थोडक्यात माहिती:-
कांदळवनाचे संरक्षण.शासन निर्णय
- शासकीय जमिनीवरील कांदळवन क्षेत्रास 'राखीव वने' म्हणून अधिसूचित करण्याबाबत.. GR क्रमांक:- एस-१०/२०१३/प्र.क्र.६४/फ-३, दिनांक:- 26-06-2013
- शासकीय जमिनीवरील कांदळवन क्षेत्रास 'राखीव वने' म्हणून अधिसूचित करण्याबाबत.. GR क्रमांक:- एस-१०/२०१३/प्र.क्र.६४/फ-३, दिनांक:- 25-06-2013
- कांदळ वनाच्या (mangroves) क्ष्ोत्राचे व्यवस्थापन, संरक्षण व संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत.. GR क्रमांक:- एस-१०/२०१२/प्र.क्र.३२६/फ-३, दिनांक:- 17-05-2013
- मे.भारती शिपयार्ड कंपनी, उसगांव (ता.दापोली, जि.रत्नागिरी) हया कंपनीने तिवराच्या (मॅग्रोव्ह)झाडांची अवैधरित्या केलेल्या तोडीची चौकशी समिती नेमण्याबाबत.. CR क्रमांक:- एस-१०/२०१२/प्र.क्र.२२५/फ-३, दिनांक:- 06-08-2012
- नव्याने निर्माण करण्यात आलेल्या कांदळवन कक्षाचे कार्यालयाचा पत्ता कळविणेबाबत.. CR क्रमांक:- जा.क्र.मुव(का.व.)/आस्था/२७/सन २०१२-१३, दिनांक:- 02-05-2012
- कांदळवन क्षेत्र व्यवस्थापन संरक्षण व संवर्धनासाठी कांदळवन कक्ष स्थापन करण्याबाबत.. GR क्रमांक:- क्र.एस१०/२०११/अनौ.७४/प्र.क्र.४५४/फ-३, दिनांक:- 23-02-2012
- कांदळवनाच्या (Mangroves) क्षेत्राच्या व्यवस्थापन व संवर्धनासाठी व मा.उच्च न्यायालयाचे आदेश विचारात घेता आवश्यक असणा-या 37 अधिकारी/कर्मचा-यांची पदे निर्माण करणेबाबत.... GR क्रमांक:- संकीर्ण-2010/प्र.क्र.92/फ-1, दिनांक:- 01-11-2011
- कांदळवनाचे(Mangroves) संरक्षण व संवर्धन करण्यासाठी पोलीस अधिका-यांची नेमणूक करण्याबाबत.. CR क्रमांक:- परीपत्रक क्रमांक सीआरटी 2005/ सीआर 710 /पोल-11, दिनांक:- 02-11-2005
- कांदळवनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी करावयाची उपाययोजना रिट पिटीशन क्रमांक 3246-2004 मध्ये मा.उच्च न्यायालयाने दिनांक 6-10-2005 रोजी दिलेल्या आदेशांचे पालन करण्याबाबत.. CR क्रमांक:- शासन परिपत्रक संकीर्ण 10-2005-प्र क्र 88-ज - 1, दिनांक:- 21-10-2005
संबंधित पोस्ट
Source:
Maha e GR
सूचना
ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला कांदळवनाचे संरक्षण.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !