We are also on YouTube! Subscribe

रजा.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

रजा.

शासन निर्णय

  1. राज्य शासकीय अधिकारी/कर्मचा-यांना देय असलेल्या रजा प्रवास सवलती संदर्भातील तरतूदींमध्ये सुधारणा करणेबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक:रप्रस-1114/प्र.क्र.11/सेवा-5, दिनांक:- 10-06-2015
  2. राज्य क्रीडा धोरण-2012 शासकीय/निमशासकीय सेवेतील खेळाडूंच्या पालकांना रजा सवलती देण्याबाबत... GR क्रमांक:- NO.VIRAJA-2013/258/CR.14/SEVA-6, दिनांक:- 13-08-2013
  3. भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यांच्‍या रजा अवलंबिण्‍याची कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- क्र एईओ 1009/प्रक्र262/2009/10, दिनांक:- 03-06-2009
  4. महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 मधील नियम 79 मध्‍ये एडस रोगाचा समावेश करणे बाबत. GR क्रमांक:- अरजा2404प्रक्र25-05सेवा8, दिनांक:- 20-01-2005
  5. स्‍वग्राम रजा सवलत प्रवास अवधी 2002 - 2003 साठी सवलती च्‍या अवधीत वाढ करण्‍यासाठी नियम 1988. CR क्रमांक:- N0310111/2005-Esstt(a), दिनांक:- 18-01-2005
  6. वीशेष असाधारण रजा योजना मुदवाढ. GR क्रमांक:- अरजा2404-प्रक्र56-04सेवा-8, दिनांक:- 14-01-2005
  7. विशेष असाधारण रजा योजना मंजूरी बाबत मार्गदर्शक सूचना. GR क्रमांक:- अरजा2402-25सेवा-8, दिनांक:- 25-08-2003
  8. अधिकारी बदली नंतर नियुक्‍तीचे पदावर हजर न होता परस्‍पर रजेवर जात असलेल्‍या प्रवृत्तीस आळा घालणे बाबत. CR क्रमांक:- मशाकार्या1आस्‍था1सीआर5128, दिनांक:- 21-07-2003
  9. विश्‍चपना रिसर्च इ‍न्स्टिटयुट धम्‍मगिरी इगतपुरी जिल्‍हा नाशिक या सस्‍थेमार्फमत घेण्‍यात येणारे शिबीरात भाग घेण्‍या बाबत. GR क्रमांक:- अरजा 2402-27सेवा8, दिनांक:- 27-06-2003
  10. पाटबंधारे विभागाच्‍या नियंत्रणाखालील अ‍धीकारी कर्मचारी यांच्‍या रजेसंदर्भात करावयाची कार्यवाही. CR क्रमांक:- एसयुटी1202778-2000अा(शा अ), दिनांक:- 15-03-2003
  11. प्रतिनियुक्‍ती संस्‍था महामंडळे इत्‍यादिकडील स्‍वीयेत्‍त्‍र सेवेतील प्रतिनियुक्‍ती कालावधीत सेवानिवृत्‍तीच्‍या दिनांकास खाती जमा असलेल्‍या रजे बाबत सममूल्‍यांचे रक्‍कमचे प्रदान. CR क्रमांक:- भापोसे1902प्रक्र375पोल1, दिनांक:- 04-01-2003
  12. विशेष असाधारण रजा योजना. GR क्रमांक:- अरजा2402-25सेवा8, दिनांक:- 07-10-2002
  13. प्रतिनियुक्‍ती संस्‍था / महामंडळे स्‍वीयेतर सेवेतील प्रतिनियुक्‍ती कालावधीत सेवानिवृत्‍त होणा-या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारीयांना सेवानिवृत्‍तीच्‍या दिनांकास त्‍यांच्‍या खाती असणा-या रजेच्‍या रममुल्‍याचे प्रदान करण्‍याबाबत.. CR क्रमांक:- भाप्रसे1102-275प्रक्र89-2002-9, दिनांक:- 15-07-2002
  14. संचालनालय लेखा व कोषागारे व त्‍यांच्‍या नियंत्राणाखाली येणा-या कर्मचा-यांच्‍या अन‍धीकृत गैरहजेरी बाबत करावयाची कार्यवाही. CR क्रमांक:- सेवाप्र18-00प्रक्र28-2001कोषा-, दिनांक:- 21-06-2001
  15. स्‍वग्राम आणि रजा प्रवास सवलतीच्‍या अनुज्ञेयतेसाठी लागू असणारी कुटुंबाची व्‍याख्‍या‍ सुधारण्‍याबाबत. GR क्रमांक:- संकीर्ण1000प्रक्र70सेवा5, दिनांक:- 10-02-2001
  16. केवळ वैद्यकीय कारणास्‍तव घेतलेली असाधारण रजा निवृत्‍ती वेतनासाठी हिशोबात घेण्‍याबाबत. GR क्रमांक:- सेनिवे1001-29सेवा4, दिनांक:- 15-01-2001
  17. अर्जितरजा साठ‍वीणे व रजेचे रोखीकरण करणे यांच्‍या कमाल मर्यादा वाढविण्‍याबाबत. GR क्रमांक:- अरजा2401-8सेवा9, दिनांक:- 15-01-2001
  18. परदेश दौ-यावर जाणा-या अ‍धीका-यांनी वैयक्तिक कारणासाठी घेतलेल्‍या रजेच्‍या अनुज्ञेयते बाबत. CR क्रमांक:- संकीर्ण1000प्रक्र77-2000सेवा 5, दिनांक:- 06-12-2000
  19. स्‍वग्राम आणि रजा प्रवास सवलत. GR क्रमांक:- संकीर्ण 1000प्रक्र70सेवा5, दिनांक:- 11-08-2000
  20. लोकसभा सार्वत्रिक निवडणूका1999 मतदान केंद्र इत्‍यादिंसाठी लागणारा कर्मचारी वर्ग आणि कर्मचा-यांच्‍या बदल्‍या न करणे बाबत. CR क्रमांक:- सीईएल 3599(1)33, दिनांक:- 12-07-1999
  21. शासन सेवेतील पहारेकरी-चौकीदार यांच्‍या कामाचे तास साप्‍ताहिक रजा कामाचे स्‍वरुप या संबंधी. GR क्रमांक:- एसआरव्‍ही1096-2013प्रक्र15-97ब, दिनांक:- 19-12-1998
  22. अनाथ लहान मूल दत्‍तक घेणा-या राज्‍य शासकिय महिला कर्मचा-याना विशेष रजा मंजूर करण्‍याबाबत. GR क्रमांक:- अरजा2495-26-संवा9, दिनांक:- 26-10-1998
  23. शासकीय कर्मचारी/अधिकारी यांना संगणक माहिती तंत्रज्ञान यासाठी अध्‍ययन रजा मंजूर करण्‍या बाबत. GR क्रमांक:- सीओएम1098प्रक्र64-98-39, दिनांक:- 27-07-1998
  24. विश्‍पचना रिसर्च इन्स्टिटयुट धममगिरी इगतपुरी जिल्‍हा नाशिक या संस्‍थेमार्फत घेण्‍यात येणारे प्रशिक्षण. GR क्रमांक:- अरजा 2496-3सेवा9, दिनांक:- 21-07-1998
  25. गैरहजेरी बाबत प्रथमसत्र व प्रतिसाद नसल्‍सास गंभिर दखल घेण्‍या बाबत‍. CR क्रमांक:- रजा1297-423-97, दिनांक:- 09-01-1998
  26. लोकसभा सार्व‍त्रिक निवडणूका1998 मतदान केंद्र इत्‍यादिंसाठी लागणारा कर्मचारी वर्ग आणि कर्मचा-यांच्‍या बदल्‍या न करणे बाबत. CR क्रमांक:- सीईएल4198(1)33, दिनांक:- 01-01-1998
  27. शासन सेवेत तदर्थ अस्‍थायी नियुक्‍ती करण्‍यात आलेल्‍या कर्मचा-याना रजा. GR क्रमांक:- अरजा2496-14सेवा9, दिनांक:- 01-03-1997
  28. दीर्घ सुटी विभागामध्‍ये सेवेत असलेल्‍या व्‍यक्‍तीना अर्जित रजा. GR क्रमांक:- अरजा2496-25सेवाञ9, दिनांक:- 06-12-1996
  29. लोकसभा निवडणूका 1996 मतदान केद्र इत्‍यादिसाठी लागणारा कर्मचारी वर्ग आणि कर्मचा-यांच्‍या बदल्‍या न करणे व रजा मंजूर न करण्‍याबाबत. CR क्रमांक:- cel3596/ms/3ka.1, दिनांक:- 19-03-1996
  30. चार वर्षातून एकदा महाराष्‍ट्रात कोठेही जाण्‍यास रजा प्रवास सवलत जिल्‍हा परिषद कर्मचा-याना लागू करण्‍या बाबत. GR क्रमांक:- अरजा2499-72-सेवा9, दिनांक:- 31-01-1996
  31. स्‍वेच्‍छेने रुग्‍णतेने सेवानिवृत्‍त होणा-या किंवा करण्‍यात येणा-या शासकीय कर्मचा-याना शिल्‍लक अर्जित रजेचे रोख सममूल्‍य मंजूर करण्‍या संबंधातील खुलासा. CR क्रमांक:- अरजा2495-39सेवा-9, दिनांक:- 30-11-1995
  32. महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 चा नियम 73(1)(डी) अर्जित रजेवर असताना प्रत्‍यार्पित केलेली अर्जित रजा एका वेळी उपभोगण्‍यास मर्यादेमध्‍ये वाढ. GR क्रमांक:- अरजा2499-72सेवा9, दिनांक:- 05-04-1995
  33. चार वर्षातून एकदा महाराष्‍ट्रात कोठेही जाण्‍यास रजा प्रवास सवलत. GR क्रमांक:- रप्रस1194-184सेवा5, दिनांक:- 28-03-1995
  34. सरकारी कर्मचा-यांनी आपले मुख्‍यालय सोडण्‍यापुर्वी परवानगी घेण्‍याची गरज या संबंधी स्‍पष्‍टीकरण. CR क्रमांक:- 11013-7-94-estt(A), दिनांक:- 18-05-1994
  35. नियत वयोमाना सेवानिवृत्‍त होताना शासकिय कर्मचा-यांच्‍या खाती शिल्‍लक असलेल्‍या अर्धवेतनी रजेचे रोखीकरण. GR क्रमांक:- NolVE2493/57/SER-9, दिनांक:- 07-05-1994
  36. शासकीय अधिका-याना कर्मचा-यांच्‍या रजेवरील निर्बधा बाबत. CR क्रमांक:- टिआरएफ1093-1493बारा, दिनांक:- 13-10-1993
  37. रुग्‍ण म्‍हणून सेवानिवृत्‍त होणा-या कर्मचा-याना शिल्‍लक रजेचे रोख्‍ं सममूल्‍य देण्‍या बाबत. GR क्रमांक:- अरजा2492-26सेवा9, दिनांक:- 03-11-1992
  38. भारतीय प्रशासन सेवेतील अ‍धीका-यांना रजा मंजूर करण्‍या बाबत. CR क्रमांक:- एईहो1092-183-92-दहा, दिनांक:- 13-10-1992
  39. राज्‍य शासकिय कर्मचा-यांच्‍या राष्‍ट्रीय किंवा आंतरराष्‍ट्रीय खेळ स्‍पर्धामधील सहभागामुळे होणा-या अनुपस्थितीचा कालावधी नियमीत करण्‍या बाबत. GR क्रमांक:- एलव्‍हीई1492-46सेवा9, दिनांक:- 30-07-1992
  40. म. ना. प. व पं स अ‍ 1961 खाली व्‍हावयाच्‍या जि प व त्‍या अंतर्गत पंचायत समित्‍याच्‍या सार्वत्रीक निवयडणुका 1992 निर्वाचन अ‍धीकारी आणि मतदान कर्मचा-याच्‍या नेमणूका. CR क्रमांक:- झेडपीई1091सीआर1972-06, दिनांक:- 18-01-1992
  41. महाराष्‍ट्र नागरी सेवा(रजा) नियम 1981 चा नियम 50(2) एका वेळी उपभोगण्‍याच्‍या अर्जित रजेच्‍या मर्यादे मध्‍ये वाढ. GR क्रमांक:- अरजा2491-45संवा-9, दिनांक:- 20-09-1991
  42. अर्जित रजा परिगणना करण्‍याच्‍या पध्‍दतीत सुधारणा. GR क्रमांक:- अरजा2490-161सेवा-9, दिनांक:- 01-01-1991
  43. अर्जित रजा परिगणना पध्‍दतीत सुधारणा. GR क्रमांक:- अरजा2488-395सेवा9, दिनांक:- 09-11-1990
  44. बदली झालेल्‍या अ‍धीका-यांना कर्मचा-याना रजा मंजूर करणे बाबत. CR क्रमांक:- मशा कार्यासन-1-आस्‍थापना1-815, दिनांक:- 24-09-1990
  45. असाधारण रजेवर असताना स्‍वच्‍छा सेवानिवृत्‍ती. CR क्रमांक:- सेनिवे-1089-110सेवा41, दिनांक:- 10-04-1990
  46. महाराष्‍ट्र नागरी सेवा(रजा) नीयम 1881 नियम शीथिल करुन दिर्घकालीन असाधारण रजा मंजूर करण्‍या बाबत. CR क्रमांक:- अरजा2488-1061सेवा-9, दिनांक:- 07-01-1989
  47. अर्जित रजा साठवणे व रजेचे रोखीकरण करणे यांच्‍या कमाल मर्यादा वाढविण्‍या बाबत.. GR क्रमांक:- वेअशि1287-399-87-सेवा-10, दिनांक:- 11-10-1988
  48. शासकीय कर्मचा-याच्‍या रजा मंजूरीच्‍या प्रकरणा बाबत. CR क्रमांक:- अरजा2486प्रक्र875सेवा9, दिनांक:- 01-09-1986
  49. रजा प्रवास सवलत खाजगी वाहनाच्‍या वापरा संबंधी स्‍पष्‍टीकरण. GR क्रमांक:- प्रवास1088सीआर334सेवा5, दिनांक:- 01-08-1986
  50. सुटिट्च्‍या दिवशी आकस्मिक काम करण्‍यासाठी अधिकारी /कर्मचारी. CR क्रमांक:- संकीर्ण1085-2324-29, दिनांक:- 07-11-1985
  51. शासन सेवेतील पहारेकरी-चौकीदार यांच्‍या कामाचे तास, साप्‍ताहिक रजा कामाचे स्‍वरुपा संबंधी. GR क्रमांक:- एसआरव्‍ही1084-2309-12, दिनांक:- 23-07-1985
  52. स्‍वेच्‍छेने सेवानिवृत्‍त होणा-या शासकीय कर्मचा-यांना अंतिम रजा देण्‍याबाबत. GR क्रमांक:- एलव्‍हीई2478सीआर1362एसईआर-9, दिनांक:- 18-02-1983
  53. एका प्रकारच्‍या रजेचे दुस-या प्रकारच्‍या रजेत परिवर्तन करण्‍या बाबत‍. CR क्रमांक:- एलव्‍हीई2481सीआर1362एसईआर9, दिनांक:- 19-02-1982
  54. नियत सेवावधी नंतर सेवानिवृत्‍त होताना शिल्‍लक असलेल्‍या अर्जित रजेचे रोखीकरण- पर सेवेवर असताना सेवानिवृत्‍त झालेल्‍या कर्मचा-यांना द्यावयाच्‍या महागाई भत्‍या बाबत. GR क्रमांक:- एसव्‍हीई2481सीआर155असईआर-9, दिनांक:- 18-07-1981
  55. शासकीय कर्मचा-याना स्‍वग्रामी जाण्‍यासाठी प्रवास सवलत आसन, शयनयान, आरक्षण प्रतिपुर्ती. CR क्रमांक:- टि आरएध्‍1181सीआर577ध्‍81एसईआर, दिनांक:- 16-04-1981
  56. शासकिय कर्मचा-याना स्‍वग्रामी जाण्‍यासाठी प्रवास सवलत. GR क्रमांक:- टिआओञ1180सीआर318एससीआर5, दिनांक:- 09-09-1980
  57. रजा नियम -अर्जित रजा अर्धवेतन रजा इत्‍यादी मंजुरीबाबत.. CR क्रमांक:- LVE-22477/CR-5/SER-9, दिनांक:- 08-03-1977
  58. सरकारी कर्मचा-याना रजा प्रवास सवलत देणे बाबत. GR क्रमांक:- TRA1163/2726-V, दिनांक:- 23-10-1963

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला रजा.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.