We are also on YouTube! Subscribe

कायदेवषियक बाबी.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

कायदेवषियक बाबी.

शासन निर्णय

  1. विधी व्‍यवसायी व पॅनल कॉन्‍सील यांचे फी व भत्‍ते या मध्‍ये सुधारणा. GR क्रमांक:- No.2806/M.s.129 (42)-XIV, दिनांक:- 16-01-2008
  2. महसूल अधिका-यांपुढे सुरु असणा-या अर्धन्‍यायिक प्रकरणात राबवावयाची कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- क्र.0/3605/सं.क्र.432/ल-6, दिनांक:- 25-05-2005
  3. सविस्‍तर प्रकरणामध्‍ये (दिवाणी आणि गुन्‍हे) राज्‍याच्‍या अगोदरचा सर्वोच्‍च न्‍यायालयातील सुधारीत वकीलांचा गटचे प्रकरणीबाबत. GR क्रमांक:- No.SPC 1096/(276)/XIV, दिनांक:- 10-10-1996
  4. सरकारी वकील फी बाबत. CR क्रमांक:- पीआरसी-1090/का-आठ, दिनांक:- 13-09-1990
  5. सरकारी गटामध्‍ये समाविष्‍ट नसणारी परिषदेला न्‍यायालयात शासन आणि त्‍यांचे अधिकारी यांचे संबंधीत कार्यपध्‍दती चालविणेचे प्रकरणीबाबत. CR क्रमांक:- No.4757/E, दिनांक:- 16-10-1989
  6. उच्‍च न्‍यायालयात अधिकाराचे उल्‍लघंन केल्‍याप्रकरणी तसेच शासनाचे विरुध्‍द दाखल झालेल्‍या इतर याचिकेप्रकरणी सरकारी वकीलांनी मंत्रालयीन विभागाच्‍या संबंधीत प्रशासकीय विभागांना लिहीले गेलेल्‍या पत्र प्रकरणीबाबत. CR क्रमांक:- No.3822/E, दिनांक:- 11-08-1989
  7. न्‍यायालयीन प्रकरणाचे संबंधीत अपिलाचे प्रकरणी पाठपुरावा करावयाची कार्यपध्‍दतीबाबत. CR क्रमांक:- No.CS/GAD/94/87, दिनांक:- 30-10-1987
  8. शासनविरुध्‍द दाखल झालेल्‍या दाव्‍यात करावयाची कार्यवाही-संबंधित अधिका-यांना सूचना देण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्र.3263/म, दिनांक:- 27-03-1986
  9. विधी अधिका-याच्‍या फीची देयके मंजूर करण्‍याबाबत आणि शासकीय कामकाज चालविण्‍याचे नियम,1984 मधील कार्यपध्‍दतीचा अवलंब करण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्र.पीआरसी-1085/5212/आठ, दिनांक:- 26-07-1985
  10. महाराष्‍ट्र कायदा आणि सल्‍लागार मंडळाने घटनेच्‍या मदतीने श्री.एस.पी.साठे यांची निवड केलीबाबत. GR क्रमांक:- No.LAB1279/XIV, दिनांक:- 14-05-1980
  11. महाराष्‍ट्र कायदा आणि सल्‍लागार मंडळ यांनी कायदा व सल्‍लागार मंडळ यांच्‍या घटनेच्‍या मदतीने त्‍यांच्‍या सदस्‍यांमध्‍ये वाढ केल्‍याबाबत. GR क्रमांक:- No.LAB 2879/1776(76)/XIV, दिनांक:- 19-04-1980
  12. दिवाणी कार्यपध्‍दती किंवा गुन्‍हे प्रक्रियेमध्‍ये किंवा तहसिलदारांचे 1906 चे कायदाप्रमाणे ज्‍या मागासवर्गीयांचे वार्षिक उत्‍पन्‍न 3600/- पेक्षा जास्‍त आहे अशांना कायदाविषयक सहाय्यक पुरविणेबाबत. GR क्रमांक:- DFS 1080 (36)-XIV, दिनांक:- 12-03-1980
  13. ज्‍या प्रकरणा मध्‍ये हरिजन लोकांची मानहानी झाली,त्‍याबद्दल त्‍यांनी दिवाणी दावा दाखल केला व त्‍यानुसार त्‍यांना कायदाविषयक सहाय्यक निशुल्‍क पुरविणेबाबत. GR क्रमांक:- DFS 1180 (37)-XIV, दिनांक:- 12-03-1980
  14. माजी सैनिक व त्‍यांचे कुटुंबियांना दिवाणी व गुन्‍हे प्रकरणात कायदाविषयक सहाय्यक निशुल्‍क पुरविणेबाबत असलेली चालू योजना. GR क्रमांक:- DFS 1380/(39)-XIV, दिनांक:- 20-02-1980
  15. माजी सैनिक व त्‍यांचे कुटुंबियांना दिवाणी व गुन्‍हे प्रकरणात कायदाविषयक सहाय्यक निशुल्‍क पुरविणेबाबत असलेली चालू योजना. GR क्रमांक:- DFS 1379/254/(14)XIV, दिनांक:- 12-03-1979
  16. मागासवर्गीयांना कायदाविषयक सहाय्यक पुरविणेबाबत. GR क्रमांक:- No.DFS 2278/297-A/(41)-XIV, दिनांक:- 16-10-1978
  17. दिवाणी कार्यपध्‍दती किंवा गुन्‍हे प्रक्रियेमध्‍ये किंवा तहसिलदारांचे 1906 चे कायदाप्रमाणे ज्‍या मागासवर्गीयांचे वार्षिक उत्‍पन्‍न 2400/- पेक्षा जास्‍त नाही अशांना कायदाविषयक सहाय्यक पुरविणेबाबत. GR क्रमांक:- No.DFS-2177/207(32)-X, दिनांक:- 17-02-1977
  18. ज्‍या मागासवर्गीयांचे वार्षिक उत्‍पन्‍न 1800/- पासून 2400/- पर्यंत आहे अशांना कायदाविषयक सहाय्यक पुरविणेबाबत. GR क्रमांक:- No.DFS-1775/92-X, दिनांक:- 15-06-1976
  19. शासनाने चालू केलेल्‍या योजनावर मुंबई उच्‍च न्‍यायालयात मूळ याचिका प्रकरणाबाबत,कायदेविषयक बाबींमध्‍ये कायदेतज्ञांच्‍या गटाची,वकील सल्‍लागारांची नियुक्‍ती. GR क्रमांक:- No.25358/E, दिनांक:- 02-11-1974
  20. चालू योजना,माजी सैनिक व त्‍यांचे कुटुंबियांना दिवाणी व गुन्‍हे प्रकरणात कायदाविषयक सहाय्यक निशुल्‍क पुरविणेबाबत. GR क्रमांक:- No.DFS.1473/3621-J, दिनांक:- 11-07-1973
  21. जे प्रकरणे कार्टाकडून दिवाणी न्‍यायालयाने निर्णय घोषित करुन झालेले आहेत त्‍यावर कार्यालयांनी प्राधान्‍याने कार्यवाही करणेबाबत. GR क्रमांक:- No.8952/M, दिनांक:- 12-04-1973
  22. भूसंपादन कायदाखालील दिवाणी कार्यपध्‍दती मध्‍ये सरकारी वकीलांच्‍या फी बाबत. CR क्रमांक:- No.725/L-1, दिनांक:- 08-01-1973
  23. दिवाणी कार्यपध्‍दतीमध्‍ये किंवा तहसिलदारांचे कोर्टात कायदा 1906 प्रमाणे इतर मागासवर्गीयांना ज्‍यांचे वार्षिक उत्‍पन्‍न 1800/- पेक्षा जास्‍त नाही अशांना कायदाविषयक सहाय्यक निशुल्‍क पुरविणेबाबत. GR क्रमांक:- No.11856/C, दिनांक:- 18-05-1972
  24. न्‍यायालयाकडून प्राप्‍त झालेल्‍या पत्रव्‍यवहाराबाबत शिघ्रतेने कार्यवाही करणेबाबत. CR क्रमांक:- No.S-30/100883-D, दिनांक:- 18-04-1972
  25. शासनाच्‍या विरोधात झालेल्‍या निर्णयाबाबत करावयाची कारवाई. CR क्रमांक:- No.24568/M, दिनांक:- 17-09-1971
  26. जिल्‍हा सरकारी वकीलांकडे मुदतपूर्व अहवाल सादर करणेबाबत. CR क्रमांक:- No.2421/M, दिनांक:- 27-01-1971
  27. 1800/- रु. पेक्षा जास्‍त वार्षिक उत्‍पन्‍न नसलेल्‍या व्‍यक्तिला जिल्‍हा न्‍यायालयीन प्रकरणात निशुल्‍क कायदाविषयक सहाय्यक पुरविणेबाबत. GR क्रमांक:- No.DFS-1069/5756(ii)-J, दिनांक:- 24-10-1970
  28. विदर्भ प्रांतात आणि कोर्टात न्‍यायालयीन प्रकरणे,वॉरंट,नोटीस (सूचना) आणि इतर कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- No.22954/M, दिनांक:- 01-09-1970
  29. दिवाणी आणि गुन्‍हे प्रकरणात निशुल्‍क माजी सैनिकांना आणि त्‍यांचे कुटुंबाना कायदेविषयक निशुल्‍क सहाय्य पुरविणेबाबत. GR क्रमांक:- No.DFS.1469/7056-J, दिनांक:- 21-07-1970
  30. मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे कार्यालयीन कागदपत्रांचे संबंधीत सुचनेबाबत. CR क्रमांक:- No.OFC/1070/O and M, दिनांक:- 20-07-1970
  31. कागदपत्रे, राज्‍यपालांचे नावाने(यांजकडून) करारनामे व कार्यवाही बाबत आणि अधिकाराबाबत. GR क्रमांक:- No.DCA-1070-J, दिनांक:- 03-06-1970
  32. कागदपत्रे, राज्‍यपालांचे नावाने करारनामे व कार्यवाहीबाबत. CR क्रमांक:- No.DCA-1069-J, दिनांक:- 04-05-1970
  33. कार्यपध्‍दती- वॉरंटचे प्रकरणात,कोर्टाची सूचना (नोटीस) आणि इतर बृहन्‍मुंबई मधील कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- No.1687/E, दिनांक:- 27-01-1970
  34. राज्‍यपालांचे बाजूने (यांजकडून) करारनामे आणि कार्यवाही. GR क्रमांक:- No.DCA 1065-J, दिनांक:- 29-03-1965
  35. परिपत्रक-विलंब न करता न्‍यायालयाला संबंधित दाव्‍यासंबंधी अहवाल सादर करणे. CR क्रमांक:- No.25497/M, दिनांक:- 11-10-1962
  36. दखल दाव्‍यांच्‍या अहवालाबाबत. CR क्रमांक:- No.S-9, दिनांक:- 16-08-1962
  37. दिवाणी कार्यपध्‍दतीमध्‍ये अनुसूचित जमातीचे संस्‍थांना निशुल्‍क कायदेवषियक सहाय्यक पुरविणेबाबत. GR क्रमांक:- No.10480/C, दिनांक:- 27-04-1962
  38. सर्वोच्‍च न्‍यायालयात जनहितार्थ दाखल केलेल्‍या प्रकरणीचे शासनाला प्रदान केलेल्‍या रकमेची वसुलीची कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- No.3451/E, दिनांक:- 14-02-1961
  39. दिवाणी कार्यपध्‍दतीमध्‍ये अनुसूचित जमातीचे संस्‍थांना कायदेवषियक सहाय्यक पुरविणेबाबत. GR क्रमांक:- No.32906/C, दिनांक:- 15-10-1959

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला कायदेवषियक बाबी.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.