We are also on YouTube! Subscribe

ग्रामपंचायत अनुदानाबाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

ग्रामपंचायत अनुदानाबाबत.

शासन निर्णय

  1. जिल्‍हा ग्रामविकास नीधीच्‍या गुंतवणूकी बाबत. CR क्रमांक:- क्र.व्‍हीपीएम2601/प्र.क्र.1643/22, दिनांक:- 16-05-2002
  2. ग्रामपंचायतीना यात्रा कराऐवजी वित्‍तीय सहाय्य. GR क्रमांक:- क्र.पंरास-1086, दिनांक:- 02-06-1992
  3. पंचायत रज संस्‍थाना जमिन महसूलावरील उपकर अनुदान मंजुर करणे अनुदान वितरणाची सुधारीत कार्यपध्‍दती. GR क्रमांक:- क्र.एलएफसी-1092/सीआर1963/24, दिनांक:- 22-04-1992
  4. महाराष्‍ट्र जिल्‍हा परीषदा व पंचायत समीती अधीनियम,1961 च्‍या कलम 123 खाली जि.प.कडे अभिकरण तत्‍वावर राबवण्‍यासाठी दिलेल्‍या योजना पोटी जि.प.ला देय असलेले अभिकरण कमीशन. CR क्रमांक:- क्र.बीजीटी/1090/सीआर 3431/22, दिनांक:- 03-01-1991
  5. पुनर्वसित गावाना/वाडयाना लोकसंख्‍येच्‍या प्रमाणात अनुदान मंजूर करणे. CR क्रमांक:- क्र.व्‍हीपीजी 1089 / केए 2910 / 22, दिनांक:- 18-11-1989
  6. (1)ग्रामपंचायतीना जमीन महसूल अनुदान (2)ग्रामपंचायतीना जमीन समानीकरण अनुदान. GR क्रमांक:- क्र.व्‍हीपीजी/1089/प्र.क्र.3022/22, दिनांक:- 24-10-1989
  7. मागास व आदीवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतीना वित्‍तीय सहाय्य अनुदान. GR क्रमांक:- क्र.व्‍हीपीजी1089/प्र.क्र.3019/22, दिनांक:- 23-08-1989
  8. जिल्‍हा परीषदा व पंचायत समित्‍यानी मागासवर्गीयांवर करावयाचा 15 टक्‍के खर्च. GR क्रमांक:- क्र. मागास 1187/सीआर-18/34, दिनांक:- 04-02-1984
  9. ग्रामपंचायतीना यात्रा कराऐवजी मदत निधी देणेबाबत.... GR क्रमांक:- No.VPF-1378/1277/(CR-144)/XXIII-A, दिनांक:- 04-05-1981
  10. ग्रामपंचायतीनी आपल्‍या उत्‍पन्‍नाच्‍या 15 टक्‍के एवढी रक्‍कम अनुसुचित जाती,अनुसूचित जमाती,भटक्‍या जमाती व इतर मागासवर्ग यांचे उन्‍नतीसाठी खर्च करण्‍या बाबत... CR क्रमांक:- क्र.व्‍हीपीएम-2680/5628/सीआर-614-23-व, दिनांक:- 29-04-1980
  11. ग्रामपंचायत निधी- खर्चाची व मालमत्‍तेची पडताळणी. CR क्रमांक:- No.VPA-1080/292/CR-454/XXIII-A, दिनांक:- 26-03-1980
  12. उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत वीभाग जि.प. याना प्रवास व आक‍स्‍मीक देयकांसाठी आहरण व संवितरण अधिकार प्रदान करंणेबाबत ..... GR क्रमांक:- No.MIS-1077/3199/(351)Desk -42, दिनांक:- 15-12-1978
  13. ग्राम रोजगार नीधी योग्‍य कारणासाठी त्‍वरीत खर्ची टाकणे बाबत. CR क्रमांक:- No.VPM 2677/14647-XXIII, दिनांक:- 26-10-1977
  14. माजी न्‍याय पंचायतीकडील शिल्‍लक रक्‍कम जमा करणेकामी जमा लेखाशीर्षाबाबत.... GR क्रमांक:- No-NPS-1077/3501(CR-2459)-XXIII, दिनांक:- 06-08-1977
  15. ग्रामपंचायतींनी आपल्‍या उत्‍पन्‍नाच्‍या 15 टक्‍के इतकी रक्‍कम अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती, भटक्‍या जमाती व इतर मागास वर्ग यांचे उन्‍नतीसाठी खर्च करणेबाबत.... CR क्रमांक:- VP/2676/2396/23, दिनांक:- 30-09-1976
  16. ग्राम पंचायतीनी स्‍वत:च्‍या नीधीतून प्राथमिक शाळांच्‍या इमारतीची दुरूस्‍ती व देखभाल करणे बाबत. CR क्रमांक:- vpa/1075/1949/XXIII, दिनांक:- 24-09-1976
  17. नियंत्रण अधिकारी व प्रशासकीय वीभागनी मासिक खर्चाचे विवरण पत्र दाखल करणे बाबत. CR क्रमांक:- 1076/8508, दिनांक:- 12-07-1976
  18. ग्रामपंचायत सरपंच व सचीवानी मर्यादेपेक्षा रोकड हातात बाळगणे बाबत पंचायत राज समीतीच्‍या सूचना. CR क्रमांक:- VPM/1375/3555/(A)/XXIII, दिनांक:- 10-02-1976
  19. ग्रामपंचायतीना जमीन महसूल,जमीन समानीकरण अनुदान. CR क्रमांक:- 400/1074/290 D, दिनांक:- 24-02-1975
  20. सरकारी खर्चातून बांधलेल्‍या विहीरी पूर्णपणे हरिजनांसाठी खुल्‍या नसणे बाबत. CR क्रमांक:- HLT-1871/42023-B, दिनांक:- 28-10-1971
  21. ग्राम पंचायती-कर वसुलीवर आधारित जमीन महसूल अनुदान. CR क्रमांक:- VPF1270/564222-E, दिनांक:- 23-02-1971
  22. ग्रामपंचायती -जमीन समानीकरण अनुदान स्‍थगिती बाबत. GR क्रमांक:- 1270/29114, दिनांक:- 26-09-1970
  23. ग्रामपंचायती -अनुदान वाटपाची कार्यपध्‍दती. GR क्रमांक:- VPG1070/40109-E, दिनांक:- 15-09-1970
  24. न्‍याय पंचायती नीधी वाटपाची कार्यपध्‍दती बाबत. GR क्रमांक:- LPS1468/8037-E, दिनांक:- 23-05-1970
  25. जमीन महसूल व समानी करण अनुदानासाठी आहरण व संवितरण अधिकारी जाहीर करणे बाबत. GR क्रमांक:- VPG1070/14598-E, दिनांक:- 21-04-1970
  26. अनुदान प्रदान करण्‍याची कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- VPG1069/35327-E, दिनांक:- 05-09-1969
  27. समीतीची कार्ये -जिल्‍हा परषिद व्‍दारा नीधी काढणे बाबत. CR क्रमांक:- 1793/68, दिनांक:- 07-06-1969
  28. ग्रामपंचायत - अनुदान वाटपाची कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- 1069/7720, दिनांक:- 18-02-1969
  29. ग्रामपंचायतीना देण्‍यांत येणारे महसूल अनुदान. CR क्रमांक:- VPG1068-28489/E, दिनांक:- 30-01-1969
  30. ग्रामपंचायतींना देण्‍यात येणारे महसूल अनुदान व समीकरण अनुदान महात्‍मा गांधी शताब्‍दी निमित्‍त करावयाची कामे. GR क्रमांक:- VPG1068/38489/E, दिनांक:- 25-11-1968
  31. तदर्थ अनुदान वाटप. GR क्रमांक:- GRDD 1067, दिनांक:- 06-02-1968
  32. ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार योजनांअंतर्गत अनुदानाचे वाटप करण्‍याची कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- ZPA-1067(54)-519-40-N, दिनांक:- 17-01-1967
  33. जमीन महसूल व जमीन समानीकरण अनुदान प्रदानकरण्‍याची कार्यपध्‍दती. GR क्रमांक:- vpg-1066/32433, दिनांक:- 18-10-1966
  34. जिल्‍हा परषिदेकडे वर्ग केलेल्‍या योजनांसाठी जिल्‍हा प‍रीषदेकडे शाखा प्रमुखाना आहरण व सवितरण अधिकार जाहीर करणे बाबत. GR क्रमांक:- acp-1065/897/66-Z-II, दिनांक:- 07-05-1966
  35. जमीन महसूल परतावा नीधी 1965-66 पुर्नप्रदानाबाबत. GR क्रमांक:- IRF1065/57876-D, दिनांक:- 12-10-1965
  36. ग्रामपंचायतींना जमीन महसुल व जमीन समानीकरण अनुदान प्रदान करण्‍याची कार्य पध्‍दत\. CR क्रमांक:- vpg1065/12087, दिनांक:- 20-04-1965
  37. ग्रामपंचायतींना आर्थिक सहाय प्रदान करण्‍याची कार्यपध्‍दती. GR क्रमांक:- g.r.r.d.d1063/66397(A)E, दिनांक:- 28-12-1964
  38. ग्रामपंचायत अनुदान-ग्राम पंचायतीना अदा करण्‍याची कार्यपध्‍दती. GR क्रमांक:- vpg1063/66397, दिनांक:- 28-12-1964

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला ग्रामपंचायत अनुदानाबाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.