थोडक्यात माहिती:-
ग्रामपंचायतींची निर्मीती.शासन निर्णय
- मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 4 अन्वये ग्रामपंचायत विभाजनाचे/एकत्रीकरणाचे त्रिशंकु भागासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्या बाबतचे प्रस्ताव शासनास सादर करण्या बाबत सूचना. CR क्रमांक:- व्हीपीएम-1198/प्रक्र623/22, दिनांक:- 09-03-1998
- मुंबइ ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 4 अन्वये ग्राम पंचायतीचे विभाजन अथवा नवीन ग्रामपंचायतीची स्थापना - सर्वसमावेशक सूचना.... GR क्रमांक:- व्हीपीएम/1189/के.नं.3010/22, दिनांक:- 05-02-1990
- ग्रामपंचायतीच्या आस्थापने बाबत. CR क्रमांक:- VPM-1180-CM-623/CR-763 XXIII-D, दिनांक:- 05-12-1980
- अस्तीत्वात असलेल्या ग्राम पंचायतीचे विभाजन करुन नवीन ग्रामपंचायतीची स्थापना. CR क्रमांक:- ZPE/1079/CR-270/XXXVI, दिनांक:- 06-06-1979
- अस्तीत्वात असलेल्या ग्राम पंचायतीचे वि भाजन करुन नवीन ग्रामपंचायतीची स्थापना करीता अटी व शर्ती. CR क्रमांक:- VPM/1176/3128/XXIII, दिनांक:- 29-05-1976
- अस्तीत्वात असलेल्या ग्राम पंचायतीचे विभाजन करुन नवीन ग्रामपंचायतीची स्थापना प्रस्तावाला अंतिम रुप देण्याच्या प्रक्रीयेतला विलंब टाळण्या बाबत. CR क्रमांक:- VPM/1174/45907-E, दिनांक:- 24-02-1975
- अस्तीत्वात असलेल्या ग्राम पंचायतीचे विभाजन करुन नवीन ग्रामपंचायतीची स्थापनेसाठी सरकारकडे नवीन प्रस्ताव सादर न करण्या बाबत. CR क्रमांक:- VPM-1174-25107-E, दिनांक:- 01-07-1974
- अस्तीत्वात असलेल्या ग्राम पंचायतीचे विभाजन करुन नवीन ग्रामपंचायतीची स्थापना. CR क्रमांक:- 1170, दिनांक:- 15-09-1973
- अस्तीत्वात असलेल्या ग्राम पंचायतीचे विभाजन करुन नवीन ग्रामपंचायतीची स्थापना. CR क्रमांक:- VPM-1170/52888-E, दिनांक:- 03-01-1973
- मुंबई ग्रामपंचायत अ धिनियम 1958 चे कलम 4 नुसार नवीन पंचायतीची स्थापना. CR क्रमांक:- VPM/1169/42443-E, दिनांक:- 28-11-1970
- ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन व स्वतंत्र ग्रामपंचायतीची स्थापना. CR क्रमांक:- 12421-E, दिनांक:- 16-04-1970
- वाडयांचे महसूली गावांमध्ये रुपांतराचा प्रस्ताव. CR क्रमांक:- TLC-1069/32810-C, दिनांक:- 08-08-1969
- गट ग्रामपंचायतीखालील गावास स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापन करणेबाबत. CR क्रमांक:- LAQ/569-VPM/1169/23594-E, दिनांक:- 16-07-1969
- तांडा आणि वस्त्यांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत. CR क्रमांक:- 13724, दिनांक:- 07-07-1969
- ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून स्वतंत्र ग्रामपंचायतीची स्थापना. CR क्रमांक:- vpm1168/8227-E, दिनांक:- 23-05-1969
- ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन आणि स्वतंत्र ग्रामपंचायतीची स्थापना. CR क्रमांक:- 1831, दिनांक:- 22-04-1969
- वाड्यांचे महसूली गावात रुपांतराचे प्रस्ताव. CR क्रमांक:- TLG 1068/11765-C, दिनांक:- 31-01-1969
- ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन. CR क्रमांक:- VPA/1168/C-290-E, दिनांक:- 18-07-1968
- ग्रामपंचायत निर्मितीबाबत. CR क्रमांक:- 1263, दिनांक:- 27-04-1963
- ग्रामपंचायतींची निर्मीती. CR क्रमांक:- 7662, दिनांक:- 27-08-1962
संबंधित पोस्ट
Source:
Maha e GR
सूचना
ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला ग्रामपंचायतींची निर्मीती.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !