We are also on YouTube! Subscribe

महाराष्‍ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्‍हाडा).

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

महाराष्‍ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्‍हाडा).

शासन निर्णय

  1. म्‍हाडाने शासकीय जमीनीचा वापर करण्‍यापूर्वी शासन/जिल्‍हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलबीएल 2588/5432/प्र.क्र.614ज-2, दिनांक:- 01-11-2001
  2. महाराष्‍ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणास व इतर तत्‍सम गृहनिर्माण मंडळाना घरबांधणी योजनेअंतर्गत शासकिय जमीनीचा आगाऊ ताबा देणेबाबत. CR क्रमांक:- जमीन 1099/प्र.क्र.52/ज-1/, दिनांक:- 31-07-2001
  3. महाराष्‍ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत अत्‍यल्‍प उत्‍पन्‍न गटासाठी राज्‍यामध्‍ये नागरी क्षेत्रामध्‍ये (मुंबई व्‍यतिरिक्‍त) सदनिका बांधण्‍यासाठी. CR क्रमांक:- जमीन 00/01/प्र.क्र.1 /ज-4, दिनांक:- 16-04-2001
  4. महाराष्‍ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणास व इतर तत्‍सम गृहनिर्माण मंडळाना शास‍कीय जमीनीचा आगाऊ ताबा देण्‍याबाबत. CR क्रमांक:- जमीन 1099/प्र.क्र.52/ज-1, दिनांक:- 14-10-1999
  5. महाराष्‍ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणास व इतर तत्‍सम गृहनिर्माण मंडळाना शासकिय जमीनींचा आगाऊ ताबा देण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलएनडी1095/26/प्र.क्र.48/ज-1, दिनांक:- 06-02-1997
  6. प्राधिकरणाने कलम 52 अन्‍वये जमीन खरेदी करुन गृहनिर्माण प्रकल्‍प हाती घेण्‍याचे दृष्‍टीने जिल्‍हास्‍तरावर समितीची नियुक्‍ती करणे बाबत. CR क्रमांक:- एडीएल1092/एडीएल1092/2348/गृनभू, दिनांक:- 21-04-1995
  7. प्राधिकरणान कलम 52 अन्‍वये जमीन खरेदी करुन गृहनिर्माण प्रकल्‍प हाती घेण्‍याचेदृष्‍टीने जिल्‍हा स्‍तरावर समितीची नियुक्‍ती करणेबाबत. CR क्रमांक:- एडीएल1092/2348/कार्यासन 10, दिनांक:- 06-02-1993
  8. जमीन महाराष्‍ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणास प्रदान करावयाच्‍या जमीनीसाठी आकारावयाच्‍या किंमतीबाबतचे सुधारीत धोरण. GR क्रमांक:- क्र.एलएनडी/1092/प्र.क्र.15/ज-1, दिनांक:- 19-02-1992
  9. एक्‍स ऑफीसर्स नियुक्‍ती बाबत. GR क्रमांक:- Adl 1686/1811/D-X, दिनांक:- 29-01-1987
  10. शासकिय जमीन महाराष्‍ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणास आगाऊ ताबा दिलेल्‍या जमीनीचे भोगमूल्‍य निश्चित करणेबाबत. CR क्रमांक:- एलएनडी 1086/168004/2697, दिनांक:- 21-10-1986
  11. जमीन म्‍हाडाला दिलेल्‍या जमीनीच्‍या किंमतीबाबत सुधारीत धोरण. GR क्रमांक:- Lgl 1081/8744/Cr1822, दिनांक:- 16-02-1985
  12. कोकण गृहनिर्माण क्षेत्रा विकास प्राधिकरणास यांना दिलेल्‍या शासकिय जमीनी गहाण ठेवणेस परवानगी मिळणेबाबत. CR क्रमांक:- Lnd 1082/9014/CR 1822, दिनांक:- 19-08-1983
  13. महाराष्‍ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण व विर्दभ हाऊसिंग बोर्ड सरकारी जमीन वितरीत करणे. CR क्रमांक:- Lnd 4867/110787-B, दिनांक:- 15-01-1968

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला महाराष्‍ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्‍हाडा).. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.