We are also on YouTube! Subscribe

जमिन धारणाधिकार नष्‍ट करणे अधिनियम अंतर्गत जमिनीचे अन्‍य संक्रमण करताना घालावयाच्‍या अटींबाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

जमिन धारणाधिकार नष्‍ट करणे अधिनियम अंतर्गत जमिनीचे अन्‍य संक्रमण करताना घालावयाच्‍या अटींबाबत.

शासन निर्णय

  1. राज्‍यातील देवस्‍थानांच्‍या जमिनीची तपासणी तसेच या जमिनी बेकायदेशीर हस्‍तांतरीत झाल्‍या असल्‍यास पूर्ववत देवस्‍थानच्‍या नावे करण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्र.डीईव्‍ही 2010/प्र.क्र.9/ल-4, दिनांक:- 29-06-2011
  2. राज्‍यातील देवस्‍थानाच्‍या जमीनीची तपासणी तसेच या जमिनी बेकायदेशीर हस्‍तांतरीत झाल्‍या असल्‍यास पुर्ववत देवस्‍थांनांच्‍या नांवे करण्‍याबाबत. CR क्रमांक:- डीईव्‍ही-2010/प्र.क्र.9/ल-4, दिनांक:- 30-07-2010
  3. महार वतन जमिनीचे हस्‍तांतरण होऊ नये व अशा जमिनीचे पुर्वीचे हस्‍तांतरण झाले असल्‍यास अशा जमिनी मुळ वतनदारांना पुन स्‍थापित करण्‍याची आवश्‍कता तपासणे शासनाने नियुक्‍त केलेल्‍या श्री गवइ समितीस मुदतवाढ देणे. GR क्रमांक:- क्र बिआयडब्‍ल्‍यु 1095/483/प्रक्र 35/ल 4, दिनांक:- 29-05-2009
  4. इनाम/वतन जमिनीचा नजराण्‍या निश्चित करताना बाजारमुल्‍य तक्‍त्‍यानुसार मुल्‍याकंन विचारात घेणे तसेच परवानगीच्‍या दिनांकाचे मल्‍य विचारात घेउन नजराणा आकारणे. GR क्रमांक:- क्र बिआयडब्‍ल्‍यु 2006/प्रक्र 108/ल 4, दिनांक:- 01-04-2009
  5. महार वतन जमिनीचे हस्‍तांतरण होऊ नये व अशा जमिनीचे पुर्वीचे हस्‍तांतरण झाले असल्‍यास अशा जमिनी मुळ वतनदारांना पुन स्‍थापित करण्‍याची आवश्‍कता तपासणे समितीची नियुक्‍ती. GR क्रमांक:- क बिआयडब्‍ल्‍यु 1095/483/प्रक्र 35/ल4, दिनांक:- 04-11-2008
  6. वतन/इनाम जमिनीचा नजराणा भरण्‍यास मुदतवाढ. GR क्रमांक:- क्र बिआयडब्‍ल्‍यु 2008/प्रक्र 94/ल4, दिनांक:- 02-08-2008
  7. नवीन अवि भाज्य शर्थीने दिलेल्या इनाम/वतन (महार वतन व देवस्थान इनाम जमीन वगळुन)जमिनी ज्या की भोगवटादार वर्ग 2 च्या आहेत त्या सक्षम प्राधिका-याच्या परवानगीने / परवानगीशिवाय पर्वीचे शेतीकारणकीता हस्तांतरीत झाल्यास असे हस्तांतरण नियमानुकुल करुन भोगवटादार वर्ग 1 करण्याबाबत. GR क्रमांक:- क्र वतन 2002/प्रक्र100/ल4, दिनांक:- 17-07-2008
  8. भोगवटादार वर्ग -2 - जमीनीच्‍या अदलाबदलीबाबत... CR क्रमांक:- क्र.बिआयडब्‍ल्‍यू-3206/प्र.क्र.203/ल-4, दिनांक:- 05-03-2007
  9. हैद्राबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्‍याबाबत अधिनियम 1954 मधील कलम 2-ए मध्‍ये सुधारणा करण्‍याबाबत... CR क्रमांक:- क्र.एचआए-2/2005/प्र.क्र.19/ल-3, दिनांक:- 31-01-2007
  10. महाराष्‍ट्र अधिनियम क्र. 21/2002 महार वतंनी जमीनंव्‍यतिरीक्‍त नवीन व अविभाज्‍य शर्तीने दिलेल्‍या भोगवटावर वर्ग -2 च्‍या हनामी /पतली जमीनी भोगवटदार वर्ग-1 च्‍या करण्‍याबाबत... CR क्रमांक:- 1099, दिनांक:- 09-07-2002
  11. मुंबई परागणा व कुलकर्णी वतने नाहिशी करण्‍याबाबत शुध्‍दी पत्र... GR क्रमांक:- 1924, दिनांक:- 21-06-2002
  12. जमीन धारणाधिकार नष्‍ट करणे अधिनियम - अशा जमीनींचे अन्‍य संक्रमण करताना घालवयाच्‍या अटींबाबत... CR क्रमांक:- WTN 1099/CR 229/L4, दिनांक:- 10-03-2000

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला जमिन धारणाधिकार नष्‍ट करणे अधिनियम अंतर्गत जमिनीचे अन्‍य संक्रमण करताना घालावयाच्‍या अटींबाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.