We are also on YouTube! Subscribe

कृषिक व अकृषिक कारणाकरिता पाण्‍याचा वापर व दरा बाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

कृषिक व अकृषिक कारणाकरिता पाण्‍याचा वापर व दरा बाबत.

शासन निर्णय

  1. जल जागृती सप्ताह दि.16 ते 22 मार्च या कालावधीत जलसंपदा विभागामार्फत राबवावयाच्या कार्यक्रमासंबंधी मार्गदर्शक सूचना.. GR क्रमांक:- संकीर्ण-2016/प्र.क्र.07/16भाग-1/लाक्षेवि(आस्था), दिनांक:- 17-02-2016
  2. सिचन व बिगर सिंचन पाणीपटटीच्‍या दंडनीय थकबाकीबाबत सवलत व पोकळ आकारणी माफीबाबत-स्‍पष्‍टीकरण. CR क्रमांक:- क्रं.संकीर्ण1004/(371/04)/2004/सिंव्‍य(धो), दिनांक:- 10-01-2005
  3. अनधिकृत पाणी वापरावरील दंडनिय दरात सुधारणा व पाणीपट्टीवर सवलत व विलंब आकारणी. GR क्रमांक:- संकीर्ण 1002/(209/2002)सिं.व्‍य-(धो), दिनांक:- 09-06-2004
  4. सिचन व बिगर सिंचन पाणीपटटीच्‍या दंडनीय थकबाकीबाबत सवलत व पोकळ आकारणी माफीबाबत. GR क्रमांक:- No.1003(330)सीव्‍य(धो), दिनांक:- 26-02-2004
  5. कालवा क्षेत्रातील विहिरीवरुन बिगर सिंचन पाणी वापराची आकारणीबाबत. CR क्रमांक:- No.सं‍कीर्ण2002/(4603)/2002)सिंव्‍य(धो), दिनांक:- 09-05-2003
  6. अ‍नधिकृत पाणी वापरावरील दंडनिय दरात सुधारणा व पाणीपट्टीवर सवलत व विलंब आकारणीबाबत. GR क्रमांक:- क्र.संकीर्ण 1002/(209/2002)/सिंव्‍य (धो), दिनांक:- 01-04-2003
  7. सिंचनासाठी मंजू-या आणि सिंचन व्‍यवस्‍थापन. GR क्रमांक:- क्र.संकीर्ण10.00/(87/2001)/सिंव्‍य(धो), दिनांक:- 31-03-2003
  8. पिण्‍यासाठी व औदयोगिक वापरासाठीच्‍या पाणी पुरवठयाच्‍या पाणी पटटीचे सुधारित दर. GR क्रमांक:- संकीर्ण 2002/(148/2002)/सिंव्‍य(धो), दिनांक:- 28-12-2002
  9. अन‍ धिकृत पाणी वापरावरील दंडनीय दरात सुधारणा व पाणी पटटीवर सवलत व विलंब आकारणीबाबत. GR क्रमांक:- संकीर्ण 1002/(209/2002)/सिंव्‍य(धोरण), दिनांक:- 23-12-2002
  10. पाटबंधारे प्रकल्‍पाचे जलाशय धरण व उंचावणीचा बंधारा यामधील नदीचा भाग कालवे व अधिसूचीत नदया नाले यामधून उपसा सिंचनासाठी मंजूरी देण्‍याबाबत मार्गदर्शक तत्‍वे. GR क्रमांक:- क्र.संकीर्ण /10.01 /(378/2001)सि.व्‍य.(धो), दिनांक:- 21-11-2002
  11. पिण्‍यासाठी व औदयोगिक वापरासाठीच्‍या पाणी पुरवठयाच्‍या पाणीपटटीचे सुधारित दर. GR क्रमांक:- संकीर्ण1096/418/सिंव्‍य(धो), दिनांक:- 28-08-1998
  12. आदिवासी शेतक-यांना विजपंप तेलपंप पुरविण्‍याची योजना. GR क्रमांक:- क्रं.ईएमपी/1092/प्र.क्र.42/(92)/का-5, दिनांक:- 17-05-1995
  13. पिण्‍यासाठी व औदयोगिक वापरासाठीच्‍या पाणी पुरवठयाच्‍या पाणीपटटीचे सुधारित दर. GR क्रमांक:- डब्‍ल्‍यूटीआर1088/475/सि.व्‍य.(धो), दिनांक:- 14-09-1993
  14. महाराष्‍ट्र शासन महसूल संहितर 1968 टंचाई व टंचाई सदृश्‍य स्‍ि‍थती निर्माण झालेल्‍या गावामध्‍ये म.ज. म. संहिता 1966 चे कलम 70 व त्‍याखालील नियम यातील परवानगीची अट शिथील करुन पाण्‍याचा मुक्‍त वापर करण्‍याबाबत. GR क्रमांक:- WTR/1091/(117)ल-2, दिनांक:- 28-11-1991
  15. रब्‍बी उन्‍हाळी हंगाम 91-92 मध्‍ये पाटबंधारे जलाशयातील उपलब्‍ध पाणी साठयाचे जास्‍तीत जास्‍त वापर करण्‍याचे दृष्‍टीने करावयाची उपाययोजना. GR क्रमांक:- क्र.बीकेएस/1091/(316)/91/सि.व्‍य./(धो), दिनांक:- 02-11-1991
  16. पिण्‍यासाठी व औदयोगिक वापरासाठी पाणी पुरवठयाच्‍या पाणीपटटीचे सुधारित दर. GR क्रमांक:- wtr/1088/129/745/सी.व्‍य./धो, दिनांक:- 10-09-1991
  17. कालव्‍यावरील प्रवाही पाणी वापरासाठी निरिनिराळया पिकांसाठी सिंचनाचे सुधारित पाणीपटटीचे दर. GR क्रमांक:- क्रं.डब्‍यूटीआर/1085/129/सिंव्‍य, दिनांक:- 10-04-1991
  18. कालव्‍यावरील प्रवाही पाणी वापरासाठी निरनिराळया हंगामातील निरनिराळया पिकांसाठी सिंचनाचे सुधारित पाणीपटटीचे दर हंगामातील निरनिराळया. GR क्रमांक:- WTR/1085/129/सिंव्‍य/(धो), दिनांक:- 05-03-1991
  19. उपसा जलसिचन योजना अनधिसूचित पाणी वापराची परवानगी देणेबाबत. CR क्रमांक:- wtr/1089/5189, दिनांक:- 06-05-1989
  20. पाणीपटटीच्‍या थकबाकीत पोकळ आकारणीत सुट देणेबाबत. GR क्रमांक:- wtr/1088/1050, दिनांक:- 29-03-1989
  21. अधिसूचीत नदी नाले यांच्‍या पात्रात लागवड केलेल्‍या डांगरवाडी पिकावरील पाणी पटटीचे सुधारीत दर. GR क्रमांक:- wtr/1081/463, दिनांक:- 27-01-1986
  22. मत्‍सोत्‍पादन कार्यक्रमासाठी पाटबंधारे प्रकल्‍पाच्‍या कालव्‍यातून पाणी पुरवठा व त्‍यावरील पाणीपटटीचे दर. GR क्रमांक:- WTR/1085/260, दिनांक:- 20-01-1986
  23. नदया नाले इत्‍यादी नैसर्गिक स्‍त्रोतापासून पाणी उचलणे बाबत विदर्भ वि भागाला पाण्‍याचे आकारणीचा कर लावणेची कार्यपध्‍दती. GR क्रमांक:- bks/3079/im, दिनांक:- 31-10-1984
  24. कालव्‍याच्‍या जलप्रदाय क्षेत्रात व कालवे जलमार्गपाट जलप्रवाह जलनिसांरण बांधकामे पूर बंधारे पाझर अधिसूचित नदी नाले व ओढे यांच्‍या कोणत्‍याही बाजूस त्‍याच्‍या तिकटतम हददीपासून 35 मीटरचे आंत असलेल्‍या विहीरीवर लागवड केलेल्‍या पिकावरील पाणी पटटीबाबत. GR क्रमांक:- wtr/1079/2843, दिनांक:- 12-10-1984
  25. पाणीपटटीवर अतिरिक्‍त कार्यभार निश्चित करणेबाबत प्रारुप नियम. GR क्रमांक:- mla/1080/4630, दिनांक:- 21-10-1982
  26. रब्‍बी अन्‍नधान्‍योत्‍पादन मोहिम 80-81 रब्‍बी हंगाम 80-81 मध्‍ये पाटबंधारे प्रकल्‍प व अधिसूचित नदया नाले यावर करावयाची उपाययोजना. GR क्रमांक:- No.BKS/1080/4553, दिनांक:- 22-09-1982
  27. पाणीपटटीवर अतिरिक्‍त कार्यभार निश्चित करणेबाबत प्रारुप नियम. GR क्रमांक:- MLA/1080/4680ING-4, दिनांक:- 18-08-1982
  28. खरीप हंगाम 82 मध्‍ये अधिक धान्‍योत्‍पादनासाठी तसेच कडधान्‍ये डाळी व तेलबिया यांच्‍या उत्‍पादनासाठी पाटबंधारे प्रकल्‍प व अधिसूचित नदया नाले यावर करावयाची उपाययोजना. CR क्रमांक:- bks/1082/9694, दिनांक:- 05-06-1982
  29. कडधान्‍ये व गळित धान्‍ये पिकांच्‍या बाबतीत स्‍वयंपूर्ण होण्‍याचे दृष्‍टीने राज्‍य शासनाने खरीप हंगामात या पिकासाठी उपलब्‍ध जलसंपत्‍तीचा जास्‍त वापर होण्‍यासाठी सहाव्‍या पंचवार्षिक योजनेच्‍या काळासाठी पाटबंधारे प्रकल्‍प व अधिसूचीत नदया नाले यावर पाणीपटटीचे. CR क्रमांक:- बीकेएस/1082/1614व्‍यवस्‍था.1, दिनांक:- 27-05-1982
  30. रब्‍बी उत्‍पादन मोहित रब्‍बी हंगाम 80-81मध्‍ये पाटबंधारे प्रकल्‍प व अधिसूचित नदया नाले यावर अधिक धान्‍योत्‍पादन व डाळी व तेलबिया यांच्‍या उत्‍पादनासाठी करावयाची उपाययोजना. CR क्रमांक:- bks/1080/4792, दिनांक:- 01-12-1980
  31. खरीप हंगाम 80 मध्‍ये पावसाच्‍या पाण्‍यावर पेरणी केलेल्‍या अन्‍नधान्‍य डाळी व इतर खरीप हंगामी पिकांना रबी हंगाम 80-81 मध्‍ये कालव्‍याच्‍या पाण्‍याचा पूरक पाणी पुरवठा करण्‍याबाबत व त्‍यावरील पाणीपटटीच्‍या आकारणीबाबत. CR क्रमांक:- BKS/1080/4792, दिनांक:- 11-11-1980
  32. रब्‍बी उप्‍तादन मोहिम रब्‍बी हंगाम 80-81मध्‍ये अधिसूचित नदया नाले यावर अधिक धान्‍योत्‍पादन व डाळी आणि तेलबिया यांच्‍या उत्‍पादनासाठी करावयाची उपाययोजना. CR क्रमांक:- बीकेएस/1080/4792व्‍यवस्‍था(1), दिनांक:- 06-11-1980
  33. रब्‍बी उप्‍तादन मोहिम रब्‍बी हंगाम 80-81मध्‍ये अधिसूचित नदया नाले यावर अधिक धान्‍योत्‍पादन व डाळी अ‍ाणि तेलबिया यांच्‍या उत्‍पादनासाठी करावयाची उपाययोजना. GR क्रमांक:- बीकेएस/1080/4792व्‍यवस्‍था(1), दिनांक:- 30-10-1980
  34. पाटबंधारे आणि इतर भांडवली खर्च यावरील व्‍याज दर व त्‍याचे समायोजन. GR क्रमांक:- आयआरआय/1080/580/जीईएन5, दिनांक:- 23-10-1980
  35. रब्‍बी उत्‍पादन मोहीम 80-81 रब्‍बी हंगाम 80-81 मध्‍ये पाटबंधारे प्रकल्‍प व अधिसूचित नदया नाले यावर अधिक धान्‍योप्‍तादन व डाळी तेलबिया यांच्‍या पिकांच्‍या उप्‍तादनासाठी करावयाची उपाययोजना. GR क्रमांक:- बीकेएस/1080/4792, दिनांक:- 15-10-1980
  36. खरीप उप्‍तादन मोहीम 80-81 81-82 रब्‍बी हंगाम 80-81 व 81-82 मध्‍ये पाटबंधारे प्रकल्‍प व अधिसूचित नदया नाले यावर डाळी व कडधान्‍ये पिकांच्‍या उप्‍तादनासाठी पाणीपटटीत सवलत. GR क्रमांक:- BKS/1080/4553, दिनांक:- 16-09-1980
  37. नदया नाले यातून पाणी उचलणेस परवानगीसाठी मंजुरी देणे बाबतच्‍या सूचना. GR क्रमांक:- BIA/1077/42389/805/IMG, दिनांक:- 11-08-1980
  38. खरीप उप्‍तादन मोहीम 1980 पाटबंधारे प्रकल्‍प व अधिसूचित नदया नाले भुईमूग तेलबिया पिके पाणीपटटी सवलत. GR क्रमांक:- bks/1080/4509, दिनांक:- 14-07-1980
  39. खरीप उप्‍तादन मोहीम 1980 पाटबंधारे प्रकल्‍प व अधिसूचित नदया नाले भुईमुग तेलबिया पिके पाणीपटटी सवलत. GR क्रमांक:- bks/1080/4287, दिनांक:- 30-06-1980
  40. खरीप उत्‍पादन मो‍हीम 1980 मध्‍ये पाटबंधारे प्रकल्‍प व अधिसूचित नदया नाले यावर तेलबियांच्‍या पिकांच्‍या उत्‍पादनासाठी पाणीपटटी सवलत. GR क्रमांक:- बीकेएस/1080/4287, दिनांक:- 11-04-1980
  41. अकृषिक उपयोगासाठी पाणीपटटीचे सविस्‍तर शिर्ष133 खाली पाटबंधारे. GR क्रमांक:- WTR/1076/1798/L-2, दिनांक:- 11-04-1980
  42. तळयांमधील माशांच्‍या हक्‍कांचे नियंत्रणा पाटबंधारे वभि मार्फत ठेवणे. CR क्रमांक:- fis/1079, दिनांक:- 20-02-1980
  43. अधिसूचित नदी नाले पाटबंधारे प्रकल्‍प यावर तेल बि यांच्‍या पिकांच्‍या उत्‍पादनासाठी पाणीपटटी रक्‍कम. GR क्रमांक:- bks/1079/4035, दिनांक:- 22-01-1980
  44. मुंबई पूणे नागपूर व औरंगाबाद वि भागातील मुसवटा साल पिकांचे पाणी पटयाचे दराबाबत. GR क्रमांक:- bks/1079/4035, दिनांक:- 13-12-1979
  45. अधिक धान्‍ये उत्‍पादनासाठी रब्‍बी हंगाम 79-80 मध्‍येच पाटबंधारे प्रकल्‍प व अधिसूचित नदया नाले यावर करावयाची उपाययोजना. CR क्रमांक:- wtr/1079/1, दिनांक:- 09-10-1979
  46. पाटबंधारे योजना,लघुपाटबंधारे तलावावरील पाणी पटटीचा कराबाबत. CR क्रमांक:- 1078/11422/1068, दिनांक:- 15-09-1979
  47. खरीप उत्‍पादन मोहीम 1979. GR क्रमांक:- Bks/1079/3514, दिनांक:- 29-08-1979
  48. नदी,नाले यातून पाणी उचलणेस परवानगी देणे. GR क्रमांक:- BTA/1077/42389/8/05, दिनांक:- 25-07-1979
  49. ग्रामपंचायत व क वर्गीय नगरपालिका यानी पाटबंधारे प्रकल्‍प व अधिसूचित नदी नाले पाणी पुरवठा पाणी पटटी माफ करणे. GR क्रमांक:- WTR1077/3117, दिनांक:- 23-03-1979
  50. थकबाकीदार बागाईतदार उन्‍हाळी हंगाम 1979 मध्‍य पाणी पुरवठा करणेबाबत. GR क्रमांक:- Bks/1079/3231, दिनांक:- 01-02-1979
  51. प्रभावि पाटबंधारे पाणीपटटीशी संबधित. GR क्रमांक:- Bks/1477/1762, दिनांक:- 19-12-1978
  52. पाणीपटटीचा आकारणीचा परवानगी अधिकारात सूट देणेबाबत. GR क्रमांक:- BKS/1470, दिनांक:- 19-01-1978
  53. पाटबंधारे योजनांवरील अधिसुचित नदीनाले,पाझर यावरील पाणीपटटीचे दर. GR क्रमांक:- 2476/1557, दिनांक:- 28-12-1976
  54. पाटबंधारे आणि इतर भांडवली गुंतवणुक वरील दर आणि मेळ अनुकूल असणेबाबत. GR क्रमांक:- 1076/1253/763, दिनांक:- 02-09-1976
  55. पाटबंधारे वि भागाच्‍या सिंचन विकास महामंडळाच्‍या अधिपत्‍याखाली 100 फुटाचे वर उपशाची मर्यादा असलेल्‍या उपसा योजनावर आकारावयाचं पाणी पटटी दर. GR क्रमांक:- WTR1075/1405, दिनांक:- 12-08-1976
  56. पाटबंधारे विभागाच्‍या व सिंचन विकास महामंडळाच्‍या अधिपत्‍याखाली उपसा सिंचन योजनांवर आकारावयाच्‍या सिंचन उपकराचे दर. GR क्रमांक:- 1075/1405, दिनांक:- 04-08-1976
  57. पाटबंधारे विभागाच्‍या व सिंचन विकास महामंडळाच्‍या अधिपत्‍याखाली उपसा सिंचन योजनावर आकारावयाच्‍या सिंचन उपकराचे दर. GR क्रमांक:- 1076/1905, दिनांक:- 13-07-1976
  58. अक़ृषिक वापरासाठी पाणीपटटीबाबत दर. GR क्रमांक:- WTR/10/76/1798, दिनांक:- 10-06-1976
  59. खरीप बंधा-यावरील नदीचे वरच्‍या भागात व कालव्‍याच्‍या समावेश क्षेत्रातील नदीच्‍या भागात उपसा सिंचनासाठी पाणीपट्टीचे दर. GR क्रमांक:- wtr/1974, दिनांक:- 05-12-1975
  60. रब्‍बी पायलट योजना रब्‍बी हंगाम 75ञ76 थकबाकी दाराना पाणी पुरवठा करण्‍याबाबत. GR क्रमांक:- bks/1075, दिनांक:- 23-11-1975
  61. विदर्भ प्रांतातील नैसर्गिक स्‍त्रोतांच्‍या नदया व नालेमधील पाण्‍यावरील नियंत्रण व पाणी उचलण्‍याची मंजुरीचे कार्यपध्‍दतीबाबत. CR क्रमांक:- mia/1072, दिनांक:- 27-10-1975
  62. अधिसुचित नदीनाले वगैरे कालव्‍यातून पाणी उचलून घेण्‍यास परवानगी देण्‍याबाबत. GR क्रमांक:- mic-1575/t-13, दिनांक:- 25-09-1975
  63. पाटबंधारे विभागाच्‍या व सिंचन महामंडळाच्‍या अधिपत्‍याखाली उपसा सिंचन योजनांवर आकारवयाची पा‍णीपट्टी दर. GR क्रमांक:- s/1073/183723, दिनांक:- 15-04-1975
  64. प्रवरा कालव्‍यातील पाणी वाटपाबाबत गैरप्रकार व लाचलुचपत. CR क्रमांक:- vks-1073, दिनांक:- 16-12-1974
  65. पाणी पटटी महाराष्‍ट्रातील पूर्वीच्‍या मुंबई अेमाप्रमाणे पश्चिम महाराष्‍ट्रातील पाटबंधारे कामाप्रमाणे पाणीपटटी आकारणी. GR क्रमांक:- IRS-1062-I(4), दिनांक:- 09-02-1965
  66. पाण्‍याचे पाठबंधारे मूल्‍य सर्व मूख्‍य पाटबंधारे उद्देशासाठी सर्व मूख्‍य आणि किरकोळ पश्चिम महाराष्‍ट्रातील पाटबंधारे कामाबाबत. GR क्रमांक:- wtr-1559/1652131/I(4), दिनांक:- 29-05-1964
  67. जिल्‍हा परि षदआणि पंचायत समिती कायदा 1961 च्‍या कलम 146, 148 आणि 150 नुसार पाण्‍याच्‍या मूल्‍यावर स्‍थानिक लेव्‍ही कराराबाबत. GR क्रमांक:- DDN/1062/330781/I(4), दिनांक:- 11-05-1964

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला कृषिक व अकृषिक कारणाकरिता पाण्‍याचा वापर व दरा बाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.