थोडक्यात माहिती:-
भूसंपादन अधिनियमाच्या अंमलबजावणी बाबत.शासन निर्णय
- भूसंपादन अधिनियम 1894 संपादित केलेल्या जमिनीचा निवाडा मंजूर करण्याकरिता विभागिय आयुक्त,जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांना वित्तीय अधिकार प्रदान करणेबाबतण्. GR क्रमांक:- gov.resolution no. A.K.wa 2005/pra.no-48/A-4, दिनांक:- 25-10-2011
- भूसंपादन अधिनियम 1984 च्या कलम 11अ अन्वये जाहिर करण्यात येणा-या अधिसूचनेबाबत. CR क्रमांक:- 1687, दिनांक:- 09-05-1989
- भूसंपादन (सुधारणा) अधिनियम 1984 मधील कलम 18 खालील न्यायालयात गेलेल्या प्रकरणामध्ये वाढीव मोबदला मंजूर करणेबाबत. CR क्रमांक:- आरओअेफ/2059/सीआर-1245/ब-3, दिनांक:- 10-04-1987
- कलम 6 ची अधिसूचना प्रस्ताव मुदतीत पाठवीणेबाबत. CR क्रमांक:- साशा/कार्या - 3/भूसं/ब/1987 /अधिसूचना, दिनांक:- 06-03-1987
- भूसंपादन (सुधारणा) कायदा 1984 - 30 प्रतिशत रक्कम दिलासा रक्कम घ्यावयाचे बाबतीत खुलासा. CR क्रमांक:- एलक्यूएन/7185/7185/(3473)-अ-2, दिनांक:- 22-10-1986
- भूसंपादन (सुधारणा) कायदा 1984 वृत्तपत्रामध्ये अधिसूचना प्रसिध्द करण्याबाबत करावयाची आर्थिक तरतूद. CR क्रमांक:- एलक्यूएन/1686/159607(3728)-अ-2, दिनांक:- 14-10-1986
- भूसंपादन (सुधारणा) अधिनियम 18984. CR क्रमांक:- lQN 2686/(3677)-A-2, दिनांक:- 24-06-1986
- भूसंपादन कायदयाखालील कार्यवाहीस स्थगिती न देण्याबाबत व दिलेले स्थगिती आदेश मागे घेण्याबाबत. CR क्रमांक:- क्रं.एलक्यूएन/4085/(3336)अ-2, दिनांक:- 14-05-1986
- महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम 1966 प्रमाणे भूसंपादन अधिनियम 1894 मध्ये सुधारणा करुन भूसंपादन अधिनियम 1984 प्रमाणे भूसंपादन. CR क्रमांक:- TPB-4385/2775-A/UD-5, दिनांक:- 25-03-1986
- भूसंपादन अधिनियम 1894 चे कलम 5 अ खालील नियमांची सुधारणा. GR क्रमांक:- NO.LQN 1684/3199/A2, दिनांक:- 01-08-1985
- भूसंपादन (सुधारणा) अधिनियम 1984 च्या अंमलबजावणी बाबत वाढीव मोबदला आदा करणेच्या कार्यपध्दती बाबत सुचना. CR क्रमांक:- NO.LQN1684/3185/A-2, दिनांक:- 01-07-1985
- भूसंपादन (सुधारित) अधिनियम 1984 अंमलबजावणीबाबत कलम 4 आणि 6 व अधिसूचना प्रसिध्दीबाबत. CR क्रमांक:- 1310, दिनांक:- 10-12-1984
- भूसंपादन (सुधारणा) अधिनियम 1984 अंमलबजावणी बाबत.. CR क्रमांक:- No.LQN/1684/3185-A-2, दिनांक:- 18-10-1984
संबंधित पोस्ट
Source:
Maha e GR
सूचना
ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला भूसंपादन अधिनियमाच्या अंमलबजावणी बाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !