We are also on YouTube! Subscribe

वैद्यकिय प्रतिपूर्ती बाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

वैद्यकिय प्रतिपूर्ती बाबत.

शासन निर्णय

  1. बलवंत इ न्स्टिटयुट ऑफ न्‍युरो सर्जरी आणी इन्‍टेन्‍सीव्‍ह ट्रॉमा केअर सोलापुर या रुग्‍णालयास वैदकिय खर्च प्रतिपुर्ती शासन मान्‍यता देणेबाबत. GR क्रमांक:- क्र एमएजी 2008/प्रक्र 169/आरोग्‍य, दिनांक:- 29-06-2008
  2. जीवनदायी आरोग्‍य योजने अंतर्गत खाजगी रुग्‍णालयाला मान्‍यता देण्‍याबाबत प्राचेत मेडिकल फाऊंडेशन व्‍दारा संचलित प्राचेत हॉस्पिटल नांदेड. GR क्रमांक:- क्र जिआयो 2007/प्रक्र 260/आरोग्‍य 6, दिनांक:- 26-06-2008
  3. जीवनदायी आरोग्‍य योजने अंतर्गत खाजगी रुग्‍णालयाला मान्‍यता देण्‍याबाबत आबासाहेब बेडसे र्चरिटेबल ट्रस्‍ट पनवेल यांचे लाइफ लाईन हॉस्पिटल पनवेल जिल्‍हा रायगड. GR क्रमांक:- क्र जिआयो 2008/ प्रक्र 208/आरोग्‍य 6, दिनांक:- 24-06-2008
  4. जीवनदायी आरोग्‍य योजनेअंर्गत खाजगी रुग्‍णालयांना मान्‍यता देण्‍याबाबत स्‍पंदन हार्ट इन्‍स्‍टीयुइ आणी रिसर्च सेंटर नागपुर. GR क्रमांक:- क्र जिआयो 2008/प्रक्र 223/आरोग्‍य 6, दिनांक:- 20-06-2008
  5. जिल्‍हा परीषदांनी आपल्‍या स्‍वतःच्‍या नीधीतून कॅन्‍सर,हदयरोग व किडनी अशा दुर्धर रोगाने पिडीत असलेल्‍या रुग्‍णांना आर्थिक मदत देण्‍याकरीता तरतूदीची मर्यादा वाढविण्‍याबाबत. GR क्रमांक:- एलएफसी/2006/ प्र.क्र.4824/ वित्‍त-3, दिनांक:- 08-02-2007
  6. जिल्‍हा परीषदांनी आपल्‍या स्‍वतःच्‍या निधीतून आर्थिक मदत देण्‍याकरीता हृदयरोग,किडनी,कॅन्‍सर या दुर्धर आजारामध्‍ये इतर सर्व प्रकारच्‍या कॅन्‍सरच्‍या समावेश करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एलएफसी/2006 /प्र.क्र. 4798/ वित्‍त-3, दिनांक:- 15-12-2006
  7. राज्‍य शासकीय अधिका-यांना वैद्यकीय तपासणी सुविधा महाराष्‍ट्र राज्‍य वैदयकिय देखभाल नियम 1961. GR क्रमांक:- एमएजी/1098/ प्र.क्र.220/आरोग्‍य/3, दिनांक:- 31-08-2006
  8. लोटस हॉस्पि. आणि रिसर्च सेंटर कोल्‍हापूर या खाजगी संस्‍थेस शासन मान्‍यता देण्‍याबाबत. GR क्रमांक:- एमएजी/2306/312/ प्र.क्र.221/आरोग्‍य-3, दिनांक:- 30-08-2006
  9. वोकहार्ड हॉस्पि. मुंबई या संस्‍थेस शासकीय कर्मचारी व त्‍यांच्‍या कुटुंबियांना ऑर्थोपॅडिक, मेंदू व मनक्‍याचे विकारावरील शस्‍त्रक्रिया करुन घेण्‍यास मान्‍यता. GR क्रमांक:- एमएजी/2005/965/ प्र.क्र.272/आरोग्‍य-3, दिनांक:- 27-07-2006
  10. मुत्रपिंड प्रतिरोपन शस्‍त्रक्रिया पूर्व व शस्‍त्रक्रियेनंतर करण्‍यात येणा-या डायलीसीस या उपचारावरील खर्चाची प्रतिपुर्ती अनुज्ञेय ठरविण्‍याबाबत. GR क्रमांक:- वैखप्र/2006/ प्र.क्र.195/आरोग्‍य-3, दिनांक:- 13-07-2006
  11. बालाजी हॉस्पि. भायखळा मुंबई या खाजगी संस्‍थेस शासन मान्‍यता देण्‍याबाबत. GR क्रमांक:- एमएजी/2005/ 1295 / प्र.क्र.423/ आरोग्‍य-3, दिनांक:- 05-06-2006
  12. ऋशिकेश मेडिकल फाऊन्‍डेशन आणि रिसर्च सेंटर,नाशिकया संस्‍थेस वेदयकिय खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्‍याच्‍या दृष्‍टीने शासन मान्‍यता देण्‍याबाबत. GR क्रमांक:- एमएजी /2005/309/ प्र.क्र.128/ आरोग्‍य-3 एमएजी/ 2005 / 309 / प्र.क्र. 128/ आरोग्‍य-3, दिनांक:- 01-06-2006
  13. सर्व प्रकारच्‍या कॅन्‍सरचा समावेश करणे व 5 गंभीर आजावरील खर्च भागविण्‍यासाठी रु.1,00,000 एवढया अग्रीमाची मर्यादा 1,50,000 पर्यन्‍त वाढविणेबाबत. GR क्रमांक:- एमएजी/2005/ प्र.क्र.251 आ/3, दिनांक:- 10-02-2006
  14. सचिव सार्वजनिक आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण हे पदनाम घोषित करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एनआरएचएन/2005/ 283 /प्र.क्र.29/ 2005आस्‍थापना, दिनांक:- 02-02-2006
  15. निरनिराळया वैद्यकिय सुविधासाठी आकारण्‍यात येणा-या शुल्‍कदरा मध्‍ये वाढ करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एएमसी/2003/ CR/128/प्रशासन/2, दिनांक:- 29-03-2005
  16. वोकहार्ट हॉस्पि. लि. नागपूरया खाजगी संस्‍थेस राज्‍य शासकीय कर्मचारी व त्‍यांच्‍या कुटूंबियांना हदय विकारावरील शस्‍त्राक्रिया करुन घेण्‍यास शासन मान्‍यता देण्‍याबाबत. GR क्रमांक:- MAG/2705/245/ CR/87/Health/3, दिनांक:- 23-03-2005
  17. हृदय विकारावरील शस्‍त्रक्रिया करुन घेण्‍यासाठी बिसने हार्ट क्लि. आणि हॉस्पि. नागपूरया खाजगी रुग्‍णालयास शासन मान्‍यता देणेबाबत. GR क्रमांक:- MAG/2003/2889/ CR/278/Health/3, दिनांक:- 21-03-2005
  18. शासकीय कर्मचा-यानी व त्‍याच्‍या कुटूंबियांनी आकस्मिक निकडीच्‍या प्रसंगी घेतलेल्‍या खाजगी रुग्‍णालयातील आंतररुग्‍ण उपचाराच्‍या वैदयकिय खर्चाच्‍या मंजूरीबाबत. GR क्रमांक:- MAG/2005/9/ CR/1/Health/3, दिनांक:- 19-03-2005
  19. शालेय आरोग्‍य तपासणी कार्यक्रम 2005-06 विदयार्थ्‍यावर हदय शस्‍त्राक्रिया करण्‍यासाठी पुरवणी मागणीदवारे प्राप्‍त झालेले अनुदान उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत. GR क्रमांक:- शाआत/2005/ CR/280कु.क.2, दिनांक:- 23-02-2005
  20. जीवनदायी आरोग्‍य योजने अंतर्गत खाजगी रुग्‍णालयाला मान्‍यता देण्‍याबाबत डॉ.राघोजी किडनी हॉस्पि. आणि रिसर्च सेंटर सोलापूर. GR क्रमांक:- MAG/2003/2183/ CR/280/Health/3, दिनांक:- 01-02-2005
  21. क्रिसेंट नर्सिंग होम आणि इन्‍टेन्‍सीव्‍ह कार्डिक केयर युनिट नागपूर. GR क्रमांक:- MAG/2003/2176/ CR/271/Health/3, दिनांक:- 21-01-2004
  22. वैदयकिय खर्चाच्‍या प्रतिपूर्तीच्‍या प्रयोजनार्थ अवलंबित्‍व ठरविण्‍यासाठी उत्‍पन्‍नावरील मर्यादा सुधारण्‍याबाबत शासकीय कर्मचा-यांचे आईवडील आणि अविवाहित व घटस्‍फोटीत बहीणीसंदर्भात. GR क्रमांक:- MAG/1099/ CR/220/99/Health/3, दिनांक:- 20-02-2003
  23. वाळवेकर नर्सिंग होम स्‍त्री रोग व प्रसुती विनारण केन्‍द्र या संस्‍थेस मान्‍यता देणेबाबत सोलापूर. GR क्रमांक:- MAG/1000/ CR/199/Health/3, दिनांक:- 04-12-2001
  24. शुयरटेक हॉस्पि. आणि रिसर्च सेंटर या संस्‍थेस शासकीय कर्मचारी व त्‍याच्‍या कुटूंबियांना 6 विशिष्‍ट आजारावरील उपचाराकरीता व त्‍या अनुषंगाने उदभवणा-या उपचारासाठी शासन मान्‍यता देण्‍याबाबत. GR क्रमांक:- MAG/1099/ CR/214/Health/3, दिनांक:- 21-11-2001
  25. शासकीय कर्मचारी व त्‍याच्‍या कुटूंबियांना अँजिओग्राफी व कार्डिक सर्जरी वरील उपचार करण्‍याकरीता हिलींग टच अँजिओग्राफी अँण्‍उ कार्डिक रिसर्च सेंटर प्राईवेट लि नाशिक या संस्‍थस शासन मान्‍यता देण्‍याबाबत.. GR क्रमांक:- MAG/2001/ CR/182/Health/3, दिनांक:- 20-11-2001
  26. रक्‍ताच्‍या कर्क रोगावरील उपचार व औषधोपचारासाठी हेमोहॉलीजी क्लि. प्रयोगशाळा व रुग्‍णालय नागपूर या संस्‍थेस मान्‍यता देणेबाबत. GR क्रमांक:- MAG/1094/ CR/31/Health/3, दिनांक:- 11-10-2001
  27. कमाल मर्यादा 75000 अग्रीमाची मर्यादा 1,00,000/- पर्यंत वाढविण्‍याबाबत. GR क्रमांक:- MAG/1095/ CR/45/Health/3, दिनांक:- 05-10-2001
  28. कॅन्‍सरवरील उपचारासाठी औषधोपचारासाठी उध्‍दव मेमोरियल हॉस्पि.नाशिक या संस्‍थेस शासन मान्‍यता देण्‍याबाबत. GR क्रमांक:- MAG/10.00/ CR/149/Health/3, दिनांक:- 05-10-2001
  29. घंतोली नागपूर येथे आवंती इन्‍स्‍ट. ऑफ कॉरदिऑलॉजी या रुग्‍णालयास मान्‍यता देण्‍याबाबत. GR क्रमांक:- MAG/01/ CR.198/Health/3, दिनांक:- 31-08-2001
  30. वैदयकिय सुवि धासाठी आकारण्‍यात येणा-या शुल्‍क दरामध्‍ये वाढ करण्‍याबाबत. GR क्रमांक:- जिरुफी-10.00/ प्र.क्र.90 /2000 आरोग्‍य /3, दिनांक:- 10-07-2001
  31. सुश्रुत हॉस्‍पीटल अण्‍ड रिसर्च सेंटर शासन मान्‍यता. GR क्रमांक:- एमएजी2001 /प्रक्र 232 आरोग्‍य-3, दिनांक:- 29-06-2001
  32. हदय रोगावरील शस्‍त्रक्रिया व उपचारासाठी कुष्‍णाजी हार्ट फौडेशन डॉण्‍ इनामदार हॉस्‍पीटल पूणे या संस्‍थेस मान्‍यता देणेबाबतण्‍. GR क्रमांक:- एमएजी / 10.00 /प्रक्र 201 आरोग्‍य-3, दिनांक:- 29-06-2001
  33. किडनी हदयरोग व मेंदू वरील उपचारासाठी मराठावाडा मेडीकल एन्‍ड रिसर्च इ‍न्स्टिटयूट या संस्‍थेस शासन मान्‍यता देणेबाबत. GR क्रमांक:- एमएजी /10.00 प्रक्र 73 आरोग्‍य-3, दिनांक:- 18-06-2001
  34. सांगली येथील म्‍हशाळकर शिंदे आथौपिडक सेंटर हॉस्पिटल या संस्‍थेस शासन मान्‍यता देण्‍याबाबत. GR क्रमांक:- एमएजी /20.01/ प्रक्र 24 आरोग्‍य 3, दिनांक:- 08-05-2001
  35. 6 विशिष्‍ट आजारावरील उपचारासाठी शुअरटेक अपोलो मेडीकल सेंटर नागपूर या संस्‍थेस मान्‍यता देण्‍याबाबत. GR क्रमांक:- एमएजी 1099 प्रक्र 214 आरोग्‍य 3, दिनांक:- 21-04-2001
  36. कमाल रु 75000/- अग्रिमाची मर्यादा रु 100000/- पर्यत वाढविण्‍याबाबत. GR क्रमांक:- mag/1095- cr-45-Health -3, दिनांक:- 04-07-2000
  37. शासकीय कर्मचारी यांना आकस्मिक निकडीच्‍या प्रसंगी खाजगी रुग्‍णालयात घेतलेल्‍या औषधोपचाराच्‍या खर्चाच्‍या प्रतिपूर्तीबाबत मार्गदर्शक तत्‍वे. GR क्रमांक:- mag/1095/ cr-45-95 Health -3, दिनांक:- 04-07-2000
  38. सोलापूर किडणी केअर आणि रिसर्च सोलापूर या संस्‍थेस शासन मान्‍यता देणेबाबत. GR क्रमांक:- एमएजी 1099 सीआर 337, दिनांक:- 17-02-2000
  39. शासकीय कर्मचारी यांना निकडीच्‍या परिस्‍थीतीत खाजगी उपचारांसाठी केलेल्‍या वैदयकिय खर्चाच्‍या प्रतिपूर्तीसंदर्भात तसेच शासकीय रुग्‍णालयात अनुज्ञेय असलेल्‍या वैदयकिय प्रतिपूर्ती देयके सादर करण्‍याची मार्गदर्शक तत्‍वे. GR क्रमांक:- एमएजी 1099 प्रक्र 240 99 आरोग्‍य 3, दिनांक:- 30-08-1999
  40. परदेशात घेतलेल्‍या वैदयकिय उपचारावर आणि भारतामध्‍ये विशेषतज्ञांकडून घेतलेल्‍या वैदयकिय उपचारावर केलेल्‍या वैदयकिय खर्चाची प्रतिपूर्ती तसेच अग्रीम देण्‍याबाबत मार्गदर्शक तत्‍वे. GR क्रमांक:- एमएजी 1099 प्रक्र 238 आरोग्‍य 3, दिनांक:- 21-08-1999
  41. प्रसुतीसाठी झालेल्‍या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्‍याबाबत. GR क्रमांक:- एमएजी 1099 प्रक्र 237 आरोग्‍य 3, दिनांक:- 21-08-1999
  42. माजी विधानमंडळ सदस्‍याना वै.सुवीधा लागू करणे. GR क्रमांक:- एमएजी 1099 प्रक्र 221 आरोग्‍य 3, दिनांक:- 19-08-1999
  43. मधुमेह आजारावरील औषधौपचार चालू ठेवण्‍यासाठी दरवर्षी द्यावे लागणारे प्रमाणपत्र ऐकत्रित आदेश. GR क्रमांक:- एमएजी 1099 प्रक्र 219 आरोग्‍य 3, दिनांक:- 17-08-1999
  44. कृत्रिम यंत्राची खरेदी दुरूस्‍ती इ.वरील खर्चाची. GR क्रमांक:- एमएजी 1099 प्रक्र 218 आरोग्‍य 3, दिनांक:- 16-08-1999
  45. वैद्यकीय खर्चाची प्रति पूर्ती. GR क्रमांक:- एमएजी 1099 प्रक्र 40 आरोग्‍य 3, दिनांक:- 29-07-1999
  46. 'ड'प्रपत्रातील खाजगी रूग्‍णालयाच्‍या नोदणी क्र.नमूद करण्‍याची अट शिथिल करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एमएजी 1099 प्रक्र 126 आरोग्‍य 3, दिनांक:- 28-06-1999
  47. वैद्यकीय खर्चाची प्रति पूर्ती. GR क्रमांक:- 1084/116/सीआर 41/99/ आरोग्‍य -3, दिनांक:- 01-03-1999
  48. शासन विनिर्दिष्‍ट 23 आकस्मिकता असलेल्‍या आजारातील आजार प्रमाणित करण्‍याचे अधिकार प्रदान करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एमएजी1099/प्रक्र 14 आरोग्‍य 3, दिनांक:- 25-02-1999
  49. राज्‍य शासकीय अधिका-यांना वैद्यकीय तपासणी सुवीधा. GR क्रमांक:- एमएजी 1098प्रक्र 220/ आरोग्‍य -3, दिनांक:- 01-12-1998
  50. हृदय शस्‍त्रक्रियांची प्रकरणे ह्दय उपमार्ग शस्‍त्रक्रीया एंजिओप्‍लास्‍टी शस्‍त्रक्रिया मुत्रपिंड प्रतिरोपण शस्‍त्रक्रिया व रक्‍ताचा कर्करोग यावरील औषधोपचार किंमती औषधे उपकरणे इत्‍यादी साठी लागणारा खर्च भागवि णे साठी शासकीय कर्मचा-यांना मिळणा-या वैद्यकीय स. GR क्रमांक:- एमएजी/1095/सीआर45/आरोग्‍य 7, दिनांक:- 15-11-1997
  51. शासकीय कर्मचा-यांच्‍या व त्‍यांच्‍या कुंटुबियांच्‍या औषधोपचारासाठी सुवीधा/तरतुदीमध्‍ये सुधारणा. GR क्रमांक:- एमएजी/1096/सीआर 45 /96 /आ 7, दिनांक:- 09-08-1996
  52. कंबाला हिल हॉस्पिटल व हार्ट इन्‍स.मुंबई शासकिय कर्मचारी व त्‍याच्‍या कुटुंबियांना ओपन हार्ट सर्जरी बायपास कॉरोनरी सर्जरीच्‍य उपचारार्थ कंबाला हिल हॉस्पिटल व हार्ट इन्‍स्‍टीटयूट मुबई या संस्‍थेस शासन मान्‍यता देणेबाबत. GR क्रमांक:- एमएजी 1095/63 सीआर 48 24 आ 7, दिनांक:- 16-08-1995
  53. वैद्यकीय खर्चाची प्रति पूर्ती देयके महाराष्‍ट्र सेवा (वैदयकिय देखभाल) नियम 1961 व त्‍या नियमामध्‍ये वेळोवेळी केलेल्‍या सुधारणेनुसार वैदयकिय खर्चाची प्रतिपूर्ती देयके. CR क्रमांक:- एमएजी 1095 सीआर 31 95 आरोग्‍य 7, दिनांक:- 08-08-1995
  54. महाराष्‍ट्र राज्‍य सेवा शासकीय कर्मचा-यांच्‍या व त्‍यांच्‍या कुंटुबियांच्‍या कॅन्‍सरवरील औषधोपचारासाठी महाराष्‍ट्रातील संस्‍थांना मान्‍यता. GR क्रमांक:- MAG/1086/4907/आ/9, दिनांक:- 01-09-1987
  55. शासकीय कर्मचा-यांना वैद्यकीय सुविधा. GR क्रमांक:- MAG/1083/4119/PH-9, दिनांक:- 21-08-1985
  56. कोतवाल मेडीकल अटेंडन्‍स रूल्‍स 1961. CR क्रमांक:- KOT/4770/88130/SI, दिनांक:- 06-02-1971

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला वैद्यकिय प्रतिपूर्ती बाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.