We are also on YouTube! Subscribe

अस्‍पृश्‍यता (अपराध).

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

अस्‍पृश्‍यता (अपराध).

शासन निर्णय

  1. राज्‍यस्‍तरीय उच्‍चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची पुनर्रचना करणेबाबत. CR क्रमांक:- यूटीए 2000/प्र.क्र.171/मावक 2, दिनांक:- 29-10-2001
  2. अनु.जाती/जमाती (अत्‍याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 अन्‍वये न्‍यायालयाने दिलेल्‍या निर्देशाप्रमाणे दाव्‍याचे निर्णयासाठी छाननी करणे. CR क्रमांक:- Ppadjurica/133/245/2001, दिनांक:- 06-02-2001
  3. महाराष्‍ट्र राज्‍यातील कल्‍याणकारी कामांची पहाणी करण्‍याकरिता पालकमंत्री म्‍हणून मा.उप मुख्‍यमंत्री, मा.मंत्री व मा.राज्‍यमंत्री यांच्‍यामध्‍ये जिल्‍हानिहाय वाटप. CR क्रमांक:- मंजिया/1099/प्र.क्र.42/99/18 अ, दिनांक:- 29-11-1999
  4. अनु.जाती/जमाती (अत्‍याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 व सुधारीत नियम 1995 अन्‍वये स्‍थापन झालेल्‍या जिल्‍हा दक्षता व नियंत्रण समितीच्‍या अशासकिय सदस्‍यांच्‍या नियुक्‍त्‍या संपुष्‍टात आणण्‍याबाबत. GR क्रमांक:- जिदनिस 1099/प्र.क्र. 336/मावक 2, दिनांक:- 17-11-1999
  5. अनु.जाती/जमाती सदय्यांवर झालेल्‍या अत्‍याचाराच्‍या घटनेचा अहवाल 24 तासाच्‍या आत पाठविणेबाबत. CR क्रमांक:- पीसीआर 3097/प्र.क्र. 306, वि शा 6, दिनांक:- 08-01-1998
  6. विभागीय दक्षता व नियंत्रक समितीची स्‍थापना करणेबाबत. CR क्रमांक:- विदनिस 1097/प्र.क्र. 535/मावक 2, दिनांक:- 02-01-1998
  7. मागासवर्गीय आणि महिलांवरील अत्‍याचारांच्‍या प्रकरणांत अहवाल देणेबाबत. CR क्रमांक:- SPL 6/PCR 3080/2267, दिनांक:- 11-02-1981
  8. अनुसूचित जाती, अनु.जमाती, भटक्‍या जमाती व विमुक्‍त जाती यांच्‍यावरील अत्‍याचार आणि गुन्‍यांसंबंधी विशेष उपाय आणि कार्यपध्‍दती व्‍यवस्‍थेबाबत. CR क्रमांक:- PCR 3080/1221-SPL 6, दिनांक:- 08-11-1980
  9. जिल्‍हा स्‍तरीय दक्षता समिती - अशासकिय सदस्‍यांचे वाहनभत्‍ते खर्च देणेबाबत. CR क्रमांक:- UTA 1780/165/273/D-XXV, दिनांक:- 17-07-1980
  10. नागरी हक्‍क संरक्षण अधिनियम 1955च्‍या परिणामकारक अंमलबजावणीसाठी यंत्रणा व कार्यपध्‍दती आणि अनुसूचित जाती, अनु. जमाती, भटक्‍या जमाती व विमुक्‍त जाती यांची छळवणूक व त्‍यांच्‍यावरील अत्‍याचार यासंबंधीच्‍या तक्रारी. CR क्रमांक:- SPL 6/UOM 2778/3157, दिनांक:- 14-10-1978
  11. नागरी हक्‍क संरक्षण अधिनियम 1955 च्‍या परिणामकारक अंमलबजावणीसाठी राज्‍य स्‍तरीय समितीच्‍या नामकरणातील बदलाबाबत. GR क्रमांक:- 1076/106/D-XXV (298), दिनांक:- 08-07-1977

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला अस्‍पृश्‍यता (अपराध).. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.