We are also on YouTube! Subscribe

विशेष कार्यकारी अधिकारी.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

विशेष कार्यकारी अधिकारी.

शासन निर्णय

  1. विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्तीच्या जिल्हा कमाल मर्यादेत वाढ करण्याबाबत. GR क्रमांक:- क्र वीकाअ1115 प्र.क्र.88/5, दिनांक:- 15-03-2016
  2. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती बाबतचे सुधारीत निकष निश्चित करणेबाबत. GR क्रमांक:- क्रमांक वीकाअ 1115/ प्र.क्र.88/5, दिनांक:- 31-12-2015
  3. सन 2008 पासूनच्‍या गुणवंत कामगार कल्‍याण पुरस्‍कार प्राप्‍त व्‍यक्‍तींना विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्‍ती देण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2010/1550, दिनांक:- 31-01-2011
  4. माजी सैनिकांची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक करणेबाबत. CR क्रमांक:- 2009/231, दिनांक:- 26-05-2009
  5. विशेष कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार. CR क्रमांक:- 2009/174, दिनांक:- 22-04-2009
  6. विशेष कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार. CR क्रमांक:- न्‍यायप्र 2009/प्रक्र 174/5, दिनांक:- 22-04-2009
  7. विश्‍ोष कार्यकारी अधिकारी पदावर नियूक्‍ती करणेबाबत. CR क्रमांक:- वि विकाअ 2008/प्रक्र 303 अ/5, दिनांक:- 08-08-2008
  8. विशेष कार्यकारी पदावर नियुक्‍ती करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2008/303, दिनांक:- 08-08-2008
  9. विधान मंडळ सदस्‍य,माजी विधान मंडळ सदस्‍य, अण्‍णाभाऊ साठे पुरस्‍कार प्राप्‍त व दलित मित्रा पुरस्‍कार प्राप्‍त व्‍यक्‍तींची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्‍ती करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2007/389/5, दिनांक:- 01-08-2008
  10. विधान मंडळ सदस्‍य,माजी विधान मंडळ सदस्‍य, आण्‍णाभाऊ साठे पूरस्‍कार श्‍प्राप्‍त व दलित मित्रा पूरस्‍व्‍कार प्राप्‍त व्‍यक्‍तींची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर पदसीध्‍द नियूक्‍ती करण्‍याबाबत. CR क्रमांक:- विकाअ 2007/पक्र389/5, दिनांक:- 01-08-2008
  11. गुणवंत कामगार कल्‍याण पुरस्‍कार प्राप्‍त व्‍यक्‍तींची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्‍ती करणेबाबत. GR क्रमांक:- 2008/276, दिनांक:- 24-07-2008
  12. गूणवंत कामगार कल्‍याण पूरस्‍कार प्राप्‍त व्‍यक्‍तींची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियूक्‍ती करणेबाबत. GR क्रमांक:- विकाअ 2008/प्रक्र 276/ 5, दिनांक:- 24-07-2008
  13. पदसिध्‍द व‍िशेष कार्यकारी अधिकारी यांच्‍या नेमणुका. GR क्रमांक:- विकाअ 2007/पक्र366/07/5, दिनांक:- 24-03-2008
  14. व‍िशेष कार्यकारी अधिकारी याच्‍या प्रमाणकात वाढ करणेबाबत. GR क्रमांक:- विकाअ 2007/पक्र389/5, दिनांक:- 07-03-2008
  15. विशेष कार्यकारी अधिकरी यांच्‍या नेमणुका करण्‍याबाबत. GR क्रमांक:- विकाअ 2007/पक्र389/5, दिनांक:- 15-01-2008
  16. पदसिध्‍द विशेष कार्यकारी अधिकारी यांच्‍या नेमणूका. GR क्रमांक:- विकाअ 2007/मुमं 68/प्र.क्र.207/07/5, दिनांक:- 28-09-2007
  17. विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- विकाअ 2007/440/प्र.क्र.174/2007/5, दिनांक:- 28-08-2007
  18. विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- विकाअ 2007/440/प्र.क्र.174/2007/5, दिनांक:- 25-07-2007
  19. काझी/नायब काझी यांना ओळख म्‍हणून ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र तसेच काझी या पदाचा शिक्‍का देण्‍याबाबत. CR क्रमांक:- डिईव्‍ही 30/98/4272/प्र.क्र. 70/ल-3, दिनांक:- 07-05-2007
  20. विशेष कार्यकारी अधिकारी पदावर करण्‍यात आलेल्‍या नियुक्‍त्‍या रद्द करण्‍याचे अधिकार जिल्‍हाधिकारी यांना प्रदान करण्‍याबाबत. GR क्रमांक:- विकाअ 2006/प्र.क्र.245/2006/5, दिनांक:- 10-11-2006
  21. विशेष कार्यकारी अधिका-यांना उत्‍पन्‍नाचा दाखला देण्‍याचे अधिकार पूर्ववत प्रदान करण्‍याबाबत. GR क्रमांक:- विकाअ/4102/प्र.क्र.37/2002/5, दिनांक:- 28-03-2006
  22. विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्‍ती करण्‍याबाबत. CR क्रमांक:- विकाअ 1705/मुमं 437/प्र.क्र.374/05/5, दिनांक:- 30-09-2005
  23. विशेष कार्यकारी अधिकारी पदावरील नियुक्‍ती रद्द झाल्‍यावर साहित्‍य जमा करणेबाबत. CR क्रमांक:- विकाअ 1704/1092/प्र.क्र 185/2004/5, दिनांक:- 27-09-2005
  24. विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील प्रकरणी आठ अन्‍वये प्रतिबंधात्‍मक कारवाई करतांना अनुसरावयाच्‍या कार्यपध्‍दतीबाबत मार्गदर्शक सूचना. GR क्रमांक:- ईएक्‍सएम 0105/प्र.क्र.404/ विशा-2, दिनांक:- 13-09-2005
  25. विशेष कार्यकारी अधिकारी यांना नविन साहित्‍य देतांना अनुसरावयाच्‍या कार्यपध्‍दतीबाबत. GR क्रमांक:- विकाअ 1704/1092/प्र.क्र 185/2004/5, दिनांक:- 14-06-2005
  26. विशेष कार्यकारी अधिका-यांना उत्‍पन्‍नाचा दाखला देण्‍याचे असलेले अधिकार मागे घेणेबाबत. GR क्रमांक:- विकाअ 4102/2/प्र.क्र.37/2002/5, दिनांक:- 21-04-2005
  27. विशेष कार्यकारी अधिकारी यांना नविन साहित्‍य देतांना अनुसरावयाच्‍या कार्यपध्‍दतीबाबत. GR क्रमांक:- विकाअ 1797/57/प्र.क्र.375/5, दिनांक:- 23-04-1998

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला विशेष कार्यकारी अधिकारी.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.