESTT.5, दिनांक:- 21-09-2012
  16. असुधारित वेतनश्रेणीत वेतन घेणा-या राज्‍यशासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना दि.1 जानेवारी, 2012 ते दि. 31 मार्च, 2012 या कालावधीतील महागाई भत्‍त्‍यांची थकबाकी देण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/DAI-1112/CR.18/SEVA-9, दिनांक:- 12-09-2012
  17. शासकीय कर्मचा-यांना अनुज्ञेय असलेल्‍या प्रवास भत्‍ता व दैनिक भत्‍त्‍याच्‍या दरात सुधारणा.. GR क्रमांक:- NO/TA-1011/CR.22/SEVA-5, दिनांक:- 12-01-2012
  18. शासकीय कर्मचा-यांना अनुज्ञेय असलेल्‍या प्रवास भत्‍ता व दैनिक भत्‍त्‍याच्‍या दरात सुधारणा.. GR क्रमांक:- NO/TA-1011/CR.22/SEVA-5, दिनांक:- 27-12-2011
  19. अतिकालिक भत्‍ता बृहन्‍मुंबई, जिल्‍हा व तहसील येथील कार्यालयातील गट ड कर्मचा-यांना देण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/OVT-1411/CR.10/SEVA-6, दिनांक:- 04-11-2011
  20. राज्‍य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना मंजूर करण्‍यात येणा-या महागाई भत्‍याच्‍या दरात 1 ऑक्‍टोबर 2011 पासून सुधारणा करणेबाबत. GR क्रमांक:- GR 1111/CR-64/service-9, दिनांक:- 04-10-2011
  21. शासकीय वाहन चालकांना देण्‍यात येणा-या अतिकालिक भत्‍त्‍यामध्‍ये वाढ.. GR क्रमांक:- NO/OVT-1311/CR.9/SEVA-6, दिनांक:- 09-09-2011
  22. राज्‍य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना मंजूर करण्यात येणा-या महागाई भत्त्याच्या दरात दि. 1 जून, 2010 पासून सुधारणा करण्याबाबत.. GR क्रमांक:- NO/MABHAVA-1110/CR.79/SERVICE-9, दिनांक:- 22-06-2010
  23. शासकीय कर्मचा-यांना अनज्ञेय असलेल्‍या प्रवास भत्‍ता व दैनिक भत्‍त्‍याच्‍या दरात सुधारणा.. GR क्रमांक:- NO/TA-1010/CR.2/SEVA-5, दिनांक:- 03-03-2010
  24. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना दिनांक 1 जानेवारी 2009 पासून महागाई भत्ता वाढ मंजूर करणेबाबत.. GR क्रमांक:- NO/MABHAVA-1109/CR.70/SERVICE-9, दिनांक:- 02-05-2009
  25. राज्‍य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना दिनांक 1 जानेवारी 2008 पासून महागाई भत्‍ता वाढ मंजूर करणेबाबत. GR क्रमांक:- मभवा-1108/प्रक्र21/सेवा-9, दिनांक:- 16-05-2008
  26. शासकीय व इतर कर्मचा-यांना दि. 1 एप्रिल 2007 पासून सुधारीत दराने महागाई भत्‍ता मंजूर करणेबाबत. GR क्रमांक:- Gr DAI-1107/cr-27/seva-9, दिनांक:- 10-04-2007
  27. शासकीय व इतर कर्मचा-यांना दि. 1 सप्‍टेंबर 2006 पासून महागाई भत्‍ता मंजूर करणेबाबत. GR क्रमांक:- Gr. DAI-1106/Cr-19/Seva-9, दिनांक:- 04-10-2006
  28. शासकीय व इतर कर्मचा-यांना महागाई भत्‍ता सुधारीत दराने मंजूर करणेबाबत. GR क्रमांक:- मभवा /1198/प्रक्र 14/98 सेवा -10, दिनांक:- 14-12-1998
  29. शासकीय व इतर कर्मचा-यांना 1 जुलै 1999 पासून महागाई भत्‍ता वाढ मंजूर करणेबाबत ----------------------------------------- 1 जानेवारी 1986 ते 30 जून 1996 सर्वसमावेशक आदेश. GR क्रमांक:- मभवा 1199/प्रक्र 25 सेवा 10, दिनांक:- 05-11-1999
  30. शासकीय व इतर कर्मचा-यांना दि. 1 जानेवारी 1999 महागाई भत्‍ता मंजूर करणेबाबत. GR क्रमांक:- मभवा /1199/23/ सेवा 10, दिनांक:- 05-11-1999
  31. शासकीय व इतर कर्मचा-यांना दि. 1 जानेवारी 2000 पासून सुधारीत दराने महागाई भत्‍ता मंजूर करणेबाबत. GR क्रमांक:- मभवा 1000 /15/2000/ सेवा 10, दिनांक:- 22-08-2000
  32. शासकीय कर्मचा-यांना व इतर यांना महागाई भत्‍ता मंजूर करणेबाबत. GR क्रमांक:- मभवा /1100/प्रक्र 33/ सेवा 9, दिनांक:- 12-10-2001
  33. निवृत्‍तीवेतनधारकाना महागा‍ई भत्‍ता वाढ देणे. GR क्रमांक:- Gr . PDA/1001/281/SEVA-4, दिनांक:- 12-10-2001
  34. शासकीय कर्मचार‍ी व इतर महागाई भत्‍ता मंजूर करणेबाबत अकस्मिकता निधीतील अग्रिमाची भरपाई. GR क्रमांक:- Gr DAI-1100/cr-33/seva-9, दिनांक:- 11-01-2002
  35. शासकीय व इतर कर्मचा-यांना दि. 1 एप्रिल 2002 पासून सुधारीत दराने महागाई भत्‍ता मंजूर करणेबाबत. GR क्रमांक:- Gr. IDA-1102/cr-6/seva-9, दिनांक:- 15-05-2002
  36. राज्‍य शासकीय कर्मचार‍ी व इतर पात्र कर्मचारी यांना महागाई भत्‍ता वाढ मंजूर करणेबाबत. GR क्रमांक:- Gr IDA-1102/Cr-22/Seva-9, दिनांक:- 14-08-2003
  37. शासकीय कर्मचार‍ी व इतर पात्र कर्मचा-यांना महागाई भत्‍ता वाढीची थकबाकी देणेबाबत. GR क्रमांक:- Gr. DAI-1102/cr-22/seva-9, दिनांक:- 16-10-2003
  38. शासकीय व इतर कर्मचा-यांना दि. 1जून 2004 पासून महागाई भत्‍ता मंजूर करणेबाबत. GR क्रमांक:- Gr. DAI-1103/cr-14/seva-9, दिनांक:- 10-06-2004
  39. केंद्र शासनाच्‍या आदेशानुसार राज्‍य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना महागाई भत्‍त्‍या‍तील मूळ वेतनाच्‍या 50%(टक्‍के)एवढा महागाई भत्‍ता मूळ वेतनामध्‍ये विलीन करण्‍याबाबत .. GR क्रमांक:- Gr. DAI-1104/Cr-5/seva-9, दिनांक:- 19-07-2004
  40. शासकीय व इतर कर्मचा-यांना दि. 1 जानेवारी 2000 पासून सुधारीत दराने महागाई भत्‍ता मंजूर करणेबाबत. GR क्रमांक:- Gr DAI-1104/Cr-12/seva-9, दिनांक:- 24-03-2005
  41. शासकीय व इतर कर्मचा-यांना दि.1 जुलै 2005 पासून महागाई भत्‍ता वाढ मंजूर करणेबाबत. GR क्रमांक:- Gr DAI-1105/cr-5/seva-9, दिनांक:- 14-07-2005
  42. शासकीय व इतर कर्मचा-यांना दि. 1 नोव्‍हेंबर 2005 पासून महागाई भत्‍ता वाढ मंजूर करणेबाबत. GR क्रमांक:- Gr. DAI-1105/Cr-9/seva-9, दिनांक:- 08-11-2005

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला महागाई भत्‍ता.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.