We are also on YouTube! Subscribe

विभागीय चौकशी.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

विभागीय चौकशी.

शासन निर्णय

  1. सेवा निवृत्‍त कर्मचा-यांच्‍या बाबतीत विभागीय चौकशीची प्रकरणे प्रथम क्रमाने पूर्ण करण्‍याबाबत. CR क्रमांक:- cdr1097/156/14, दिनांक:- 24-02-1997
  2. एकाच प्रकरणात गुंतलेल्‍या अनेक कर्मचा-यासंबंधी वि भागीय चौकशीची कार्यवाही. CR क्रमांक:- cdr-1391/cr 13/90/11, दिनांक:- 08-02-1993
  3. लोकसेवकाविरूंद्घ फौजदारी प्रक्रीया संहिता 1973च्या कलम 197 अंतर्गत दोषारोपपत्र दाखल करण्यापूर्वी शासनाची पूर्वमंजुरी घेण्याबाबत. CR क्रमांक:- NO.ENQ-1106/CR.99/POL-2, दिनांक:- 26-12-2006
  4. गट-अ व गट-ब च्या अधिका-याविरुध्दची व गट-क व गट-ड च्या कर्मचा-यांविरुध्दची विभागीय चौकशीची प्रकरणे कंत्राटी पध्दतीने निकाली काढण्यासाठी सेवानिवृत्त चौकशी अधिका-यांची यादी (पॅनल) तयार करण्याबाबत.... CR क्रमांक:- NO.SPO-2806/CR.4/2006/11-A, दिनांक:- 07-03-2006
  5. शासकीय अधिकारी / कर्मचा-यांविरुंध्द सुरुं असलेल्या विभागीय चौकशी कंत्राटी तत्वावरील सेवानिवृत्त चौकशी अधिका-यांमार्फत करण्याच्या पध्दतीने बदल करणेबाबत.. GR क्रमांक:- NO.SPO-2807/CR.21/07/11-A, दिनांक:- 28-10-2009
  6. विभागीय चौकशी कंत्राटी तत्िािरील सेिावििृत्त चौकशी अविकाऱ्याच्या मािििात िाढ करणेबाबत. GR क्रमांक:- संकीणण-1014/प्र.क्र.55/11-अ, दिनांक:- 16-02-2015
  7. शिस्‍त व अपील मध्‍ये सुधारणेबाबत. CR क्रमांक:- 36579, दिनांक:- 23-02-2000
  8. निर्माण केलेली पदे पुढे चालू ठेवणेबाबत.-- सादरकर्ता अधिकारी कार्यालये व जिल्‍हा चौकशी अधिकारी कार्यालये.. CR क्रमांक:- spo-2802/cr-6/2002/ II-A, दिनांक:- 12-02-2003
  9. विभागीय चौकशीचे प्रस्ताव विहित कालमर्यादेत सादर करणेबाबत.. CR क्रमांक:- NO.DEP.ENQ.-2013/CR.22/E-4 A, दिनांक:- 21-03-2013
  10. मा. मंत्री महोदयांकडे होणा-या सुनावणीच्‍या वेळी किमान तहसिलदार श्रेणीच्‍या अधिका-यांना पाठवीणेबाबत. CR क्रमांक:- dpt-1193/4034/34/e-1, दिनांक:- 27-08-1993
  11. विशेष अधिकारी, विभागीय चौकशी याची पदनामे बदलण्‍याबाबत. GR क्रमांक:- ODE-1584/1311/20, दिनांक:- 25-07-1985
  12. विशेष अधिकारी वि भागीय चौकशी यांच्‍याकडे ,वि भागीय चौकशी प्रकरणे सुपूर्द करण्‍याबाबत. CR क्रमांक:- spo-1187/511/11-11, दिनांक:- 02-03-1987
  13. महाराष्‍ट्र नागरीसेवा (शिस्‍त व अपील )नियम,1979 मधील नियम-9 शिस्‍तभंगविषयक प्राधिका-याने शिक्षेचे अंतिम आदेश काढण्‍यापूर्वी अपचारी अधिकारी कर्मचा-यास चौकशी अहवालाची प्रत पुरविणे. CR क्रमांक:- cdr-1091/cr-67/91/11, दिनांक:- 28-07-1992
  14. न्‍यायालयीन प्रकरणे हाताळण्‍याबाबत होत असलेले दुर्लक्ष व दिरंगाईबाबत. CR क्रमांक:- s-30/2000/28/901, दिनांक:- 15-09-2000
  15. विभागीय चौकशी त्‍वरीत पूर्ण करण्‍याबाबत निर्माण केलेली पदे पुढे चालू ठेवणे - सादरकर्ता अधिकारी कार्यालये व जिल्‍हा चौकशा अधिकारी कार्यालय. GR क्रमांक:- spo1999/11/99/11-a, दिनांक:- 22-02-1999
  16. महाराष्‍ट्र नागरी सेवा (शिस्‍त व अपील)नियम, 1979चौकशी अधिका-यांची नेमणूक. CR क्रमांक:- cdr-1190/p-49/90/11-a, दिनांक:- 10-09-1990
  17. राज्‍यसेवा वर्ग 1 व 2 मधील अधिका-याविरूध्‍द शिस्‍तभंग कारवाई करण्‍याबद‍दलचे प्रस्‍ताव. CR क्रमांक:- 1081/cr-969-e-4, दिनांक:- 13-10-1981
  18. विविध विभागातील गैरव्‍यवहाराबाबत शासनाच्‍या निदर्शनास आलेल्‍या तक्ररी विभागीय चौकशीची कार्यवाही त्‍वरेने होण्‍यासाठी स्‍वतंत्र चौकशी अधिकारी व स्‍वतंत्र सादरकर्ता अधिकारी नेमणेबाबत. GR क्रमांक:- 1096/3, दिनांक:- 13-01-1997
  19. विभागीय चौकशीच्‍या प्रकरणात शीघ्र गतीने कारवाई करण्‍यासाठी दुरूस्‍त करावयची कालविहीत कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- cda-1088/cr/55/e-4, दिनांक:- 29-12-1988
  20. विभागीय चौकशी प्रकरणात अपचा-यांच्‍या वतीने सेवानिवत्‍त अधिका-यांस कर्मचा-यास बचाव सहायक म्‍हणून मदत करण्‍यास परवानगी देण्‍या वि षयी. CR क्रमांक:- cdr-1089/1027, दिनांक:- 03-11-1990
  21. अन्वेषण,चौकशी किंवा फौजदारी गुन्हयाबाबतचा खटला प्रलंबित असलेल्या निलंबित शासकीय कर्मचा-यांच्या प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी मार्गदर्शक तत्वे.... GR क्रमांक:- NO.CDR-1307/CR.3/07/11-A, दिनांक:- 18-10-2007
  22. विभागीय चौकशी -- शिस्‍तीभंग वि षयक प्राधिकारी यांनी घ्‍यावयाची दक्षता. CR क्रमांक:- 2006, दिनांक:- 22-05-2006
  23. शासनातील उच्‍च पदस्‍थ अधिका-याची विधिमंडळ सत्र कालावधीत वृत्‍तपत्रीय माध्‍यमातुन महत्‍वपूर्ण बाबीसंबंधी निवेदन अथवा भाष्‍ये करण्‍याबाबत मार्गदर्शन सूचना.. CR क्रमांक:- CDR 1193/62//11, दिनांक:- 15-12-1993
  24. विभागीय चौकशांकरीता असलेल्‍या वि शेष अधिका-याकडे अतिरीक्‍त कार्यभार सोपविण्‍याबाबत. CR क्रमांक:- spo-1179/2782/208-xi, दिनांक:- 20-03-1980
  25. विभागीय चौकशांकरीता विशेष अधिकारी - वि भागीय चौकशा त्‍वरीत पूर्ण करण्‍याबाबत.. CR क्रमांक:- spo-1180/2114/470xi, दिनांक:- 22-01-1981
  26. विभागीय चौकशी प्रकरणात साक्षीदाराची तपासणी. CR क्रमांक:- cdr-1391/cr122/91/11-a, दिनांक:- 07-04-1993
  27. विभागीय चौकशीअंती देण्यात आलेल्या शिक्षेसंदर्भाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिलेल्या अंतिम आदेशानंतर संबंधित अपिलीय प्राधिकारी यांनी त्या प्रकरणातील कोणतेही अपील पुनरिक्षण वा पुर्नविलाकन अर्ज विचारात घेऊ नये या संदर्भातील सुचना.... CR क्रमांक:- NO.CDR-1008/CR.31/08/11, दिनांक:- 14-10-2008
  28. शासकीय अधिका-या/ कर्मचा-या विरूध्‍दच्‍या विभागीय चौकशा चालविण्‍यासाठी जिल्‍हा विभागीय मुख्‍यालय तसेच मंत्रालय स्‍तरावर नेमण्‍यात आलेले सादर कर्ता अधिकारी यांचे गोपनीय अहवालांचे प्रतिवेदन व पुनर्विलोकन. CR क्रमांक:- cdr-1999, दिनांक:- 20-08-1999
  29. शासकीय अधिकारी/कर्मचा-यांविरुंध्द सुरुं असलेल्या विभागीय चौकशा कंत्राटी तत्वावरील सेवानिवृत्त चौकशी अधिका-यांमार्फत करण्याच्या पध्दतीत बदल करणेबाबत.... CR क्रमांक:- NO.SPO-2807/CR.21/07/11-A, दिनांक:- 13-11-2009
  30. विभागीय चौकशी त्वरीत निकाली काढण्यासाठी विभागीय चौकशी अधिका-यांकडे आरोपपत्रांच्या जोडपत्रात नमूद केलेले दस्तऐवज पाठविण्याबाबत.. CR क्रमांक:- NO.CDR-2009/CR.50/09/11, दिनांक:- 13-05-2010
  31. विभागीय चौकशी प्रकरणामध्‍ये चौकशी प्राधिका-याकडे चौकशीसाठी प्रकरण सोपवीताना दस्‍तऐवज व संबंधीत कागदपत्रे सादर करण्‍याबाबत--- निलंब वा टाळाटाळ करणा-या अधिका-या विरूध्‍द शिस्‍तभंगाची कार्यवाही करण्‍याबाबत. CR क्रमांक:- cdr-1896 /6/96/11-a, दिनांक:- 20-04-1996
  32. विभागीय चौकशी त्‍वरीत पूर्ण करण्‍याबाबत निर्माण केलेली पदे पुढे चालू ठेवणे सादरकर्ता अधिकारी कार्यालये व जिल्‍हा चौकशा अधिकारी कार्यालये. GR क्रमांक:- 1098/5/98/11-a, दिनांक:- 23-02-1998
  33. ना-विभागीय चौकशी प्रमाणर्पत्र देण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1002/311/1, दिनांक:- 31-10-2002
  34. प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी पदासाठीच्‍या सर्वसाधारण सेवाशर्ती. GR क्रमांक:- DE-1210/P.C.62/10/11-A, दिनांक:- 20-11-2010
  35. निलंबनाधीन शासकीय सेवकांच्‍या प्रकरणांतील अन्‍वेषण वि भागीय चौकशा त्‍वरीत पूर्ण करणे. CR क्रमांक:- CDR-1189/1514/27/11, दिनांक:- 15-11-1989
  36. विभागीय चौकशांची त्‍वरीत पुर्तता करण्‍याबाबत.. CR क्रमांक:- cdr-1179/1526/207/xi, दिनांक:- 21-11-1979
  37. विभागीय चौकशांकरीता असलेल्‍या वि शेष अधिका-याकडे अतिरीक्‍त कार्यभार सोपविण्‍याबाबत. CR क्रमांक:- spo-1180/2114/470xi, दिनांक:- 05-11-1981
  38. लोकसेवका विरूध्‍दच्‍या खटल्‍यामध्‍ये फौजदारी प्रकिया संहिता 1973 च्‍या कलम 197 अंतर्गत दोषारोपपत्र दाखल करण्‍यापूर्वी शासनाची पूर्व मंजूरी घेण्‍याबाबत.. CR क्रमांक:- enq -1106/99/, दिनांक:- 10-01-2007
  39. राज्‍यसेवा अधिका-यांच्‍या सेवा विषयक बाबी संबंधीचा प्रस्‍ताव सामान्‍य प्रशासन वि भागाला संदर्भात करण्‍याबाबत. CR क्रमांक:- cdr-1097/717/35/97/11, दिनांक:- 02-08-1997
  40. शासकीय अधिकारी / कर्मचा-यांविरुंध्द सुरुं असलेल्या विभागीय चौकशी कंत्राटी तत्वावरील सेवानिवृत्त चौकशी अधिका-यांमार्फत करण्याच्या पध्दतीने बदल करणेबाबत.ᅠ. CR क्रमांक:- NO.SPO-2807/CR.21/07/11-A, दिनांक:- 15-02-2010
  41. परीविक्षाधीन अधिकारी कर्मचारी यांच्‍या सेवा समाप्‍त करताना अनुसरावयाची कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- srv-1099, दिनांक:- 21-03-2000
  42. सादरकर्ता अधिकाऱ्ाांची कर्ततव््े व जबाबदाऱ्ा. GR क्रमांक:- क्रमाांक-वधशअ-1214/प्र.क्र.22/11, दिनांक:- 22-08-2014
  43. राज्‍य शासनाच्‍या सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांच्‍या विभागीय चौकशीबाबत.... CR क्रमांक:- 1006/प्र.क्र.2/06, दिनांक:- 07-04-2008
  44. फौजदारी कार्यवाहीच्‍या तुलनेत विभागीय कारवाई. CR क्रमांक:- cdr-1097/46/11, दिनांक:- 18-11-1997
  45. दंडाधीकारीय चौकशीच्‍या अहवालावर शासनाचा निर्णय होईपर्यंत त्‍या घटनेसंदर्भात पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्‍याविरूध्‍द चालू असलेल्‍या वि भागीय चौकशीचा अंतीम नि र्णय राखून ठेवण्‍याबाबत. CR क्रमांक:- fir 3087, दिनांक:- 29-06-1990
  46. विशेष अधिकारी वि भागीय चौकशी यांच्‍याकडे ,वि भागीय चौकशी प्रकरणे सुपूर्द करण्‍याबाबत. CR क्रमांक:- spo-1184/884/16/11, दिनांक:- 30-04-1984
  47. विभागीय चौकशा त्‍वरीत निकाली काढण्‍यासाठी विभागीय चौकशी अधिका-याकडे आरोपपत्रांच्‍या जोडपत्रात नमूद केलेले दस्‍तऐवज पाठविण्‍याबाबत. CR क्रमांक:- CDR-1009/P.C.50/09/11, दिनांक:- 13-05-2010
  48. प्रशासकीय दक्षता कक्ष स्‍थापना करण्‍याबाबत. GR क्रमांक:- vgs1994, दिनांक:- 08-03-1994
  49. विभागीय चौकशीच्‍या कार्यवाहीच्‍या प्रकरणात शीघ्र गतीने कार्यवाही करून प्रकरणे निकाली काढण्‍याबाबत.‍. CR क्रमांक:- s-14/91/128/cr 1995/e-5, दिनांक:- 25-01-1991
  50. विभागीय चौकशंची प्रकरणे त्‍वरित निकालात काढणे - तदर्थ समितीची स्‍थापना (वर्ग - 3 व 4). GR क्रमांक:- cdr-2086-1450-28-11, दिनांक:- 21-08-1986
  51. भ्रष्‍टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत अभियोग दाखल करण्‍यास मंजुरी देणेबाबत. GR क्रमांक:- क्र अभियो 1309/प्रक्र34/08/11अ, दिनांक:- 04-07-2009
  52. जिल्‍हा परीषदेच्‍या बाबतीत सचिवालयाची भूमिका. CR क्रमांक:- DOS - 1081/103/XVIII, दिनांक:- 05-10-1983
  53. भ्रष्‍टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत अभियोग दाखल करण्‍यास मंजुरी देणेबाबत. GR क्रमांक:- क्र अभियो 1309/प्रक्र17/09/11अ, दिनांक:- 06-07-2009
  54. अन्‍वेषण, चौकशी किंवा फौजदारी गुन्‍हयाबाबतचा खटला प्रलंबित असलेल्‍या निलंबित शासकीय कर्मचा-यांच्‍या प्रकरणांचा आढावा घेण्‍यासाठी मार्गदर्शक तत्‍वांमध्‍ये सुधारणा करणेबाबत. GR क्रमांक:- 1308/19/08/11, दिनांक:- 27-06-2008
  55. भ्रष्टाचार प्रततबंध अतधतनयम, 1988अंतगगत अतभयोग दाखल करण्यास तितहत कालािधीत मंजूरी देण्याबाबत तसेच गट- अ ि गट- ब मधील राजपतित अतधकारी यांच्या बाबतीत प्रशासकीय तिभाग स्तरािर तनलंबन आढािा सतमतीचे. GR क्रमांक:- क्रमांक : अतभयो- 1314/प्र.क्र.86/11-अ, दिनांक:- 31-01-2015
  56. विशेष अधिकारी, विभागीय चौकशा पदनामात बदल करणे. GR क्रमांक:- SPO-1990/221/P.K.10, दिनांक:- 17-03-1990
  57. विभागीय चौकशा त्‍वरेने पूर्ण करण्‍याबाबत नवीन पदे निर्माण करणे.. GR क्रमांक:- cdr-1187/1581/45/11, दिनांक:- 29-12-1988
  58. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत अभियोग दाखल करण्यास मंजूरी देण्याबाबत. GR क्रमांक:- NO.CDR/1099/CR.62/99/11A, दिनांक:- 16-03-2001
  59. विभागीय चौकशा बाबतची कागदपत्रे वेळेवर पाठवून देणे.. CR क्रमांक:- cdr-1082/2301/36-xi, दिनांक:- 09-08-1982
  60. वर्ग - 3 च्‍या शासकीय कर्मचा-यांनी मुदतपूर्व सेवानिव्रत्‍ती विरूध्‍द केलेल्‍या अभिवेदनावर विचार करण्‍यासाठी अभिवेदन समितीची स्‍थापना पदाधिकारी यांच्‍या पदनामात झालेल्‍या बदल.. GR क्रमांक:- pen 1090/प्रक्र1050, दिनांक:- 06-11-1990
  61. 55 वर्षे पूर्ण झालेल्‍या शासकीय कर्मचा-यांच्‍या प्रकरणाचा आढावा.. CR क्रमांक:- cdr-1179/2540187/xi, दिनांक:- 11-10-1979
  62. शिस्‍तभंग विषयक कार्यवाही संबंधीत अपचारी अधिकारी/कर्मचारी यांची वैयक्‍तीक माहिती देण्‍याबाबत.. CR क्रमांक:- 1190(5365), दिनांक:- 28-08-1990
  63. शासकीय सेवेत मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी यांची गा-हाणी निवेदने यांचेवर विनाविलंब कार्यवाही करण्‍याबाबतचे तसेच आरक्षण विषयक आदेशंची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्‍याबाबत. CR क्रमांक:- bcc1093/1401/pk125/93/16-b, दिनांक:- 28-07-1993
  64. वि भागिय चौकशीअंती देण्‍यात आलेल्‍या शिक्षेसंदर्भाने महाराष्‍ट्र प्रशासकीय न्‍यायाधिकारणाने दिलेल्‍या अंतिम आदेशानंतर संबधित अपिलीय प्राधिकारी यांनी त्‍या प्रकरणातील कोणतेही अपील पुनरिक्षण वा पुनर्विलोकन अर्ज विचारात घेउ नये यासंदर्भातील सुचना. CR क्रमांक:- क्र सीडीआर 1008/प्रक्र31/08/11, दिनांक:- 14-10-2008
  65. विभागीय चौकशा तातडीने पुर्ण करण्‍यासाठी पदांचे हस्‍तांतरण. GR क्रमांक:- spo-2802/13/02/11-a, दिनांक:- 02-06-2003
  66. प्रलंबीत विभागीय चौकशीचा जलद निपटारा होण्‍याच्‍या द्रष्‍टीने प्रकरणांचे पुनर्विलोकन करण्‍याबाबत.. CR क्रमांक:- cdr-1691-pk149-91--11-a, दिनांक:- 05-01-1993
  67. विभागीय चौकशी प्रकरणात अपचा-याच्‍या वतीने सेवेत असलेल्‍या कर्मचा-यास व सेवा निवृत्‍त कर्मचा-यास बचाव सहाययक म्‍हणून मदत करण्‍यास परवानगी देणेबाबत. CR क्रमांक:- CDR-1091/653/42-9/11, दिनांक:- 21-10-1993
  68. विभागीय चौकशा त्‍वरित पूर्ण करण्‍याबाबत. CR क्रमांक:- cdr-1190/377/cr/131 XI a(i), दिनांक:- 15-05-1990
  69. कंत्राटी तत्‍वावर चौकशी अधिकारी म्‍हणून काम करणा-यांना चौकशीचे अभिलेखन कागदपत्रे मुख्‍यालयातच उपलब्‍ध करून देण्‍याबाबत.. CR क्रमांक:- spo-2807/1/07/11-a, दिनांक:- 26-02-2007
  70. प्रलंबीत विभागीय चौकशी प्रकरणाचा त्‍वरीत निपटारा करणेबाबत सामान्‍य प्रशासन वि भाग, मंत्रालय मधील निरीक्षण पथकाचा दौरा -- निरीक्षण पथकास आवश्‍यक ते सर्व सहकार्य करणेबाबत.. CR क्रमांक:- ofm-1098/182/e, दिनांक:- 26-03-1998
  71. सेवानिवृत्त झालेल्या/ निधि पावलेल्या कर्मचाऱयाांच्या नवभागीय चौकशाांची प्रकरणे तातडीिे कायमवाही करण्याबाबत.. CR क्रमांक:- क्रर्ाांक : वनशअ -१३१5/प्र.क्र.5 /११,, दिनांक:- 21-02-2015
  72. विभागीय चौकशा निकालात काढण्‍यास चौकशी अधिका-यांना येणा-या अडचणी.. CR क्रमांक:- spo-1089/p32, दिनांक:- 27-07-1989
  73. गोदामसाठवणूक/ साफसफाई /वाहतूक तूट निर्लेखन करणे/ वसूली करणेबाबतचे आदेश पारीत करणे. CR क्रमांक:- gdn/adm/cr1535/91, दिनांक:- 10-05-1991
  74. प्रलंबीत विभागीय चौकशीचा जलद निपटारा होण्‍याच्‍या द्रष्‍टीने प्रकरणांचे पुनर्विलोकन करण्‍याबाबत.. CR क्रमांक:- cdr 1194, दिनांक:- 07-03-1994
  75. निलंबनाधीन शासकीय सेवकांच्‍या प्रकरणांतील अन्‍वेषण वि भागीय चौकशा त्‍वरीत पूर्ण करणे. CR क्रमांक:- CDR-1387/1776/47/11, दिनांक:- 25-02-1988
  76. प्रलंबित विभागीय चौकशा तात्‍काळ निकालात काढण्‍यासाठी चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकारी यांना मानधन देण्‍याबाबत - कार्यपध्‍दतीबाबत मार्गदर्शक सूचना. GR क्रमांक:- cdr-1999-32/99, दिनांक:- 01-03-2000
  77. विभागीय चौकशी करितायोग्‍य पध्‍दती अनुसरण्‍याबाबत. CR क्रमांक:- CDA-1079/80427 ES, दिनांक:- 01-06-1979
  78. सेवानिवृत्‍त होणा-या शासकीय कर्मचा-याचे बाबतीत ना मागणी प्रमाण‍पत्र. CR क्रमांक:- 1085/2037r/85/seva -4, दिनांक:- 01-08-1986
  79. विभागीय चौकशा त्‍वरीत निकाली काढण्‍यासाठी विभागीय चौकशी अधिका-याकडे आरोपपत्राच्‍या जोडपत्रात नमुद केलेले दस्‍तऐवज पाठविण्‍याबाबत. CR क्रमांक:- cdr-1196/p50/96/11-a, दिनांक:- 31-08-1996
  80. शिस्‍तभंग विषयक कार्यवाईच्‍या प्रकरणी लोकसेवा आयोगाकडे प्रस्‍ताव पाठविताना सोबत जोडावयाची तपासणी सूची. CR क्रमांक:- cdr-1187/951/54/11, दिनांक:- 14-12-1987
  81. विभागीय चौकशा त्‍वरित पूर्ण करण्‍याबाबत. CR क्रमांक:- cdr-1390/1258/cr-75/xi-a, दिनांक:- 19-11-1990
  82. एक वर्षापेक्षा जास्‍त दिवसापासून प्र‍लंबीत असलेल्‍या वि भागीय चौकशी वि शेष प्रयत्‍नाने पूर्ण करण्‍याबाबत. CR क्रमांक:- cdr-1179/01174/xi, दिनांक:- 03-04-1981
  83. शासनाच्‍या नुकसाणीस जबाबदार असणा-या कर्मचा-यांकडून नुकसाणीची रक्‍क्‍म वसूल करण्‍याबाबत. CR क्रमांक:- dep 1280/8829/cr-784/e-5, दिनांक:- 10-04-1994
  84. जे शासकीय कर्मचारी त्‍यांच्‍या मुळ नेमणुकीसाठी पात्र नव्‍हते अथवा अर्हता प्राप्‍त नव्‍हते असे नंतर आढळून येईल त्‍यांच्‍या विरूध्‍द कारवाई करण्‍याबाबत. GR क्रमांक:- cdr1093/1077/23/93/11, दिनांक:- 12-10-1993
  85. विभागीय चौकशीची प्रकरणे एक वर्षाच्‍या आत निकालात काढण्‍याच्‍या दृष्‍टीने प्राधान्‍याने कार्यवाही करणे वि षयी. CR क्रमांक:- cdr-1185/1219/30/11, दिनांक:- 02-08-1985
  86. विभागीय चौकशीमध्‍ये एकत्रीत कार्यवाहीमध्‍ये सादरकर्ता अधिका-यांच्‍या नियुक्‍तीचा प्रमाणपत्राचा नमूना. CR क्रमांक:- 1997, दिनांक:- 03-02-1997
  87. जिल्‍हा परीषदे अंतर्गतच्‍या अधिका-या विरुध्‍द शिस्‍त्‍ाभंग वि षयक कार्यवाही शीघ्रतेने पूर्ण करणेबाबत. CR क्रमांक:- 1999, दिनांक:- 18-08-1999
  88. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत अभियोग दाखल करण्यास मंजूरी देण्याबाबत.. GR क्रमांक:- NO.ABHIYO/1312/CR.30/PUNARBANDHIT-1/11A, दिनांक:- 12-02-2013
  89. राज्‍यसेवा वर्ग एक व दोन मधील अधिका-याविरूध्‍द शिस्‍तभंग कारवाई करण्‍याबद्यलचे - त्‍या स्‍वयंपूर्ण असणेबद्यल काही सूचना. CR क्रमांक:- cda-1082/1229/ई, दिनांक:- 29-01-1983
  90. प्रलंबीत विभागीय चौकशा तात्‍काळ निकालात काढण्‍यासाठी नेमलेल्‍या सेवानिवत्‍त चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकारी यांना प्रवास भत्‍ता व दैनिक भत्‍ता देणेबाबत.. CR क्रमांक:- CDR-1999, दिनांक:- 31-05-2001
  91. सेवानिवृत्‍त होणा-या कर्मचा-यांच्‍या बाबतीत विभागीय चौकशीची कार्यवाही त्‍वरेने सुरु करण्‍याबाबत. CR क्रमांक:- CDR-1010/P.C.56/11, दिनांक:- 30-10-2010
  92. विभागीय चौकशा त्‍वरीत निकाली काढण्‍याबाबत विभागीय चौकशंच्‍या विलंबाला कारणीभूत असलेल्‍या सर्वसाधारण त्रूटी व कारणे.. CR क्रमांक:- cdr-1185/2233/42/11, दिनांक:- 24-12-1985
  93. विभागीय चौकशा त्‍वरित पूर्ण करण्‍यासाठी चौकशी अधिका-याला वहान पूरवणे बाबत. GR क्रमांक:- cdr-1190/377/cr-13/xi-a, दिनांक:- 21-06-1990
  94. विभागीय चौकशा घेण्‍याबाबतची कार्यपध्‍दती.. CR क्रमांक:- cdr-1186/1901/57/11, दिनांक:- 11-09-1986
  95. अन्वेषण,चौकशी किंवा फौजदारी गुन्हयाबाबतचा खटला प्रलंबित असलेल्या निलंबित शासकीय कर्मचा-यांच्या प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी मार्गदर्शक तत्वामध्ये सुधारणा करणेबाबत.... GR क्रमांक:- NO.CDR-1308/CR.19/08/11-A, दिनांक:- 27-06-2008
  96. विविध विभागातील गैरकारभाराबाबत शासनाच्‍या निदर्शनास आलेल्‍या तक्रारी. CR क्रमांक:- 1096/3/, दिनांक:- 05-12-1996
  97. कार्यालय प्रमुखाने नमुना - 7 योग्‍यरित्‍या भरून लेखापरिक्षा अधिका-यांकडे पाठविण्‍याबाबत --- ना - विभागीय चौकशी प्रमाणपत्र. CR क्रमांक:- 1001/171, दिनांक:- 29-08-2002
  98. वि भागीय चौकशी - कालमर्यादेत वाढ करण्‍यासाठी अधिकार प्रदान करणे.. CR क्रमांक:- cdr-1379/489/72/xi, दिनांक:- 19-04-1979
  99. राजपत्रित अधिका-यांविरुंध्दची व अराजपत्रित कर्मचा-यांविरुंध्दची विभागीय चौकशीची प्रकरणे कंत्राटी पध्दतीने सेवानिवृत्त अधिका-यांकडे सोपवून निकाली काढण्याबाबत. GR क्रमांक:- NO.SPO-2804/CR.11/2004/11A, दिनांक:- 26-05-2006

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला विभागीय चौकशी.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.