थोडक्यात माहिती:-
शक्तीचे प्रत्यायोजन.शासन निर्णय
- कोंकण रेल्वे प्रकल्पांतर्गत संपादन केलेल्या जमिनीवर फळझाडांच्या मूल्यांकनाचे अधिकार देण्याबाबत जिल्हा रायगड. CR क्रमांक:- एचओआर-1991/प्र.क्र.587/फ-4, दिनांक:- 28-01-1992
- भूसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाच्या तरतुदीनुसार संपादीत -या जमीनींच्या मुल्यांकन टिपण्या तपासणे बाबत अधिकार प्रदान करणे. GR क्रमांक:- 1889, दिनांक:- 26-07-1990
- भूसंपादन अधिनियम भूसंपादन अधिनियमान्वये संपादीत केलेल्या जमिनीसाठी मोबदला मंजूर करण्याकरिता महसूल व वन विभागास अधिकार प्रदान करणे. GR क्रमांक:- क्रं.विअप्र1085/सीआर509/सर्वसाधारण-5, दिनांक:- 09-08-1985
- भूसंपादन अधिनियम 1894 भूसंपादन अधिनियमान्वये संपादीत केलेल्या जमिनीसाठी मोबदला मंजूर करण्याकरीता विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि विशेष भूसंपादन अधिकारी यांना अधिकार प्रदान करणे. GR क्रमांक:- क्रं.एलक्यूएन/1684/3203/अ-2, दिनांक:- 29-04-1985
- विभागीय आयुक्त यांच्या शक्तीचे प्रदान करणेबाबत. GR क्रमांक:- No.LqN.1883/(2968)A-.2,, दिनांक:- 07-03-1984
- भूसंपादन अधिनियम भूसंपादन अधिनियमान्वये संपादीत केलेल्या जमिनीसाठी मोबदला मंजूर करण्याकरिता महसूल व वन विभागास अधिकार प्रदान करणे. GR क्रमांक:- क्रं.डिएफसी/1083/सीआर788/जीईएन-5, दिनांक:- 22-12-1983
- भूसंपादन अधिनियम 1894 विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी सर्व, भूसंपादन अधिकारी / विशेष भूसंपादन अधिकारी यांच्या शक्तीचे प्रदान करणे बाबत. GR क्रमांक:- No.LQN.3582(2710)A.-2,, दिनांक:- 08-09-1983
- भूसंपादन अधिनियम 1894 विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी सर्व, भूसंपादन अधिकारी / विशेष भूसंपादन अधिकारी यांच्या शक्तीचे प्रदान करणे बाबत. GR क्रमांक:- 2981, दिनांक:- 07-11-1981
- भूसंपादन अधिनियम भूसंपादन अधिनियमान्वये संपादीत केलेल्या जमिनीसाठी मोबदला मंजूर करण्याकरीता महसूल व वन विभागास अधिकार प्रदान करणे. GR क्रमांक:- क्रं.डिएफपी1080/सीआर94/जीईएन5, दिनांक:- 20-06-1980
- म.हा.जमीन महसूल अधिनियम 1966 व इतर अधिनियमांखाली अपर जिल्हाधिकारी यांना शक्तीचे प्रत्यायोजन करणेबाबत. GR क्रमांक:- 1510, दिनांक:- 10-04-1978
- भूसंपादन अधिनियम 1894 वि भागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या शक्तीचे प्रदान करणेबाबत. GR क्रमांक:- NO.LQN-2975-HI,A-2, दिनांक:- 20-08-1975
- भूसंपादन अधिनियम 1894. GR क्रमांक:- 5871, दिनांक:- 01-07-1973
- भूसंपादन प्राथमिक जागा पहाणीमध्ये अधिका-यानी वापरावयाची शक्ती. GR क्रमांक:- LN-2973-HI, दिनांक:- 25-01-1973
- भूसंपादन अधिनियम 1894 आयुक्तांच्या आदेशान्वये शक्ती प्रदान करणे. CR क्रमांक:- LAQ-2558-H, दिनांक:- 22-06-1962
- विभागीय आयुक्त याच्या शक्ती आणि कर्तव्याबाबत खात्री. GR क्रमांक:- LAQ-2558-H, दिनांक:- 12-02-1962
- विभागीय आयुक्त याच्या शक्ती आणि कर्तव्य प्रदर्शन करणे. GR क्रमांक:- LAQ/14555/2558/V, दिनांक:- 06-02-1959
- नियम (मुंबई अधिनियमाखाली मुंबई सरकार ने निर्गमित केलेले नियम व आदेश). GR क्रमांक:- 2558, दिनांक:- 22-09-1958
- विभागीय आयुक्त यांच्या शक्ती आणि डयुटीचे प्रदर्शन करणे. GR क्रमांक:- 2558/V, दिनांक:- 05-09-1958
संबंधित पोस्ट
Source:
Maha e GR
सूचना
ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला शक्तीचे प्रत्यायोजन.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !