We are also on YouTube! Subscribe

जात वैद्यता प्रमाणपत्र.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

जात वैद्यता प्रमाणपत्र.

शासन निर्णय

  1. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्या अहवाल क्र. 46 व 47 नुसार राज्याच्या इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग यादीमध्ये तत्मस जाती समाविष्ट करणे व दुरुस्ती करण्याबाबत. GR दिनांक:- 04-09-2014 क्रमांक:-CBC-10/2014/CR 88/MVK
  2. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्या अहवाल क्र. 44 व 45 नुसार राज्याच्या विशेष मागासप्रवर्ग व इतर मागासवर्ग यादीमध्ये नव्याने जाती समाविष्ट करणे व वगळणेबाबत.. GR दिनांक:- 01-03-2014 क्रमांक:-CBC-10/2014/CR 9/MVk
  3. मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचा-यांच्या जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास पुढील कार्यवाहीबाबत अनुसरावयाची कार्यपद्धती. CR दिनांक:- 30-07-2013 क्रमांक:-बीसीसी-2012/प्र.क्र. 332/12/16-ब
  4. मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचा-यांच्या जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जात प्रमाणपत्रा अवैध ठरल्यास पुढील कार्यवाहीबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती. CR दिनांक:- 18-05-2013 क्रमांक:-बीसीसी-2012/प्र.क्र. 332/12/16-ब दिनांक 18/05/2013
  5. मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचाऱ्यांबाबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास पुढील कार्यवाहीबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती.. CR दिनांक:- 18-05-2013 क्रमांक:-NO.BCC-2012/CR.332/12/16-B
  6. शासन परिपत्रक दिनांक 05/11/2009 मधील क्र. 7 च्या आदेशास मा. उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने सुधारित आदेश निर्गमित करणेबाबत. GR दिनांक:- 12-12-2011 क्रमांक:-BCC/2011/CR NO 1064/2011/16-B
  7. शासन परिपत्रक दिनांक 5.11.2009 मधील क्रमांक 7 च्‍या आदेशास मा. उच्‍च न्‍यायालयाने स्‍थगिती दिली असल्‍याने सुधारित आदेश निर्गमित करण्‍याबाबत.. GR दिनांक:- 12-12-2011 क्रमांक:-शासन, सामान्‍य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक बीसीसी 2011/प्र.क्र. 1064/2011/16ब, दि 12 डिसेंबर, 2011
  8. शासन सेवेत पदोन्‍नतीसाठी इतर मागासवर्ग प्रवर्गातील कर्मचा-यांना जात प्रमाणपत्राची पडताळणी करुन वैधता प्रमाणपत्र सादर करण्‍याबाबत. CR दिनांक:- 08-06-2011 क्रमांक:-शासन परिपत्रक क्र सीबीसी 10/2010/प्र क्र 590/मावक-5 दि 8 जून 2011
  9. अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्‍या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकत संस्‍थामध्‍ये पदोन्‍नती पूर्वी जाती प्रमाणपत्राची पडताळणी करुन वैधता प्रमाणपत्रा सादर करण्‍याबाबत मार्गदर्शक सूचना. CR दिनांक:- 26-03-2010 क्रमांक:-सीबीसी-10/2010/प्र क्र 47/मावक-5
  10. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्‍या कामासाठी अपर जिल्‍हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील 7 पदे निर्माण करण्‍याबाबत. GR दिनांक:- 14-07-2008 क्रमांक:-1008/45/08
  11. अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्‍या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकृत संस्‍थाच्‍या सेवेत नियुक्‍ती करण्‍यावआधी त्‍यांच्‍या जाती प्रमाणपत्राबाबत वैधता प्रमाणपत्रा सादर करण.. GR दिनांक:- 16-05-2007 क्रमांक:-सीबीसी -10 /2004 / प्र.क्र. - 570/ माकव -5
  12. अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्‍या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकृत संस्‍थाच्‍या सेवेत नियुक्‍ती करण्‍यावआधी त्‍यांच्‍या जाती प्रमाणपत्राबाबत वैधता प्रमाणपत्रा सादर करण.. CR दिनांक:- 05-03-2005 क्रमांक:-सीबीसी -10 /2004 / प्र.क्र. - 570 / माकव - 5
  13. अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्‍या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकृत संस्‍थाच्‍या सेवेत नियुक्‍ती करण्‍यावआधी त्‍यांच्‍या जाती प्रमाणपत्राबाबत वैधता प्रमाणपत्रा सादर करण.. GR दिनांक:- 06-02-2004 क्रमांक:-सीबीसी - 10 /2003 /प्र.क्र. -91 /मावक -5
  14. अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्‍या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकृत संस्‍थाच्‍या सेवेत नियुक्‍ती करण्‍यावआधी त्‍यांच्‍या जाती प्रमाणपत्राबाबत वैधता प्रमाणपत्रा सादर करण.. GR दिनांक:- 28-01-2004 क्रमांक:-सीबीसी - 10 /2003 /प्र.क्र. -91 / मावक- 5
  15. अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्‍या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकृत संस्‍थाच्‍या सेवेत नियुक्‍ती करण्‍यावआधी त्‍यांच्‍या जाती प्रमाणपत्राबाबत वैधता प्रमाणपत्रा सादर करण.. GR दिनांक:- 08-12-2003 क्रमांक:-सीबीसी -10 /2003 / प्र.क्र. - 19
  16. अनुसूचित जामातीक‍रीता राखीव असलेल्‍या पदावर नियुक्‍ती झालेल्‍या कर्मचा-यांचे जातीचे दाखले तपासणे. GR दिनांक:- 28-05-2001 क्रमांक:-एसटीसी 142000 / प्र.क्र. - 43 / का. -10
  17. अनुसूचित जमातीच्‍या उमेदवारांच्‍या जाती प्रमाणपत्राची/दाव्‍यांची तपासणी. तपासणी समितीच्‍या कामाचे स्‍वरूप व अधिकाराबाबत.. GR दिनांक:- 02-05-2001 क्रमांक:-एसटीसी -1399 /प्र.क्र. -2/ का. -10
  18. अनुसूचित जामातीक‍रीता राखीव असलेल्‍या पदावर नियुक्‍ती झालेल्‍या कर्मचा-यांचे जातीचे दाखले तपासणे. CR दिनांक:- 15-03-2001 क्रमांक:-एसटीसी -142000 /प्रक्र - 43 /का. -10
  19. समाजकल्‍याण संचालनालयाचे वि भाजन करून विमुक्‍त जाती व भटक्‍या जमातीसाठी स्‍वतंत्र संचालनालय स्‍थापन करणेबाबत. GR दिनांक:- 12-03-2001 क्रमांक:-सकआ - 2001/ प्र.क्र. - 35 /आस्‍था - 2
  20. अनुसूचित जमातीच्‍या जातीच्‍या प्रमाणपत्राची तपासणी समिती. ठाणे, औंरगाबाद व अमरावती येथील अनुसूचित जमाती जाती प्रमाणपत्र तपासणी समित्‍यांची स्‍थापना आणि पुणे, नाशिक व नागपूर येथील अनुसूचित जमाती जाती प्रमाणपत्र तपासणी समित्‍यांची पुनर्रचना.. GR दिनांक:- 12-03-2001 क्रमांक:-एसटीसी - 1099 /प्रक्र- 138 /( भाग 2 ) -का
  21. विजा.अ, भज.ब, क,ड तसेच इतरमागासवर्ग व विशेषमागासप्रवर्गाच्‍या उमेदवारांच्‍या जाती प्रमाणपत्र दाव्‍यांची तपासणी. जात प्रमाणपत्रा पडताळणी समितीच्‍या कामाचे स्‍वरूप व अधिकाराबाबत.. GR दिनांक:- 25-01-2000 क्रमांक:-सीबीसी- 12 - 2000 /252 /प्रक्र -1/ इमाव - 5
  22. अनुसूचित जमातीच्‍या उमेदवारांच्‍या जाती प्रमाणपत्राची/दाव्‍यांची तपासणी. तपासणी समितीच्‍या कामाचे स्‍वरूप व अधिकाराबाबत.. GR दिनांक:- 09-09-1999 क्रमांक:-एसटीसी-1399/ प्रक्र 2 /का- 10
  23. शासकीय, निमशासकीय सेवेतील सरळ सेवा भरती व पदोन्‍नतीमधील, अनुशेषाची रिक्‍त पदे भरण्‍यासाठी विशेष भरती मोहिम सुरू करण्‍याबाबत.. CR दिनांक:- 05-04-1999 क्रमांक:-बीसीसी-1095/966/सीआर-5/95/16-ब
  24. शासन सेवेत सरळ सेवा भरतीसाठी समातंर आरक्षण(Horizontal Reservation)कार्यन्वित करण्‍यासाठी अनुसरावयाची कार्यपध्‍दती विहित करण्‍याबाबत.. CR दिनांक:- 16-03-1999 क्रमांक:-एसआरव्‍ही-1097/प्रक्र31/98/16-अ
  25. अनुसूचित जमातीच्‍या उमेदवारांचे जातीचे प्रमाणपत्र तपासण्‍याबाबत.. CR दिनांक:- 20-04-1992 क्रमांक:-बीसीसी /1092 /प्रक्र 153/ई-10
  26. जातीचे प्रमाणपत्र तपासण्‍याबाबत.. CR दिनांक:- 15-03-1991 क्रमांक:-एस-14/91/प्रक्र. 166- ई - 7

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला जात वैद्यता प्रमाणपत्र.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.