We are also on YouTube! Subscribe

जमिन धारणेची कमाल मर्यादा.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

जमिन धारणेची कमाल मर्यादा.

शासन निर्णय

  1. महसुल मंत्री व महसुल सचिव यांच्‍या परिषदेतील शिफारशी शासकिय जमिनीच्‍या वाटपग्रहिना देण्‍यात संयुक्‍त नावाने देण्‍यासंबंधी. CR क्रमांक:- आएसीएच/3286/166376/सीआर/417/भाग-3-ल-7, दिनांक:- 14-05-1987
  2. महाराष्‍ट्र शेतजमिन(जमिन धारणेची कमाल मर्यादा ) अधिनियम-1961- नुकसान भरपाई आदा करणेच्‍या लेखा पध्‍दतीबाबत. GR क्रमांक:- ICH.1783/31528/CR-543/L-7, दिनांक:- 28-01-1986
  3. कमाल जमिन धारणेची कायदा 1961- 8‍किलो मीटर परिसराबाहेरील भुमिहिनाना अतिरिक्‍त ठरलेल्‍या जमिनीच्‍या वाटपाबाबत. CR क्रमांक:- आयसीएच.1384/183581/सीआर 1220/ल-7, दिनांक:- 13-12-1985
  4. महाराष्‍ट्र शेतजमिन(जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम,1961-महाराष्‍ट्र राज्‍य शेती महामंडळाला देण्‍यात आलेल्‍या जमिनीच्‍या संपादनाबाबत‍. CR क्रमांक:- आएसीएच.3083/3894-ल-7, दिनांक:- 08-02-1984
  5. कमाल जमिन धारणा कायद्याखालील नवभूधारकांना अर्थसहाय देण्‍याबद्दलच्‍या योजनेची अमलबजावणी. CR क्रमांक:- आयसीएच.3284/2018/सीआर-ल-7, दिनांक:- 23-01-1984
  6. महाराष्‍ट्र शेतजमिन(जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम,1961-अतिरिक्‍त जमिनीचे वाटप वर्ग करणे - अनुसूचीत जमाती व भ.ज.ना.अतिरिक्‍त जमिनीचे वाटप करणे. CR क्रमांक:- ICH.1379/15430/L-7, दिनांक:- 31-03-1979
  7. जनरल सेक्‍टर स्‍कीमखाली अतिरिक्‍त जमिन धारकांना अर्थसहाय देणेबाबत - विकास सहाय्या अंतर्गत समायोजन सूट देणेबाबत. CR क्रमांक:- ICH.3279/2224/L-7, दिनांक:- 21-03-1979
  8. महाराष्‍ट्र शेतजमिन(जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम-1961- अतिरिक्‍त पदांच्‍या मुदतवाढीचे अपीलाबाबत. GR क्रमांक:- ICH.1679/1006/L-7, दिनांक:- 17-03-1979
  9. महाराष्‍ट्र शेतजमिन(जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम-1961-नियम 2अ खाली प्रवास भत्‍ता व दैनिक भत्‍ता सभासदांना आदा करणेबाबत. GR क्रमांक:- ICH.1378/3020/L-7, दिनांक:- 16-01-1979
  10. अतिरिक्‍त ठरलेल्‍या जमिनीच्‍या विकास व लागवड करणेसाठी केंद्र शासन योजने अंतर्गत अतिरिक्‍त जमिनीच्‍या 1978-79 मधील तरतूदीनुसार रक्‍कम वितरीत करणेबाबत.. GR क्रमांक:- ICH.3277/47445/L-7, दिनांक:- 23-10-1978
  11. शहर जमिन (कमाल मर्यादा व नियम)अधिनियम, 1976 - अधिसूचना. GR क्रमांक:- ICH.1078/ULC-IV-XXXV, दिनांक:- 12-09-1978
  12. शहर जमिन (कमाल मर्यादा व नियम)अधिनियम, 1976 - अधिसूचना. GR क्रमांक:- ICH.1078/ULC-IV, दिनांक:- 17-08-1978
  13. शहर जमिन (कमाल मर्यादा व नियम)अधिनियम, 1976 - छानणीच्‍या श्री.विनय व्‍यास सहअधिक संरक्षण मंत्रालय यांचे नेमणूक बाबत. GR क्रमांक:- ULC/1078/593, दिनांक:- 10-08-1978
  14. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम-1961- अतिरिक्‍त जमिन लाभार्थ्‍यांची ग्रामसंस्‍थाचे सभासद म्‍हणून नोंदणी करणेबाबत आणि खातेपुस्तिकांचे वाटपाबाबत. GR क्रमांक:- ICH.1378/11137/L-7, दिनांक:- 28-04-1978
  15. कर्ज- केंद्र शासन अनुदान योजनेअंतर्गत अतिरिक्‍त भुधारकांना अतिरिक्‍त जमिन धारकांखाली अतिरिक्‍त ठरलेल्‍या जमिनीचा विकास व लागवड करणेसाठी केंद्र शासन योजनेअतर्गत अतिरिक्‍त जमिनीच्‍या लाभार्थीना मदत देणेबाबत. CR क्रमांक:- ICH.3277/15774/L-7, दिनांक:- 18-04-1978
  16. महाराष्‍ट्र शेतजमिन(जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम -1961 - अतिरिक्‍त पदांच्‍या मुदतवाढीचे अपीलाबाबत. GR क्रमांक:- ICH.1678/58678/L-7, दिनांक:- 06-04-1978
  17. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम,1961 - जमिन मंजूर केल्‍याच्‍या संदर्भात भू संपादन अधिनियम संदर्भात मोबदल्‍याच्‍या हिश्‍श्‍याबाबत. CR क्रमांक:- ICH.1377/24497/L-7, दिनांक:- 01-03-1978
  18. महाराष्‍ट्र शेतजमिन (कमाल जमिन धारणा )(सुधारणा) कायदा - 1977 (महाराष्‍ट्र कायदा 1977 चा एलएक्‍स). CR क्रमांक:- ICH.1077/258170/L-7, दिनांक:- 13-12-1977
  19. महाराष्‍ट्र शेतजमिन(जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम-1961-. GR क्रमांक:- Maharashtra Govt. Gazette, दिनांक:- 28-11-1977
  20. महाराष्‍ट्र अनुचित जमातीसाठी जमिन पुर्नस्‍थापित कायदा 1974 खाली बिगर आदिवासी भुमिहीन झालेमुळे अतिरिक्‍त जमिनीचे वाटप. CR क्रमांक:- REV.1077/49902(262/77)L-8, दिनांक:- 21-11-1977
  21. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम,1961 जादा पदांना मुदत वाढ करणेचे अपीलाबाबत. GR क्रमांक:- ICH.1677/43636/L-7, दिनांक:- 04-11-1977
  22. महाराष्‍ट्र शेत‍जमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम,1961-(सुधारित )च्‍या खाली चौकशी बाबत. CR क्रमांक:- ICH.1377/258459/L-7, दिनांक:- 24-10-1977
  23. महाराष्‍ट्र अनुचित जमातीसाठी जमिनी पुर्नस्‍थापना कायदा,1974 - बिगर आदिवासी भुमिहीन झाल्‍यामुळे अतिरिक्‍त जमिनीचे वाटप करतांना त्‍यांना अग्रक्रम देणे बाबत. CR क्रमांक:- ICH.1077/49902/L-8, दिनांक:- 15-10-1977
  24. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-. GR क्रमांक:- Maharashtra Govt. Gazette, दिनांक:- 27-09-1977
  25. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम,1961-कलम 27 खाली अतिरिक्‍त जमिनीचे वाटपासाठी कुटुंबाबाबतची अट काढून टाकणेबाबत. GR क्रमांक:- ICH.1377/35118/L-7, दिनांक:- 27-07-1977
  26. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम-1961-2ऑक्‍टो 1975 च्‍या अतिरिक्‍त जमीनीच्‍या केसीसचे वाटप व पुर्नरीक्षण. CR क्रमांक:- ICH.1977/17299/L-7, दिनांक:- 16-07-1977
  27. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-नुकसानीची देय असलेली रक्‍कम हस्‍तांतरणीय रोख्‍या मध्‍ये करणेबाबत. GR क्रमांक:- ICH.2777/9514/L-7, दिनांक:- 24-06-1977
  28. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961-अतिरिक्‍त जमिन विकासासाठी व लागवडीसाठी लाभार्थींना आर्थिक मदत देणेबाबत. GR क्रमांक:- ICH.3277/23275/L-7, दिनांक:- 21-06-1977
  29. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम-1961- लाभार्थीनी खरेदी करण्‍यास नकार दिलेल्‍या जमिनीचे वाटप करणे. CR क्रमांक:- ICH.1377/23343-L-7, दिनांक:- 25-05-1977
  30. अतिरिक्‍त व शासन जमिन - लाभार्थीनी लागवड केलेली जमिनीबाबत. CR क्रमांक:- ICH.1376/60820-L-7, दिनांक:- 25-05-1977
  31. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-माजी सैनिकांसाठी अतिरिक्‍त जमिनीचे वाटप. CR क्रमांक:- ICH.1376/62222/L-7-, दिनांक:- 14-04-1977
  32. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-भूधारकांनी लाभर्थीना दान दिलेल्‍या जमिनीसाठी नवीन उपलेखाशिर्ष उघडणेबाबत. GR क्रमांक:- ICH.2776/37042-L-7, दिनांक:- 25-03-1977
  33. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-माजी सैनिकांना व त्‍यांच्‍यावर अवलंबून असणा-या सदस्‍यांना देण्‍यात येणारी जमिन अतिरिक्‍त जमिन म्‍हणून जाहिर करणेबाबत. CR क्रमांक:- ICH.1777-7832-L-8, दिनांक:- 02-03-1977
  34. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-नियम 13 खाली संभाव्‍य दंड कलम 27 खाली कब्‍जाहक्‍काचे मुल्‍य वाटप करणेबाबत. CR क्रमांक:- ICH.1777-1241/L-7, दिनांक:- 14-02-1977
  35. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-. GR क्रमांक:- Maharashtra Govt.Gazette, दिनांक:- 29-01-1977
  36. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)(अतिरिक्‍त जमिनीचे वाटप) व सुधारणा कायदा 1975 मधील सुधारणाबाबत. GR क्रमांक:- ICH.1176/14373-L-8, दिनांक:- 29-01-1977
  37. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-खाली लाभार्थींना भूधारकांनी दान केलेल्‍या जमिनीची नुकसान भरपाई देणेबाबत. CR क्रमांक:- ICH.2776/37042/L-7, दिनांक:- 24-11-1976
  38. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-कलम 2 खाली केलेले न्‍यायाधिकरण अशासकीय सदस्‍यांना बैठक भत्‍ता आदा करणेबाबत. GR क्रमांक:- ICH.1376/8302-L-7, दिनांक:- 14-09-1976
  39. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-पर राज्‍यातील भुधारकांच्‍या चौकशी बाबत. CR क्रमांक:- ICH.1976/247649-L-8, दिनांक:- 02-09-1976
  40. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-कलम 47 खाली सवलतींसाठीचे अर्ज. CR क्रमांक:- ICH.2076/47651-L-7, दिनांक:- 16-08-1976
  41. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-. GR क्रमांक:- Maharashtra Govt. Gazette, दिनांक:- 11-08-1976
  42. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-कलम 27 खाली अतिरिक्‍त जमिनीचे वाटपाबाबत. CR क्रमांक:- ICH.1376/232377/-L-7, दिनांक:- 28-07-1976
  43. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-कलम 2अ (6)खाली जिल्‍हाधिकारी यांनी सहा उपजिल्‍हाधिकारी यांनी देण्‍याचे अधिकार. CR क्रमांक:- ICH.1376/5993/l-7, दिनांक:- 28-07-1976
  44. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणा कमाल मर्यादा)अधिनियम, 1961- अतिरिक्‍त जमिनीचा ताबा लागवडीच्‍या हंगामावेळी घेणेबाबत. CR क्रमांक:- ICH.1376/36799-L-7, दिनांक:- 23-07-1976
  45. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-. GR क्रमांक:- महाराष्‍ट्र शासन राजपत्र, दिनांक:- 17-07-1976
  46. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणा कमाल मर्यादा)अधिनियम 1961-नि‍काली केसीसच्‍या अंमलबजावणीबाबत. CR क्रमांक:- ICH.1375/53118/L-7, दिनांक:- 16-07-1976
  47. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम,1961 - कलम 40अ खाली कसूरदाराचा गुन्‍हा दाखल करणेबाबत. CR क्रमांक:- ICH.1176/350411-L-8, दिनांक:- 26-05-1976
  48. जमिन सुधारणा अंमलबजावणी - भारत सरकारने नेमणुक केलेल्‍या सल्‍लागारांची भेटीसाठीच्‍या कार्यक्रमाची व्‍य‍वस्थित मांडणी करणेबाबत. GR क्रमांक:- ICH.1076/341429-L-8, दिनांक:- 25-05-1976
  49. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारण कमाल )कायदा 1961 खाली महाराष्‍ट्र महसुल कायदयासाठी सल्‍ला व ड्राप्‍टींग विवरणपत्रे करण्‍यासाठी विशेष सरकारी वकींलांना फी मंजुर करणेबाबत. GR क्रमांक:- sgp.1176-IX, दिनांक:- 18-05-1976
  50. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-लाभार्थ्‍यांची ग्रामसंस्‍थाचे सभासद म्‍हणून नोंदणी करण्‍याचे तरतूदीनुसार अतिरिक्‍त जमिनीचे वाटप करण्‍याबाबतच्‍या सुचनांबाबत. CR क्रमांक:- ICH.1376/5993/L-7, दिनांक:- 11-05-1976
  51. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-या खाली ठराविक जादा पदांच्‍या उद्देशासाठी अपील. GR क्रमांक:- ICH.1676/7634-L-7, दिनांक:- 28-04-1976
  52. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-. GR क्रमांक:- महाराष्‍ट्र शासन राजपत्र, दिनांक:- 20-04-1976
  53. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-दुस-या राज्‍यातील भुधारकांचे चौकशी बाबत. CR क्रमांक:- ICH.1376/350426/L-7, दिनांक:- 20-04-1976
  54. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-नियम 47 खाली जे अतिरिक्‍त भूधारक अर्ज करतील त्‍यांची चौकशी करणेबाबत. CR क्रमांक:- ICH.1375/64300-L-7, दिनांक:- 09-04-1976
  55. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-कलम 27 खाली अतिरिक्‍त जमिनीचे वाटपासाठी कुटुंबाच्‍या व्‍याप्‍तीची अट घालणेबाबत. GR क्रमांक:- ICH.1376/17748/L-8, दिनांक:- 08-04-1976
  56. रोपांच्‍या बागेसाठी जमिनीची मागणी करणे. CR क्रमांक:- FDM.1075/125883/F-5, दिनांक:- 01-04-1976
  57. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारण कमाल मर्यादा)अधिनियम-1961-नियम 21 खाली टँक्‍स अतिरिक्‍त घोषित करणेबाबत. CR क्रमांक:- ICH.1376/350410-L-8, दिनांक:- 01-04-1976
  58. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम,1961-खालील चौकशीबाबत - मिसा खाली ताब्‍यात ठेवलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या जमिनींबाबत. CR क्रमांक:- ICH..1376/17629-L-7, दिनांक:- 23-03-1976
  59. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-अधिसूचना. GR क्रमांक:- ICH.1372/240930/l-7, दिनांक:- 03-03-1976
  60. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणा कमाल मर्यादा)अधिनियम 1961- अतिरिक्‍त जमिनीच्‍या सुचनांबाबत. CR क्रमांक:- ICH.1376/5993/L-7, दिनांक:- 17-02-1976
  61. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-अधिसूचना. GR क्रमांक:- ICH.1372/240930/l-7, दिनांक:- 16-02-1976
  62. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-कलम 2अ खाली सदस्‍यांचे वेतन भत्‍ते देणेची तरतूद करणेबाबत. GR क्रमांक:- ICH.1376/8302/L-7, दिनांक:- 13-02-1976
  63. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-अतिरिक्‍त जमीनीचे वाटपासाठी सुचनांबाबत. CR क्रमांक:- ICH.1376/5993/L-7, दिनांक:- 29-01-1976
  64. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-या कायदाच्‍या खाली होणा-या चौकशीबाबत. CR क्रमांक:- ICH.1375/64390(i)L-7, दिनांक:- 24-01-1976
  65. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारण कमाल मर्यादा )अधिनियम 1961-कोर्टाचा निकाल लिहिण्‍यासाठी भाषेचा उपयोग करण्‍याची अंमल बजावणीबाबत. CR क्रमांक:- ICH.1376/16-L-8, दिनांक:- 13-01-1976
  66. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम-1961- व्‍यक्‍ती/कुटुंब यांनी कलम 16(2)अन्‍वये ठेवावयांच्‍या क्षेत्राची निश्चिती करणेबाबत. CR क्रमांक:- ICH.1075/69684-l-7, दिनांक:- 08-01-1976
  67. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-अधिसूचना. GR क्रमांक:- महाराष्‍ट्र शासन राजपत्र, दिनांक:- 03-01-1976
  68. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम -1961-अतिरिक्‍त जमिन धारण करणारे खातेदार/कुटुंब यांनी धारण करावयाचे क्षेत्राची मर्यादा कमाल धारण क्षेत्रापेक्षा अधिक असता नये. CR क्रमांक:- ICH-1375/64390/L-7, दिनांक:- 01-12-1975
  69. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961 चे बाबत. GR क्रमांक:- महाराष्‍ट्र शासन राजपत्र, दिनांक:- 26-11-1975
  70. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961-. GR क्रमांक:- महाराष्‍ट्र शासन राजपत्र, दिनांक:- 22-11-1975
  71. अतिरिक्‍त आणि शासकिय जमिन शेती कसणुकीसाठी देणेबाबत‍. GR क्रमांक:- NO.LND.1075/1092-G-1, दिनांक:- 31-10-1975
  72. धारण क्षेत्राची कमाल मर्यादा कमी करणेची अंमलबजावणीबाबत. CR क्रमांक:- ICH.1375/46551/L-7, दिनांक:- 30-10-1975
  73. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम-1961 विवरणपत्र सादर करणेची मुदत वाढविणेबाबत.. CR क्रमांक:- ICH-1075/48409-L-8, दिनांक:- 24-10-1975

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला जमिन धारणेची कमाल मर्यादा.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.