We are also on YouTube! Subscribe

एकात्मिक पश्चिम घाट विकास कार्यक्रम.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती :-

एकात्मिक पश्चिम घाट विकास कार्यक्रम.

शासन निर्णय

  1. पश्चिम घाट विकास कार्यक्रमाखालील विकसीत करण्‍यांकरिता हाती घ्‍यावयाच्‍या 500-1000 हेक्‍टरच्‍या पाणवहाळक्षेत्राना मंजूरी देण्‍याबाबत. GR क्रमांक:- पघावि/ 2006/प्रक्र39, दिनांक:- 30-06-2006
  2. पश्चिम घाट विकास कार्यक्रमाखालील विकसीत करण्‍यांकरिता हाती घ्‍यावयाच्‍या 500-1000 हेक्‍टरच्‍या पाणवहाळक्षेत्राना मंजूरी देण्‍याबाबत. GR क्रमांक:- पघावि/ 2004/प्रक्र7, दिनांक:- 19-01-2005
  3. पश्चिम घाट विकास कार्यक्रमाखालील मधमाशा पालन आणि अपारंपारिक उर्जा या योजनेचे सन 2001-02 वर्षाची अर्ख्‍चित रक्‍कम सन 2003-04 वर्षात वितरीत करण्‍याबाबत. GR क्रमांक:- Qpr/2002/p16, दिनांक:- 26-08-2003
  4. पश्चिम घाट विकास कार्यक्रमाखालील (100 टक्‍के केंद्रपुरस्‍कृत) रस्‍ते (साकव) योजनेच्‍या अधिक्षक अभियंता विशेष प्रकल्‍प मंडळ नवी मुंबई यांना सन 2003-04 वर्षापासून नियंत्रक अधिकारी म्‍हणून घोषित करणेबाबत. GR क्रमांक:- पघावि/ 2003/प्रक्र11, दिनांक:- 26-08-2003
  5. पश्चिम घाट विकास कार्यक्रमाखालील मधमाशा पालन आणि अपारंपारिक उर्जा या योजनेचे सन 2002-03 वर्षापासून नियंत्रण अधिकारी म्‍हणून घोषित करणेबाबत. GR क्रमांक:- PLN/2002/CR21, दिनांक:- 17-10-1990
  6. पश्चिम घाट विकास कार्यक्रमांतर्गत मधमाशांच्‍या वसाहतीचे स्‍थलांतर पावसाळयात कोरड्या हवेच्‍या ठिकाणी करणे. GR क्रमांक:- Bks/1088/p7, दिनांक:- 19-07-1990
  7. मागणी क्रमांक ओ 4 मुख्‍य लेखाशिर्ष 2551 डोंगराळ क्षेत्र 01 पश्चित घाट या खालील सन 1990-91 या वर्षातील तरतूदीचे वाटप. GR क्रमांक:- bjt/1090/p9, दिनांक:- 12-04-1990
  8. पश्चिम घाट विकास कार्यक्रमांतर्गत पाणवहाळ क्षेत्राचा एकात्मिकृत विकास समित्‍यांची स्‍थापना. GR क्रमांक:- पाक्षेवि/ 1086/cr45, दिनांक:- 01-09-1987
  9. पश्चिम घाट विकास कार्यक्रमांतर्गत पाणवहाळ क्षेत्राचा एकात्मिकृत विकास समित्‍यांची स्‍थापना. GR क्रमांक:- पाक्षेवि/ 1086/cr11, दिनांक:- 16-04-1986
  10. पश्चिम घाट विकास कार्यक्रमांतर्गत पाणवहाळ क्षेत्राचा एकात्मिकृत विकास समित्‍यांची स्‍थापना. GR क्रमांक:- पाक्षेवि/ 1086/cr11/wgd, दिनांक:- 24-03-1986
  11. एकात्मिक क्षेत्रविकास कार्यक्रम- पश्चिम घाट विकास कार्यक्रमाअंतर्गत नवीन क्षेत्राचा समावेश करणेबाबत. GR क्रमांक:- dln/1083/cr92, दिनांक:- 21-12-1983
  12. पश्चिम घाट विकास कार्यक्रमांतर्गत पाटबंधारे विभागाअंतर्गत रत्‍नागिरी जिल्‍ह्यातील निश्चित केलेले पाटबंधारे प्रकल्‍प. GR क्रमांक:- dki 1081/315/knr, दिनांक:- 15-09-1981
  13. पश्चिम घाट विकास कार्यक्रमांतर्गत कुपनावर अन्‍न योजना राबविणेबाबत. GR क्रमांक:- wgd-1080/175/ARD-3, दिनांक:- 26-03-1980
  14. पश्चिम घाट विकास कार्यक्रमांतर्गत आहरण व संवितरण अधिकारी यांच्‍या नियुक्‍तीबाबत. GR क्रमांक:- wgd-1079/429/ARD-3, दिनांक:- 14-03-1980
  15. पश्चिम घाट विकास कार्यक्रमांतर्गत नियंत्रक अधिकारी यांची पर्यटन क्षेत्राअंतर्गत नियुक्‍ती करणेबाबत. GR क्रमांक:- wgd-1080/144/ard-3, दिनांक:- 06-03-1980
  16. पश्चिम घाट विकास कार्यक्रमांतर्गत मधुमक्षिका पालन योजनेत सुधारणा करणेबाबत. GR क्रमांक:- BKS1077/629/ARD3, दिनांक:- 25-02-1980
  17. पश्चिम घाट विकास कार्यक्रमांतर्गत पुरवणी अनुदान मंजूर करणे व 1979-80 या वर्षातील अनुदानाचे फेरवाटप. GR क्रमांक:- bgt 1179/4/ard3, दिनांक:- 12-02-1980
  18. पश्चिम घाट विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण कुटुंबाच्‍या लाभधारक योजना आहरण संवितरण अधिकारी यांची यादी निश्चित करणेबाबत. GR क्रमांक:- wgd-1079/429, दिनांक:- 11-02-1980
  19. एकात्मिक पश्चिम घाट विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण कुटुंबाच्‍या लाभधारक योजना आहरण व संवितरण अधिकारी यांची यादी निश्चित करणेबाबत. GR क्रमांक:- WGD-1979/429/ard-3, दिनांक:- 17-12-1979
  20. एकात्‍मिक पश्चिम घाट विकास कार्यक्रम मुख्‍यशिषै 308 क्षेत्र अंतर्गत उपशिर्ष उघडणेबाबत क्षेत्रविकास. GR क्रमांक:- WGD-1978/33/ard-3, दिनांक:- 03-12-1979
  21. एकात्मिक पश्चिम घाट विकास कार्यक्रम 1979-80 या वर्षातील योजना चालू ठेवण्‍याबाबत निधी वितरण करणेबाबत. GR क्रमांक:- Bgt-1179/ARD-3, दिनांक:- 16-08-1979
  22. एकात्मिक पश्चिम घाट विकास कार्यक्रम 1979-80 या वर्षातील योजना चालू ठेवण्‍याबाबत. GR क्रमांक:- BGT- 1179/4/ARD-3, दिनांक:- 22-05-1979
  23. एकात्मिक पश्चिम घाट विकास कार्यक्रम 1979-80 या वर्षातील योजना चालू ठेवण्‍याबाबत. GR क्रमांक:- BGT- 1179/4/ARD-3, दिनांक:- 07-04-1979
  24. एकात्मिक पश्चिम घाट विकास कार्यक्रमांतर्गत मधुमक्षिकापालन योजनेचा समावेश. GR क्रमांक:- ser 1078/648/ARD-3, दिनांक:- 15-02-1979
  25. एकात्मिक पश्चिम घाट विकास कार्यक्रमांतर्गत सचिव व अन्‍य पदांची निर्मिती करणेबाबत 1977- 78 चा कार्यक्रम. GR क्रमांक:- WGD-1978, दिनांक:- 08-04-1978
  26. एकात्मिक पश्चिम घाट विकास कार्यक्रम 1978-79 या वर्षातील योजना चालू ठेवण्‍याबाबत. GR क्रमांक:- ARD-3, दिनांक:- 11-04-1976

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला एकात्मिक पश्चिम घाट विकास कार्यक्रम.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.