We are also on YouTube! Subscribe

कायदेविष‍यक सहाय व सल्‍ला योजना.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

कायदेविष‍यक सहाय व सल्‍ला योजना.

शासन निर्णय

  1. जिल्‍हा व तालुका विषयक सहाय्य व सल्‍ला समित्‍यांना कायदेविषयक सहाय्य व सल्‍ला कार्यक्रमासाठी शासकिय वाहने पुरविण्‍याबाबत. CR क्रमांक:- LNY 1096/7932 (376) -22, दिनांक:- 03-02-1997
  2. महाराष्‍ट्र राज्‍य कायदेविषक सहाय्य व सल्‍ला योजना 1979 - योजनेच्‍या सर्वांगीण प्रगतीसाठी जिल्‍हाधिका-यांनी सक्रीय सहभाग घेणेबाबत. CR क्रमांक:- संकिर्ण 1194/2599-प्र क्र 70/ई-1, दिनांक:- 06-07-1994
  3. शासन कायदा विषयक 1984 वर्तणुकीबाबत. GR क्रमांक:- LOR/1093/(115)-XIV, दिनांक:- 15-12-1993
  4. संबंधीत शासकिय अभियोक्‍ता यांनी मंत्रालयाच्‍या विधी व न्‍याय आपला वर्तणुकीचा अहवाल कायदा विषयक 1984 चे नियम 58 खाली परस्‍पर पाठविणेबाबत. CR क्रमांक:- 4190/E, दिनांक:- 06-09-1989
  5. आदेश महाराष्‍ट्र राज्‍य कायदेविषयक सहाय्य व सल्‍ला योजना 1979 जिल्‍हा /तालुका कायदेविषयक सहाय्य व सल्‍ला समितीच्‍या सभेत जिल्‍हाधिकारी आणि तहसिलदार यांनी उपस्थित राहणेबाबत. CR क्रमांक:- संकिर्ण 1084/2207/ई-1, दिनांक:- 18-02-1988
  6. जिल्‍हा व तालुका विषयक सहाय्य व सल्‍ला समित्‍यांना कायदेविषयक सहाय्य व सल्‍ला कार्यक्रमासाठी शासकिय वाहने पुरविण्‍याबाबत. GR क्रमांक:- एलएबी 2886/(75) -14, दिनांक:- 17-12-1986
  7. कायदेविषयक सहाय्य- अनुसूचित जातीच्‍या व्‍यक्‍तींना एखादया प्ररणांत छळ झालेला असल्‍यास त्‍याबद्दल नुकसान भरपाईचा दावा करण्‍यासाठी सरकारी खर्चाने कायदेविषयक सहाय्य देण्‍याची योजना पुढे चालू ठेवण्‍याचे आदेश. GR क्रमांक:- DFS 1186/(45) -14, दिनांक:- 11-04-1986
  8. कायदेविषयक सहाय्य- ज्‍याचे वार्षिक उत्‍पन्‍न रुपये 6000/- हुन अधिक नाही अशा मागासवर्गीय व्‍यक्‍तींना सरकारी खर्चाने कायदेविषयक सहाय्य देण्‍याची तरतूद असलेली योजना पुढे चालू ठेवण्‍याचे आदेश. GR क्रमांक:- DFS 1086/(44) -14, दिनांक:- 11-04-1986
  9. कायदेविषयक सहाय्य - माजी सैनिक व त्‍याचे कुटुंबिय यांना दिवानी व फौजदारी प्ररणांत मोफत कायदेविषयक सहाय्य देण्‍याची योजना पुढे चालू ठेवण्‍याचे आदेश. GR क्रमांक:- DFS 1386/(33) -14, दिनांक:- 17-03-1986
  10. कायदेविषयक सहाय्य- भारतीय संरक्षण दलातील व्‍यक्‍ती व त्‍यांच्‍या कुटुंबीयांना कायदेविषयक मोफत सहाय्य देण्‍यासंबंधीची योजना पुढे चालू ठेवण्‍याचे आदेश. CR क्रमांक:- DFS 1086/(45) -14, दिनांक:- 14-03-1986
  11. कायदेविषयक सहाय्य व सल्‍ला समितीच्‍या कार्यालयीन खर्चासाठी मंडळाची संमतीशिवाय खर्च करणेबाबत सूचना देणे. CR क्रमांक:- LAB 1581 (105) -XIV, दिनांक:- 10-06-1981
  12. कायदेविषयक सहाय्य व सल्‍ला समितीच्‍या कार्यालयीन खर्चासाठी मंडळाची संमतीशिवाय खर्च करणेबाबत सूचना देणे. CR क्रमांक:- LAB 3581 (105) -XIV, दिनांक:- 21-04-1981
  13. महाराष्‍ट्र राज्‍य कायदेविषयक सहाय्य व सल्‍ला मंडळावर कार्यकारी अध्‍यक्ष नेमणेबाबत. GR क्रमांक:- LAB 1280 (396) -XIV, दिनांक:- 18-10-1980
  14. सदस्‍य सचिव म्‍हणुन जिल्‍हा न्‍यायाधिश या पदावरिल नियुक्‍तीबाबत शासन निर्णयात दुरुस्‍ती करणे. GR क्रमांक:- LAB 1080/(94)-XIV, दिनांक:- 26-03-1980
  15. महाराष्‍ट्र राज्‍य कायदेविषयक सहाय्य व सल्‍ला मंडळाच्‍या कायदेविषयक परिषदेच्‍या मुळ नियमात वाढ करणे. GR क्रमांक:- LAB 2879/(76)-XIV, दिनांक:- 05-12-1979
  16. महाराष्‍ट्र राज्‍य कायदेविषयक सहाय्य व सल्‍ला मंडळाच्‍या कायदेविषयक परिषदेच्‍या नियम व सदस्‍यांमध्‍ये वाढ करणे. GR क्रमांक:- LAB 1078/689/127XIV, दिनांक:- 04-12-1979
  17. महाराष्‍ट्र राज्‍य कायदेवि षक सहाय्य व सल्‍ला योजना 1979 अंमलात आणणेबाबत बटवडा करणारा अधिकारी घोषित करणेबाबत. GR क्रमांक:- 1679/(168)- XIV, दिनांक:- 05-11-1979
  18. महाराष्‍ट्र राज्‍यात कायदेविषयक सहाय्य व सल्‍ला मंडळाची पुनर्रचना करणेबाबत. GR क्रमांक:- LAB 1078/689/322/(127) XIV, दिनांक:- 12-04-1979

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला कायदेविष‍यक सहाय व सल्‍ला योजना.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.