We are also on YouTube! Subscribe

संकिर्ण.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

संकिर्ण.

शासन निर्णय

  1. महिला सुरक्षेच्या दृष्टिने मुलभूत उपाययोजना आढावा घेण्याकरिता समिती गठीत करण्याबाबत. GR क्रमांक:- क्रमांक डीपीपी-2012/प्र.क्र.10/पोल-10, दिनांक:- 12-05-2015
  2. महिलांच्या अत्याचाराच्या विरुध्द कामगिरी करणाऱ्या नागरिकांना निर्भय पुरस्कार देण्याबाबत. GR क्रमांक:- क्रमांक डीपीपी-2012/प्र.क्र.10/पोल-10, दिनांक:- 12-05-2015
  3. वर्गीकृत/गोपनीय शासकीय दस्तऐवज संकेतस्थळावर सार्वजनिक न करणेबाबत. CR क्रमांक:- क्रमांक एसएसए0315/प्र.क्र. 158/विशा-4, दिनांक:- 06-04-2015
  4. राज्यातील नक्षलग्रस्त भाग घोषित करणे.. GR क्रमांक:- एनएएक्स 0912/प्र.क्र.369/षिशा 1 ब, दिनांक:- 26-12-2014
  5. राज्यातील हरविलेल्या मुलांच्या बाबतीत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याबाबत. CR क्रमांक:- शासन परिपत्रक क्रमांक सीआरटी 0912/प्र.क्र. 54/पोल-13, दिनांक:- 10-11-2014
  6. महिला व बालकांच्या अनैतिक वाहतूकीस प्रतिबंध करण्याकरिता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या कार्यकक्षेत वाढ करुन अधिकार प्रदान करण्याबाबत. GR क्रमांक:- शासन परिपत्रक क्रमांक पीपीए-0611/प्रक्र. 432/विशा-6, दिनांक:- 10-11-2014
  7. असुरक्षित बोटींमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्याच्या दृष्टिने करावयाच्या उपाययोजनांबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना. CR क्रमांक:- शासन परिपत्रक क्रमांक नौकाअ-2014/प्र.क्र. 93/पंरा-7, दिनांक:- 02-05-2014
  8. जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची पुरर्रचना करण्याबाबत. GR क्रमांक:- no.pva-2013/pr.no.397/pdm-3, दिनांक:- 21-10-2013
  9. गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्रा कायदा 1994 सुधारीत 2003 च्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय दक्षता पथकाची स्थापना. GR क्रमांक:- शासन निर्णय क्र.प्रचिनी-2011/प्रक्र. 256/कु.क, दिनांक:- 07-10-2013
  10. शासकीय वाहनांच्या काचांवरील काळया फिल्मस काढून टाकण्याबाबत. CR क्रमांक:- शासन परिपत्रक क्रमांक संकिर्ण 2013/प्र.क्र. 230/13/नवि-26, दिनांक:- 05-06-2013
  11. महत्‍वाच्‍या/अतिमहत्‍वाच्‍या व्‍यक्‍तींच्‍या वाहनांचे विंन्‍डस्क्रिन आणि खिडक्‍यांच्‍यार काचेवर ब्‍लॅक फिल्‍म्‍सचा वापर करण्‍यासाठी परवानगी देणे. केंद्रीय मोटार वाहन नियमातून सूट देण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/MVR-0512/CR.74/PUNARBANDHANI NO-18/PARI-2, दिनांक:- 09-08-2012
  12. शाळेतील विद्यार्थ्‍यांना ने-आण करणा-या स्‍कूल बस बाबतच्‍या मार्गदर्शक सूचना.. GR क्रमांक:- NO/PRE 2008/CR.506/PRASHI-1, दिनांक:- 26-06-2012
  13. मोटार वाहन नियम (स्‍कूल बसकरिता विनियम) पहिली सुधारणा नियम 2012.. GR क्रमांक:- NO/MVR 0312/CR.227/PUNARBANDHANI-1/PARI-2, दिनांक:- 25-06-2012
  14. जामीनावर मुक्‍त फरार आरोपी व फरार बंदी यांना फेरअटक करण्‍याबाबत तसेच त्‍यांच्‍या जामीनदारांविरूध्‍द कारवाई करणेबाबत.. CR क्रमांक:- NO/CRT-0403/CR.364/POL-11, दिनांक:- 19-06-2012
  15. महाराष्‍ट्र मोटार वाहन नियम, 1989 च्‍या नियम 83 मध्‍ये सुधारणा करणेबाबत.. GR क्रमांक:- NO/MVR 0410/CR-379/PARI-2, दिनांक:- 15-03-2012
  16. शासकीय अधिकारी/कर्मचारी तसेच आय.ए.एस. अधिका-यांवरील हल्‍ल्‍यांच्‍या प्रकरणांचा आढावा घेण्‍यासाठी समिती स्‍थापन करण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/MISC 0911/CR.322(PART-2)/VISHA-1A, दिनांक:- 15-02-2012
  17. देश्‍यत्‍त्‍व प्रमाणपत्र देण्‍याबाबत.. CR क्रमांक:- NO/MIS-0910/CR.1025/VIDESHI-1, दिनांक:- 12-01-2012
  18. गुन्‍हयांचे सिध्‍दापराध प्रमाण वाढविण्‍यासाठी उपाययोजना करण्‍याकरिता समितीची स्‍थापना.. GR क्रमांक:- NO/DPP-2010/CR.128/POL-10, दिनांक:- 30-12-2011
  19. शासकीय अधिकारी/कर्मचारी तसेच आय.ए.एस. अधिका-यांवरील हल्‍ल्‍यांच्‍या प्रकरणांचा आढावा घेण्‍यासाठी समिती स्‍थापन करण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/MISC 0911/CR.322(PART-2)/VISHA-1A, दिनांक:- 19-10-2011
  20. न्‍यायालयातील जुनी व निरर्थक प्रकरणे काढून टाकण्‍यासाठी समिती गठित करण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/MISC-2011/CR.100/KA.12, दिनांक:- 17-08-2011
  21. नविन लेखाशिर्ष उघडण्‍यास मान्‍यता देण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/ADB 2010/CR.278/BANDARE-2, दिनांक:- 12-05-2011
  22. मालवाहू वाहनांमधुन होणारी जनावरांची वाहतूक. CR क्रमांक:- MVR-0311/Pra.kra. 243/Pari-2, दिनांक:- 07-05-2011
  23. नायब तहसिलदार किंवा अव्वल कारकून यांना न्यायालयीन कामकाजांव्यतिरिक्त शपथ देण्यास व प्रतिज्ञापत्र दृढिकरण करुन देण्याचे अधिकार प्रदान करण्याबाबत. CR क्रमांक:- SHAPATH ADHINIYAM 1969, NO SVR 26/2007/3039/SR.6/E-7, दिनांक:- 01-02-2011
  24. अनु जाती /जमाती अत्‍याचार प्रतिबंध अधिनियम 1989 व सुधारित नियम 1995 अन्‍वये अत्‍याचार बळी पडलेल्‍या व्‍यक्‍ती व त्‍यांचेवर/तिचेवर अवलंबून असलेले साक्षीदार यांना प्रवास /दैनिक भत्‍ता /परिरक्षण खर्च /आहार खर्च /वाहतूक खर्च मंजूर करणेबाबत. GR क्रमांक:- 2010/14, दिनांक:- 20-10-2010
  25. अनु जाती व अनु जमाती (अत्‍याचार प्रतिबंधक) नियम 1995 अन्‍वये समन्‍वय अधिकारी (नोडल ऑफीसर)नियुक्‍त करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2010/182, दिनांक:- 23-08-2010
  26. सागरी किनारा सुरक्षेसाठी विविध नोडल अधिकारी यांची नेमणूक करणेबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमाक डीआयएस 2010/प.क्र. 120/विशा-4, दिनांक:- 18-02-2010
  27. सागरी किनारा सुरक्षेसाठी विविध नोडल अधिकारी यांची नेमणूक करणेबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमाक डीआयएस 2010/प.क्र. 120/विशा-4, दिनांक:- 18-02-2010
  28. नासब तहसिलदार किंवा अव्‍वल कारकुन यांना प्रतिज्ञापत्रक करुन देण्‍याचे अधिकार प्रदान करण्‍याबाबात. GR क्रमांक:- एसआरव्‍ही 26/2007/प्रक्र 6/इ 7, दिनांक:- 29-04-2009
  29. व्‍ही व्‍ही आय पी बंदोबस्‍त सुरक्षा पासेस वितरण व्‍यवस्‍थेबाबत. CR क्रमांक:- जा क्र 18-अ/व्‍हीआपी पासेस/2008, दिनांक:- 03-10-2008
  30. महाराष्‍ट्र राज्‍यातील अल्‍पसंख्‍याकडून चालविण्‍यात येणाया शैक्षधिक संस्‍थाना वार्षिक / भाषिक अल्‍पसंख्‍याक सस्‍था म्‍हणून दर्जाची मान्‍यता देण्‍यासाठी कार्यपध्‍दती अटी व शर्ती विहीत करणेबाबत. GR क्रमांक:- अशैसं-2008-प्रक्र 133/2008/काअ 1, दिनांक:- 04-07-2008
  31. अल्‍पसंख्‍याकाच्‍या कल्‍याकरिता पंतप्रधानांच्‍या नवीन 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्‍यासाठी राज्‍य‍स्‍तरीय संयनियत्रण समितीची पूर्नरचना करणेबाबत. GR क्रमांक:- आरएमएन 2008/प्रक्र 23/08 /35 का 1, दिनांक:- 27-06-2008
  32. प्रत्रकार व वत्‍तपत्र कार्यालयावर होणारे हल्‍ले रोखण्‍यासदर्भात जलद उपाययोजना करण्‍यासाठी राज्‍यस्‍तरीय समिती स्‍थापन करण्‍याबाबत. GR क्रमांक:- बीएपी/2008/252/प्रक्र 60/34, दिनांक:- 17-06-2008
  33. मुस्‍लीम समाजातील सामाजीक शैक्षणिक व आर्थिक सदय‍स्थितीचा अभ्‍यास व पाहणी करुन त्‍यांच्‍या सर्वांगीण्‍ा विकासासाठी शासनास उपाययोजना सूचविण्‍याकरिता अभ्‍यासगट स्‍थापन करणेबाबत. GR क्रमांक:- असंस 2007 प्रक्र 185/07/35/का 1, दिनांक:- 06-05-2008
  34. अल्‍पसंख्‍याकाच्‍या कल्‍याकरिता पंतप्रधानांच्‍या नवीन 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्‍यासाठी राज्‍य‍स्‍तरीय संयनियत्रण समितीची पूर्नरचना करणेबाबत. GR क्रमांक:- आरएमएन 2008/प्रक्र 33/2008 /35, दिनांक:- 26-03-2008
  35. अनैतिक व्यवसायातून पिडीत व्यक्तींची सुटका, न्याय प्रक्रिया व पुनर्वसन करताना पाळावयाच्या शिष्टाचाराबाबत. CR क्रमांक:- शासन परिपत्रक क्रमांक आयटीपीए 2007/प.क्र. 156/का-3, दिनांक:- 26-10-2007
  36. महाराष्‍ट्र राज्‍यातील माजी सैनिकांचे पुनर्वसन व अन्‍य कल्‍याणकारी कार्यक्रम राबविण्‍यासाठी राज्‍यात स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या महाराष्‍ट्र माजी सैनिक महामंडळास सुरक्षा रक्षक पुरविण्‍याची कामे प्राधान्‍याने उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत. CR क्रमांक:- मासम 1099/2390/प्र.क्र.244/99/28, दिनांक:- 22-05-2003
  37. स्‍थानबध्‍दता प्रकरणामध्‍ये गुप्‍त जबानीची पडताळणी वरीष्‍ठ अधिका-यांमार्फत करण्‍याबाबत. CR क्रमांक:- डीडीएस 1201/376/वि शा 3 ब, दिनांक:- 19-09-2002
  38. मा.मुख्‍यमंत्री व उपमुख्‍यमंत्री यांच्‍या विमानतळावरील सुरक्षा व्‍यवस्‍थेबाबत. CR क्रमांक:- एसएसए 10/01/विमानतळ सुरक्षा/ वि शा 4, दिनांक:- 12-09-2002
  39. आणिबाणीच्‍या कालखंडात 'मिसा' कायद्याखाली स्‍थानबध्‍द केलेल्‍या राजकीय व सामाजिक बंदीवान अशी नोंद ठेवणे, संबंधितांना त्‍याबाबतचे दाखले देणे व त्‍यांना सन्‍मानपत्र देणे. CR क्रमांक:- लवेसू 1297/2/वि शा 3 ब, दिनांक:- 20-01-1999
  40. जीवास धोका असल्‍याच्‍या तक्रार प्रकरणी पोलीसांनी करावयाच्‍या कारवाईबाबत मार्गदर्शक सूचना. CR क्रमांक:- एमआयएस 0497/‍का व सु/प्र.क्र.19/वि शा 1 अ, दिनांक:- 12-05-1997
  41. महाराष्‍ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981. CR क्रमांक:- मस्‍त्‍य (सा)/05120/8397, दिनांक:- 07-05-1997
  42. राज्‍यस्‍तरीय उच्‍चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची पुनर्रचना करणेबाबत. GR क्रमांक:- राऊस 1095/प्र.क्र.93/मावक-2, दिनांक:- 07-11-1996
  43. महाराष्‍ट्र राज्‍य विधी आयोगाची पुनर्रचना आणि स्‍थापना करणेबाबत. GR क्रमांक:- एलएलसी 1093/566/(122)-एकोणीस, दिनांक:- 30-09-1996
  44. राज्‍यातील अस्‍पृश्‍यता निर्मुलनार्थ उपाययोजना. CR क्रमांक:- युटीए 1096/13402/प्र.क्र.28/मावक 2, दिनांक:- 26-07-1996
  45. अस्‍पृश्‍यता निर्मुलनार्थ कामकाजांत एकसुत्रीपणा आणण्‍यासाठी जिल्‍हा दक्षता समितीची पुनर्रचना करण्‍याबाबत. CR क्रमांक:- सक/नाहसं/पुनर्रचना/96-97 /का-11, दिनांक:- 26-05-1996
  46. रस्‍ता सुरक्षा उपाययोजना- राज्‍यस्‍तरीय रस्‍ता सुरक्षा समिती व जिल्‍हा स्‍तरीय रस्‍ता सुरक्षा समित्‍या गठीत करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एमव्‍हीए 1087/319/परिवहन 2, दिनांक:- 11-04-1996
  47. रस्‍ता सुरक्षा उपाययोजना- राज्‍यस्‍तरीय रस्‍ता सुरक्षा समिती व जिल्‍हा स्‍तरीय रस्‍ता सुरक्षा समित्‍या गठीत करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एमव्‍हीए 1087/319/परिवहन 2, दिनांक:- 27-02-1996
  48. महात्‍मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत राबविण्‍यात येणा-या योजनांच्‍या लाभार्थ्‍यांची निवड करण्‍यासाठी जिल्‍हा स्‍तरीय समिती गठीत करणेबाबत. GR क्रमांक:- एमसीपी 1096/प्र.क्र.33/विघयो, दिनांक:- 09-02-1996
  49. 65 वर्षावरील जेष्‍ठ नागरीकांना राज्‍य परीवहन महामंडळाच्‍या साध्‍या बसमध्‍ये प्रवासासाठी 50 टक्‍के सवलत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- एसटीसी 1995/2039/प्र.क्र.120/परि.1, दिनांक:- 24-01-1996
  50. नागरी हक्‍क संरक्षण अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्‍यासाठी नियुक्‍त्‍ केलेल्‍या राज्‍यस्‍तरीय दक्षता समितीची पुनर्रचना केलेली मागासवर्गीय अत्‍याचार प्रतिबंध समिती रद्द करण्‍याबाबत. GR क्रमांक:- रावस 1093/प्र.क्र. 254/मावक 2, दिनांक:- 12-01-1996
  51. मागासवर्गीयांवर होणारे अत्‍याचार व अन्‍याय याबाबत प्रतिबंधक उपाययोजना करणेबाबत. CR क्रमांक:- सक/नाहसं/95/ संवेदनाक्षक गावांची यादी/का 11, दिनांक:- 10-01-1996
  52. महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित मुंबई - संचालक मंडळाच्‍या अध्‍यक्षांना सवलती देणेबाबत. GR क्रमांक:- एमटीसी 1095/प्र.क्र.447/पर्यटन, दिनांक:- 10-01-1996
  53. राज्‍यस्‍तरीय उच्‍चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्‍थापना करणेबाबत. GR क्रमांक:- राऊस 1095/प्र.क्र.93 /मावक 2, दिनांक:- 06-01-1996
  54. जिल्‍हा दक्षता व नियंत्रण समितीची स्‍थापना करणेबाबत. GR क्रमांक:- जिदनिस-1095/प्र.क्र.123/मावक 2, दिनांक:- 07-12-1995
  55. रस्‍ता सुरक्षा उपाययोजना- राज्‍यस्‍तरीय रस्‍ता सुरक्षा समिती व जिल्‍हा स्‍तरीय रस्‍ता सुरक्षा समित्‍या गठीत करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एमव्‍हीए 1087/319/परिवहन-2, दिनांक:- 13-11-1995
  56. प्रवास भत्‍त्‍याबाबत. CR क्रमांक:- एलबीडी 1095/1445/(171)-बावीस, दिनांक:- 10-07-1995
  57. राज्‍य अल्‍पसंख्‍यांक आयोग रद्य करणेबाबत. GR क्रमांक:- एसएमसी 1095/प्रक्र 5/95/अ.क., दिनांक:- 21-06-1995
  58. राज्‍यातील लहान बंदरांचे खाजगीकरणाबाबत. CR क्रमांक:- जेईटी 1093/प्रक्र.99/पार्ट 1/परि-5, दिनांक:- 06-06-1995
  59. इतर मागासवर्गीयांच्‍या यादीमध्‍ये जातीचा समावेश करणे किंवा वगळण्‍यासाठी आलेल्‍या मागण्‍या व तक्रारीबाबत तपासणी आणि शिफारशी करण्‍यासाठी स्‍थापण्‍यात आलेल्‍या स्‍थायी समितीचे 'राज्‍य मागासवर्ग आयोग' म्‍हणुन नामकरण करण्‍याबाबत. GR क्रमांक:- सीबीसी 1093/7492/प्र क्र 28/मावक-5, दिनांक:- 19-05-1995
  60. अनु.जाती कल्‍याण समितीचा सोळावा अनुपालन अहवाल (1993-94)शिफारशीवरील कार्यवाहीबाबत. CR क्रमांक:- संकिर्ण 1094/781/प्र.क्र.17/ई-2, दिनांक:- 30-03-1995
  61. कस्‍टडीमध्‍ये मृत्‍युची घटना घडल्‍यास त्‍याबाबतचा अहवालाची माहिती 24 तासाच्‍या आंत राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोगाकडे देणेबाबत तरतुद करणे. CR क्रमांक:- HRC 1194/GI-273/CR-3/SPL 1B, दिनांक:- 15-03-1995
  62. महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळ (मर्यादित) मुंबई- संचालक मंडळावर सदस्‍यांची नियुक्‍ती. GR क्रमांक:- एमटीसी 1095/ प्र.क्र. 439/पर्यटन, दिनांक:- 06-01-1995
  63. नागरी हक्‍क संरक्षण अधिनियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्‍यासाठी नियुक्‍त्‍ा केलेल्‍या राज्‍यस्‍तरीय दक्षता समितीची पुनर्रचना करुन 'मागासवर्गीय अत्‍याचार प्रतिबंधक समिती' असे ना‍माभिधान ठेवण्‍याबाबत. GR क्रमांक:- रादस 1093/प्र.क्र.254/मावक 2, दिनांक:- 14-11-1994
  64. विधानसभा / परिषदेच्‍या सदस्‍यांच्‍या अटक व सुटकेबाबत. CR क्रमांक:- विसआ 0394/आ.क्र.659/सीआर 198/1-वि शा-1-अ, दिनांक:- 19-09-1994
  65. संघ परिवाराकडून आयोजित करण्‍यात यावयाच्‍या संत गंगा यात्रा व त्‍याबाबत घ्‍यावयाची दक्षता. CR क्रमांक:- डीआयएस 0794/जीआय 130/वि शा-1-ब, दिनांक:- 14-06-1994
  66. राज्‍यातील राष्‍ट्र पुरुषांचे पुतळे. CR क्रमांक:- विसआ/स्‍थगन-0792/2336/535/536, दिनांक:- 15-02-1993
  67. नागरी हक्‍क संरक्षण कायद्याची अंमलबजावणीबाबत. CR क्रमांक:- पीसीआर/8591/धोरण/92, दिनांक:- 22-10-1992
  68. नागरी हक्‍क संरक्षण अधिनियम 1955 व अनु.जाती/जमाती (अत्‍याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 च्‍या कायद्याची राज्‍यामध्‍ये प्रभावीपणे अंमलबजावणी. CR क्रमांक:- युटीए/1092/2121/प्र.क्र.87/मावक-2, दिनांक:- 17-02-1992
  69. अनु.जाती/जमातीवर होणा-या अत्‍याचाराच्‍या घटनांची माहिती केंद्र शासनाच्‍या दिल्‍ली येथील नियंत्रण कक्षास पाठविणेबाबत. CR क्रमांक:- युटीए/1091/592/मावक-2, दिनांक:- 17-01-1992
  70. मानधन- विशेष न्‍यायदंडाधिकारी आणि इतर कर्मचारी वर्ग यांना मानधन पुढे चालू ठेवण्‍याबाबत. GR क्रमांक:- सीएमएम2189/477/(156)/सोळा, दिनांक:- 12-07-1989

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला संकिर्ण.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.