थोडक्यात माहिती:-
प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करणे बाबत.शासन निर्णय
- उपआयुक्त (पुनर्वसन) व जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत. CR क्रमांक:- शासन परिपत्रक क्रमांक ः सुविधा-2011/प्र.क्र.128/र-1, दिनांक:- 22-03-2011
- महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1999 मध्ये सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक - आरपीए-0410/प्र.क्र.146/र-1, दिनांक:- 12-11-2010
- कोयना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन कामांमध्ये शासन स्तरावरुन शिफारसी करण्यासाठी समिती गठित करणेबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक आरपीए 3507/प्र.क्र.164/भाग-1/र-4, दिनांक:- 13-10-2010
- महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणावर अशासकीय निमंत्रित सदस्यांची नेमणूक करणेबाबत. GR क्रमांक:- आरपीए/2006/प्रक्र/159/र1, दिनांक:- 21-08-2007
- प्रकल्पग्रस्तांचे पुनवर्सन लाभक्षेत्र असलेल्या प्रकल्पांमूळे (पाटबंधारे प्रकल्प)बाधित व्यक्तिंना पुनर्वसनाच्या देय सुविधांबाबत. GR क्रमांक:- आरपीए/2006/प्रक्र/1(3)र1, दिनांक:- 17-04-2006
- प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन लाभक्षेत्र नसलेल्या प्रकल्पांमूळे (पाटबंधारे प्रकल्पाव्यतिरिक्त अन्य प्रकल्प) बाधित व्यक्तिंना पुनर्वसनाच्या देय सुविधाबाबत. GR क्रमांक:- आरपीए/2006/प्रक्र/1(4)र1, दिनांक:- 17-04-2006
- प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन - गा-हाणे निराकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत. GR क्रमांक:- आरपीए/2006/प्रक्र/1(9)र1, दिनांक:- 17-03-2006
- प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन - जिल्हा तसेच विभागस्तरावर पुनर्वसन समित्या स्थापन करणेबाबत. GR क्रमांक:- आरपीए/2006प्रक्र/1(8)र1, दिनांक:- 17-03-2006
- प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन - आधि पुनर्वसन मग धरण/प्रकल्प या धोरणाची अंमलबजावणी हे तत्व प्रत्यक्षात आणण्याबाबत. GR क्रमांक:- आरपीए/2006/प्रक्र/1/(6)र1, दिनांक:- 17-03-2006
- प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणावर अशासकीय निमंत्रित सदस्यांची नेमणूक करणेबाबत. GR क्रमांक:- आरपीए/2006/प्रक्र/1/(7)र1, दिनांक:- 17-03-2006
- प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन स्वतंत्र पुनर्वसन यंत्रणेचे अधिकार व कर्तव्ये. GR क्रमांक:- आरपीए/2006/प्रक्र/1/(5)र1, दिनांक:- 17-03-2006
- प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन - स्वतंत्र पुनर्वसन यंत्रणा, या यंत्रणेसाठी निधी तसेच सोयी/सुविधा उपलब्ध करणेबाबत. GR क्रमांक:- आरपीए/2006/प्रक्र/1(2)र1, दिनांक:- 17-03-2006
- प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन - महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करणेबाबत. GR क्रमांक:- आरपीए/2006/प्रक्र/1(1)र1, दिनांक:- 17-03-2006
संबंधित पोस्ट
Source:
Maha e GR
सूचना
ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करणे बाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !