थोडक्यात माहिती :-
विविध दिन साजरे करणे.शासन निर्णय
- 26फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणा-या सिंचन दिना रोजी आयोजित करण्यात येणा-या कार्यक्रमाबाबत. CR क्रमांक:- क्रमांक संकीर्ण-2006/364/2006/सिंवात्(धोरण), दिनांक:- 10-07-2006
- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.श्री वंसतराव नाईक यांची जयंती राज्यात दि 1 जुलै 2006 रोजी कृषी दिन म्हणुन साजरी करण्याबाबत. GR क्रमांक:- कृषीदी-3806/प्रक्र62-3ए, दिनांक:- 26-06-2006
- महाराणा प्रतापसिंह यांची जयंती मंत्रालययात साजरी करणे बाबत. GR क्रमांक:- जपुता-2205/1064/प्रक्र57-2006, दिनांक:- 10-05-2006
- दिनांक 31/10/ 2004 हा राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणुन पाळण्याबाबत. CR क्रमांक:- आरएसबी-2004/प्रक्र11/ 2004/35, दिनांक:- 19-10-2004
- राजर्षि शाहु महराज यांची जयंती साजरी करण्याबाबत. GR क्रमांक:- जपुती2002/994/प्र.क्र.93/ 2002/29, दिनांक:- 22-07-2002
- दिनांक 31 आक्टोंबर 2001 हा राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणुन पाळणेबाबत. GR क्रमांक:- आरएसडी2001/प्र.क्र.80 / 2001/35, दिनांक:- 20-10-2001
- दिनांक 31 ऑक्टोबर 2000 हा दिवस राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून पाळणेबाबत. GR क्रमांक:- आरएसडी2000/प्र.क्र.57/2000 /35, दिनांक:- 12-10-2000
- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै श्री.वसंतराव नाईक यांची जयंती राज्यात दि 1 जुलै 2000 रोजी कृषी दिन म्हणुन साजरी करण्याबाबत. GR क्रमांक:- कृषिदिनः2000/प्र.क्र.63/17-ए, दिनांक:- 20-06-2000
- छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याबाबत. GR क्रमांक:- क्र.जपुती-22,00/293/प्रक्र19 /2000/29, दिनांक:- 15-02-2000
- शहीद भगतसिंग,राजगुरू व सुखदेव यांचा हौतात्म्य दिन हा राज्यात पुण्यतिथी दिन म्हणुन साजरा करणे बाबत. GR क्रमांक:- जपुती2299/1262/प्र.क्र.121/ 99/29, दिनांक:- 29-11-1999
- दिनांक 31 आक्टोबर 1998 हा राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणुन पाळणे बाबत. GR क्रमांक:- आरएसडी1098/सीआर62/98/35, दिनांक:- 27-10-1998
संबंधित पोस्ट
Source:
Maha e GR
सूचना
ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला विविध दिन साजरे करणे.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !