We are also on YouTube! Subscribe

विस्‍फोटक.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

विस्‍फोटक.

शासन निर्णय

  1. फटाक्‍यांच्‍या उत्‍पादन व विक्री संबंधात परवाने देताना दक्षता घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- संकिर्ण 10201/1575, दिनांक:- 29-11-2001
  2. सणांमध्‍ये फटाक्‍यांच्‍या आवाजामुळे होणा-या प्रदूषणाबाबत सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेले अंतरिम निर्देश. CR क्रमांक:- हवाप्र/ध्‍वनिप्र/1099/724/50, दिनांक:- 16-10-2001
  3. स्‍फोटके अवैधरित्‍या जवळ बाळगण्‍यास, विक्री करण्‍यास तसेच त्‍यांचा वापर करण्‍यास प्रतिबंध करणेबाबत. CR क्रमांक:- ESA 0699/C/177 /POLL 9, दिनांक:- 09-02-2000
  4. वि‍स्‍फोटक नियम 1933. CR क्रमांक:- E- 1/Gneral, दिनांक:- 11-12-1991
  5. वि‍स्‍फोटक कायदा 1940 खाली नमुना "न" मध्‍ये परवाना देणेबाबत. CR क्रमांक:- EAR 1068/8067-X, दिनांक:- 30-09-1968
  6. वि‍स्‍फोटक नियम - अनुज्ञप्‍ती परवानगी बाबत. CR क्रमांक:- EAR 1964/C-4290-X, दिनांक:- 21-09-1964
  7. वि‍स्‍फोटक परवानगीबाबत पर्यवेक्षणाकामी सूचना. CR क्रमांक:- EAR 2260/29122-X, दिनांक:- 21-05-1963
  8. दारुकाम वापराबाबत निर्बंध. CR क्रमांक:- EAR 1857/44437/X, दिनांक:- 12-05-1961
  9. वि‍स्‍फोटक आणि पेट्रोलियम कायद्याखाली परवाना बाबत -परवाना देताना धोरण निश्‍चीत करणे बाबत.... CR क्रमांक:- 6366/34, दिनांक:- 27-01-1944
  10. वि‍स्‍फोटक- खरेदी आणि वापर चौकशी बाबत. CR क्रमांक:- 6366/34, दिनांक:- 01-10-1942
  11. वि‍स्‍फोटक कायदा - भारतीय प्रशासकिय संबंधी वार्षिक पत्रकाबाबत. GR क्रमांक:- 8724, दिनांक:- 20-04-1939
  12. वि‍स्‍फोटक- पुटपुटीस ताबा आणि विक्रीबाबत भारत सरकारचे महत्‍वाचे आदेश. GR क्रमांक:- 2031/34, दिनांक:- 13-02-1939
  13. विस्‍फोटक- स्‍फोटके व गनपावडर साठा ठिकाणात असरक्षित किंवा अवैधरित्‍या दारुगाळा मिळाल्‍यास अवलंबिण्‍याची कार्यपध्‍दती..... GR क्रमांक:- 1395/34, दिनांक:- 02-11-1938
  14. वि‍स्‍फोटक परवाना फी - जिल्‍हा स्‍थानिक मंडळाचे गांव पाणी पुरवठा कामासाठी विना फी वि‍स्‍फोटक ताब्‍यात देणे बाबत. GR क्रमांक:- 2372/34, दिनांक:- 21-10-1938
  15. वि‍स्‍फोटक- पुटपुटीस ताबा आणि विक्रीबाबत भारत सरकारचे महत्‍वाचे आदेश. GR क्रमांक:- 2031/34, दिनांक:- 05-08-1938
  16. ‍विस्‍फोटक - विस्‍फोटके आणि उच्‍च ज्‍वालाग्रही पदार्थ साठा हाताळताना,वहातूक करताना अपघात झाल्‍यास अहवाल देणेबाबत. CR क्रमांक:- 1250/34, दिनांक:- 24-07-1936
  17. वि‍स्‍फोटक- महानिरीक्षक वि‍स्‍फोटक दक्षिण मंडळ यांचे मुख्‍यालय पुणे येथून मुंबई येथे हलविणे बाबत. GR क्रमांक:- 9989, दिनांक:- 22-10-1935
  18. भारतीय वि‍स्‍फोटक नियम 1914 विस्‍फोटक नियमाखाली द्यावयाच्‍या परवानगीबाबत विहित सुधारीत फरकाची रक्‍कमेबाबत. GR क्रमांक:- 6761, दिनांक:- 07-06-1932
  19. भारतीय वि‍स्‍फोटक नियम 1914 वि‍स्‍फोटक नियमाखाली द्यावयाच्‍या परवानगीबाबत विहित सुधारीत फरकाची रक्‍कमेबाबत. GR क्रमांक:- 6761, दिनांक:- 10-08-1931
  20. विस्‍‍फोटक- रेल्‍वे वि‍स्‍फोटक शस्‍त्रागाराबाबत जिल्‍हा दंडाधिकारी यांना सूचना. GR क्रमांक:- 8017, दिनांक:- 20-03-1931
  21. भारतीय उत्‍स्‍फोटक नियम 1914 - नमुना 1 मध्‍ये परवाना देणेबाबत नियमावली जहाज धारकांना किंवा एकाच वेळी एकेरी जहाजाला लागू करणे बाबत. GR क्रमांक:- 7702, दिनांक:- 07-10-1930
  22. विस्‍फोटक कायदयाखाली चिनी फटाका विषयी प्रश्‍नाबाबत तसेच भारतीय हत्‍यार कायदा किंवा भारतीय विस्‍फोटक कायदा खाली विक्री, वाहतूक ,मालकी याबाबत. GR क्रमांक:- 1987-Poll, दिनांक:- 18-06-1930
  23. भारतीय विस्‍फोटक कायदा- उख ळीची दारु तयार करणे ताब्‍यात ठेवणे बाबत. GR क्रमांक:- 7084, दिनांक:- 15-05-1930
  24. भारतीय विस्‍फोटक कायदा भारतीय हत्‍यार कायदयाखाली विस्‍फोटक परवाना देणेबाबत. GR क्रमांक:- 6766, दिनांक:- 08-05-1930
  25. भारतीय विस्‍फोटक कायदा - विशिष्‍ठ रसायनांमध्‍ये प्रस्‍ताव कायदयांतर्गत आणणे बाबत. GR क्रमांक:- 6787, दिनांक:- 10-12-1929
  26. विस्‍फोटक- रेल्‍वे विस्‍फोटक शस्‍त्रागाराबाबत जिल्‍हा दंडाधिकारी यांना सूचना. GR क्रमांक:- 2069, दिनांक:- 04-12-1928
  27. भारतीय विस्‍फोटक नियम-मॅगेझीन्‍स -पेट्रोलियम साठयाची जागा किंवा इलेक्‍ट्रीक अर्थ स्‍टेशनच्‍या पेट्रोलियम टँक्‍सच्‍या लायटींग कंडक्‍टर्सची तपासणी करणे बाबत. GR क्रमांक:- 2069/10039, दिनांक:- 07-08-1928
  28. भारतीय विस्‍फोटक कायदा -उखळीची दारु तयार करणे मालकीबाबत. GR क्रमांक:- 5012/15520, दिनांक:- 24-11-1927
  29. भारतीय विस्‍फोटक कायदा व नियम सुधारणेबाबत. GR क्रमांक:- 2069/7840, दिनांक:- 06-07-1927
  30. भारतीय वि‍स्‍फोटक कायदा व नियम सुधारणेबाबत. GR क्रमांक:- 2069, दिनांक:- 03-12-1926
  31. भारतीय विस्‍फोटक नियम- पेट्रोलियम संयत्राला असलेल्‍या लायटींग कंडक्‍टर्सची तपासणी करणेबाबत. GR क्रमांक:- 2069, दिनांक:- 04-02-1925
  32. भारतीय विस्‍फोटक नियम परिशिष्‍ठ II आणि नमुना 'ब' व 'क' सुधारणे बाबत. GR क्रमांक:- 5012, दिनांक:- 12-11-1924
  33. भारतीय विस्‍फोटक नियम- पेट्रोलियम संयत्राला असलेल्‍या लायटींग कंडक्‍टर्सची तपासणी करणेबाबत. GR क्रमांक:- 2069, दिनांक:- 20-08-1924
  34. भारतीय विस्‍फोटक नियम सुधारणेबाबत. GR क्रमांक:- 2069, दिनांक:- 25-01-1924
  35. भारतीय विस्‍फोटक नियम- पेट्रोलियम संयत्राला असलेल्‍या लायटींग कंडक्‍टर्सची तपासणी करणेबाबत. GR क्रमांक:- 2069, दिनांक:- 04-01-1924
  36. भारतीय विस्‍फोटक‍ नियम सुधारणेबाबत. GR क्रमांक:- 2069, दिनांक:- 26-10-1923
  37. विस्‍फोटक- पेट्रोल,रॉकेल व अन्य तेल साठा परवान्‍याबाबत मुख्‍य निरीक्षक,विस्‍फोटक,भारत सरकार यांजकडे सादर करावयाचे नकाशाबाबत. GR क्रमांक:- 288, दिनांक:- 03-10-1921
  38. वि‍स्‍फोटक- सुरुंग लावणेचे कामासाठी त्‍‍या व्‍यक्‍तीला लहान प्रमाणात आवश्‍यक वि‍स्‍फोटक परवाना नमुना इ.मध्‍ये देणेबाबत. GR क्रमांक:- 4528, दिनांक:- 01-07-1918
  39. विस्‍फोटक-विस्‍फोटक नियम 3 आणि 10 मध्‍ये सुधारणाबाबत. GR क्रमांक:- 5164, दिनांक:- 24-07-1917
  40. विस्‍फोटक- विस्‍फोटक तयार करताना परवानाधारक यांनी घ्‍यावयाचे दक्षते बाबत. GR क्रमांक:- 4691, दिनांक:- 07-07-1917
  41. विस्‍फोटक- विस्‍‍फोटक कायदयाखाली चिनी फटाका विषयी येणाया प्रश्‍नाबाबत. GR क्रमांक:- 7741, दिनांक:- 22-11-1916
  42. विस्‍फोटक- शासकिय शस्‍त्रागारावर ताबा असलेल्‍या सनदी अधिका-याचे पर्यवेक्षणा बाबत. GR क्रमांक:- 2663, दिनांक:- 06-03-1916
  43. विस्‍फोटक- स्‍फोटक शस्‍त्रागार तपासणीचा अहवाल विहित नमुन्‍यात सादर करणेबाबत. GR क्रमांक:- 1665, दिनांक:- 06-03-1916
  44. विस्‍फोटक- जिल्‍हा दंडाधिकारी यांना ठराविक मर्यादेपर्यंत विस्‍फोटक साठा विक्री याबाबत परवाना देणेचे अधिकार प्रदान करणेबाबत. GR क्रमांक:- 8868, दिनांक:- 04-11-1914
  45. विस्‍फोटक- नियम 32 व 30 खाली विस्‍फोटक बाबत विचार होवून ताबा,विक्री व मालकी याबाबत महत्‍व लक्षात घेवून एकत्रित विचार होवून पोलीस उपनिरीक्षक यांना तपासणीबाबत अधिकार प्रदान करणेबाबत. GR क्रमांक:- 2273, दिनांक:- 09-04-1912
  46. विस्‍फोटक- विस्‍फोटक कायदा व नियमाखाली शोभेच्‍या दारुकामासाठी सवलत देणेबाबत. GR क्रमांक:- 5318, दिनांक:- 25-10-1910
  47. विस्‍फोटक- विस्‍फोटक कायदयाचे प्रशासनासंबंधी तिमाही पत्रक पाठविणे. GR क्रमांक:- 3723, दिनांक:- 06-08-1910

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला विस्‍फोटक.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.