We are also on YouTube! Subscribe

पोलीस कोठडीतील मृत्‍यू बाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

पोलीस कोठडीतील मृत्‍यू बाबत.

शासन निर्णय

  1. पोलीस कोठडीत घडणाया मत्‍यू/आत्‍महत्‍येच्‍या घटनांना प्रतिबंध करण्‍यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एचआयसी 0108/प्रक्र 131/पोल 14, दिनांक:- 15-07-2008
  2. पोलीस कोठडीतील मत्‍यूच्‍या घटना संदर्भात दंडाधिकारीय चौकशी अहवाल /तपास अहवाल राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोगास विहीत मूदतीत पाठविण्‍याबाबत. CR क्रमांक:- एचआरसी/0407/प्रक्र 67/पोल 14, दिनांक:- 10-07-2007
  3. पोलीस कोठडीत अथवा न्‍यायालयीन कोठडीत मृत्‍युबाबतच्‍या घटना घडल्‍यानंतर 24 तासाच्‍या आत राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोग, नवी दिल्‍ली यांना कळविण्‍याबाबबत. CR क्रमांक:- एचआरसी 0106/सीआर 429/पोल 14, दिनांक:- 26-02-2007
  4. राज्‍य मानवी हक्‍क आयोग पोलीस कोठडी/न्‍यायालयीन कोठडी तसेच निरनिराळया शासकिय संस्‍था यामध्‍ये मृत्‍यु पावलेल्‍या, बलात्‍कार झालेल्‍या प्रकरणाबाबतची माहिती पाठविणे. CR क्रमांक:- एचआरसी 132001/संकीर्ण 45/पोल 14, दिनांक:- 04-09-2002
  5. पोलीस किंवा न्‍यायालयीन कोठडीत मृत्‍यु पावलेल्‍या, बलात्‍कार झालेल्‍या प्रकरणांमध्‍ये शासनाचे सूचनांप्रमाणे पूर्तता करणे. CR क्रमांक:- SHRC/08/Case No.1543/248, दिनांक:- 22-08-2002
  6. कारागृह कोठडीतील मृत व्‍यक्‍तींचे शवविच्‍छेदन करतांना घेण्‍यात येणा-या व्हिडीओ फिल्‍मबाबत. CR क्रमांक:- एचआरसी 0597/65/पोल 14, दिनांक:- 13-02-2002
  7. राज्‍य मानवी हक्‍क आयोगाचे 'विशेष कार्य अधिकारी' हे पदनाम बदलून 'सचिव' करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एचआरसी 0597/65/पोल 14, दिनांक:- 05-11-2001
  8. राज्‍य मानवी हक्‍क आयोग पोलीस कोठडी/न्‍यायालयीन कोठडी तसेच निरनिराळया शा‍सकिय संस्‍था यामध्‍ये मृत्‍यु पावलेल्‍या, बलात्‍कार झालेल्‍या प्रकरणाबाबतची माहिती पाठविणे. CR क्रमांक:- एचआरसी 132001/संकर्णि45/पोल 14, दिनांक:- 04-07-2001
  9. पोलीस कोठडीतील मृत व कारागृह कोठडीतील अनैसर्गिक मृत व्‍यक्‍तींचे शवविच्‍छेदनासाठी आदर्श शव विच्‍छेदन अहवालाचा फॉर्म तसेच शवविच्‍छेदन करताना घेण्‍यात येणा-या व्हिडिओ फिल्‍म काढण्‍याबाबतच्‍या मार्गदर्शक सूचना. CR क्रमांक:- एचआरसी 0597/65/पोल 14, दिनांक:- 08-06-2001
  10. पोलीस कोठडीतील मृत व कारागृह कोठडीतील अनैसर्गिक मृत व्‍यक्‍तींचे शवविच्‍छेदनासाठी आदर्श शव विच्‍छेदन अहवालाचा फॉर्म तसेच शवविच्‍छेदन करताना घेण्‍यात येणा-या व्हिडिओ फिल्‍म काढण्‍या बाबतच्‍या मार्गदर्शक सूचना. CR क्रमांक:- एचआरसी 0597/65/पोल 14, दिनांक:- 22-02-2001
  11. कारागृहातील प्रत्‍येक मृत बंद्याच्‍या मृत्‍यु बाबत 1)दंडाधिकारी चौकशी अहवाल 2)व्हिडीओग्राफी रिपोर्ट 3)पो्स्‍टमार्टेम रिपोर्ट इत्‍यादी राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोग, नवी दिल्‍ली यांना वेळेवर सादर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- डीपीआर/संकिर्ण /12118/1995/कक्ष 5, दिनांक:- 09-02-2001
  12. राज्‍य मानवी हक्‍क आयोग कार्यालयासाठी 'विभाग प्रमुख' घोषित करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एचआरसी 13200/संकीर्ण 91/पोल 14, दिनांक:- 25-09-2000
  13. मानवी हक्‍क आयोगाचे संदर्भाबाबत करावयाचे कार्यवाही संदर्भात शासनाने वेळोवेळी पारीत केलेल्‍या प्रशासकिय आदेशाचे ए‍कत्रिकरण करुन अद्ययावत आदेश पारित करण्‍याबाबत. CR क्रमांक:- संकिर्ण 1399/संकिर्ण/ पोल 14, दिनांक:- 15-02-2000
  14. पोलीस कोठडीतील मृत व कारागृह कोठडीतील अनैसर्गिक मृत व्‍यक्‍तींचे शवविच्‍छेदनासाठी आदर्श शव विच्‍छेदन अहवालाचा फॉर्म तसेच शवविच्‍छेदन करताना घेण्‍यात येणा-या व्हिडिओ फिल्‍म काढण्‍याबाबतच्‍या मार्गदर्शक सूचना. CR क्रमांक:- एचआरसी 0597/65/पोल 14, दिनांक:- 10-09-1999
  15. राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोगाकडून मानवी हक्‍कांच्‍या पायमल्‍ली प्रकरणी प्राप्‍त होणा-या संदर्भांवर/नोटीशीवर /शिफारशीवर शिघ्रतेने कार्यवाही करुन आयोगास उत्‍तर पाठविण्‍याबाबत. CR क्रमांक:- एचआरसी 1399/9/पोल 14, दिनांक:- 08-06-1999
  16. जिल्‍हादंडाधिकारी यांचे ताब्‍यात असलेल्‍या तालुकास्‍तरावर असलेल्‍या सबजेलमध्‍ये मृत्‍यु पावलेल्‍या आरोपींचे अहवाल/शवविच्‍छेदन अहवाल/इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा इत्‍यादी कागदपत्रे आयोगास सादर करणे बाबत. CR क्रमांक:- DPR/संकिर्ण /12118/10 (NHRC), दिनांक:- 21-05-1999
  17. पोलीस करागृहात कोठडीतील आरोपी अथवा गुन्‍हेगार यांच्‍या मृत्‍युप्रकरणी मृत व्‍यक्‍तींचे शवविच्‍छेदन करताना व्हिडीओ फिल्‍म करणेबाबत. GR क्रमांक:- एचआरसी 0995/34/पोल 14, दिनांक:- 18-01-1999
  18. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्‍या कलम 176 मधील पोलीस कोठडीत /रखवालीत मृत्‍यु पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍युच्‍या कारणांची चौकशी दंडाधिका-याने करणे बाबतच्‍या तरतूदीची अंमलबजावणी होणेबाबत. CR क्रमांक:- सीआयआय 0187/ फेब्रूFeb.81/पोल 14, दिनांक:- 09-06-1998
  19. राज्‍य शासनाचे आदेश विदेशी दूतावासाचे प्रतिनिधी यांच्‍यामधील मानवी हक्‍क प्रकरणासंदर्भात अंमलात आणावयाच्‍या संपर्क पध्‍दतीबाबतची मार्गदर्शक तत्‍वे. CR क्रमांक:- एचआरसी 1398/2/पोल 14, दिनांक:- 01-06-1998
  20. पोलीस कोठडीत होणारे मृत्‍युप्रकरणाबाबतची माहिती,घटना घडल्‍यापासून किंवा घटनेची माहिती कळल्‍यापासून 24 तासाच्‍या आत राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोग नवी दिल्‍ली, यांना कळविण्‍याबाबत. CR क्रमांक:- एचआरसी 1097/174/पोल 14, दिनांक:- 06-11-1997
  21. तात्‍काळ कार्यवाही करणेबाबत राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोग. CR क्रमांक:- HRC 0697/90/1997/POL-14, दिनांक:- 14-07-1997
  22. दिनांक 3 फेब्रुवारी 1994 रोजी सर्व राज्‍य व केंद्रशासित प्रदेशाच्‍या आदिवासी विकास खात्‍यांच्‍या मंत्र्यांच्‍या परिषदेतील शिफारशी. CR क्रमांक:- पीसीआर 3095/824/विशा 6, दिनांक:- 27-11-1996
  23. कोठडीत मृत्‍यु पावलेल्‍या किंवा बलात्‍काराच्‍या घटनेची माहिती राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोगाकडे अहवाल पाठविणे. CR क्रमांक:- HRC 1096/298/POL-14, दिनांक:- 14-10-1996
  24. पोलीस कोठडीत तसेच न्‍यायालयीन कोठडीत मृत्‍यु पावलेल्‍या आरोपींची माहिती राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोगास कळविण्‍याबाबत. CR क्रमांक:- HRC 1095/41/POL-14, दिनांक:- 17-01-1996
  25. कोठडीत मृत्‍यु पावलेल्‍या घटनेची माहिती घटना घडल्‍या पासून 24 तासात राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोगाकडे अहवाल पाठविणे. CR क्रमांक:- HRC 1094/CI 273/CR -3/SPL 1-B, दिनांक:- 15-03-1995
  26. एमएचए खाली मानवी हक्‍काचा भाग म्‍हणुन विहीत केलेला मासिक अहवाल. CR क्रमांक:- HRC 1094/CR.No. 11/SPL. 1B, दिनांक:- 07-11-1994
  27. पोलीस कोठडीत आरोपींची देखभाल व मृत्‍यु पावलेल्‍या कैद्यांची प्रकरणे हाताळण्‍याबाबत. CR क्रमांक:- एमयूआर 0790/सीआर 158/पोल 11, दिनांक:- 22-11-1990

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला पोलीस कोठडीतील मृत्‍यू बाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.