We are also on YouTube! Subscribe

तक्रार निवारण स्‍थायी आदेश संचिका.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

तक्रार निवारण स्‍थायी आदेश संचिका.

शासन निर्णय

  1. शासकीय कार्यालयात दर महीन्‍याचा तिसरा सोमवार जनता दिन म्‍हणून पाळणे. GR क्रमांक:- प्रसूधाञ1099/CR-23/99/18 अ, दिनांक:- 09-06-1999
  2. जनतेच्‍या गा-हाणी व तक्रारीची तातडीने दखल घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- त‍ निस -1096/77/CR-8/18/अ, दिनांक:- 13-03-1996
  3. रत्‍नागिरी जिल्‍हा तक्रार निवारण समितीवर अशासकीय सदस्‍यांची नियुक्‍ती करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1095/CR35/18, दिनांक:- 26-09-1995
  4. जिल्‍हा तक्रार निवारण समितीवरील सचिव पदाबाबत. CR क्रमांक:- तनिस -1093/CR45/18 A, दिनांक:- 10-06-1993
  5. प्रलंबित लेखापरिक्षा आदेशांचा निपटा-याबाबतचा नादेय तपशिलवार देयके नियंत्रक अधिका-यांच्‍या प्रतिस्‍वाक्षरीने महालेखापाल यांना सादर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- MIS-1093/CR-101/कोषा-4, दिनांक:- 08-07-1992
  6. सर्व सामान्‍य जनतेच्‍या गा-हाण्‍यांची सत्‍वर नोंद घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- MISS-1091/1546/CR-16/92/18/रवका, दिनांक:- 24-03-1992
  7. जनतेच्‍या तक्रारी निवारणार्थ जिल्‍हा ग्रामणि विकास संस्‍थेमध्‍ये जनसंपर्क दक्षता अधिका-यांची नेमणुक करण्‍याबाबत. CR क्रमांक:- IRD-1089/CR931/61, दिनांक:- 13-09-1989
  8. तक्रार निवारण यंत्रणा. CR क्रमांक:- OMF-1088/CR-1292/E, दिनांक:- 02-12-1988
  9. तक्रार निवारण यंत्रणा. CR क्रमांक:- CDR-1086/3188/99/11, दिनांक:- 21-11-1986
  10. जिल्‍हा व तालुका स्‍तरावर तक्रार निवारण समिती गठीत करण्‍याबाबत. GR क्रमांक:- CDR-2082/3188/66/11, दिनांक:- 14-02-1986
  11. निनावी व खोटया सहयांनी शासनाकडे आलेल्‍या अर्जाची कार्यवाही. CR क्रमांक:- शाकाप1085/58/18 (र.व.का.), दिनांक:- 07-05-1985
  12. जनतेच्‍या गा-हाणी -तक्रारी त्‍वरीत निवारण करण्‍याच्‍याबाबतीत प्राथम्‍य देवुन कालबध्‍द कार्यक्रम विहित करण्‍याबाबत. CR क्रमांक:- CDR2085-540/7-11, दिनांक:- 03-05-1985
  13. जनतेची गा-हाणी त्‍वरीत निवारण करण्‍याबाबत. CR क्रमांक:- सीडीआर- 2085-526-9(2) 11, दिनांक:- 30-04-1985
  14. जनतेच्‍या तक्रारी निवारण करण्‍याबाबत देण्‍यात आलेल्‍या आदेशांचे एकत्रिकरण. CR क्रमांक:- CDR2085-526/9/1/XI, दिनांक:- 30-04-1985
  15. जिल्‍हा व तहसील स्‍तरावरील तक्रार निवारण समित्‍यांचे कार्याचा त्रैमासिक अहवाल. CR क्रमांक:- CDR-2081/729/78-11, दिनांक:- 20-04-1981
  16. वृत्‍तपत्रातील तक्रारींचे निर्मुलन करण्‍यासाठी अवलंबण्‍याची पध्‍दती. GR क्रमांक:- DOP-1180/4488/XXXIV, दिनांक:- 18-12-1980
  17. वृत्‍तपत्रातील तक्रारींचे निवारण करण्‍यासाठी मंचाची स्‍थापना करण्‍याबाबत. GR क्रमांक:- DOP-1180/4488/XXIV, दिनांक:- 23-09-1980
  18. जिल्‍हा व तालुका तक्रार निवारण समिती प्रवास भत्‍ता, दैनिक भत्‍ता. GR क्रमांक:- CDR-2076/201 -B-XI, दिनांक:- 15-03-1979
  19. जिल्‍हा व तालुका स्‍तरावर तक्रार निवारण समिती गठीत करण्‍याबाबत. GR क्रमांक:- CDR-2076/6523/201-B/XI, दिनांक:- 01-06-1977
  20. जिल्‍हा व तालुका स्‍तरावर तक्रार निवारण समिती गठीत करण्‍याबाबत. GR क्रमांक:- CDR-2076/6523/201-B/XI, दिनांक:- 04-04-1977
  21. जिल्‍हयात तक्रार निवारण अधिक-यांची नियुक्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- CDR-2075-XI, दिनांक:- 13-11-1975

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला तक्रार निवारण स्‍थायी आदेश संचिका.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.