We are also on YouTube! Subscribe

घरभाडे भत्‍ता.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

घरभाडे भत्‍ता.

शासन निर्णय

  1. राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारित दराने घरभाडेभत्ता मंजूर करणे आणि विद्यमान दराने स्थानिकपूरकभत्त्याचे प्रदान चालू ठेवण्याविषयी.. GR क्रमांक:- NO/HRA-1009/CR.67/SERVICE-5, दिनांक:- 24-08-2009
  2. स्‍थानिक पूरक भत्‍ता व घरभाडे भत्‍ता मं‍जूर करण्‍यासाठी राज्‍यातील शहरे अथवा गावे यांचे पुनर्वगिकरण. GR क्रमांक:- Gr Hra-1005/cr-13/seva-5, दिनांक:- 17-06-2005
  3. शासकीय निवासस्‍थानात वाहन ठेवण्‍यासाठी आकारले जाणारे शूल्‍क. GR क्रमांक:- 2003/13/5, दिनांक:- 27-05-2003
  4. शासकीय निवास्‍थानामध्‍ये वाहन ठेवण्‍यासाठी आकारले जाणारे शुल्‍क. CR क्रमांक:- Cr Hrv-2003/cr-13/seva-5, दिनांक:- 27-05-2003
  5. आदिवासी उपाययोजना क्षेत्रात काम करणा-या अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्‍साहन भत्‍ता देणे. CR क्रमांक:- Correction letter Est-1701/cr-114/ka-15, दिनांक:- 22-05-2003
  6. शासकीय निवासस्‍थानात राहणा-या अधिकारी कर्मचारी यांचेकडून विदयूत देयकापोटी घेण्‍यात येणा-या अनामत रकमेत वाढ करण्‍ेबाबत. GR क्रमांक:- एसीडी /1094/870/7/मी 2, दिनांक:- 07-08-2001
  7. खाजगी निवासस्‍थानात राहणा-या शासकीय व इतर कर्मचा-यांच्‍या कुटूंबातील जो कर्मचारी सर्वात जास्‍त मुळ वेतन घेत असेल फक्‍त अशाच कर्मचा-यांस घरभाडे भत्‍ता अनुज्ञेय करणेबाबत. GR क्रमांक:- घभाभ 1001/प्रक्र 28/ सेवा 5, दिनांक:- 22-06-2001
  8. खाजगी निवासस्‍थानात राहणा-या शासकीय व इतर कर्मचा-याच्‍या कुटूबातील ज्‍या ज्‍या कर्मचा-यास घरभाडे भत्‍ता अनूज्ञेय करणेबाबत. GR क्रमांक:- घभाभ 1001/प्रक्र 28/ सेवा 5, दिनांक:- 22-06-2001
  9. गिरीस्‍थानभत्‍ता वीषयक तरतूदी. CR क्रमांक:- गिरीभ 1000 प्रक्र /58/ सेवा 5, दिनांक:- 13-06-2001
  10. भाडेमाफ निवासस्‍थानाएवजी घरभाडे भत्‍ता मजूर करण्‍याबाबतच्‍या तरतुदी. CR क्रमांक:- घभाभ 1000/प्रक्र 61/ सेवा 5, दिनांक:- 24-05-2001
  11. एकाच खाजगी निवासस्‍थानात राहणा-या शासकीय व इतर कर्मचा-यांच्‍या कुटूंबातील जो कर्मचारी सर्वात जास्‍त मुळ वेतन घेत असेल फक्‍त अशाच कर्मचा-यांस घरभाडे भत्‍ता अनुज्ञेय करणेबाबत. GR क्रमांक:- Gr Hra-1001/cr-8/seva-5, दिनांक:- 31-01-2001
  12. घरभाडे भत्‍ता व स्‍थ‍ानिक पुरक भत्‍ता प्रयोजनार्थ शहरांचे अथवा गावांचे पुनवर्गिकरण. CR क्रमांक:- Gr Hra-1098/cr-62/ser-5, दिनांक:- 15-02-1999
  13. राज्‍य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारीत दराने स्‍थानिक पुरक भत्‍ता व घरभाडे भत्‍ता देण्‍याबाबत. GR क्रमांक:- Gr HRA-1098/cr-82/98/seva/5, दिनांक:- 11-12-1998
  14. शासनाकडे स्‍वाधिन केलेल्‍या सदनिकेचे घराचे भाडे भरपाईबाबत. GR क्रमांक:- Gr CPA-1497/CR-147/SEVA-5, दिनांक:- 05-12-1997
  15. शास‍कीय कर्मचा-यांने शासनाकडे स्‍वधीन केलेल्‍या सदनिकेचे अथवा घराचे भाडे भरपाई बाबत. GR क्रमांक:- Gr CPA-1494/ प्रक्र -116/सेवा-5, दिनांक:- 03-01-1996
  16. आदीवासी उपाययोजना क्षेत्रात काम करणा-या अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्‍साहन भत्‍ता देण्‍याबाबत. GR क्रमांक:- आस्‍था-1093/प्रक्र -261/का-15, दिनांक:- 29-12-1993
  17. कर्तव्‍य स्‍थानी दिलेल्‍या शासकीय निवासस्‍थनांसाठी अनूज्ञप्‍ती शुल्‍काची वसूली. GR क्रमांक:- घभाभ-1489/40/सेवा-5, दिनांक:- 30-12-1991
  18. गिरीस्‍थान भत्‍त्‍याच्‍या दरात सुधारणा करणेबाबत. GR क्रमांक:- Gr Giribha-1089/Cr-370/seva-5, दिनांक:- 16-08-1991
  19. चक्रमुद्रण भत्‍त्‍याच्‍या दरात सुधारणा. GR क्रमांक:- Gr. Ronibha-1091/cr-293/91/seva-5, दिनांक:- 08-04-1991
  20. राज्‍य शासकीय कर्मचा-यांना व इतरांना सुधारीत दराने घरभाडे भत्‍ता देणेबाबत. GR क्रमांक:- Gr HRA-1090/cr-10/seva-5, दिनांक:- 05-02-1990
  21. राज्‍य शासकीय कर्मचा-यांना व इतरांना सुधारीत दराने स्‍थानिक पूरक भत्‍ता व घरभाडे भत्‍ता देणेबाबत. CR क्रमांक:- Correction letter hra-1089/cr-363/seva-5, दिनांक:- 30-01-1990
  22. शासकीय निवासस्‍थान नाकारल्‍यास /रिक्‍त केल्‍यास घरभाडे भत्‍ता मिळणेबाबत. GR क्रमांक:- घभाअ/1088/805/सेवा 5, दिनांक:- 30-05-1989
  23. शासकीय निवासस्‍थानात राहणा-या कर्मचा-याकडून अनूज्ञप्‍ती फी वसूल करणेबाबत. GR क्रमांक:- 1089/46/5, दिनांक:- 23-03-1989
  24. सुधारीत दराने स्‍थानिक पूरक भत्‍ता व घरभाडे भत्‍ता देणेबाबत स्‍पष्‍टीकरण. CR क्रमांक:- Cr. HRA-1088/583/seva-5, दिनांक:- 15-06-1988
  25. राज्‍य शासकीय कर्मचा-यांना व इतरांना सुधारीत दराने स्‍थानिक पूरक भत्‍ता व घरभाडे भत्‍ता देणेबाबत. CR क्रमांक:- शुध्‍दीपत्र /क्र/घभाभ/1088/ 550/सेवा-5, दिनांक:- 13-06-1988
  26. शासनाकडे स्‍वाधिन केलेल्‍या सदनिकेचे व घराचे भाडे भरपाई बाबत. GR क्रमांक:- CPA/1487/995/87सेवा 5, दिनांक:- 09-05-1988
  27. राज्‍या शासकीय कर्मचा-याना व इतराना सुधारित दराने स्‍थानिक पूरक भत्‍ता व घरभाडे भत्‍ता देणेबाबत. GR क्रमांक:- वेपूर 1287/643/सेवा 10, दिनांक:- 25-04-1988
  28. घरभाडे भत्‍ता अनूज्ञेय असलेल्‍या शहरांच्‍या /गावांच्‍या यादीत सुधारणा. GR क्रमांक:- घभाअ/1086/1219/सेवा 5, दिनांक:- 05-10-1987
  29. शासकीय निवासस्‍थानाची भाडे वसूली सूधारीत कार्यापध्‍दती. CR क्रमांक:- आरएसएफ1082/830/68 मी व्‍य (2), दिनांक:- 28-07-1987
  30. शासकीय कर्मचा-याना स्‍थानिक पूरक भत्‍ता व घरभाडे भत्‍ता देण्‍यासाठी शहर गाव वर्गिकरण. GR क्रमांक:- घभाभ 1087/151/सेवा 5, दिनांक:- 21-07-1987
  31. राज्‍य शासकीय कर्मचा-याना घरभाडे भत्‍ता व स्‍थानिक पूरकभत्‍ता देण्‍यासाठी शहर व गाव यांचे पूनवर्गीकरण. CR क्रमांक:- संकीर्ण 1086/1382/प्रक्र /326 /86 कोषागार /4/ दि 1/10/1986, दिनांक:- 31-10-1986
  32. राज्‍य शस‍कीय कर्मचा-याना स्‍थानीक पूरक भत्‍ता व घरभाडे भत्‍ता यांची थकबाकी देणेबाबत. GR क्रमांक:- घभाअ1486/सीआर 147/86 सेवा 5, दिनांक:- 17-03-1986
  33. शासकीय कर्मचा-याना स्‍थानीक पूरक भत्‍ता व घरभाडे भत्‍ता देण्‍यासाठी शहर /गावांचे पुन वर्गीकरण. GR क्रमांक:- 1085/679/5, दिनांक:- 23-07-1985
  34. शासकीय कर्मचा-यांना स्‍थानिक पूरक भत्‍ता व घरभाडे भत्‍ता देण्‍यासाठी शहरांचे अथवा गांवाचे परत वर्गिकरण. GR क्रमांक:- Gr HRA-1085/679/seva-5 3/07/1985, दिनांक:- 03-07-1985
  35. घरभाडे भत्‍ता व स्‍थानिक पूरक भत्‍ता देण्‍यासाठी महागाई भत्‍त्‍याच्‍या विवक्षित भाग वेतनामध्‍ये समाविष्‍ट करणे. GR क्रमांक:- Gr CPA-1484/cr-1576/ser-5, दिनांक:- 20-12-1984
  36. घरभाडे भत्‍ता व स्‍थानीक पूरक भत्‍ता देण्‍यासाठी महागाई भत्‍त्‍याच्‍या विवक्षित भाग वेतनामध्‍ये समाविष्‍ट करणे. GR क्रमांक:- 1484/CR/1576/SR 5, दिनांक:- 20-12-1984
  37. ग्रामीण भागात घरभाडे भत्‍ता देणे. GR क्रमांक:- Gr. CPA-1484/cr-1275/ser-5, दिनांक:- 20-09-1984
  38. शासकिय निवासस्‍थानाची भाडे वसुली सुधारीत कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- 1082/830/68/26/E व्‍य-2, दिनांक:- 31-05-1983
  39. घर भा‍ड‍ेव‍िषयी भाव. GR क्रमांक:- CPA/1482/CR-848/SER-5, दिनांक:- 01-10-1982
  40. घरभाडे भत्‍ताबाबत स्‍वताच्‍या सदनिकेत /घरात राहणा-या शासकीय कर्मचा-याना घरभाडे भत्‍ता मिळणे बाबतचे स्‍प‍ष्‍टीकरण. GR क्रमांक:- cpa/1480/cr/1427/ser-5, दिनांक:- 31-10-1980
  41. बदलीनंतर घरभाडेभत्‍ता मंजूर करणेबाबत. GR क्रमांक:- cpa/1480/cr/830/acr-6, दिनांक:- 15-07-1980
  42. घरभाडे भत्‍ता मिळणेबाबतचे स्‍प‍ष्‍टीकरण. GR क्रमांक:- cpa/1480/cr/680/acr-5, दिनांक:- 28-05-1980
  43. भाडेरहीत निवासस्‍थनाऐवजी घरभाडे भ्‍ात्‍ता मजूर करणेबाबत. GR क्रमांक:- cpa/1480/cr/333/acr-5, दिनांक:- 15-03-1980
  44. भाडेरहीत निवासस्‍थानाऐवजी घरभाडे भत्‍ता मंजूर करणे. GR क्रमांक:- cpa/1480/cr/333/acr-5, दिनांक:- 15-03-1980
  45. जिल्‍हाप‍रीषदेच्‍या शासकिय निवासस्‍थाना‍तील कर्मचा-याना देय असलेल्‍या घरभाडेभत्‍त्‍या बाबत. CR क्रमांक:- CPA /1479/CR/190/SER-5, दिनांक:- 16-03-1979
  46. स्‍थानिक पूरक भत्‍ता व घरभाडे भत्‍ता मंजूर बाबत. GR क्रमांक:- cpa/1478/cr/251/ser-5, दिनांक:- 17-04-1978
  47. शासकीय निवासस्‍थाना‍तील कार्य करणा-या कर्मचा-याकडून घरभाडे वसूल करणे. GR क्रमांक:- PCR/1069/1823-S-3, दिनांक:- 03-01-1972
  48. खाजगी निवास्‍थनात राहणा-या पती पत्‍नीला घरभाडेभत्‍ता मिळणेबाबत. CR क्रमांक:- opa/1469/425/XVIII, दिनांक:- 29-05-1970
  49. शासकीय निवासस्‍थाना‍तील घरभाडे वसूलीबाबत सूधारीत पध्‍दती. GR क्रमांक:- rnr/1067/H, दिनांक:- 29-07-1968

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला घरभाडे भत्‍ता.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.