We are also on YouTube! Subscribe

शासकीय निमशासकीय सेवेत मागासवर्गीयांकरीता आरक्षण.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

शासकीय निमशासकीय सेवेत मागासवर्गीयांकरीता आरक्षण.

शासन निर्णय

  1. शासकीय / निमशासकीय सेवांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिम समाजास आरक्षण देण्याबाबत. GR क्रमांक:- No. AVV 2014/CR 81/KA-7, Date 19/07/2014, दिनांक:- 19-07-2014
  2. अनुसूचित जाती जमाती विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती व वि शेष मागास प्रवर्गाच्‍या उमेदवारांना नोकर भरती प्रसंगी अर्ज करतांना जात वैधता प्रमाणप्रत्र सादर करणे बाबत. CR क्रमांक:- क्र बीसीसी 2008/प्रक्र242/08/16ब, दिनांक:- 22-09-2008
  3. मागासवर्गीयांचा सरळसेवा भरती तसेच पदोन्‍नतीमधील अनुशेष भरुन काढण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2006/79, दिनांक:- 06-05-2006
  4. आरक्षित पदावर मागासवर्गीय कर्मचा-यांची भरती करण्‍यासंदर्भात मागासवर्गीयांच्‍या रिक्‍त पदांची माहिती पुरविण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2003/116, दिनांक:- 03-05-2006
  5. मूळ वि.जाती,भ.ज.यांच्‍या अनु.जाती/अनु.जमातीच्‍या यादीमध्‍ये समावेश करण्‍यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करणेबाबत. GR क्रमांक:- 10/2003/192, दिनांक:- 28-12-2005
  6. भटक्‍या जमातीमध्‍ये नव्‍याने समाविष्‍ट केलेल्‍या जातींना सवलती देण्‍याबाबत. GR क्रमांक:- 2003/1349, दिनांक:- 07-05-2005
  7. विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय,निमशासकीय सेवेत आरक्षण. CR क्रमांक:- 2000/3102, दिनांक:- 20-03-2005
  8. पदोन्‍नतीतील आरक्षण हे पदोन्‍नतीच्‍या सर्व टप्‍प्‍यावर लागू करणेबाबत. GR क्रमांक:- 2001/1887, दिनांक:- 14-02-2005
  9. मागासवर्गीयांचा सरळसेवा भरती तसेच पदोन्‍नतीमधील अनुशेष भरुन काढण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2002/1306, दिनांक:- 13-09-2004
  10. महाराष्‍ट्रातील भटक्‍या जमातीच्‍या यादीत सुधारणा. GR क्रमांक:- 37165, दिनांक:- 01-06-2004
  11. पदोन्‍नतीतील आरक्षण हे पदोन्‍नतीच्‍या सर्व टप्‍प्‍यावर लागू करणेबाबत. GR क्रमांक:- 2001/1887, दिनांक:- 25-05-2004
  12. मागासवर्गीयांचा सरळसेवा भरती तसेच पदोन्‍नतीमधील अनुशेष भरुन काढण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2002/1306, दिनांक:- 27-11-2003
  13. मागासवर्गीयांच्‍या सरळसेवा भरती आणि पदोन्‍नतीबाबतचे आरक्षण, अनुशेष इ.संबंधीचे विवरणपत्रा सूचनाफलकावर लावण्‍याबाबत करावयाची कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- 2002/11, दिनांक:- 08-01-2003
  14. महाराष्‍ट्र राज्‍य जनजाती सल्‍लागार परिषदेची पुनर्रचना. GR क्रमांक:- 2002/90, दिनांक:- 09-12-2002
  15. अनु.जमातीच्‍या लोकसंख्‍या प्रामुख्‍याने जास्‍त असलेल्‍या गडचिरोली जिल्‍हयासाठी गट क व गट ड साठी सेवेत अनु.जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवणेबाबत. GR क्रमांक:- 2001, दिनांक:- 25-10-2002
  16. मागासवर्गीयांची सेवाभरती दर्शविणारे वार्षिक वि‍वरणपत्र सादर करण्‍यास होणारा विलंब टाळण्‍यासाठी मंत्रालयीन विभाग/विभाग प्रमुख यांनी अनुसरण्‍याची कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- 2002/1381, दिनांक:- 04-10-2002
  17. अनु.जमातीच्‍या लोकसंख्‍या प्रामुख्‍याने जास्‍त असलेल्‍या गडचिरोली जिल्‍हयासाठी गट क व गट ड साठी सेवेत अनु.जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवणेबाबत. GR क्रमांक:- 2001/353, दिनांक:- 13-08-2002
  18. विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय निमशासकीय सेवेत आरक्षण. CR क्रमांक:- 2000/3102, दिनांक:- 04-07-2002
  19. अनु.जमातीच्‍या राखीव जागांवर सरळसेवेने नियुक्‍त/पदोन्‍नत झालेल्‍या कर्मचारी/अधिकारी यांना शासकीय/निमशासकीय सेवेत 2 टक्‍के आरक्षणाबाबत. GR क्रमांक:- 1094/68, दिनांक:- 27-05-2002
  20. मागासवर्गीयांच्‍या सेवाभरती व सेवेविषयी आदेश निर्गमित करण्‍यापूर्वी सामान्‍य प्रशासन विभागाची सहमती घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2000/2655, दिनांक:- 10-11-2000
  21. आरक्षित पदांवर मागासवर्गीय कर्मचा-यांची भरती करताना मागासवर्गीय संघटनांकडून उमेदवारांची यादी मागविण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2000/310, दिनांक:- 20-09-2000
  22. आरक्षित पदांवर मागासवर्गीय कर्मचा-यांची भरती करण्‍यासंदर्भात मागासवर्गीय संघटनाना रिक्‍त पदांची माहिती पुरविण्‍याबाबत. उमेदवारांची यादी मागविण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2000/22, दिनांक:- 11-09-2000
  23. आरक्षित पदांवर मागासवर्गीय कर्मचा-यांची भरती करताना मागासवर्गीय संघटनांकडून उमेदवारांची यादी मागविण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2000/2324, दिनांक:- 08-08-2000
  24. आरक्षित पदांवर मागासवर्गीय कर्मचा-यांची भरती करताना मागासवर्गीय संघटनांकडून उमेदवारांची यादी मागविण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2000/46, दिनांक:- 31-07-2000
  25. मागासवर्गीयांच्‍या सेवाभरती व सेवेविषयी आदेश निर्गमित करण्‍यापूर्वी सामान्‍य प्रशासन विभागाची सहमती घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2000/2655, दिनांक:- 18-07-2000
  26. आरक्षित पदांवर मागासवर्गीय कर्मचा-यांची भरती करण्‍याबाबत मागासवर्गीय संघटनाना रिक्‍त पदांची माहिती पुरवीण्‍याबाबत.. CR क्रमांक:- 200/310, दिनांक:- 07-06-2000
  27. आरक्षित पदांवर मागासवर्गीय कर्मचा-यांची भरती करताना मागासवर्गीय संघटनांकडून उमेदवारांची यादी मागविण्‍याबाबत. CR क्रमांक:- 2000/310, दिनांक:- 07-05-2000
  28. अनु.जमातीच्‍या लोकसंख्‍या प्रामुख्‍याने जास्‍त असलेल्‍या ठाणे,नाशिक, धुळे,यवतमाळ,रायगड,चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्‍हयांसाठी वर्ग-3 व वर्ग-4 साठी सेवेत अनु.जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवणेबाबत. GR क्रमांक:- 10, दिनांक:- 22-09-1999
  29. शासकीय,निमशासकीय सेवेतील सरळसेवा भरती व पदोन्‍नतीमधील मागासवर्गीयांचा अनुशेष भरुन काढण्‍यासाठी विशेष भरती मोहिम. CR क्रमांक:- 1095/966, दिनांक:- 28-05-1999
  30. आंतरजातीय विवाह केलेल्‍यांना मिळणा-या सवलतींबाबत. GR क्रमांक:- 1098/151, दिनांक:- 07-05-1999
  31. शासकीय,निमशासकीय सेवेतील सरळसेवा भरती व पदोन्‍नतीमधील मागासवर्गीयांचा अनुशेष भरुन काढण्‍यासाठी विशेष भरती मोहिम. CR क्रमांक:- 1095/966, दिनांक:- 05-04-1999
  32. शासन सेवेत सरळ सेवा भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यान्वित करण्‍यासाठी अनुसरावयाची कार्यपध्‍दती विहित करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1097/31/98, दिनांक:- 16-03-1999
  33. शासकीय,निमशासकीय सेवेतील सरळसेवा भरती व पदोन्‍नतीमधील मागासवर्गीयांचा अनुशेष भरुन काढण्‍यासाठी विशेष भरती मोहिम. CR क्रमांक:- 1095/966, दिनांक:- 10-03-1999
  34. मागासवर्गीयांचा सरळसेवा भरती तसेच पदोन्‍नतीमधील अनुशेष भरुन काढण्‍यासाठी विशेष भरती मो‍हम सुरु करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1095/966, दिनांक:- 01-09-1998
  35. मागासवर्गीयांच्‍या सरळसेवा भरती तसेच पदोन्‍नतीमधील अनुशेष भरुन काढण्‍यासाठी वि‍शेष भरती मोहिम सुरु करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1095/966, दिनांक:- 29-08-1998
  36. शासन सेवेतील मागासवर्गीय/अमागासवर्गीय कर्मचारी/अधिकारी यांची पदोन्‍नती संवर्गात आपापसातील ज्‍येष्‍ठता विनियमित करण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्रं.एलआरव्‍ही/1096/प्र.क्र.32/96, दिनांक:- 20-10-1997
  37. अनु.जमातीची लोकसंख्‍या प्रामुख्‍याने जास्‍त असलेल्‍या ठाणे,नाशिक,धुळे,यवतमाळ,रायगड,चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्‍हयांसाठी वर्ग-3 व वर्ग-4 साठी सेवेत अनु.जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवणेबाबत. GR क्रमांक:- 1093/2167, दिनांक:- 01-09-1997
  38. मागासवर्गीयांच्‍या सरळसेवा भरती तसेच पदोन्‍नतीमधील अनुशेष भरुन काढण्‍यासाठी विशेष भरती मोहिम सुरु करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1095/966, दिनांक:- 01-07-1996
  39. विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय,निमशासकीय सेवेत आरक्षण. GR क्रमांक:- 1094/69, दिनांक:- 26-12-1995
  40. विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय,निमशासकीय सेवेत आरक्षण. GR क्रमांक:- 1094/68, दिनांक:- 15-12-1995
  41. विशेष मागास प्रवर्गाकरिता पदोन्‍नतीमध्‍ये आरक्षण. GR क्रमांक:- 1095/159, दिनांक:- 28-09-1995
  42. एका राज्‍यातून दुस-या राज्‍यात स्‍थलांतरित झालेल्‍या अनु.जाती/जमातीच्‍या कर्मचारी/अधिकारी यांच्‍याबाबत. CR क्रमांक:- 1090/23116, दिनांक:- 24-08-1995
  43. मंडल आयोगाच्‍या शिफारशीनुसार अंमलबजावणीबाबत-वि.जा.,भ.ज.आणि इ.मा.व. यादीमध्‍ये जातींचा समावेश करण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1093/75, दिनांक:- 09-08-1995
  44. मागासवर्गीयांचा सरळसेवा भरती तसेच पदोन्‍नतीमधील अनुशेष भरुन काढण्‍यासाठी विशेष भरती मोहिम सुरु करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 105/966, दिनांक:- 27-07-1995
  45. विशेष मागास प्रवर्गाकरिता पदोन्‍नतीमध्‍ये आरक्षण. GR क्रमांक:- 1094/68/94, दिनांक:- 26-07-1995
  46. विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय,निमशासकीय सेवेत आरक्षण. GR क्रमांक:- 1094/68/94, दिनांक:- 03-07-1995
  47. शासकीय,निमशासकीय इ.सेवेमध्‍ये मागासवर्गीयांकरिता असलेल्‍या विविध सवलती,आरक्षण या आदेशाची अंमलबजावणी करण्‍यास टाळाटाळ,कुचराई करणा-या अधिका-या/कर्मचा-या विरुध्‍द शिस्‍तभंगाची कारवाई. CR क्रमांक:- 1093/697, दिनांक:- 12-06-1995
  48. विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय,निमशासकीय सेवेत आरक्षण. GR क्रमांक:- 1094/68/94, दिनांक:- 02-01-1995
  49. विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय,निमशासकीय सेवेत आरक्षण. GR क्रमांक:- 1094/68, दिनांक:- 08-12-1994
  50. मागासवर्गीयांसाठी आरक्षित पदे. GR क्रमांक:- 1094/57/94, दिनांक:- 05-12-1994
  51. आरक्षित पदांवर अनु.जमातीच्‍या उमेदवारांची भरती करताना अनु.जमातीच्‍या उमेदवारांची यादी मागविण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1094/108, दिनांक:- 17-10-1994
  52. आदिवासी विकास सेवा संवर्गात उच्‍च्‍ा पदावर पदोन्‍नती देण्‍यासाठी निवडसूची तयार करणे व निवडसूचीचे पुनरीक्षण करण्‍यासाठी समिती स्‍थापन करण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1092/15, दिनांक:- 04-10-1994
  53. महाराष्‍ट्र दुय्यम सेवा निवड मंडळ व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळे मागासवर्गीयांच्‍या अनुशेषाअंतर्गत असलेली पदे कक्षेतून वगळण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1093/160, दिनांक:- 16-09-1994
  54. भ.ज.(क),भ.ज.(ड)आणि इ.मा.व.शासकीय व निमशासकीय सेवेमध्‍ये आरक्षण आणि शैक्षणिक सवलतीसाठी क्रिमी-लेअर व जातीचे प्रमाणपत्र देणे. GR क्रमांक:- 1094/86, दिनांक:- 22-06-1994
  55. इतर मागासवर्गीय जातीमधील उन्‍नत आणि प्रगत व्‍यक्‍ती/गट वगळून आरक्षणाचे फायदे देण्‍याबाबत निश्चित करण्‍याबाबत. GR क्रमांक:- 109486, दिनांक:- 16-06-1994
  56. मंडल आयोगाने केलेल्‍या शिफारशीनुसार इतर मागासवर्गीयांना शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षण. GR क्रमांक:- 1093/2167, दिनांक:- 23-03-1994
  57. महाराष्‍ट्र दुय्यम सेवा निवड मंडळ व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळे मागासवर्गीयांच्‍या अनुशेषाअंतर्गत असलेली पदे कक्षेतून वगळण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1093/160, दिनांक:- 15-12-1993
  58. महाराष्‍ट्र दुय्यम सेवा निवड मंडळ व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळे मागासवर्गीयांच्‍या अनुशेषाअंतर्गत असलेली पदे कक्षेतून वगळण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1093/CR 160-93, दिनांक:- 03-12-1993
  59. महाराष्‍ट्र दुय्यम सेवा निवड मंडळ व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळे मागासवर्गीयांच्‍या अनुशेषाअंतर्गत असलेली पदे कक्षेतून वगळण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1093/CR-94-93, दिनांक:- 22-09-1993
  60. महाराष्‍ट्र दुय्यम सेवा निवड मंडळ व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळे मागासवर्गीयांच्‍या अनुशेषाअंतर्गत असलेली पदे कक्षेतून वगळण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1093/CR-94-93, दिनांक:- 19-08-1993
  61. वि.जाती व भटक्‍या जमाती कल्‍याण समिती(1989-90)11 वा अहवाल. CR क्रमांक:- 14/92/CR-22-E-7, दिनांक:- 18-01-1992
  62. मागासवर्गीयांसाठी सरळभरती व पदोन्‍नतीमध्‍ये आरक्षण ठेवणे. GR क्रमांक:- 1091/2551(c)/16-B, दिनांक:- 27-03-1991
  63. शासकीय,निमशासकीय सेवेत आरक्षित पदांवर अनु.जमातीच्‍या उमेदवारांची सरळसेवा भरतीने नियुक्‍ती करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1089/CR-229/89/16-B, दिनांक:- 02-02-1991
  64. मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांचे गोपनीय अहवाल घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1191/574/ई -1, दिनांक:- 28-01-1991
  65. गुणवत्‍तेवर निवड झालेल्‍या मागासवर्गीयांच्‍या गटातील उमेदवारांना आरक्षित असलेल्‍या जागांच्‍या संदर्भात मोजण्‍यात येवू नये याबाबतचा खुलासा. GR क्रमांक:- 1089/2551(B)/16-B, दिनांक:- 25-01-1991
  66. मागासवर्गीयांना शासकीय व निमशासकीय सेवेत पदोन्‍नतीमध्‍ये आरक्षण. GR क्रमांक:- BCC-1089/2251(A), दिनांक:- 23-01-1991
  67. मागासवर्गीय प्रवर्गातील/अल्‍पसंख्‍यांक अधिकारी/कर्मचारी यांचेबाबतीत त्‍यांना कार्यकारी व महत्‍वाच्‍या पदांवर नेमणूका देण्‍याबाबत. CR क्रमांक:- TRF-1191/424 E-1, दिनांक:- 22-01-1991
  68. शासकीय सेवेत मागासवर्गीय कर्मचारी/अधिकारी यांची गा-हाणी/निवेदन यांचेवर विनाविलंब कार्यवाही करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1086/573/16-B, दिनांक:- 12-10-1990
  69. शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षित पदांवर मागासवर्गीयांची भरती करण्‍याबाबत सरळ सेवा भरतीचा अनुशेष भरुन काढण्‍यासाठी खास प्रयत्‍न. CR क्रमांक:- 1089/CR-229/89, दिनांक:- 23-03-1990
  70. शासकीय सेवेत वर्ग-3 व वर्ग-4 च्‍या पदांवर वि.जा. व भ.ज.च्‍या उमेदवरांसाठी विहित केलेल्‍या प्रमाणात भरती,बढती,आरक्षण व अनुशेष याबाबतच्‍या शासकीय धोरणाची अंमलबजावणी. CR क्रमांक:- 1090/250/CR-32/M-8, दिनांक:- 17-02-1990
  71. वर्ग 3 व वर्ग 4 मधील पदांवर सरळसेवा प्रवेशाने उमेदवारांची भरती करताना मुलाखतीसाठी समाजकल्‍याण अधिकारी, आदिवासी विकास आधिकारी, प्रकल्‍प अधिकारी यांना बोलाविण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1089/CR-326/89, दिनांक:- 24-10-1989
  72. मागासवर्गीयांसाठी राखून ठेवलेली पदे तशीच पुढे चालू ठेवण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1089/4663/CR-353, दिनांक:- 07-10-1989
  73. शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षित पदांवर मागासवर्गीयांची भरती करण्‍याबाबत सरळ सेवा भरतीचा अनुशेष भरुन काढण्‍यासाठी खास प्रयत्‍न. CR क्रमांक:- 1089/प्रक्र229/89, दिनांक:- 05-10-1989
  74. शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षित पदांवर मागासवर्गीयांची भरती करण्‍याबाबत सरळ सेवा भरतीचा अनुशेष भरुन काढण्‍यासाठी खास प्रयत्‍न. CR क्रमांक:- 1089/CR-229/89, दिनांक:- 30-09-1989
  75. अनु.जमातीसाठी आरक्षित असलेल्‍या पदावर नियुक्‍ती करण्‍यासाठी आदिवासी उमेदवारांची यादी मागविण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1089/21859/CR-808, दिनांक:- 16-09-1989
  76. शासकीय सेवेत मागासवर्गीयांसाठी आरक्षित पदे. CR क्रमांक:- BCC-1088/1810/263, दिनांक:- 15-09-1989
  77. शासकीय निमशासकीय सेवेत आरक्षित पदांवर मागासवर्गीयांची भरती करण्‍याबाबत. CR क्रमांक:- BCC-1089/CR-229, दिनांक:- 11-08-1989
  78. शासकीय निमशासकीय सेवेत आरक्षित पदांवर मागास वर्गीयांची भरती. GR क्रमांक:- 2589/CR-219/89, दिनांक:- 05-08-1989
  79. शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षित पदांवर मागासवर्गीयांची भरती करण्‍याबाबत सरळ सेवा भरतीचा अनुशेष भरुन काढण्‍यासाठी खास प्रयत्‍न. CR क्रमांक:- 1089/CR-221/09/16-B, दिनांक:- 12-07-1989
  80. शासकीय सेवेमध्‍ये मागासवर्गीयांसाठी असलेले आरक्षण पुढे चालू ठेवण्‍यास मुदतवाढ. GR क्रमांक:- 1086/2711/CR-343, दिनांक:- 12-06-1989
  81. आरक्षित पदांवर मागासवर्गीय कर्मचा-यांची भरती करताना मागासवर्गीय संघटनांकडून उमेदवारांची यादी मागविण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1089/212(CR - 74)(89)16-B, दिनांक:- 10-05-1989
  82. अनु.जाती आणि अनु.जमातीतील उमेदवारांना वर्ग-3 व वर्ग-4 च्‍या पदांकरिता आरक्षण. CR क्रमांक:- 32813, दिनांक:- 23-03-1989
  83. वर्ग 3 व वर्ग 4 मधील पदांवर सरळसेवा प्रवेशाने उमेदवारांची भरती करताना मुलाखतीसाठी समाजकल्‍याण अधिकारी, आदिवासी आधिकारी आणि प्रकल्‍प अधिकारी यांना बोलाविण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1088/CR-3189/16- B, दिनांक:- 15-03-1989
  84. शासकीय सेवेत मागासवर्गीयांसाठी आरक्षित पदे. CR क्रमांक:- 1088/1810/263, दिनांक:- 01-03-1989
  85. मूळ कार्यालयाचे विभाजन करुन त्‍याची प्रशासकीय सोयीच्‍या दृष्‍टीने अनेक कार्यालयात विभाजन केल्‍यानंतर मूळ कार्यालयात असलेल्‍या मागासवर्गीयांची भरती/बढतीबाबत. CR क्रमांक:- 1186/221, दिनांक:- 23-02-1989
  86. शासकीय सेवेत सरळसेवा प्रवेशाने भरती करताना राज्‍यातील मागासवर्गीयांसाठीच राखून ठेवलेली आरक्षित पदे अधिसूचित करणेबाबत. CR क्रमांक:- 1183/118/168, दिनांक:- 26-01-1989
  87. आदिवासी क्षेत्रातील दुर्गम क्षेत्रात काम करणा-या शासकीय कर्मचा-यांना प्रोत्‍साहन भत्‍ता देणेबाबत. GR क्रमांक:- 1084/CR-149, दिनांक:- 24-01-1989
  88. वर्ग 3 व वर्ग 4 मधील पदांवर सरळसेवा प्रवेशाने उमेदवारांची भरती करताना मुलाखतीसाठी निवड समितीवर प्रकल्‍प अधिकरी, एकात्मिक आदिवासी विकास अधिकारी आणि विकास अधिकारी यांना बोलाविण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1084/177/CR-12/84, दिनांक:- 01-01-1988
  89. शासकीय सेवेत मागासवर्गीयांसाठी असलेल्‍या आरक्षणाबाबतचे आदेशांची अंमलबजावणी. GR क्रमांक:- 1085/2988/16 ब, दिनांक:- 13-08-1986
  90. शासन सेवेत मागासवर्गीयांसाठी आरक्षण-सेवायोजन कार्यालये,समाजकल्‍याण अधिकारी व जिल्‍हा प्रकल्‍प अधिकारी यांजकडे राखीव पदासाठी मागणीपत्र पाठविण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1084/927, दिनांक:- 29-12-1984
  91. वर्ग 3 वर्ग 4 मधील पदांवर सरळसेवा प्रवेशाने उमेदवारांची भरती करताना मुलाखतीसाठी आदिवासी विकास अधिकारी,प्रकल्‍प अधिकारी यांना बोलाविण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1084/177/16-ब, दिनांक:- 17-09-1984
  92. वर्ग 3 व वर्ग 4 मधील पदांवर सरळसेवा प्रवेशाने उमेदवारांची भरती करताना मुलाखतीसाठी जिल्‍हा आदिवासी अधिकारी यांना बोलाविण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1084/177/168, दिनांक:- 24-05-1984
  93. सामाजिक अत्‍याचारांना बळी पडलेल्‍या अनु.जाती/जमाती इ.कुटुंबातील व्‍यक्‍तींची शासकीय/निमशासकीय सेवेतील वर्ग-3 व 4 च्‍या पदांवर प्राधान्‍य देऊन नियुक्‍ती करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1082/2298/CR-62, दिनांक:- 01-10-1983
  94. आरक्षित पदांवर मागासवर्गीय कर्मचा-यांची भरती करताना मागासवर्गीय संघटनांकडून उमेदवारांची यादी मागविण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1083/CR143/83, दिनांक:- 28-09-1983
  95. आरक्षित पदांवर मागासवर्गीय कर्मचा-यांची भरती करताना मागासवर्गीय संघटनांकडून उमेदवारांची यादी मागविण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1082/CR460, दिनांक:- 06-04-1983
  96. शासकीय सेवेत मागासवर्गीयांकरिता आरक्षण-भरती वर्षात असलेल्‍या एकूण रिक्‍त पदापैकी 50 टक्‍के नवीन पदांकरिता व वाढीव आरक्षणाकरिता असलेल्‍या मर्यादा. GR क्रमांक:- 1082/1777, दिनांक:- 06-01-1983
  97. अनु.जाती,अजु.जमाती व विमुक्‍त व भटक्‍या जमातीच्‍या उमेदवारांना मुलाखतीची व नेमणूकीची पत्रे एक महिना अगोदर पाठविण्‍याबाबत. CR क्रमांक:- 1081-418, दिनांक:- 14-05-1982
  98. अल्‍पसंख्‍यांक व मागासवर्गीय शासकीय कर्मचा-यांच्‍या कार्यकारी पदांवरील नियुक्‍ती संबंधी. CR क्रमांक:- 1081/164/cm-12, दिनांक:- 27-09-1981
  99. मागासवर्गीयांसाठी शासकीय सेवेतील आरक्षण आरक्षित पदांसाठी मागासवर्गीय उमेदवार एखाद्या वर्षी उपलब्‍ध नसल्‍यास पुढील वर्षात वाढीव आरक्षण लागू करणे. GR क्रमांक:- 1078/831, दिनांक:- 14-04-1981
  100. मागासवर्गीय आणि अल्‍पसंख्‍यांक शासकीय कर्मचा-यांच्‍या सेवांचा कार्यकारी पदावर वापर होणेबाबत. CR क्रमांक:- 1080, दिनांक:- 03-12-1980

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला शासकीय निमशासकीय सेवेत मागासवर्गीयांकरीता आरक्षण.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.