We are also on YouTube! Subscribe

प्रादेशिक दुय्यम निवड मंडळे.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

प्रादेशिक दुय्यम निवड मंडळे.

शासन निर्णय

  1. भूतपूर्व दु्य्यम सेवा निवड मंडळाच्‍या कक्षेतील गट क वर्गीय पदभरती करताना उद्भवणारी न्‍यायालयीन प्रकरण्‍े. CR दिनांक:- 18-08-2010 क्रमांक:-PNM-1010/P.C100/10/13-A
  2. जिल्‍हा परिषदांतील रिक्‍त पदे भरण्‍याची कार्यवाही पार पाडण्‍या करीता विभाग तसेच राज्‍यस्‍तरावरील निरीक्षकांना मानधन देण्‍याबाबत.. CR दिनांक:- 02-08-2006 क्रमांक:-apt 2006/प्र.क्र.73/8
  3. महाराष्‍ट्र दुय्यम सेवा निवडमंडळ मुंबई व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळे बरखास्‍त झाल्‍याबाबत (प्रादेशिक व राज्‍यस्‍तरीय गट-क ची पदे भरण्‍याबाबत). GR दिनांक:- 24-08-1999 क्रमांक:-मबाआ-1099/प्र.क्र. -146/क-7
  4. महाराष्‍ट्र दुय्यम सेवा निवडमंडळ मुंबई व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळे बरखास्‍त करण्‍याबाबत (प्रादेशिक राज्‍य स्‍तरीय पदे भरण्‍याबाबत). CR दिनांक:- 01-07-1999 क्रमांक:-3099/555/69-99/13-b
  5. महाराष्‍ट्र दुय्यम सेवा निवडमंडळ मुंबई व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळे बरखास्‍त करण्‍याबाबत (जिल्‍हा अध्‍यक्ष व सदस्‍य यांच्‍या सदस्‍यत्‍वाच्‍या समाप्‍तीबाबत ). GR दिनांक:- 11-06-1999 क्रमांक:-3099/555/69-99/13-a
  6. महाराष्‍ट्र दुय्यम सेवा निवडमंडळ मुंबई व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळे बरखास्‍त करण्‍याबाबत (निवड मंडळाकडील प्रलंबित कामाबाबत). GR दिनांक:- 11-06-1999 क्रमांक:-3099/555/69-99/13-a
  7. महाराष्‍ट्र दुय्यम सेवा निवडमंडळ मुंबई व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळे बरखास्‍त करण्‍याबाबत (जिल्‍हा निवड समिती स्‍थापनेबाबत). GR दिनांक:- 11-06-1999 क्रमांक:-3099/555/प्र.क्र.69-99/13-a
  8. सार्वजनिक आरोग्‍य विभागाने नव्‍याने निर्माण केलेली बहुउद्देशिय आरोग्‍य सेवक (पुरूष )ही पदे प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळाच्‍या कक्षेतून वगळण्‍याबाबत. GR दिनांक:- 20-05-1997 क्रमांक:-3096/1698/प्र.क्र.150/96/13-a
  9. सार्वजनिक आरोग्‍य विभागाने नव्‍याने निर्माण केलेली बहु उद्देशिय आरोग्‍य सेवक (पुरूष )ही पदे प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळाच्‍या कक्षेतून वगळण्‍याबाबत. GR दिनांक:- 24-02-1997 क्रमांक:-3096/1698/प्र.क्र.150/96/13-a
  10. निवड मंडळाच्‍या कक्षेतील मोठया संवर्गात रिक्‍त पदावर नेमणूका करण्‍यासाठी निश्चित असा कालब्‍ध कार्यक्रम ठरविण्‍याबाबत. CR दिनांक:- 17-07-1996 क्रमांक:-2594/170/94/13-a
  11. महाराष्‍ट्र दुय्यम सेवा निवडमंडळ व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळे यांची स्‍थापना. GR दिनांक:- 28-06-1996 क्रमांक:-1294/प्र.क्र.169/94/13-a
  12. महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग प्रादेशिक निवडमंडळे व विवधि स्‍तरावरील इतर निवड समित्‍या यांचेकडून राज्‍य शासन जिल्‍हा परीषदा, महानगरपालिका, नगरपालीका , राज्‍य शासकीय उपक्रम,स्‍वायत व सर्व इतर संस्‍थामधिल कायम पदांच्‍या भरतीसाठी मुलाखतीसाठी येणा-या उमेदवारांना प. CR दिनांक:- 17-01-1996 क्रमांक:-3094/42/95/13-a
  13. महाराष्‍ट्र दुय्यम सेवा निवडमंडळ व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळाची फेररचना करण्‍याबाबत.. GR दिनांक:- 10-11-1995 क्रमांक:-1095/34/95/13-a
  14. निवड मंडळाकडून उमेदवार उपलब्‍ध होत नाहीत म्‍हणून नियुक्‍ती प्राधिका-यांनी मागणीपत्र रद्द करून त्‍यांच्‍या स्‍तरावर पदे भरण्‍याबाबत.. CR दिनांक:- 19-09-1995 क्रमांक:-2795/73/95/13/a
  15. महाराष्‍ट्र दुय्यम सेवा निवड मंडळे व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळे यांच्‍या कक्षेत येणारी पदे तात्‍पुरत्‍या - नेमणूकीसंबंधी अंमलात आणावयाची कार्यपध्‍दती. GR दिनांक:- 12-09-1995 क्रमांक:-2694/62/94/13-a
  16. कोकण प्रादेशीक दुय्यम सेवा निवड मंडळावर अशासकीय सदस्‍य अध्‍यक्ष पदावर नेमणूक देण्‍याबाबत.. CR दिनांक:- 14-07-1995 क्रमांक:-1195/1437/13-a
  17. तात्‍पुरत्‍या स्‍वरूपातील उमेदवारांनी परस्‍पर स्‍थगिती आणण्‍यास निवडमंडळ पुरस्‍कत उमेदवारांना इतर विभाग कार्यालयात नेमणूका देण्‍याबाबत. CR दिनांक:- 01-03-1995 क्रमांक:-3094/203/94/13-a
  18. महाराष्‍ट्र दुय्यम सेवा निवड मंडळे व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळानी शिफारस केलेल्‍या उमेदवारांना नियुक्‍ती देणेबाबत. CR दिनांक:- 02-12-1994 क्रमांक:-1094/138/94/13-a
  19. निवडमंडळाने तयार केलेल्‍या निवड यादीची विधिग्राहयता व मर्यादा .. दिनांक 9 फेब्रुवारी 1988 च्‍या शासन निर्णयात सुधारणा. GR दिनांक:- 28-07-1994 क्रमांक:-2594/41/94/13-a
  20. मुंबई उच्‍च न्‍यायालयाने याचिका क्रमांक 632/89 मध्‍ये दिलेल्‍या निर्णय तात्‍पुरत्‍या नेमणूकाबाबत. CR दिनांक:- 18-03-1994 क्रमांक:-2693/प्र.क्र. 117/93/13-a
  21. महाराष्‍ट्र दुय्यम सेवा निवडमंडळ व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळे सेवा प्रवेश नियमात बदलीची तरतूद नसलेल्‍या प्रकरणी बदलीने करावयाच्‍या नेमणुका नियमीत करण्‍याबाबत.. CR दिनांक:- 10-02-1992 क्रमांक:-1290/प्र.क्र. 69/90/13-a
  22. प्रादेशिक विशेष अधिकारी, विभागीय चौकशा आणि सादरकर्ता अधिकारी आणि प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळावरील सदस्‍य सचिव व शासकीय सदस्‍य या पदावरील नेमणूका. CR दिनांक:- 09-05-1991 क्रमांक:-spo1191/17/प्र.क्र.151/91/11a
  23. महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाने प्रादेशिक निवडमंडळाने शिफारस केलेल्‍या उमेदवारांच्‍या नेमणूका रिक्‍त पदावर त्‍वरेने करणेबाबत.. CR दिनांक:- 04-04-1991 क्रमांक:-1091/368/आठ
  24. महाराष्‍ट्र दुय्यम सेवा निवड मंडळे व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळे सैनिक कल्‍याण विभागातील कल्‍याण संघटक ही पदे निवडमंडळाच्‍या कक्षेतून वगळण्‍याबाबत.. GR दिनांक:- 01-12-1990 क्रमांक:-2490/प्र.क्र. 121/90/13-a
  25. महाराष्‍ट्र दुय्यम सेवा निवड मंडळे व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळे लिपीक वर्गीय पदासाठी मुलाखत न घेता फक्‍त लेखी परीक्षेतील गुण‍वत्‍तेनुसार निवड करण्‍याबाबत.. GR दिनांक:- 29-11-1990 क्रमांक:-2590/प्र.क्र. 105/90/13-a
  26. महाराष्‍ट्र दुय्यम सेवा निवड मंडळे व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळे यांच्‍या कक्षेत येणारी पदे तात्‍पुरत्‍या नेमणूकीसंबंधी अंमलात आणावयाची कार्यपध्‍दती. GR दिनांक:- 14-08-1990 क्रमांक:-1290/प्र.क्र 31/90/13-a
  27. आदिवासी विकास विभागाच्‍या नियत्रणाखालील आश्रम शाळांच्‍या शिक्षकांच्‍या तात्‍पुरत्‍या नेमणूका एक वर्षापर्यंत करण्‍याबाबत परवानगी. GR दिनांक:- 12-08-1990 क्रमांक:-1090/प्र.क्र. 99/13-a
  28. महाराष्‍ट्र दुय्यम सेवा निवड मंडळे व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळे सुधारणा. GR दिनांक:- 26-07-1990 क्रमांक:-wpt प्र.क्र.-2489/264/89/13-a
  29. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्‍ती अथवा त्‍याच्‍यावर अवलंबून असलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या नेमणुका दुय्यम सेवा निवड मंडळाच्‍या कक्षेतून व‍गळण्‍याबाबत.. CR दिनांक:- 18-06-1990 क्रमांक:-प्रानिमं- 1290/ प्र.क्र. 38/ 90/ 13- अ
  30. महाराष्‍ट्र दुय्यम निवडमंडळ व प्रादेशिक निवडमंडळे .... दिनांक 6.6.89 व दिनांक 30.1.90 च्‍या शासन निर्णायानुसार झालेल्‍या नेमणूका नियमीत करण्‍याबाबत.. GR दिनांक:- 22-05-1990 क्रमांक:-2590/प्र.क्र.7/90/93-a
  31. महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग (विचार विनीमय पासून सुट)नियमावलीच्‍या नियम 3(2)(ब)अनुसार आयोगाच्‍या कार्यकक्षेतील पदावरील अस्‍थायी नेमणूका एक वर्षाच्‍या कालावधीनंतर पुढे चालु असणा-या अस्‍थायी पदावरील पदधारकांना सामान्‍य प्रशासन विभागाच्‍या सहमतीशिवाय वेतन न देणे. CR दिनांक:- 03-05-1990 क्रमांक:-1289/प्र.क्र.33/89/सेवा -3
  32. महाराष्‍ट्र दुय्यम सेवा निवडमंडळ व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळे सुधारणा. GR दिनांक:- 24-01-1990 क्रमांक:-wpt/2689/प्र.क्र. 264/89/13-a
  33. महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग व राज्‍य प्रादेशिकनिवडमंडळ अपुरस्‍कृत कर्मचा-यांच्‍या बाबतीत परीक्षेसाठी कालावधी मोजतांना विचारात घ्‍यावयाचा नियुक्‍तीचा दिनांक. GR दिनांक:- 23-01-1990 क्रमांक:-1089/प्र.10/89/17
  34. महाराष्‍ट्र दुय्यम सेवा निवडमंडळ व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळ पुरस्‍कृत उमेदवारांना नियुक्‍ती प्राधिकां-यांनी नेमणुक देण्‍यासाठी कालावधी निश्‍चीत करणे. GR दिनांक:- 05-05-1989 क्रमांक:-3089/69/89/13-a
  35. महाराष्‍ट्र दुय्यम सेवा निवड मंडळ अ‍ाणि प्रादेशिक दुय्यम सेवा निवडमंडळे यांच्‍या मार्फत घेण्‍यात येणा-या स्‍पर्धात्‍मक परीक्षा व नामनिर्देशनाने करावयाच्‍या नियुक्‍त्‍या यासाठी शासकीय कर्मचा-यांचे अर्ज निवड मंडळाकडे पाठविण्‍याबाबत अमलात आणावयाची कार्य पध्‍. CR दिनांक:- 22-03-1989 क्रमांक:-3089/cr-67-89/13-a
  36. महाराष्‍ट्र दुय्यम सेवा निवडमंडळ व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळे कोकण प्रदेश - अध्‍यक्ष पदावर नियुक्‍ती. GR दिनांक:- 24-05-1988 क्रमांक:-1288/CR-50/88/13-a
  37. महाराष्‍ट्र दुय्यम सेवा निवडमंडळ व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळे यांच्‍या कक्षेत येणा-या पदांबाबतची कार्यवाही. GR दिनांक:- 02-05-1988 क्रमांक:-1288/26/88/13-a
  38. महाराष्‍ट्र दुयम सेवा निवडमंडळ व प्रादेशिक दुययम सेवा निवड मंडळ हयांची स्‍थापना. GR दिनांक:- 09-02-1988 क्रमांक:-1286/86/13-a

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला प्रादेशिक दुय्यम निवड मंडळे.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.