We are also on YouTube! Subscribe

प्रकल्‍पग्रस्‍त व त्‍यांच्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्‍तींना शासकीय सेवेतील नियुक्‍तीसाठी सवलती.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

प्रकल्‍पग्रस्‍त व त्‍यांच्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्‍तींना शासकीय सेवेतील नियुक्‍तीसाठी सवलती.

शासन निर्णय

  1. भुकंपग्रस्‍त व्‍यक्‍तींना प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्‍तींप्रमाणे शासकिय सेवेतील गट क व गट ड मधील पदांवर नियुक्‍ती देणे‍बाबत. GR दिनांक:- 27-10-2008 क्रमांक:-क्र भुकंप 1008/प्रक्र145/2008/16अ
  2. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्‍ती व त्‍यांच्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्‍तींना शासकीय सेवेतील गट क व गट ड मधील पदावर नियुक्‍ती. CR दिनांक:- 18-07-2008 क्रमांक:-1008/7/58/08
  3. शासन सेवेत नियुक्‍तीसाठी प्रकल्‍पग्रस्‍तांसाठी असलेल्‍या 5 टक्‍के आरक्षणामध्‍ये भूकंपग्रस्‍तांचा 3 टक्‍के कोटा ठेवण्‍याबाबत. CR दिनांक:- 31-03-2008 क्रमांक:-2006/प्र.क्र.104
  4. शासन सेवेत नियुक्‍तीसाठी प्रकल्‍पग्रस्‍तासाठी असलेल्‍या 5 टक्‍के आरक्षणामध्‍ये भूकंपग्रस्‍तांना 3 टक्‍के आरक्षण ठेवण्‍याबाबत. GR दिनांक:- 17-04-2007 क्रमांक:-2006/104
  5. प्रकल्‍पग्रस्‍तांना शासकीय/निमशासकीय सेवेत गट क आणि गट ड मधील पदावरं नियुक्‍ती देताना उच्‍चतम वयोमर्यादा शिथील करण्‍याबाबत. GR दिनांक:- 03-02-2007 क्रमांक:-1006/396
  6. शासन सेवेत नियुक्‍तीसाठी प्रकल्‍पाग्रस्‍तांसाठी असलेल्‍या 5 टक्‍के आरक्षणामध्‍ये भूकंपग्रस्‍तांचा 3 टक्‍के कोटा हा लातूर व उस्‍मानाबाद जिल्‍हयामध्‍ये ठेवण्‍याबाबत. GR दिनांक:- 02-01-2007 क्रमांक:-2006/104
  7. प्रकल्‍पग्रस्‍तांना शासकीय/निमशासकीय सेवेत गट क व गट ड मधील पदावर नियुक्‍ती देताना उच्‍चतम वयोमर्यादा शिथील करणेबाबत. GR दिनांक:- 30-05-2003 क्रमांक:-1001/60
  8. प्रकल्‍पग्रस्‍त अथवा त्‍यांच्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्‍ती यांना शासकीय सेवेतील गट क आणि गट ड पदावर नियुक्‍ती देण्‍याबाबत अनुसरावयाची कार्यपध्‍दती. CR दिनांक:- 23-10-2002 क्रमांक:-1000/109
  9. प्रकल्‍पग्रस्‍त अथवा त्‍यांच्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्‍ती व स्‍वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशीत व्‍यक्‍ती यांना शासकीय व निमशासकीय सेवेत नियुक्‍ती देताना शासन आदेशाचे काटेकोरपणे पालन करणेबाबत. CR दिनांक:- 03-09-2002 क्रमांक:-1072/2002
  10. प्रकल्‍पग्रस्‍त अथवा त्‍यांच्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्‍ती यांना शासकीय सेवेतील गट क आणि गट ड मधील पदांवर सर्वोच्‍च प्राथम्‍यक्रमानुसार नियुक्‍ती देण्‍याच्‍या आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्‍याबाबत. CR दिनांक:- 02-08-2002 क्रमांक:-1002/142
  11. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्‍ती व त्‍यांच्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्‍तींना शासकीय सेवेतील नियुक्‍तीसाठी असलेल्‍या सवलतीची अंमलबजावणी. CR दिनांक:- 02-02-1998 क्रमांक:-4794/30
  12. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्‍ती अथवा त्‍यांच्‍यावर अवलंबून असलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या नेमणूका दुय्यम सेवा निवड मंडळाच्‍या कक्षेतून वगळण्‍याबाबत. CR दिनांक:- 03-01-1997 क्रमांक:-1296/149
  13. शासन सेवेत नियुक्‍तीसाठी प्रकल्‍पग्रस्‍तांसाठी असलेल्‍या 5 टक्‍के आरक्षणामध्‍ये भूकंपग्रस्‍तांचा समावेश करण्‍याबाबत. GR दिनांक:- 09-08-1995 क्रमांक:-1094/768
  14. प्रकल्‍पग्रस्‍त आरक्षणाचा फायदा भूकंपग्रस्‍तांना देणेबाबत. GR दिनांक:- 17-11-1994 क्रमांक:-1094/1004
  15. प्रकल्‍पबाधित व्‍यक्‍ती व तिच्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्‍तींना शासन पुरस्‍कृत महामंडळे,जि.प., इ. निमशासकीय सेवेतील वर्ग 3 व वर्ग 4 च्‍या संवर्गातील पदावर नियुक्‍ती करताना प्राथम्‍यक्रम देणेबाबत. CR दिनांक:- 22-09-1993 क्रमांक:-1093/139
  16. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्‍ती अथवा त्‍यांच्‍यावर अवलंबून असलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या नेमणूका -दुय्यम सेवा निवड मंडळाच्‍या कक्षेतून वगळण्‍याबाबत. CR दिनांक:- 03-08-1993 क्रमांक:-1093/139
  17. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्‍ती अथवा त्‍यांच्‍यावर अवलंबून असलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या नेमणूका - दुय्यम सेवा निवड मंडळाच्‍या कक्षेतून वगळण्‍याबाबत. CR दिनांक:- 18-06-1990 क्रमांक:-1290/38/90
  18. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्‍ती अथवा त्‍यांच्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्‍तींना शासकीय सेवेत प्राथम्‍यक्रम देण्‍याबाबत. CR दिनांक:- 06-02-1989 क्रमांक:-189/11
  19. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्‍ती आणि त्‍यांचेवर अवलंबून असणा-या व्‍यक्‍तींना प्रमाणपत्र देण्‍याबाबत. CR दिनांक:- 08-01-1981 क्रमांक:-1080/46
  20. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्‍ती व त्‍यांच्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्‍ती. GR दिनांक:- 21-01-1980 क्रमांक:-1080

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला प्रकल्‍पग्रस्‍त व त्‍यांच्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्‍तींना शासकीय सेवेतील नियुक्‍तीसाठी सवलती.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.