We are also on YouTube! Subscribe

अधिकार अभिलेख वारस तपासबाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

अधिकार अभिलेख वारस तपासबाबत.

शासन निर्णय

  1. अधिकार अभिलेख विषयक विविध गाव नमुन्यातील नोंदवह्या अद्ययावत ठेवण्याबाबत.. CR क्रमांक:- एस-30/2014/प्र.क्र.273/ज-1, दिनांक:- 05-03-2015
  2. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 यात आणखी सुधारणा करण्याकरीता अधिनियम. CR क्रमांक:- RNI No.MAHBIL/2009/35530, दिनांक:- 30-06-2014
  3. लोकाभिमुख महसूल प्रशासन कार्यपद्धतीचे सुलभिकरण व नागरिक केंद्रित महसूल प्रशासनासाठी नोंदी अर्जाचे संनियंत्रण करणेबाबत. CR क्रमांक:- संकीर्ण 2010/प्र क्र 352/ल 6, दिनांक:- 15-07-2010
  4. 7/12 उतारा व इतर अभिलेख्‍यात होणारे अनधिकृत फेरबदल व त्‍याबाबत उपाययोजना करणे. GR क्रमांक:- क्र लोअप्र 2007/प्रक्र221/ल6, दिनांक:- 30-07-2008
  5. माती परिक्षणाच्‍या पृथकरणाच्‍या नोंदी 7/12 उता-यावर घेणे. GR क्रमांक:- संकीर्ण/1007/प्र.क्र.343/ल-6, दिनांक:- 08-09-2007
  6. राजस्‍व अभियान (1 सप्‍टेंबर ते 30 नोव्‍हेंबर 2002) - दि. 7.12.2002 रोजी प्रत्‍येक सजामध्‍ये 7/12 उतारा वाटपाचे मा. मुख्‍यमंत्री यांचे आदेश व दिनांक 1 ऑगस्‍ट 2002 रोजी जाहिर करण्‍यात आलेले महसूल दिनाचे संकल्‍प. CR क्रमांक:- संकर्ण-1002/गावनमुना नं. 7/12/प्र.क्र.-246/L-6, दिनांक:- 03-12-2002
  7. महाराष्‍ट्र जमिन महसूल अधिकार अभिलेख (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे नियम 1971 च्‍या नियम 31 नुसार करावयाची कार्यवाही. CR क्रमांक:- क्रमांक पीकपहाणी /1001/प्र.क्र/470/ल-6, दिनांक:- 15-03-2002
  8. ज्‍या खातेदाराच्‍या खात्‍यात अगर 7/12 मध्‍ये बदल झालेला आहे अशा खातेदाराला बदल झालेल्‍या 7/12 चे उतारे तात्‍काळ तयार करुन प्रथम देण्‍याबाबत. CR क्रमांक:- एस/1495/प्र.क्र./ 408/L-6, दिनांक:- 30-10-1995
  9. संगणकाद़्वारे दिलेल्‍या अभिलेख 7/12 उतारा व त्‍या संबंधी फेरफार नोंदवहीतील प्रमाणित नोंदीच्‍या प्रतीच्‍या कायदेशीर दर्जा व पुरवठा मुल्‍याबाबत. CR क्रमांक:- संकर्ण -1095/प्र.क्र. 176 L-1, दिनांक:- 11-07-1995
  10. पीक कापणी प्रयोगासाठी देण्‍यात येणा-या श्रमीक सेवा मजुरी दरात वाढ करण्‍याबाबत. GR क्रमांक:- सांख्यिकी -7090/23100/सीआर 88/11 अे, दिनांक:- 27-06-1995
  11. आदिवासी, मागासवर्गीय व अल्‍प भूधारकांना वाटप करण्‍यात येणा-या गायी, म्‍हैशी, पारडया व वळू इ. सवलतीच्‍या नोंदी ठेवण्‍याबाबत. CR क्रमांक:- नोदणी-1092/प्र.क्र./249/ई-10, दिनांक:- 14-10-1992
  12. 'लक्ष्‍मी मुक्‍ती' मालमत्‍तेमध्‍ये महिलांचा हिस्‍सा 7/12 उता-यात पुरुषांबरोबर स्त्रियांच्‍या मालकी हक्‍काची नोंद होणेबाबत. CR क्रमांक:- एस-14/216816/प्र.क्र.458/L-6, दिनांक:- 06-10-1992
  13. आदिवासी, मागास वर्गीय व अल्‍प भुधारकांना वाटप करण्‍यात येणा-या गायी, म्‍हैशी, पारडया व वलू इ. सवलतीबाबतच्‍या नोंदी ठेवण्‍याबाबत. CR क्रमांक:- नोंदणी-1092-प्र.क्र.249/ई-10, दिनांक:- 25-08-1992
  14. जमिन महसुल अधिनियम 1966 मधील कलम 85 चे अर्थ अधिक स्‍पष्‍ट करणेबाबत... CR क्रमांक:- क्रमांक 3092/प्र.क्र.25/ल-6, दिनांक:- 07-05-1992
  15. हक्‍क नोंदणी कार्यवाहीबाबत.. CR क्रमांक:- स-14/प्रक्र.309/1991/ल-6, दिनांक:- 21-09-1991
  16. 8व्‍या पंचवार्षिक योजने अंतर्गत रोजगार हमी योजनेशी निगडीत फलोत्‍पादन विकासाची योजना लाभधारक शेतक-यांचा अधिका‍र अभिलेखात अनुदानाची दरवर्षी नोंद घेणे बाबत.. CR क्रमांक:- आरएएम.1090/प्र.क्र. 2222/L-6, दिनांक:- 13-06-1991
  17. मयत खातेदारांच्‍या वारसाची नोंद करणेबाबत व सात बाराच्‍या उता-याची प्रत देणेबाबत... CR क्रमांक:- क्रमांक आरटीएस.1089/80/प्र.क्र.85/ल-6, दिनांक:- 19-04-1989
  18. खाते पुस्तिका - कब्‍जे हक्‍काच्‍या नोंदी/फेरफार विषयक नोंदी करण्‍याबाबत.. CR क्रमांक:- आरएएस/1089/(30)/ल-6, दिनांक:- 20-01-1989
  19. खाते पुस्तिका - कब्‍जे हक्‍काच्‍या नोंदी/फेरफार विषयक नोंदी करण्‍याबाबत... CR क्रमांक:- क्र.आरएएम/1088/(416)/ल-6, दिनांक:- 10-01-1989
  20. महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिकार अभिलेख (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 1971 च्‍या नियम 31 खालील अधिकार नायब तहसिलदारांना प्रधान करण्‍याबाबत... CR क्रमांक:- आरटीएस.4383-152527/(3616)/ल-6, दिनांक:- 19-05-1988
  21. प्रकल्‍पबाधित व्‍यक्‍तीचे पुनर्वसन - हक्‍क नोंदणी पत्रकामध्‍ये नोंद घेणे... CR क्रमांक:- क्र.आरपीए-1087/प्र.क्र.354/र-1, दिनांक:- 27-10-1987
  22. कुळवहिवाट नोंदी हक्‍क नोंदणी पत्रकात व कुळवहिवाट नोंदवहीत घेण्‍यासंबंधी येत्‍या शेतीच्‍या हंगामात मोहित घेणेबाबत... CR क्रमांक:- टीएनसी.6786 सीआर-109-ल-9, दिनांक:- 19-05-1986
  23. अधिकार अभिलेख - महाराष्‍ट्र भुविकास बँकने दिलेल्‍या कर्जाच्‍या नोंदी घेणेबाबत - मुंबई जमिन सुधारणा योजना अधिनियम 1942 चे कलम 15 सी (3)... CR क्रमांक:- RTS.4382/L-6, दिनांक:- 31-01-1983
  24. गांव नमुना नं. 7/12 हायब्रीड पीकाच्‍या/प्रकारच्‍या नोंदी करणेबाबत... CR क्रमांक:- RTS.4882/12563-L-6, दिनांक:- 23-09-1982
  25. अधिकार अभिलेख ठेवणेबाबत... CR क्रमांक:- RTS.4382(2666)L-6, दिनांक:- 03-08-1982
  26. तगाई रकमेचा बोजा जमिनीवर असताना झालेल्‍या जमिनीच्‍या हस्‍तातरणाबाबत... CR क्रमांक:- क्रमांक आरओटी.3779-153983-म-11, दिनांक:- 20-01-1982
  27. भातशेतीच्‍या बांधावर नारळ लागवड करण्‍यासाठी देण्‍यात आलेल्‍या कर्जाबाबत.. CR क्रमांक:- RTS.4381/10933/10(2524)/L-6, दिनांक:- 12-01-1982
  28. अधिकार अभिलेख - अद्यावत करणेबाबत... CR क्रमांक:- RTS 4381/6794/(2306)/L-6, दिनांक:- 02-01-1982
  29. फेरफार नोंदी मंजुरीबाबत... CR क्रमांक:- RTS 1080/1481/L-6, दिनांक:- 01-07-1980
  30. अधिकार अभिलेख सहकारी संस्‍थांच्‍या तारण क्षेत्रावर फी आकारणे... CR क्रमांक:- RTS.4379/1182/L-6, दिनांक:- 13-06-1980
  31. अधिकार अभिलेख नोंदी करणेबाबत... CR क्रमांक:- RTS 4379/1077/L-9, दिनांक:- 11-06-1980
  32. सुर्यफूल लागवडीचे क्षेत्राच्‍या नोंदी करणेबाबत... CR क्रमांक:- RTS 4380/1352/L-6, दिनांक:- 16-05-1980
  33. वारस तपास चौकशा अधिकार अभिलेख अद्यावत करणेबाबत. CR क्रमांक:- आरटीएस 3097, दिनांक:- 07-07-1979
  34. गांव नमुना 7-ब, 7-ब आणि 7/12 प्रत्‍यक्ष कसवणुक करणा-या व्‍यक्‍तीचे नावाची नोंद करण्‍याबाबत कार्यवाही.. CR क्रमांक:- आरटीएस 4378/5966-ल-6, दिनांक:- 21-03-1979
  35. अधिकार अभिलेखा संदर्भात तक्रारी.. CR क्रमांक:- RTS 4379/9706(ii)-L-6, दिनांक:- 16-03-1979
  36. अधिकार अभिलेख - अद्यावत ठेवणेबाबत. CR क्रमांक:- RTS-4379/9706-L-6, दिनांक:- 15-03-1979
  37. अधिकार अभिलेखात कब्‍जेदार सदरी दाखल झालेल्‍या गहाण मिळकतीवर फी आकारणी करणे.. CR क्रमांक:- RTS/4376/1944-L-6, दिनांक:- 24-07-1978
  38. गांव नं. नं. सात-बारा - नविन बी-बीयाणी आणि त्‍यांच्‍या पिकांच्‍या नोंदी घेणे.. CR क्रमांक:- Sankhiki. 1076/66212/11A, दिनांक:- 15-12-1976
  39. अधिकार अभिलेखाचे जतन देखरेख आणि त्‍यावर नियंत्रण.. CR क्रमांक:- RTS/4376/245564-L-6, दिनांक:- 18-08-1976
  40. गाव नं.12 - प्रत्‍यक्ष फसवणूक करणा-या व्‍यक्‍तीची नोंद करणे संदर्भात.. CR क्रमांक:- LAR-276-RTS-4376-11708-L-6, दिनांक:- 10-05-1976
  41. अधिकार अभिलेख - अद्यावत करणेबाबत.. CR क्रमांक:- RTS/4375/20622-M, दिनांक:- 30-05-1975
  42. अधिकार अभिलेख - ग्रामपंचायतीकडे शासकिय मिळकतीचे हस्‍तांतरण केल्‍याबाबत नोंदी घेणे.. GR क्रमांक:- RTS/4363/13237-m, दिनांक:- 31-03-1967
  43. हिंदू वारसा हक्‍क अधिनियम 1956 - वारसांच्‍या चौकशी संदर्भात.. GR क्रमांक:- RTS/4364/192696-M, दिनांक:- 19-11-1965
  44. अधिकार अभिलेख - कुळांना नोटीस देणे संदर्भात. CR क्रमांक:- RTS/4362/118875/M, दिनांक:- 14-09-1964

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला अधिकार अभिलेख वारस तपासबाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.